भाकरी बनवण्याचे प्रशिक्षण | जिप. शाळेतील शिक्षण | भाकरी कशी बनवावी? |भाकरीची गोष्ट | Bhakari | Roti
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- #भाकरी
दैनंदिन आयुष्य अनेक प्रकारच्या संघर्षाने युक्त आहे. धनगरवस्ती शाळेतील बहुतांशी विद्यार्थ्यांचे पालक ऊसतोडीला जातात. लेकरांना बरीच काम स्वतः करावी लागतात. स्वावलंबनाचे धडे विद्यार्थ्यांना शाळेमध्येच द्यायला हवेत. कार्यानुभव विषयांतर्गत विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या क्रियाशिलतेला वाव देणारे विविध उपक्रम आहेत. आज शाळेत विद्यार्थ्यांना भाकरी बनवण्याचे प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षणाचा व्हिडिओ पहा.
जे शिक्षण महाराष्ट्रात कुठे मिळत नाही ते शिक्षण तुम्ही देताय सर खूप धन्यवाद तुम्हाला
माझी मुलगी पहिलीला आहे ति शाळेतून आल्यावर विडिओ बघते आणि मग अभ्यास करते तिला खूप आवडतात विडीओ मनापासून धन्यवाद
सर तुम्ही आजच्या काळातील आदर्श शिक्षक आहेत ❤❤
गुरु बाई माहेरी गेल्यावर तुम्ही उपाशि राहशकत नाही सुंदर भाकरी
आम्हा भावी शिक्षकांचे आदर्श आहात तुम्ही सर, खूप काही शिकायला मिळते तुमच्याकडून....👌👌🙏
खूप छान सर मुलांच्या भावविश्वाला भावेल अशा शब्दात सर्व गोष्टी सांगत आहात तुमच्या कार्याला सलाम
आदर्श शिक्षक ❤
A Teacher every student deserves ♥️
सर सलाम तुम्हाला सगळे शिक व ता त मुलांना तुम्ही सर तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात यावा एकदम भारी कार्य आहे तुमच
सर तुमचे व्हिडीओ बघतांनी असं वाटत पुन्हा ते लहान पण यावं आणि जिल्हा परिषद शाळेत
शिकावं ❤❤❤
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त
आठवणी 😢😢😢😢
सर तुमच्यासारखे शिक्षक जिल्हा परिषद शाळेत खूप कमी आहेत अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही सेवा केली धन्यवाद
अतिशय सुंदर सर...
परिस्थिती आणि अनुभव मुलांना खूप काही शिकवतात जर हे दोन्ही गोष्टीतून मनुष्य शिकत गेला तर त्याला आलेला अनुभव आपल्या मुलांना शिक्षक म्हणून शिक्षण द्यायला किती तरी पटीने आनंद होतो.
खुप छान आहे सर
Khup Chan aasa shikshan sarva shalet milala pahije
Sir tumhi all rounder aahat 👍👌👌
खूप छान
खुप 👌सर
सर सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🙏
Sir mi tumcha khup mhotha fan ahe
Very Good Sir..
किती किती गोष्टी शिकवल्या एका प्रकल्पत.
Nice sir 😊❤
तुमच्या सारखे सर आम्हाला पाहिजे होते🥺
सर तुमचा व्हिडिओ बघितला माझ्या शाळेची आठवण झाली आमचे सरही तुमच्याच सारखे शीकवतात
खूप छान सर
सर तुम्ही खरच देव आहात
Great sir
ग्रेट आहात सर तुम्ही 🙏🏻😊
आता जे म्हणतात जिल्हा परिषद शाळा का हवी याचा उत्तर हे घ्या ...पाया लहान पणा पासून भक्कम केला जातो तिथे नहीतर .... क्रमवारीच्या नादात त्यांचे जीवन गढवासारखे केले जाते ...धन्यवाद गुरुजी असेच मुलांना घडवत जा
सर सर तुम्ही खूप ध्येय वेडे आहात सलाम तुमच्या कार्याला
खूपच छान सर तुम्ही प्रशिक्षण देत आहात❤
छान छान
लय भारी गुरुजी यालाच म्हणतात सैसकार🙏
U are geart Sir
श्रमप्रतिष्ठा आपण उत्तम रीतीने कृतिटून सांगितले.
खूपच छान
सर तुमच्या सारखे शिक्षक प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला मिळाले पाहिजे
Sir me tumchya shale la bhet deu ichhito tr yeu shkto ka??
❤
❤❤❤
Tumchyasarkhe sir aamhala pn pahije hote sir
😊❤😊
सर जसे तुम्ही शिक्षण देत आहात तसेच आम्हाला 19 78 स***भालेराव सर व धुमाळ सर यांनी असे शिक्षण दिले जिल्हा परिषद शाळा डोंगर नावे मुरबाड
जिल्हा परिषद जिल्हा परिषद आहेत
हातात जे घातलेले आहे.ते जरा मागे सारून घ्यायला पाहिजे होते.बाकी मस्त.
Mla tumcha sarkhe sir pahije hote
खूप छान
Great Sir
खूप छान सर
सर खूप छान