Lahu Borate teach
Lahu Borate teach
  • Видео 837
  • Просмотров 74 516 968
वेडं कोकरू | इ. पहिली | कविता | वेडं कोकरू कविता म्हणायला स्वत: कोकरूच आलं शाळेत | व्हिडिओ नक्की पहा
#वेडं_कोकरू
इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील वेडं कोकरू ही मंगेश पाडगावकरांची रचना आज शाळेमध्ये प्रत्यक्ष कोकरा सोबत सादर केली. ते एक वेडं कोकरू आणि शाळेतील सर्व वेडी कोकरं यांनी खरंच खूप धमाल व मजा आली. मुलांचे भावविश्व सुंदर बनवण्याची संधी दररोज इथे मिळते. या संधीचं सोनं करायला हवं. असे अनुभव व अशा गोष्टी लेकरं कधीही विसरणार नाहीत. ग्रामीण भागातील विविधतेचे सौंदर्य आणखीही टिकून आहे. व्हिडिओ शक्य होईल त्यांनी शेअर करा इतर लेकरांनाही नक्कीच आवडेल व त्यांचंही भावविश्व समृद्ध होईल....
#इयत्ता_पहिली #वेडंकोकरू #मराठीकविता #मंगेशपाडगावकर #lahuboratesir #lahuborate #लहूबोराटे #lahuborateteach #लहूबोराटेसर #lahuborateteachshorts #viralreels #जिपशाळा
Просмотров: 695

Видео

जातीयवादी विचारांवर जि.प. शाळेतील चिमुकलीचे मार्मिक आणि परखड भाष्यं. #माणुसकी @lahuborate96
Просмотров 1,4 тыс.14 дней назад
#माणुसकी समाजातील सद्यस्थितीवर किती मार्मिक आणि परखड भाष्यं करून गेली आहे इयत्ता दुसरीच्या वर्गातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारी ही चिमुकली. जातिवादाच्या विषारी. विचारांवर तिने आपल्या भाषणात कोरडे ओढले आहेत भाषण शेवटपर्यंत नक्की ऐका. आपली माणुसकी तपासा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या विचारांची समाजाला गरज आहे. #lahuboratesir #लहूबोराटेसर #lahuborate #भाषण #26January2025 #लहूबोराटे #lahuboratet...
खरबूज खाणे का महत्वाचे आहे? खरबूजातून कोणते जीवनसत्व मिळते? | Muskmelon | education in zp school |
Просмотров 2,5 тыс.28 дней назад
खरबूज खाणे का महत्वाचे आहे? खरबूजातून कोणते जीवनसत्व मिळते? खरबूज पार्टी | Muskmelon | education in zp school |
भाकरी बनवण्याचे प्रशिक्षण | जिप. शाळेतील शिक्षण | भाकरी कशी बनवावी? |भाकरीची गोष्ट | Bhakari | Roti
Просмотров 16 тыс.Месяц назад
#भाकरी दैनंदिन आयुष्य अनेक प्रकारच्या संघर्षाने युक्त आहे. धनगरवस्ती शाळेतील बहुतांशी विद्यार्थ्यांचे पालक ऊसतोडीला जातात. लेकरांना बरीच काम स्वतः करावी लागतात. स्वावलंबनाचे धडे विद्यार्थ्यांना शाळेमध्येच द्यायला हवेत. कार्यानुभव विषयांतर्गत विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या क्रियाशिलतेला वाव देणारे विविध उपक्रम आहेत. आज शाळेत विद्यार्थ्यांना भाकरी बनवण्याचे प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षणाचा व्ह...
Mulching | काकडी प्लाॅट पाहणी | cucumber | पिकाचे प्रत्यक्ष निरीक्षण व माहिती | बिनभिंतीची शाळा.
Просмотров 1,5 тыс.Месяц назад
Mulching | काकडी प्लाॅट पाहणी | cucumber | पिकाचे प्रत्यक्ष निरीक्षण व माहिती | बिनभिंतीची शाळा.
तूर या पिकाची फायद्याची शेती कशी करायची? शेती तोट्यात का जाते? शिक्षणाचा शेतीसाठी फायदा होतो का?
Просмотров 441Месяц назад
तूर या पिकाची फायद्याची शेती कशी करायची? शेती तोट्यात का जाते? शिक्षणाचा शेतीसाठी फायदा होतो का?
Alphabet song | ABCDEFG come on sonu read with me | इंग्रजी बडबडगीत | इंग्रजी बालगीत | कृतीयुक्त गीत
Просмотров 501Месяц назад
Alphabet song | ABCDEFG come on sonu read with me | इंग्रजी बडबडगीत | इंग्रजी बालगीत | कृतीयुक्त गीत
#कुक्कुटपालन व्यवसायाबद्दल फार्मवर जाऊन जि.प. धनगरवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी जाणून घेतली माहिती
Просмотров 314Месяц назад
#कुक्कुटपालन व्यवसायाबद्दल फार्मवर जाऊन जि.प. धनगरवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी जाणून घेतली माहिती
शिवार फेरी | ज्वारी | रब्बी हंगामातील पीक | जोंधळा | Jawar crop | मुलांनी घेतली ज्वारीची माहिती
Просмотров 771Месяц назад
शिवार फेरी | ज्वारी | रब्बी हंगामातील पीक | जोंधळा | Jawar crop | मुलांनी घेतली ज्वारीची माहिती
समसंख्या | गणितीय खेळ | सम संख्यांचा मजेशीर खेळ | आनंददायी शिक्षण | हसत खेळत समसंख्या | खेळातून गणित
Просмотров 2,6 тыс.Месяц назад
समसंख्या | गणितीय खेळ | सम संख्यांचा मजेशीर खेळ | आनंददायी शिक्षण | हसत खेळत समसंख्या | खेळातून गणित
गणितीय खेळ | ५ च्या पटीतील संख्या | आनंददायी शिक्षण | खेळातून गणित | @lahuborate96
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
गणितीय खेळ | ५ च्या पटीतील संख्या | आनंददायी शिक्षण | खेळातून गणित | @lahuborate96
आठवड्यातील वार | आज कोण वार बाई, आज कोण वार | बडबडगीत | हसत खेळत आठवड्यातील वार शिका |
Просмотров 3,4 тыс.Месяц назад
आठवड्यातील वार | आज कोण वार बाई, आज कोण वार | बडबडगीत | हसत खेळत आठवड्यातील वार शिका |
धावणे | धावण्याची जिद्ध | धडपड करत परिस्थितीशी टक्कर देऊन स्वतःला सिद्ध करण्याचा संघर्षाचा प्रवास
Просмотров 607Месяц назад
धावणे | धावण्याची जिद्ध | धडपड करत परिस्थितीशी टक्कर देऊन स्वतःला सिद्ध करण्याचा संघर्षाचा प्रवास
शब्द डोंगर | शब्दांची वाढत जाणारी वाक्ये | अर्थपूर्ण वाक्य तयार करणे | वाचन व लेखन सराव |
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
शब्द डोंगर | शब्दांची वाढत जाणारी वाक्ये | अर्थपूर्ण वाक्य तयार करणे | वाचन व लेखन सराव |
अपूर्णांकाचा व्यवहारात उपयोग | अपूर्णांक | हसत खेळत गणित | गणिती संकल्पना कशा स्पष्ट कराव्यात?
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
अपूर्णांकाचा व्यवहारात उपयोग | अपूर्णांक | हसत खेळत गणित | गणिती संकल्पना कशा स्पष्ट कराव्यात?
हस्ताक्षरामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करताना मन भरून आलं.....
Просмотров 8902 месяца назад
हस्ताक्षरामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करताना मन भरून आलं.....
कैलास खैरे साहेब | गटशिक्षणाधिकारी | शिक्षकासोबतचे नाते | @lahuborate96
Просмотров 7312 месяца назад
कैलास खैरे साहेब | गटशिक्षणाधिकारी | शिक्षकासोबतचे नाते | @lahuborate96
विठ्ठल केदारे साहेब | क्लासवन अधिकारी | प्रेरणादायी मनोगत | मुलाचा वाढदिवस दुर्गम भागातील जिप शाळेत
Просмотров 1,1 тыс.2 месяца назад
विठ्ठल केदारे साहेब | क्लासवन अधिकारी | प्रेरणादायी मनोगत | मुलाचा वाढदिवस दुर्गम भागातील जिप शाळेत
सुष्मिता केदारे नक्की काय बोलल्या? जि.प.शिक्षकांबद्दल | व्हायरल व्हिडिओ | कॉन्व्हेंट की सरकारी शाळा
Просмотров 6 тыс.2 месяца назад
सुष्मिता केदारे नक्की काय बोलल्या? जि.प.शिक्षकांबद्दल | व्हायरल व्हिडिओ | कॉन्व्हेंट की सरकारी शाळा
पदावली कशी सोडवायची? गणिती क्रियांचा व्यावहारिक उपयोग उदाहरणासह नक्की शिका @lahuborate96
Просмотров 1,1 тыс.2 месяца назад
पदावली कशी सोडवायची? गणिती क्रियांचा व्यावहारिक उपयोग उदाहरणासह नक्की शिका @lahuborate96
पाढे २१ ते ३० | पाढे पाठांतर व सराव | मराठी पाढे | tables 21 to 30 | math | @lahuborate96
Просмотров 4032 месяца назад
पाढे २१ ते ३० | पाढे पाठांतर व सराव | मराठी पाढे | tables 21 to 30 | math | @lahuborate96
पाढे ११ ते २० | पाढे पाठांतर व सराव | मराठी पाढे | tables 11 to 20 | math | @lahuborate96
Просмотров 9832 месяца назад
पाढे ११ ते २० | पाढे पाठांतर व सराव | मराठी पाढे | tables 11 to 20 | math | @lahuborate96
लिपी वर्ष का येते? | पृथ्वी सतत फिरते मग वस्तू जागा का बदलत नाहीत? | ऋतू का येतात?
Просмотров 9472 месяца назад
लिपी वर्ष का येते? | पृथ्वी सतत फिरते मग वस्तू जागा का बदलत नाहीत? | ऋतू का येतात?
जि. प. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना महिन्यातून दोन वेळा फळांचा आहार देणारा अवलिया व्हिडिओ नक्की पहा.
Просмотров 1 тыс.2 месяца назад
जि. प. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना महिन्यातून दोन वेळा फळांचा आहार देणारा अवलिया व्हिडिओ नक्की पहा.
पर्यावरण पूरक आकाश कंदील | फटाके मुक्त दिवाळी | प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करूया | @lahuborate96
Просмотров 7353 месяца назад
पर्यावरण पूरक आकाश कंदील | फटाके मुक्त दिवाळी | प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करूया | @lahuborate96
वाटेवर झोपडी लुक लुक दिवा | बडबडगीत | बालगीत | कारागिरांची माहिती सांगणारे गीत | @lahuborate96
Просмотров 8 тыс.3 месяца назад
वाटेवर झोपडी लुक लुक दिवा | बडबडगीत | बालगीत | कारागिरांची माहिती सांगणारे गीत | @lahuborate96
काना व अर्धचंद्र युक्त शब्दाचे वाचन | इयत्ता पहिली | शब्दसंग्रह | मराठी वाचन | @lahuborate96
Просмотров 7803 месяца назад
काना व अर्धचंद्र युक्त शब्दाचे वाचन | इयत्ता पहिली | शब्दसंग्रह | मराठी वाचन | @lahuborate96
जातीचा माणसाला काहीच फायदा नाही | कवी अरविंद जगताप यांची प्रकट मुलाखत | निसर्गाबद्दल केलं मोठं भाष्य
Просмотров 5454 месяца назад
जातीचा माणसाला काहीच फायदा नाही | कवी अरविंद जगताप यांची प्रकट मुलाखत | निसर्गाबद्दल केलं मोठं भाष्य
निसर्ग व मानवी मनाचे अंतरंग या विषयावर इंद्रजीत देशमुख साहेब उर्फ काकाजी यांचे अभ्यासपूर्ण विवेचन
Просмотров 4264 месяца назад
निसर्ग व मानवी मनाचे अंतरंग या विषयावर इंद्रजीत देशमु साहेब उर्फ काकाजी यांचे अभ्यासपूर्ण विवेचन
झाडूसकी कविता ऐका खुद्द दंगलकार नितीनजी चंदनशिवे यांच्या आवाजात | कविता @lahuborate96
Просмотров 2414 месяца назад
झाडूसकी कविता ऐका खुद्द दंगलकार नितीनजी चंदनशिवे यांच्या आवाजात | कविता @lahuborate96

Комментарии

  • @rajendrakhandage1735
    @rajendrakhandage1735 9 минут назад

    नोबेल सुद्धा फिका पडला सर पुरस्कार देताना...

  • @मनीषासाठे
    @मनीषासाठे Час назад

  • @shantanuchibade5206
    @shantanuchibade5206 3 часа назад

    मराठी शाळा आणि मराठी शाळेतील शिक्षक वेगळंच नातं असतं

  • @ganeshkakade6924
    @ganeshkakade6924 5 часов назад

    जो क्षन आपन पाहू पन शकत नाही तो शिक्षक कसा असेल 😂

  • @RutujaKale-p5y
    @RutujaKale-p5y 8 часов назад

    Sir online classes ghya plz shikshak swata vidyarthi banun rahile tar bhavishya ujjawal hoil pidhiche

  • @priyankashinde9703
    @priyankashinde9703 10 часов назад

    Khup chhan sr🎉🎉🎉

  • @sushamapakale9727
    @sushamapakale9727 День назад

    खूप छान 😊😊

  • @ayubsabmulla2533
    @ayubsabmulla2533 День назад

    Abhar

  • @sunilguhe
    @sunilguhe День назад

    सर आपले शिकवण खुप छान आहे. आपले काम पाहून सर्वांची इच्छा होतेय..

  • @HarunSayyed-u9q
    @HarunSayyed-u9q День назад

    वर्षाताई संतोष भाऊ हार्दिक आभार

  • @santoshkhanpate4252
    @santoshkhanpate4252 День назад

    छान सर

  • @GovindGojal
    @GovindGojal День назад

    सर तुमच्यासारखे शिक्षक जिल्हा परिषद शाळेत खूप कमी आहेत अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही सेवा केली धन्यवाद

  • @GovindGojal
    @GovindGojal День назад

    सर तुम्ही खरच देव आहात

  • @Royalentryindiaarmy
    @Royalentryindiaarmy День назад

    छान ❤🎉

  • @Royalentryindiaarmy
    @Royalentryindiaarmy День назад

    छान ❤🎉

  • @shalakamayekar963
    @shalakamayekar963 День назад

    खुप छान दिदि.

  • @techsavy641
    @techsavy641 День назад

    मलापण मदत पाठवायची आहे..मी IT madhe असून मराठी शाळेचा विद्यार्थी होतो.. शाळेतील हुशार आणि सर्व शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होतो. शाळेची खूप आठवण येते😢😢😢😢😢

  • @bantypadghane1112
    @bantypadghane1112 День назад

    🙏🙏💖

  • @krutikeshchannalbanjara2733
    @krutikeshchannalbanjara2733 День назад

    सर तुमच्या सारखे गुरू जर प्रत्येक शाळेला असते तर मला वाटते शाळा बंद तर पडणारच नाही पण कमी पडेल खर तर मेन कारण म्हणजे जिल्हा परिषद शाळेत जास्त कोणी लक्ष घालत नाही सर कारण मोठं मोठ्या लोकांचे मुले प्रायव्हेट हायस्कूल असल्यामुळे त्यांना काही फरक पडत नाहीये ह्या गोष्टीचा दुसर कारण म्हणजे प्रॉफिट कमी असतो गवर्मेंट असल्यामुळे त्या मुळे कमी लक्ष घालत असते आणि जर तुमच्या सारखे गुरू प्रत्येक शाळेत असले तर विध्यार्धी पण वाढेल आणि शाळेचे इन्कम पण मग इन्कम भेटले की लगेच नवीन नवीन जिल्हा परिषद ओपन होणे चालू त्या चालू घडामोडीत पैष्या पुढे काही नाही सर

  • @balajishirde1058
    @balajishirde1058 День назад

    सर तुमच्या कार्याला सलाम 👏

  • @pravinbhere4585
    @pravinbhere4585 2 дня назад

    आपण मुलांसाठी घेत असलेली मेहनत अभिमानास्पद आहे.... आपले अक्षर लेखन खूपच छान आहे .....

  • @seemapawar4718
    @seemapawar4718 2 дня назад

  • @justentertain2210
    @justentertain2210 2 дня назад

    तुम्ही स्वतः हे टूल्स तयार केले आहेत का

  • @Prashantnikam358
    @Prashantnikam358 2 дня назад

    Congratulations sir

  • @SakharamBarkade-f4v
    @SakharamBarkade-f4v 2 дня назад

    कोठली शाळा आहे

  • @premdongare4612
    @premdongare4612 2 дня назад

    खरोहर व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आले

  • @reshmapatil4665
    @reshmapatil4665 3 дня назад

    Mast

  • @NayanaSawant-z3x
    @NayanaSawant-z3x 3 дня назад

    किती छान पण अशी शिकवण नाही आता कुठे आयकुन भारी वाटलं मस्त एकच नंबर सर

  • @ADgameryt_21
    @ADgameryt_21 3 дня назад

    ❤❤❤❤

  • @pravinchaure9435
    @pravinchaure9435 3 дня назад

    ❤🎉great

  • @ashwinibatwal5151
    @ashwinibatwal5151 3 дня назад

    खूपच छान.... आज या लहान लेकरांना कळतय पण मोठ्यांना कळत नाही....

  • @KailasKhanzhode
    @KailasKhanzhode 3 дня назад

    खुप छान कविता वेडं कोकरु 👌👌

  • @ajinathkhedkar1187
    @ajinathkhedkar1187 3 дня назад

    आसी शिकवण फार कमी शिक्षकांना जमते ...खुप छान सर

  • @namdevbarude9745
    @namdevbarude9745 3 дня назад

    Nice teaching sirji Jay hind sirji ❤

  • @namdevbarude9745
    @namdevbarude9745 3 дня назад

    Nice teaching sirji Jay hind sirji thanks ❤

  • @DeepaBasarge
    @DeepaBasarge 3 дня назад

    Super sir tumch kaveta majha mulage pan 1st class made aahe

  • @ranvirkamble1023
    @ranvirkamble1023 3 дня назад

    Happy birthday smith🎉🎉❤❤

  • @dinkarsuryawanshi4053
    @dinkarsuryawanshi4053 3 дня назад

    100 तोफांची सलामी सर तुमच्या कार्याला

  • @varshagaikwad5650
    @varshagaikwad5650 3 дня назад

    Khup chan Sir

  • @techsavy641
    @techsavy641 3 дня назад

    Kay mastar ahe..❤❤😢😢😢

  • @vrugagare3632
    @vrugagare3632 3 дня назад

    गोंडस कोकरु 👌👌

  • @AlkaKadalgekar
    @AlkaKadalgekar 4 дня назад

    Mastch

  • @vrugagare3632
    @vrugagare3632 4 дня назад

    चिमूकल्यांसोबतचे हे क्षण खूपच दूर्मिळ 👌

  • @Usha_1121
    @Usha_1121 5 дней назад

    Nahis sar khup chhan

  • @nandkumarkale3810
    @nandkumarkale3810 5 дней назад

    आमच्या इकडे तर शिक्षक पावणे चार वाजले का चार वाजले हे पाहत असतात

  • @nandkumarkale3810
    @nandkumarkale3810 5 дней назад

    खरंच लहू बोराडे सरांनी खूप कमावली माणसं

  • @MNB-99
    @MNB-99 6 дней назад

    Khup sundr sr🎉 Pn todh fast zal .

  • @sajanmore9708
    @sajanmore9708 6 дней назад

    Salam aahe ya sirana

  • @RajvardhanMali-e8y
    @RajvardhanMali-e8y 7 дней назад

    खूप खूप छान पद्धत आहे गुरुजी... सलाम करतो आपणास..❤❤❤❤❤