खाडीची खेकडी पकडून गेलो सासरोडी 😍 | प्रांजू प्रदनुला आणायला गेलो - आंबवली, मंडणगड (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 июн 2021
  • खाडीची खेकडी पकडून गेलो सासरोडी 😍 | प्रांजू प्रदनुला आणायला गेलो - आंबवली, मंडणगड (Konkan) प्रांजू प्रदनु आणि वर्षा मामाच्या गावी चार पाच दिवस राहायला गेले होते. साखरी मंडणगड हे माझे सासरोडचे गाव आहे. मामाच्या गावी राहायला गेल्यावर प्रांजू प्रदनु जाम खुश होतात. यावेळेस मामाची गाय व्यायली तर दूध खूप होता. पोरांनी मजा केली. मी आणि सकाळी लवकर मामाच्या गावी माझ्या आजोळी खारी गावी निघालो. माझे आंबवली गाव, खारी माझे आजोळ आणि सासरोड साखरी गाव ही गावं अगदी जवळ जवळ आहेत. सकाळी खरी गावी गेल्यावर की खाडीत खेकडी पकडायला गेलो होतो. खाडीतून पगोलीने खेकडी पकडली. दिवसभर पाऊस लागत होता. मी पूर्ण भिजलो होतो. खेकडी पकडायला जाम मजा येते. दुपारी मी साखरी गावी पोरांना आणायला गेलो. वर्षाने दुपारी जेवणात अंड्याचं कालवण बनवलं होतं. जेवण खूप चविष्ट बनवलं होतं. प्रांजू प्रदनु मामाकडून घरी यायला तयार नव्हते. आम्ही साखरीवरून घरी यायला निघालो. वर्षाची आई, मामी सोडायला गाडीजवळ आले होते. आम्ही पुन्हा साखरी शेतीची कामे करायला जाऊ असे सांगितले. घरी येऊन वर्षाने खेकड्यांचा रस्सा घातला. गावी सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. अशा वातावरणात रस्सा प्यायची मजा काही औरच. आई घरी आल्यावर आम्ही सर्वांनी रात्रीचे एकत्र जेवण केले. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी मामाच्या गावी जाऊन खेकडी पकडली ते दाखवले आहे. पोरांना आणायला सासरोडी गेलो ते आणि संध्याकाळी घरी आल्यावर खेकड्यांचा रस्सा दाखवला आहे. या व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #KhadichiKhekdi #MudCrabCatching #KhekdyachaRassa #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 436

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 года назад +61

    किती साधेपणा, घरी एकत्र बसुन जेवण घेणे ह्यासारखे सुख नाही. महत्त्वाचे म्हणजे तू गावी पण हेल्मेट घालून फिरतोस चांगली गोष्ट आहे 🙏🙏🙏

  • @smitanaik5465
    @smitanaik5465 3 года назад +15

    पावसात खेकडे पकडायची मजा, खूप भारी. आई, वर्षा, प्रांजू आणि प्रदनू खूप गोड.. साधी आणि गोड फॅमिली.

  • @saurabhphatak2802
    @saurabhphatak2802 3 года назад +4

    लहान मुलांना scooter चं खूप आकर्षण असतं ... बघून मजा वाटली ... लहानपणीचे दिवस आठवले .

  • @bhushandumare2784
    @bhushandumare2784 3 года назад +15

    दादा, हात लावशील तिथे सोने करणे कशाला म्हणतात हे तुझा vlog बघून जाणवते... गावाकडचे बनविलेली random videos सुद्धा मनाला भावतात...keep it up,...👍👍

  • @asmitapadyal3842
    @asmitapadyal3842 3 года назад +1

    खूप छान आहे व्हिडिओ. प्रदनु आणि प्रांजुला बघून खूप मस्त वाटल. आणि माहेरी किती पण राहील ना तरी ते दिवस खूप कमीच वाटतात.

  • @asmitapadyal3842
    @asmitapadyal3842 3 года назад +7

    आणखीन एक सांगायचं म्हणजे आता पाऊस पडतोय तर गावाला रानभाज्या तयार होतील तर अशाच वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपीज च्या व्हिडिओज आम्हाला पाहायला मिळतील अशी मी आशा व्यक्त करते

  • @adityatadelkar7612
    @adityatadelkar7612 3 года назад +2

    Pradnu Is always active -) ,,,,,,, Kindly take care of lovely PRADNU , Satish tumcha mulga kharach khup Awsome aahey... make him like you , I like your attitude towards life ..Keep It up...

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 года назад +1

    Dada Zabardas Khekdi Aahe👌🇮🇳💚💚💚💚💚

  • @yutikatawde4978
    @yutikatawde4978 3 года назад +15

    खूपच सुंदर व्हिडीओ . आणि तुम्ही सर्वतर खूपच मस्त 👌. पावसात सावकाश काम करा . काळजी घ्या . वहिणी आणि आई खूप मेहणती आहेत . वहिणी घरी साडेचार वाजता येऊन लगेजच कामाला लागली 🙏 साधेपणा आणि निर्मळ मन खूप कमी जणांकडे असत 😊 असेच आनंदी रहा ईश्वर तुझ्या सगळ्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करो .🙏🙌🙌

  • @harshalashirodkar4131
    @harshalashirodkar4131 3 года назад +4

    आजचा video लय भारी. One man army. Prdanu very sweet 🥰

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 3 года назад +1

    आज एकत्र फँमेली खुप दिवसानी व खेकड्याचे कालवन पाहुन बरे वाटले👍

  • @Aditya-pq1dr
    @Aditya-pq1dr 3 года назад +1

    Kokan phar mast ......kokantatla Manus phansa sarkha.....baherun kadak.....atun....god.....mast

  • @nanditakhandekar6985
    @nanditakhandekar6985 2 года назад

    खुप सुंदर विडीओ..तुमची फॅमिली खरच खुप छान आहे..सर्वजण मनमिळावु आहात वर्षाताईच्या स्माईलची तर मी फॅन झाली आहे..कायम हसरा चेहरा असतो त्यांचा

  • @ubhedevashishrahul8319
    @ubhedevashishrahul8319 3 года назад +2

    Vegetarian sathi kahi nahi ka kokan chi speciality ❤️❤️❤️
    Love from Pune.

  • @nagarkardalvi1125
    @nagarkardalvi1125 3 года назад +2

    Kai Sunder ❤️❤️🔥🔥🎉🎉👍👍astat dada..... video 👍.apratim.🙏and thank you so much 🙏.

  • @shraddhamayekar7241
    @shraddhamayekar7241 3 года назад

    Pradnu che expression ekdam bhari..😍 super family dada.. 👌

  • @viniwarule4508
    @viniwarule4508 3 года назад +5

    Hats off to your hard work..love to see your simple family..

  • @leenagawde5923
    @leenagawde5923 3 года назад +4

    अशिच् वीडीयो बनवत रहा,👌👍god bless you 🙏

  • @ROCKNILESH1
    @ROCKNILESH1 3 года назад +2

    मस्त व्हिडिओ होता.. खूप सुंदर आजोळ गाव आणी त्याबरोबर लाजवाब खेकड्याचा रस्सा 😋.. पाहतानाच तोंडाला पाणी सुटले 😋 आणी हो पाऊस जास्त असल्याने तुम्ही देखील काळ्जी घ्या 🙏

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 года назад

    खुप सुंदर वातावरण पावसाळ्यात गावं मामाचे गाव लय भारी शेती आणि निसर्ग 👌 खेकडा रस्सा जेवणं लय भारी झालं 👌 मस्त वाटत गावच वातावरण पावसाळ्यात गावं तुमचं एकत्र कुटुंब लय भारी वाटतं 🙏 अशीच गावची जुनी परंपरा जपुन ठेवा 🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍

  • @saileshgaikar9825
    @saileshgaikar9825 3 года назад +4

    Lay bhariii video 👌👌👌👌👌

  • @janvi._0410
    @janvi._0410 3 года назад +10

    गावचा निसर्ग लय भारी आणि पावसाची मजा आणि कीर्वी पकडणे वाव 👌👌🤗🥰

  • @dipakmore4352
    @dipakmore4352 2 года назад

    तुमच्या गावी मजा आहे आमच्या ईकङ कधी गावी जायच आसेल तेव्हा खावु घेवुन जातो पन तुमच्या ईकङ सुकट घेवुन जातात मजा आहे भाऊ तुमचि

  • @saurabhkokate1588
    @saurabhkokate1588 3 года назад +6

    गावाची आठवण आली तुझे विडिओ खूप छान वाटत 🤗

  • @anilsalunkhe3401
    @anilsalunkhe3401 3 года назад +1

    कोकणी जीवन अतिशय प्रामाणिक प्रयत्न

  • @nareshshigavan4871
    @nareshshigavan4871 3 года назад +9

    तुमची तीनी घर सेम आहेत रंग पन ऐकच मारलाय दार पन दोन आहेत

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 3 года назад

    खरंच खूप मस्त व्हिडिओ मस्त वाटलं व्हिडिओ बगून प्रदनू च बोलण ऐकायला मस्त वाटत. वर्षा वहिनी खूप मस्त आहे.❤️

  • @gayatrigokarn745
    @gayatrigokarn745 3 года назад +2

    Ek number blog satish. Really feel refresh after watching your blog. Tc.

  • @kumudinirajput8957
    @kumudinirajput8957 Год назад

    भारी वाटला सतीश व्हिडिओ तुझ्या गावाचं नाव तुझ्या सासुरवाडी च्या गावाचे नाव आणि तुझ्या मामाच्या गावाचे नाव समजले नाही तर एका व्हिडिओत सांग तुझे व्हिडिओ खूप छान असतात धन्यवाद वातावरण खूप डोळ्याला राहून जाते

  • @anuradhabirajdar3122
    @anuradhabirajdar3122 3 года назад +2

    real feeling and simplicity

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 года назад

    अनेक विविधता असलेला हा व्ही .डी.ओ. खुप छान आहे . धन्यवाद

  • @sangramsakore2030
    @sangramsakore2030 3 года назад +4

    Simplycity at its best.. Everything real💯

  • @sanjayjadhav27611
    @sanjayjadhav27611 3 года назад

    जावई जुने झाले तरी सासुरवाडीला त्यांची आजही खाण्या पिण्याची एकदम चंगळ असते. प्रथमदर्शनी सासुरवाडीचे घर पण तुझ्या आंबिवलीच्या घरासारखेच दिसते. विशेषता त्याचा पुढील पडविचा दर्शनी लुक. तसाचं सिमेंटचा ओटा बरचशी similarity वाटली. प्रांजू दात आजोळी ठेवून आली. आजूबाजूच्या गावातील खेकड्यावर तु गावी असल्यामुळे यावर्षी बहुदा संक्रांत आहे. छान वाटले, मजा आली.

  • @nutanp1921
    @nutanp1921 3 года назад +1

    मस्त 👌👌पावसात भिजताना मस्त.. आणि खेकडे पकडायची तर मज्जाच ❤❤

  • @sangeetakamble3723
    @sangeetakamble3723 3 года назад

    लय भारी गावाकडची मजाच काही वेगळीच असते तेही घरंच्याबरोबर

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад

    पा्ंजू नाराज झाली तिला आजीकडे रहायचे होते व ताईंनाही त्यापण नाराज होत्या बरोबर च आहे माहेर आहे पण बिचाऱ्या आल्या आल्या कामाला लागल्या व सुंदर स्वयपांक ही बनवला दादाही खूश झाले मुलांना व ताई तुम्हाला पाहून शेवटी कितीही असले तरी मुलांची आठवण तर आजीलाही येणारच म्हणून तर खलाशीला लगेच पे्माने जवळ घेतले वमामाचे गाव खूप छान व निसर्ग सौंदर्य अप्रतिम व सर्जा राजा जोडी खरच खुप सुंदर आहे व खलाशी मस्ती करायला लागलाय पण छान वाटते पण ताई तुम्ही नव्हता तर आम्हाला ही व्हिडिओ मध्ये करमले नाही आज भारी वाटले आईंना नमस्कार 👍👌🙏🙏🙏😊

  • @nileshmhatre6042
    @nileshmhatre6042 3 года назад +7

    Dada Advanced Congratt's 150k ......💐

  • @beallrounder7525
    @beallrounder7525 3 года назад

    किती छान आहे वातावरण

  • @arvindakelakallusingh608
    @arvindakelakallusingh608 3 года назад +1

    माझ माहेरकेळशी डायरा आहे तेव्हा मला तुझे सगळे विडोवो खूप छान असतात अशेच छान छान विडोवो करत रहा

  • @handetejal3111
    @handetejal3111 3 года назад

    Khup mast video....tumch ghar...kokanatle roads....aajubajuchi hirval...family mdhle sgle mans..
    Kharch kiti chan ahe sagl....pranju pradnu....healthy atmosphere ahe...kharch...khup mast...♥♥♥

  • @ramandesai3319
    @ramandesai3319 3 года назад +2

    I like ur family.realy u r nice person.God bless u.

  • @user-fo5uk4ch1v
    @user-fo5uk4ch1v 3 года назад

    Masta video शब्ध नाही उरत video एवढे छान असतात अप्रतिम

  • @nareshbhagat9170
    @nareshbhagat9170 3 года назад +2

    Bhari😍😍

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 года назад

    खरं बोललास पावसाळी कोकणातील निसर्ग म्हणजे डोळ्यांना सुख देणारं😍😍

  • @prabodhanjvlogs6806
    @prabodhanjvlogs6806 3 года назад

    Khup chan.... khekde pakadaycha anubhav tar awesome asto...bhaari

  • @zainkimastiii
    @zainkimastiii 3 года назад +2

    Nice and congrats 150k...❤️

  • @SanaKhan-ww1jm
    @SanaKhan-ww1jm 3 года назад +2

    Khup chan video 👌👌👌👍👍❤

  • @Arts0123
    @Arts0123 3 года назад +2

    खूप मस्त आहे विडिओ 🥳

  • @shitalsalve9509
    @shitalsalve9509 3 года назад +1

    Khup chan ahe tumche gav mastch ani recipe tar khup ch bhari astat tumche vidio sagle baghtat amchya gharatle ani khup avdtat sarvana

  • @seematapkir356
    @seematapkir356 3 года назад

    खूप छान आहे पाऊस कळत कोकण बघायला खूप हेवा वाटतो पर व्हिडिओ बघून तो आनंद मिळतो

  • @ravindrautekar5509
    @ravindrautekar5509 3 года назад +1

    How real and honest
    Mi pan kokani aahe
    I can relate these places and people
    (Laawni sarkhe words gaavich aikto)

  • @jivanbhoi4991
    @jivanbhoi4991 3 года назад

    निसर्गरम्य वातावरण वाव छान video असता तुमचे

  • @pradeepbhosale7848
    @pradeepbhosale7848 3 года назад

    सतिश सर ,मस्त मनमोहक👌👌👌👌

  • @dipthosare5697
    @dipthosare5697 3 года назад +2

    Kokanat alyavar tula nakki bhetayla avdel dada ❤️👍

  • @ShravaniSanket
    @ShravaniSanket 3 года назад

    खेकडे मस्त पकडले... मज्या आली विडिओ बघायला ♥👌👌👌

  • @sapnasutar8272
    @sapnasutar8272 3 года назад +1

    Mast lay bhari pavsatla Najara varsha vahinicha Maher pan mast Ani aai tar vaghinch ahe kamala

  • @chandrashakershinde1155
    @chandrashakershinde1155 3 года назад

    बंधू संपूर्ण विडिओ खूप छान, मजा आली, 👌🙏

  • @shundi5
    @shundi5 3 года назад

    साधं गावचे जीवन ...पण लै भारी

  • @yogeshshelke2370
    @yogeshshelke2370 3 года назад +1

    Khup mast video dada aani khup mast recipe bnvli vahini ne 👌👌

  • @tejas_tambutkar
    @tejas_tambutkar 3 года назад +1

    खूप छान सतिश दादा ... luv from ❤️ गोरेगांव- माणगाव

  • @ranjanapatade7970
    @ranjanapatade7970 2 года назад

    Khup mast tumcha kade khekde aani kalve miltat..enjoy 👍

  • @shilpashirke3251
    @shilpashirke3251 3 года назад +2

    खूप छान

  • @pratikchavan1135
    @pratikchavan1135 3 года назад

    Khupch Chan vlog Satish da 😍✌️👌❤️

  • @satishwaghmare9798
    @satishwaghmare9798 3 года назад

    Kiti bhari re dada gavakd khup majja asate rao ani tu tar laich bhari rao aktach saglkahe kartoyas 👍🏾👍🏾

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 3 года назад

    सुंदर निसर्ग आहे शेती ची कामे जोरदार चालू आहे आई खूप मेहती आहे 👍👍

    • @kusumsawantsawant3765
      @kusumsawantsawant3765 Год назад

      Tumcha gaon sunder ahe mala avadto tumhi je share karta te ayikala bar vatay 👍👍

  • @tusharchaudhari7956
    @tusharchaudhari7956 3 года назад +6

    Congratulations for 150k❤️

  • @anindian977
    @anindian977 3 года назад +2

    Masta Video Satish...Congratulations 150K Subscribers sathi

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Thank you ❤️🙏🙏

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 2 года назад

    Satish bhau vedio baghun khupch aanad milala.
    Gava kadche tumche vedio aamhala khupach aavadtat.
    Jevan tar apratim. 👌.

  • @abhimali5360
    @abhimali5360 3 года назад +4

    भाई तुझ्या सगळ्या विडिओ आवर्जून बघतो. मी पण मंडणगड (पाले कोंड) चा आहे. तुझ्या चॅनेल मुळे गावाकडच्या खूप गोष्ठी मुंबईला राहून बघायला मिळतात. ❤️✌️✌️✌️✌️

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +1

      Thank you bhau ❤️🙏😊

    • @abhimali5360
      @abhimali5360 3 года назад

      @@SFORSATISH काळजी घे.😊

  • @priyankasawant2024
    @priyankasawant2024 3 года назад +1

    Khoop chhan 👍

  • @richirode
    @richirode 3 года назад +1

    Loved a spark in your eye, when you got a crab. 🦀. 👍

  • @hrishisuna2819
    @hrishisuna2819 3 года назад +1

    Pradnu khup cute baby ahe!😘😘

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 3 года назад

    Beautiful story
    Nice vlog di di 🧡💜🧡💜🧡

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 года назад +7

    कावाची धावाधाव करु नको☺☺
    👌👍👍
    मुलींचा अर्धा लक्ष आईकडेच असतो.

    • @Marathivloogaranjali
      @Marathivloogaranjali 3 года назад

      बरोबर आई सारखी आई च असते

    • @jyotsnajoshi1472
      @jyotsnajoshi1472 3 года назад

      मग? असणारच

    • @Marathivloogaranjali
      @Marathivloogaranjali 3 года назад

      @@jyotsnajoshi1472 ho😊

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 3 года назад

      @@jyotsnajoshi1472 हो ना , या वहिनी आपल्या सासुशी सुध्दा खुप चांगल्या वागतात अगदी आई प्रमाणे, सर्व मुलींनी हा समतोल राखायला हवा.

  • @shailagambhire6814
    @shailagambhire6814 3 года назад

    तुमचं गाव पण खूप छान आहे आई आणि वर्षा तर खूपच छान वर्षा छान सुगरण आहे खूप मस्त परिवार आहे तुमचा शैला गंभीरे कवठे मलकापुर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर

  • @ss-ml3cc
    @ss-ml3cc 3 года назад +1

    Tumcha video chi amhi vaat baghto👌

  • @tejasmhatre5679
    @tejasmhatre5679 3 года назад +1

    Khup chan bha. Khekdi 🦀 tar 1no.

  • @samikshapatekar1303
    @samikshapatekar1303 3 года назад

    Khup chan video bhava mast recipe Khup divsane thibul thibul bollas thanks

  • @rajep572
    @rajep572 3 года назад

    तुमचा.विडीओ.फार.आवडतो.तुमचे.कुटुंब.छान.आहे.असेच.विडीओ.बनवत.रहा

  • @jyotsnajoshi1472
    @jyotsnajoshi1472 3 года назад

    भरपूर काम करून दमून अल्यावर जेवण आणि नंतर आराम यासारखा सुख नाही.त्यात पाऊस आ हा हा...

  • @snehakadam703
    @snehakadam703 3 года назад

    विडियो फार सूंदर वर्षा So sweet ☺️☺️

  • @alisargurohfishaquarium6078
    @alisargurohfishaquarium6078 3 года назад

    Ek numbers 👍👍👍

  • @vaibhavraje5116
    @vaibhavraje5116 3 года назад

    खूप छान .....

  • @shreyashgameryt305
    @shreyashgameryt305 3 года назад +2

    Mast lagtat 😋

  • @shivsuvi
    @shivsuvi 3 года назад

    Khup cute family aahe tumchi 👌👌👌 God bless you

  • @suwarnaingale5222
    @suwarnaingale5222 3 года назад

    खूप छान व्हिडिओ 👌
    खेकडे पकडताना चा अनुभव पण भन्नाट👍
    एका दिवसात किती गोष्टी manage केल्यास.🙏
    प्रांजू प्रदनु वहिनीला आणलास खूप छान केलस.👍
    आणि आईंचा शेतीचा अनुभव.🙏
    सर्वांना एकत्र बघितलं की vdo अजून छान रंगून येतो.
    आणि बाप लेकीची जोडी ह्या जगात फेमस आहे. जशी की तुझी आणि प्राजू ची👍❤️
    आणि पाऊस खूप पडतोय अजून पडणार आहे सर्वांनी काळजी घ्या. जास्त समुद्रठीकाणी जाऊ नका🙏🙏🙏

  • @anjalisalunke3153
    @anjalisalunke3153 2 года назад +1

    Hi actually na mala tumche gavakde video specially khup avdtat .....me all videos bghati ...,i love it ....and kokan 😍

  • @tusharmane7022
    @tusharmane7022 3 года назад +1

    Bhari bhau 🥰

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 года назад +1

    Khup mast nisarg

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 года назад

    व्हिडिओ मस्त बनवला आहेस. आवडला.

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 3 года назад

    Kup Chan dada tumche video kup 🔥 astat 👍👌❤️

  • @ranjitshinde6984
    @ranjitshinde6984 3 года назад +1

    Khupch chan😊👍👌

  • @garryjadhav3388
    @garryjadhav3388 3 года назад +4

    Nice ❤️❤️

  • @anniefonseca3657
    @anniefonseca3657 2 года назад +1

    Mast!👌👍

  • @sangeetasule9718
    @sangeetasule9718 Год назад

    खुब छान विडिओ भाऊ अस वाटतय तुमचा गावी यावे मन प्रसन्न होत

  • @swatinaik8774
    @swatinaik8774 3 года назад

    गावचं वातावरण आल्हाददायक 👌🌴
    मी vegetarian आहे भाऊ, पण खेकडा फार आवडतो. पण वर्षातून एक दोनदाच खाते थोडस. माझ्या घरचे तुमच्या प्रमाणे खवयये आहेत. जंबो खेकडा भारी होता.
    प्रदनु प्रंजुला खूप आशीर्वाद
    Vlog छान 👌

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 3 года назад

    खुपच मस्त

  • @amarbandekar4465
    @amarbandekar4465 3 года назад

    Khup Chaan Satish dada💐💐

  • @shrutitele3136
    @shrutitele3136 3 года назад

    Khup chan video😊

  • @ashwinikardak2925
    @ashwinikardak2925 3 года назад

    आजचा वीडियो मस्तच 👌👌👌