कोकणातली नदीवरची पार्टी - अंड्याचा रस्सा आणि घरच्या भाकऱ्या | गावाकडच्या आठवणी | Party Time, Konkan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2020
  • पावसामधला निसर्ग आणि त्यात गरमगरम काही खायला मिळाले तर ? खूप छान ना ? आज मी गावी आहे आणि आमची आज आहे पार्टी. गावची पार्टी म्हटली तर साधीच हो पण निसर्गात जाऊन वनभोजन करण्यासारखे सुख नाही. आज आम्ही बनवतोय अंड्यांचा रस्सा, तुम्ही काय बोलता ते अंडा करी आणि घरातून आणलेल्या भाकऱ्या. बजेट कमी ना हो म्हणून. अंड्याचा रस्सा घरीच बनवला मग टोप घेऊन ओढ्यावर गेलो आणि मग काय बाकीची धम्माल विडिओ मध्ये बघा
    #VillageFood #VillageParty #AndaCurry
    A Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View
    Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
    Kokankar Avinash Official Amazon Store: Get all my equipment list
    www.amazon.in/shop/KokankarAv...
    My Vlogging Accessories / Gears / Setup:-
    Camera's:-
    Sony Handycam : amzn.to/2PuAEf8
    Canon DSLR Camera : amzn.to/2q55Xm2
    GoPro Hero 8 Black : amzn.to/2UoihLq
    GoPro Hero 7 Black : amzn.to/36Y75Yw
    SJCAM SJ5000X Elite : amzn.to/2PyvIG8
    Tripods :-
    Gorila Tripod : amzn.to/332qcPH
    Memory Cards:-
    SanDisk 64GB Class 10 microSDXC : amzn.to/2N0IrQe
    SanDisk 128GB Extreme microSDXC : amzn.to/2OwhHaF
    Like Our Facebook Page:
    / kokankaravinash
    Follow Us on Instagram for Instant Updates:
    / kokankaravinash
    Subscribe us on RUclips :
    / @kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #Kokani #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger | Konkan Vlog

Комментарии • 118

  • @KokankarAvinash
    @KokankarAvinash  3 года назад +36

    मंडळी Video लॉक डाऊन मधे मी गावी होतो तेव्हाची आहे.... चला परत एकदा पावसामध्ये ☺️

  • @satishghadage7171

    मला खूप आवडते पार्टी शेतात😊😊

  • @artikotare8463
    @artikotare8463 Год назад +1

    खुप छान 👌👌👌👌विडीओ

  • @vrishaliiyer9647
    @vrishaliiyer9647 3 года назад +8

    अविनाश विडीयो मस्तच. आणि अंड्याचा रस्सा म्हणण्यात जी मजा आहे ती अंडा करी म्हणण्यात नाही. शेवटी रस्सा तो रस्साच ! 😀😋😋

  • @vishalbargode1190
    @vishalbargode1190 3 года назад

    छान video... जीवनातील खरा आनंद

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 2 года назад

    एक नबर वीडियो

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 года назад

    वाह...मस्तच

  • @sidhu6913
    @sidhu6913 2 года назад

    कोकण म्हणजे स्वर्ग❤️❤️

  • @Amit-nn5pb
    @Amit-nn5pb 3 года назад +2

    कोकणातील हा माझा पहीलाच चॅनल आहे. जो मला भयंकर आवडला आहे. खूपच छान भावा..... कोकनच्या प्रेमात पडलो यार.....

  • @subhashwalke
    @subhashwalke 2 года назад

    छानच.खरा निसर्ग व त्यामधून मिळणारा आनंद.शहरातल्या माणसांना गावाकडे आल्या शिवाय हे सर्व नाही उपभोगता येत.अशीच मजा करा.👍👍👍👍

  • @sachinshivgan9105
    @sachinshivgan9105 2 года назад

    एक नंबर मस्त

  • @vilassawant3605
    @vilassawant3605 3 года назад

    मस्त विडिओ आहे, गावची आठवण आली.👌😊

  • @santoshthale2383
    @santoshthale2383 3 года назад +1

    खुप छान निसर्गरम्य पार्टी

  • @akankshakarambelkar7798
    @akankshakarambelkar7798 3 года назад +1

    खुप छान पार्टी निसर्गाच्या सानिध्यात

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 года назад +4

    पाण्यातील दहीहंडी बघून खूप मजा आली.😄

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 3 года назад

    अंडा पार्टी लय भारी...👍👍

  • @taidakore9818
    @taidakore9818 3 года назад +3

    Khup chhan video ahe 👌👌👌

  • @007vmj
    @007vmj 2 года назад

    आज 1 वर्षानंतर विडिओ बघत आहे, एवढ्या उशिरा बघून पण तोच नावीन्यपणा आणि कोकणी आपलेपणा आहे 💐💐

  • @vishakhapatil4322
    @vishakhapatil4322 3 года назад

    मस्त चुलीवर बनविलेली अंडा करी. आणि खूप सारी धमाल.

  • @Akshay-kv9ev
    @Akshay-kv9ev 2 года назад

    Survat masta hoti ❤️❤️❤️Najara bagun man khush zala 😍