Vlog नेहमीप्रमाणेच एकदम मस्त, झणझणीत, चटकदार होता. आणि जेवण तर भन्नाट तुम्ही जेवलात पण माझ्या तोंडाला पाणी सुटले. तिघांच्याही रेसीपी मस्तच शिवाय रोहन दादाची बोलण्याची जी अदा आहे ती म्हणजे सोने पे सुहागा . आणि बोट चाटून खाण्यात जी मज्जा आहे ती सोज्वळ खाण्यात नाही बर का. संपूर्ण कुटुंबाला ❤❤❤❤❤❤.
प्रतीक ने केलेले चिकन अप्रतिम होता पाट्यावर वाटण रंजीत वाचन छानच होता व कल्याणच्या भाकरी सुंदर होत्या त्या ओवीची लुडबुड छान वाटली रोहन जी थोडी भंकस छान वाटली छान होता व्हिडिओ सहकुटुंब असला करता खूप छान वाटतं
कीती छान हसत खेलत परीवार आणि त्या परिवारात एकमेकांना समजुन घेणारी लोक खरच प्रत्येक परिवाराने एकमेकांना आशीच साथ दिली तर ते परिवार किती आनंदी आसेल प्रत्येक परिवारात भाऊ वहिनी दीर भावजय आई बाबा अनेक सदस्य असतील आणि घरची मंडळी अशी एकजूट राहतील तर ते परीवार किती आनंदी असेल. ते या व्हिडिओ मधे दिसून येते धन्यवाद 🙏🙏
कल्याणी तुझ्या भाकरी करताना तडा जात नाही तर तांदूळ कोणते घ्यायचे पिठ कसे तयार करायचे.रंजिता अरे चुलीवर जेवण करायचे म्हणजे डोळ्याची वाट लागते.आणि तुमच्या आज तर लयभारी जेवण केले आहे. रोहन रंजिता तुमची जुगलबंदीने तर रंगत आली होती.गुबूगुबू तर काय आज शांत होती . 👌👌👌👍👍
आज हा व्हिडिओ बघताना पहिल्यांदा एडिटिंग ची ची खुप कमाल वाटली... संपादनाला एक नवीनच अंदाज होता.... आणि तो अंदाज खरोखर रुचला मला..... generally you tubers व्हिडिओ मधे अस कृतिम atmosphere दाखवतात... असा गुळगुळीत व्हिडिओ हा नाहीये...अगदी natural सर्वांचं वागणं होत.... एकदम रिअल.... नवरा बायकोची शाब्दिक नोकझोक तर घरोघरी अशीच असते..... सुपर्ब व्हिडिओ........mostly I prefer editing style..... 🦋🦋🦋🦋🦋
Ranjita ma'am after eating u was Chatting ungli ....that the main taste ....of kana ... Everybody dast but we can see...I am also doing chatting my ungli... Nice taste be....👍👍👍
Overall👍nice video Just request how kalyani di is making bhakari. Just make one video on that .How much consistency bhakari Peeth we have to make roll & how she is making bhakari please do make video 💐to it family
ताई तुझी खूप खूप आभारी आहे..कालच मी कमेंट केलेलं चुलीवर रेसिपी दाखव. आणि आज तुम्ही करून पण दाखवली.खूप मजा आली बघायला पाट्यावर केलेल वाटण. चुलीवर चे चिकन.कल्याणी ताई ने केलेल्या भाकऱ्या..😋😋 आणि प्रतीक दादाने बनवलेलं सुख चिकन.प्रतीक दादा तू पण चुलीवर सुख चिकन बनवून दाखव. आणि प्रतीक दादा चिकन भूजिग कधी दाखवणार??रोहन दादा तुझी पण खूप आभारी आहे इतके छान vlog तुझ्यामुळे बघायला मिळतात.तू खूप छान कोमेंट्री करतो.👌👌
ओवी चे बाबा रोहन च ना? Very gentle person. त्यांचा आवाज उच्चारण, भाषा शैल्यी फार च उत्तम.थोडक्यात निवेदना स् योग्य बोलणे आहे. राञीता तु भाग्यवान आहेस ग. तुम्हा दोघा स भर भरून मना पासून आशीर्वाद.
छान बनवलं चिकन आणि भाकरी, मी पण अशीच चूल पेटवते. आम्ही पण गावातचं राहतो. पण तुम्हच गावातले व्हिडीओ बघून मस्त वाटत 🥰चिकन बघून तोडाला पाणी सुटलं कधी येऊ तुमच्या कडे जेवायला.😂😂पण मला सुद्धा रोहन सारखंच कोणाकडे जेवायला आवडत नाही. उगाच कोणाला त्रास देयाला नाही आवडत म्हणून मी कोणाकडे जेवत नाही. बाकी जेवण सर्व आवडते. मी पण रंजिता सारखीचं जेवते, बिधास 😊😋
वा वा ! चुलीवरचा स्वयंपाक ! एकदम स्वादिष्ट ! रंजिता..एक नंबर !👍 आणि शेफ प्रतीक तर काय ग्रेट ! कल्याणीच्या चुलीवरच्या भाकऱ्या मस्तच ! एकंदरीतच आजचा बेत एकदम दमदार ! एन्जॉय करा..फारच छान व्हिडीओ ! आज रंजिताचे डोळे स्वच्छ झाले..पाणी गाळून गाळून 😄..मस्त व्हिडीओ ! 👌
😍😍ताई आजचा विडिओ खरंच खूप छान होता चुलीवरच चिकन चा झणझणीत रसा तांदळाची भाकरी आणि प्रतीक दादा च सुकं चिकन पण खूप मस्त होत....😍😍 आज काही तरी नवीन होत चुलीवरच जेवण बघून खरंच खूप भारी वाटलं😘😘😘
Khup chan taai Mala tumcha aawaj khup aawdto khup cute aahe tumhi 😊 please tandalachi bhakri yachi recipe haviye kashi karaychi te details made ekda keli hoti me but khup kadak zhalti. Aani ho pola chi pan recipe haviye please share kara taai details made thank you
खुपच सुंदर विडीओ मज्जा आली बघायला झणझणीत चिकन मस्तच 😋😋😋👌👌गावचे विडीओ बघायला खुप आवडतात कारण आम्हाला गावच नाही आहे extra short superb 😂😂 जय सद् गुरु 🙏💐💐
Gavran chikan peksha gavathi kombada yekayala bara vatate👍❤️ mastach 👍ranjita tujhyasathi yek line hi poli sajuk tupatali hila mhavryach laglay nad 😂😂from Virar ❤️
Chuliwarach jevan te chuliwarach.tat ghya aamhi yetoch.dont worry sagalya bayaka shevati asach chat tat fakat ajubajula baghun 😁. Ranjita tu mhates te agadi barobar aahe aajkal purush jasti gossiping kartat baykanpeksha.bayaka na ugich badnam kartat ki tumhi gossiping karta mhanun. 😁😁❤️😍
Coincidentally tumcha video baghitla diwtya budhlya wadyacha and I subscribed your immediately and watched all the videos......I must say ashya family mulech apli sansruti Mahan ahe ani tikun ahe....love this family ....best wishes
Hello Ranjita ma’am… mala achanak tumchya videos cha recommendation aala ani me pahaila lagle…tumchi family khupach chan ahe….ani tumhala baghun kharach ek Adarsha stree Kashi asavi tr ti tumchya sarkhi asavi asa vatta….ani Rohan sir tumhi pan back of the camera asta pan tumcha presence hya video la complete karto…aainchya recipes tr ek no. Astat ani tey jase premane saglya jevaila bolavtat tr Asa vatta ki mazhya naatyatlyach ahe koni….pratik dada pan khup chan ahet tyanchi masti ani tyancha behaviour kharach khup masta ahet tey….kalyani tai pan atishay changlya ahet…simple and sweet yet unique…ani tyanchi bolnyachi style khup chan ahe….ani last but not the least the superstar Ovee…tichya baddal kay bolu chota packet and bada dhamaka ahe ti….awesome family….tumha Saravana baghun me mazhi family ashich hasat khelat theven ani ashich ekatra bandhun theven…asech chan videos banvat raha ani sarvanna asach influence karat raha…all the best and keep smiling
Hii ranjita खूप छान व्हिडिओ होता,आणि तुझा दीर प्रतिक पण खुप छान आहे, कॉमेडी करतो तो आणि कायम हसवत आसतो, छोट्या मुलासारखा आहे, त्याच्यामुळे घरातलं वतावरण खूप छान वाटत 👍👍🙏🙏 रेसिपी खूप छान होती,ranjita तू तर एक नंबर आहेस, आणि ओवी आणि आई पण खूप छान आहे, कल्याणी आणि ओविचे पप्पा पण छान आहेत 🙏🙏
जय सद्गुरू सगळ्यांना वाह मस्त गावरान चिकन बनविला ते पण पटा वरवंटा वर वाटण करून क्या बात है हीच तर मज्जा असते गावी राहण्याची बरोबर ना आणि कल्याणी ने बनविलेल्या भाकऱ्या करायला पण खूप मेहेनत लागली तिला छान ओवी ची काळजी gya तुम्ही सगळे जण आईना नमस्कार रोहन आणि प्रतीक ला आशिर्वाद अशीच धमाल मस्ती करा आणि आमचा पण मनोरंजन करा ओके always keep smiling and bye bye
वा आजचा बेत तर लय भारी राव एक नंबर यार मला पण चुली वरच जेवण खूप आवडते भाकरी तर फेव्हरेट आहे आणि त्यात चिकन वा मज्जाच मज्जा खूप मस्त होता आज चा व्हिडिओ मस्त
Mast Ch vidio hota..chikan rass tr as vatl ki. Lagech tuzya gavi yav tuzya hatcha rassa khayla..ek no . ❤️ 💯Ani ovi la khup lagly na .g tai. Face la..bichari ovi.lavkr Barr hoil..Ani dadach editing tr bharich ❤️
कोल्हापुरला या ताई कोल्हापुरचा खुळा रस्सा बनवतो तुमच्यासाठी आणि हो रोहित खोत नावचे यूट्यूबर्स आहेत त्यांच्या भाषेतले रेसिपी पहा ते पण कोल्हापुरचेच आहेत खुप मज्जा आणि हसू येईल आणि मला सांगा कसा आहे त्यांचा व्हिडीओ बाकी तुमचा विषयच नाद खुळा हाय बघा मस्तच ताई.
पाटा वरवंट्यावर वाटलेले वाटण घालुन चुलीवरचे गावरान चिकन आणि चुली वरच्या तांदळाच्या भाकर्या बघुन धावत पडघ्याला यावेसे वाटले आणि बरोबर प्रतिकची बनवलेले चिकन सुका सोने पे सुहागा👌👌👍👍☝️☝️😍😍सोबत रोहनजींची चटकदार काॅमेंट्री आणि रंजिता बरोबरची शाब्दिक जुगलबंदी मिळुन आजचा बेत खमंग चमचमीत चटकदार झाला
तुम्ही भारतात आलात की नक्की पालघर या किंवा आम्ही ठाण्याला मावशी कडे आलो की तुमच्याकडे नक्की येऊ😊 Thank You 😊
Ek no.Menu. Pudhchyaa veli Vaatnaat 3/4 tsp badishep dekhil taakaa, saahitya bhaajtaanaa. Ajun Khoop chaan sugandha yeyil dish laa. Baaki sagle, taech Saahitya -- Padmini/ Mrs Praveen Kailaje.
मुंह में पानी आगया,प्रतीक आपका सुक्का चिकन का जवाबनाही,
@@CrazyFoodyRanjita tai tumhi Rohan dada la udya cha video madhe naki dakhava please 🙏🙏🙏
Rjj
सर्व गावठी style पण रोहन दादा गावठी कोंबडा किंवा गावठी कोंबडी कापायची ना ,पीस उपटून ,ती पिसांखालची कातरी एक नंबर लागते, कुणी खाल्लय त्याने like करा
Vlog नेहमीप्रमाणेच एकदम मस्त, झणझणीत, चटकदार होता. आणि जेवण तर भन्नाट तुम्ही जेवलात पण माझ्या तोंडाला पाणी सुटले. तिघांच्याही रेसीपी मस्तच शिवाय रोहन दादाची बोलण्याची जी अदा आहे ती म्हणजे सोने पे सुहागा . आणि बोट चाटून खाण्यात जी मज्जा आहे ती सोज्वळ खाण्यात नाही बर का. संपूर्ण कुटुंबाला ❤❤❤❤❤❤.
Thank you😊
प्रतीक ने केलेले चिकन अप्रतिम होता पाट्यावर वाटण रंजीत वाचन छानच होता व कल्याणच्या भाकरी सुंदर होत्या त्या ओवीची लुडबुड छान वाटली रोहन जी थोडी भंकस छान वाटली छान होता व्हिडिओ सहकुटुंब असला करता खूप छान वाटतं
Thank You 😊
कीती छान हसत खेलत परीवार
आणि त्या परिवारात एकमेकांना समजुन घेणारी लोक खरच प्रत्येक परिवाराने एकमेकांना आशीच साथ दिली तर ते परिवार किती आनंदी आसेल प्रत्येक परिवारात भाऊ वहिनी दीर भावजय आई बाबा अनेक सदस्य असतील आणि घरची मंडळी अशी एकजूट राहतील तर ते परीवार किती आनंदी असेल. ते या व्हिडिओ मधे दिसून येते धन्यवाद 🙏🙏
Aaj ka extra shots Kalyani ma'am was very funny and comedy 👍🔥🙏 😃😂 Gore Gore Mukhde pe kala kala. 🤓🤓 chashma 🤓
कल्याणी तुझ्या भाकरी करताना तडा जात नाही तर तांदूळ कोणते घ्यायचे पिठ कसे तयार करायचे.रंजिता अरे चुलीवर जेवण करायचे म्हणजे डोळ्याची वाट लागते.आणि तुमच्या आज तर लयभारी जेवण केले आहे. रोहन रंजिता तुमची जुगलबंदीने तर रंगत आली होती.गुबूगुबू तर काय आज शांत होती .
👌👌👌👍👍
कल्याणी ताई rocks 👓😷🤘😂😂
आज हा व्हिडिओ बघताना पहिल्यांदा एडिटिंग ची ची खुप कमाल वाटली... संपादनाला एक नवीनच अंदाज होता.... आणि तो अंदाज खरोखर रुचला मला..... generally you tubers व्हिडिओ मधे अस कृतिम atmosphere दाखवतात... असा गुळगुळीत व्हिडिओ हा नाहीये...अगदी natural सर्वांचं वागणं होत.... एकदम रिअल.... नवरा बायकोची शाब्दिक नोकझोक तर घरोघरी अशीच असते..... सुपर्ब व्हिडिओ........mostly I prefer editing style..... 🦋🦋🦋🦋🦋
Thank you😊
25:45 that's how I like to eat 😋😂
Yess😊
PATIL' FAMILY KA BAHU HO TOH AISE...... RANJITA AUR KALYANI Jaise sa....mere gaon Mera Desh.....👍👍🏠🏠
Ranjita ma'am after eating u was Chatting ungli ....that the main taste ....of kana ... Everybody dast but we can see...I am also doing chatting my ungli... Nice taste be....👍👍👍
मी सुद्धा करून बघते मी साॅऊद ईडियंन आहे तरी तुमची रेसिपी करणारं नक्कीच मस्त आहे रेसिपी गावरान चिकन कढी रेसिपी 👌👍😃🌹👍👍🙏🏻
Thank you😊
खुप मस्त ताई..... गावरण चिकन 🐔🍗प्रतिक दादाचा expression लाजवाब 👍👍🤣
दृष्ट लागण्या जोगे सारे.... जग सर्वांचे इथे असे.... स्वर्ग ज्या पुढे फिका पडे.., स्वर्ग ज्या पुढे फिका पडे... 👌👌
🙏🙏
Overall👍nice video Just request how kalyani di is making bhakari. Just make one video on that .How much consistency bhakari Peeth we have to make roll & how she is making bhakari please do make video 💐to it family
खेळीमेळीच्या वातावरणात बनवले तुम्ही खूप छान आमच्या गावची आठवण आली... वाड्यात आम्ही चौकात चूल मांडून मटण, चिकन बनवतो चुलीवर 😋😋
ताई तुझी खूप खूप आभारी आहे..कालच मी कमेंट केलेलं चुलीवर रेसिपी दाखव. आणि आज तुम्ही करून पण दाखवली.खूप मजा आली बघायला पाट्यावर केलेल वाटण. चुलीवर चे चिकन.कल्याणी ताई ने केलेल्या भाकऱ्या..😋😋 आणि प्रतीक दादाने बनवलेलं सुख चिकन.प्रतीक दादा तू पण चुलीवर सुख चिकन बनवून दाखव. आणि प्रतीक दादा चिकन भूजिग कधी दाखवणार??रोहन दादा तुझी पण खूप आभारी आहे इतके छान vlog तुझ्यामुळे बघायला मिळतात.तू खूप छान कोमेंट्री करतो.👌👌
Thank you😊
रोहन च किती प्रेम आहे लहान भाऊ भावजय वर....सगळेच खूप आनंदी, मनमिळावू आहेत आणि मूळ बीज आई पण खूप प्रेमळ , समंजस आहेत 🙏😘
Thank you😊
Ovi khupch Cute Aahe ❤❤❤❤❤
Yummyyy....... चुलीवरचे चिकन झकास....... the family works together stays always happy😋😋👏👏
ओवी चे बाबा रोहन च ना?
Very gentle person.
त्यांचा आवाज उच्चारण, भाषा शैल्यी
फार च उत्तम.थोडक्यात निवेदना स्
योग्य बोलणे आहे.
राञीता तु भाग्यवान आहेस ग.
तुम्हा दोघा स भर भरून मना पासून
आशीर्वाद.
आपले खूप खूप आभार🙏
बाय माजे.... काय झक्कास गो बाय ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ मज्जाच आली बघताना 😍😍😍 super vlog 👍👌👍👌 keep it up .
Thank you😊
J mk k
@@CrazyFoodyRanjita Wow
I love Chikan mi saasri aahe tyamule yethe mahinyaa ekda Chikan aantata tumch chikan recipe pahun tondala paani sutal😋😋mi Maayke jaanar aahe tithe jaun me tumchi saglya recipe banvanaar aahe........... Paneer chili recipe dakvaa plz
Gm ranjita
Ek sangavas vatat
Apan jya bhandyat jevn banvato tyat ushte hath nay
Takat
Thank You 😊
छान बनवलं चिकन आणि भाकरी, मी पण अशीच चूल पेटवते. आम्ही पण गावातचं राहतो. पण तुम्हच गावातले व्हिडीओ बघून मस्त वाटत 🥰चिकन बघून तोडाला पाणी सुटलं कधी येऊ तुमच्या कडे जेवायला.😂😂पण मला सुद्धा रोहन सारखंच कोणाकडे जेवायला आवडत नाही. उगाच कोणाला त्रास देयाला नाही आवडत म्हणून मी कोणाकडे जेवत नाही. बाकी जेवण सर्व आवडते. मी पण रंजिता सारखीचं जेवते, बिधास 😊😋
Ranjita ,PRATIK CHA SWABHAV THODA VEGALA DISTO KALYANI BAROBAR ASE AMHLA VATATE
Rohan sir Big Salute for u👍❤️❤️👍 man..u are a one-man show💒🏠🏠ghar ka pillar. Rohan sir...
Thank you😊
Jordar mast 👍👍👍👍👍
Nice vlogg
Kiti chan chulivarache jevan ,bhakari Aani pratik che chicken suke farach chan . Aamhala dakhaun khata ka ? Tula khar sangu kadhai kiva topala lagalela rasa testy ch lagato .aamhi sudha chatun pusun khato .
शुभसकाळ.. ❤️❤️❤️सुंदर एडिटिंग... कधी रंजिता ताई मदद किंवा suggestions देते का एडिटिंग साठी?
विडिओ एडिट झाल्यावर मी चेक करते😊
वा वा ! चुलीवरचा स्वयंपाक ! एकदम स्वादिष्ट ! रंजिता..एक नंबर !👍 आणि शेफ प्रतीक तर काय ग्रेट ! कल्याणीच्या चुलीवरच्या भाकऱ्या मस्तच ! एकंदरीतच आजचा बेत एकदम दमदार ! एन्जॉय करा..फारच छान व्हिडीओ ! आज रंजिताचे डोळे स्वच्छ झाले..पाणी गाळून गाळून 😄..मस्त व्हिडीओ ! 👌
Thank You 😊 डोळ्यातली सगळी घाण साफ झाली😂
Mast vatal aajcha video..editing pn khup chan hoti..improving ♥️ fakt ek request thodi video length short theva..
Thank You 😊
Kalyani is looking 😎 in goggles..😎🤓😎👍 awesome...👍 Nagama heroine ka Records break kar diya... Movie SUHAAG....
man of the match.....rohan dada editing ek on
Mastch ...yammy 😀😁☺😊😍😗👌👌👌😘recipi chan ahe .......nkki try karnar .........tumchi majja baghun chan vatal ......kalyani bhakarya chan banvate .....👌👌👌😍😗ovee la lagl ahe ☺pratik chikan recipi chan banavto......rohan editing chan ahe .....aai chan bolatat🤗😁😍😗by...
Thank you😊
तोंडाला पाणी अल गावरान चिकन भाकरी बघून आणि नक्कीच आवडेल सुक्क चिकन ची रेसिपी बघायला
😍😍ताई आजचा विडिओ खरंच खूप छान होता
चुलीवरच चिकन चा झणझणीत रसा तांदळाची भाकरी आणि प्रतीक दादा च सुकं चिकन पण खूप मस्त होत....😍😍
आज काही तरी नवीन होत चुलीवरच जेवण बघून खरंच खूप भारी वाटलं😘😘😘
Thank you😊
ताई आणि दादा तुमची लव्ह स्टोरी कधी share करणार आहात , आणि आजचा vloge एक नंबर
Mala Pan thup avdel as gavran chikan raasa sukka chikan Ani bhakari 👍👍👌👌😋😋😋😋
Tai varvantyachya mage vatan thewaych aani pudhe lotaych patkn vatun hote
Khup chan taai Mala tumcha aawaj khup aawdto khup cute aahe tumhi 😊 please tandalachi bhakri yachi recipe haviye kashi karaychi te details made ekda keli hoti me but khup kadak zhalti. Aani ho pola chi pan recipe haviye please share kara taai details made thank you
So yum!! Ekdum gaavran style. Love all your food videos.
Please also show once shimple (clams) curry recipe.
Thank you😊
We watch your videos here in California as well! I tried your mutton curry and it tasted Amazing!
खुपच सुंदर विडीओ मज्जा आली बघायला झणझणीत चिकन मस्तच 😋😋😋👌👌गावचे विडीओ बघायला खुप आवडतात कारण आम्हाला गावच नाही आहे extra short superb 😂😂 जय सद् गुरु 🙏💐💐
जय सद्गुरु🙏
Gavran chikan peksha gavathi kombada yekayala bara vatate👍❤️ mastach 👍ranjita tujhyasathi yek line hi poli sajuk tupatali hila mhavryach laglay nad 😂😂from Virar ❤️
चिकन 🐔🐔🐔
गावठी कोंबडा नव्हता, बॉयलर होतं म्हणून गावरान चिकन😊 Thank You ❤️
Ami karto tai chulivar chikan ani briyani pan karto 😋😋😋
Extra short mastch
😂😂😂😂😂😂
Pratik ch sukkh chiken pan khup chan hot.aani kalyanichya bhakrya aani rangita cha chiknacha rssa pan akdam kadak hota.👌👌👌👌👌👌👌
Recipe khup chan hote.tumhi doghi great aahat .liked it....
Chuliwarach jevan te chuliwarach.tat ghya aamhi yetoch.dont worry sagalya bayaka shevati asach chat tat fakat ajubajula baghun 😁. Ranjita tu mhates te agadi barobar aahe aajkal purush jasti gossiping kartat baykanpeksha.bayaka na ugich badnam kartat ki tumhi gossiping karta mhanun. 😁😁❤️😍
Kalyani jabardast idea mastach 😂😂😂😂
Coincidentally tumcha video baghitla diwtya budhlya wadyacha and I subscribed your immediately and watched all the videos......I must say ashya family mulech apli sansruti Mahan ahe ani tikun ahe....love this family ....best wishes
Nice ovee is very hardworking
Baithkila jata ani sarv video t non veg khaun dakhavta
Ranjita tai vatatch nahi ki tumhi aai nchi sun ahat manunun tyanchi mulipramane vatatat svbhavamude khup sundar g tai😘😘
Thank you😊
Ovee tu kiti god aahes meri jaaaan❤️❤️❤️😘💋
😀👍👌👌👌👌
Bhandi ata apli apli dhune😁😁😁😁
Massta zala vlog kalyani ekda bhakari dakhav na..
कल्याणीने दाखवली आहे
परत दाखव ☺️☺️☺️कल्याणी भाकरी ☺️☺️☺️
Ranjita tai tumchi recipe baghun khup aavdla pn mi nkki banvnar chulivrch chikan
SHOWMAN of this PATIL banner Mr Rohan Patil ....kudos to your hard work & patience. ..I like the way you motivate your family members. .
He is Main Pillar of our Family ❤️
Hello Ranjita ma’am… mala achanak tumchya videos cha recommendation aala ani me pahaila lagle…tumchi family khupach chan ahe….ani tumhala baghun kharach ek Adarsha stree Kashi asavi tr ti tumchya sarkhi asavi asa vatta….ani Rohan sir tumhi pan back of the camera asta pan tumcha presence hya video la complete karto…aainchya recipes tr ek no. Astat ani tey jase premane saglya jevaila bolavtat tr Asa vatta ki mazhya naatyatlyach ahe koni….pratik dada pan khup chan ahet tyanchi masti ani tyancha behaviour kharach khup masta ahet tey….kalyani tai pan atishay changlya ahet…simple and sweet yet unique…ani tyanchi bolnyachi style khup chan ahe….ani last but not the least the superstar Ovee…tichya baddal kay bolu chota packet and bada dhamaka ahe ti….awesome family….tumha Saravana baghun me mazhi family ashich hasat khelat theven ani ashich ekatra bandhun theven…asech chan videos banvat raha ani sarvanna asach influence karat raha…all the best and keep smiling
खूप खूप आभारी आहे🙏
Gavi pan Pratik ani Kalyani la sapce diya tyanana separate bedroom nahi ky
Mast gavaran chuliverche Chiken boate chokun khaali ki padharth Chan zhalyachi pavati milate👌👌
Jai shadh guru🤗🤗
Hii ranjita खूप छान व्हिडिओ होता,आणि तुझा दीर प्रतिक पण खुप छान आहे, कॉमेडी करतो तो आणि कायम हसवत आसतो, छोट्या मुलासारखा आहे, त्याच्यामुळे घरातलं वतावरण खूप छान वाटत 👍👍🙏🙏 रेसिपी खूप छान होती,ranjita तू तर एक नंबर आहेस, आणि ओवी आणि आई पण खूप छान आहे, कल्याणी आणि ओविचे पप्पा पण छान आहेत 🙏🙏
Ovi che Baba dakhva
Dhakva ki lavkar
आजचा मेनू खूप छान आहे काळ्या वाटण्याची उसळ पण दाखवा
Good morning patil family😊
वाह!!!मजा आ गया😀 गावचे व्हिडिओ बघायला एक वेगळीच मजा येते😍🤗खूप छान वाटते
Thank You Dear😊
रजीता ताई आज चुलीवर चिकन पाहून मला तोडला पाणी सुटले मी पण येऊ का खायला 💖💖👍👍👌👌 😋😋😋😋
मोस्ट वेलकम
👍👍👌
आजचा video जबरदस्त लय भारी बेत चुलिवरच जेवण तोडाला पाणी सुटले आणि कढई चाटुण खाताना त्यात भात पुसून खा आजुण भारी लागेल मी पण अशीच पुसून खाते कधी कधी
Hi good morning ovee and ranjita didi ❤️ video mast aha ovee cute dist aha ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
❤️❤️
Ranjita me pn ashich karte kadai vegre pusun khanyat vegali chA majja asate
शुभ सकाळ ताई❤️
रंजीता, व प्रतिक यांनी जे जेवण बनवले कल्याणी ने बनवलेल्या भाकरी क्या बात बघुनच मजा आली.
Gm Ovee pillu😘😘
आज का वीडियो सबसे अच्छा था इसके लिए 1 million मिले😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍💐💐💐
Thank You 😊
Aarfasech marfast marfast virfideo tarfakat ja 😁✨
😂
मस्त होता गावरान चिकन पाहुण तोंडाला पाणी सुटलं,🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
Jay sadaguru tai and sweet ovee jann😍😍
जय सद्गुरू🙏
रजिया,तु घराचं चैतन्याचा झरा आहे.असच घर शेवट पर्यंत विश्वासाने एकत्र बांधून ठेव.बाळा
तुमचा घरगुती मसाला रेसिपी दाखवा
Gm tai❤
Good afternoon.ranjitatai
.Mast bet.enjoy yourself.
Amchya kade ase chiken krtat same style.... And without tomato🍅.. 1 st time without tomato tumchi recipe chan vatle khup... 🙂
सुप्रभात ताई
आजचा व्लॉग खूपच छान आहे, अगदी गावाकडची आठवण आली बघून 😶
रेसिपी पण खूप मस्त होती चिकनची 👌👌
Thank you😊
Nahi Jamal aajj vattn 😀😀
Aakhya video chi mja Klyani ne shevti dakhvli mast chul petvli akdm mast 👏👏👏👏👍👌😃😃😃😃
Thank you😊
Ranjita aani Kalyani che extra short tar ekdam bhari😀😀
जय सद्गुरू सगळ्यांना वाह मस्त गावरान चिकन बनविला ते पण पटा वरवंटा वर वाटण करून क्या बात है हीच तर मज्जा असते गावी राहण्याची बरोबर ना आणि कल्याणी ने बनविलेल्या भाकऱ्या करायला पण खूप मेहेनत लागली तिला छान ओवी ची काळजी gya तुम्ही सगळे जण आईना नमस्कार रोहन आणि प्रतीक ला आशिर्वाद अशीच धमाल मस्ती करा आणि आमचा पण मनोरंजन करा ओके always keep smiling and bye bye
Ajacha video 1kach number. 👍👍👍👍👍👍ami pn khato kadhi bote chatun maza yeate, aani khare sangu, chamcha-kathyane kadhi pothch bhart nahi.
चुलीवरचे गावरान चिकन आणि त्यात टाकलेले पाट्यातले वाटण अप्रतिम सोबत तादळाची भाकरी एक no 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
छान चुलीवरचे चिकन ची मजाच निराळी गावातली मज्या गावातच थोडासा वेळ लागतो पण चव चवच आसते हिडीओ छान होता
वा आजचा बेत तर लय भारी राव एक नंबर यार
मला पण चुली वरच जेवण खूप आवडते भाकरी तर फेव्हरेट आहे आणि त्यात चिकन वा मज्जाच मज्जा खूप मस्त होता आज चा व्हिडिओ मस्त
Thank you😊
Mast Ch vidio hota..chikan rass tr as vatl ki. Lagech tuzya gavi yav tuzya hatcha rassa khayla..ek no . ❤️ 💯Ani ovi la khup lagly na .g tai. Face la..bichari ovi.lavkr Barr hoil..Ani dadach editing tr bharich ❤️
Masat mi gavi chulivar jevan banvate aashich chul ghetali mi
Kalyani aani pratik is all rounded👍👍👍👍👌👌👌👌
खूपच छान विडीओ आहे गावरान चिकन तोंडाला पाणी सुटले आहे 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
Thank You 😊
Tomato nahi ghaaltat ka pls reply
खूप छान गावाकडच्याचुलीवरच्या जेवनाची चव वेगळी आसते आणि ते तु आणि कल्यानीने करून दाखविले रंजीता सुपर कुटुंब 👌👌😋😋😍😍❤️💙❤️💙👍👍
Thank You 😊
Tumch gavch ghar khup chan ahe ani gavche vlogs bghayla pn khup maja yete
WOW, Superb village Video, mast gavran chicken, Pratik Sukha chicken, 👌 marvellous climate and lovely nature, 😍👌👌👌👌👍
Thank you😊
कोल्हापुरला या ताई कोल्हापुरचा खुळा रस्सा बनवतो तुमच्यासाठी आणि हो रोहित खोत नावचे यूट्यूबर्स आहेत त्यांच्या भाषेतले रेसिपी पहा ते पण कोल्हापुरचेच आहेत खुप मज्जा आणि हसू येईल आणि मला सांगा कसा आहे त्यांचा व्हिडीओ बाकी तुमचा विषयच नाद खुळा हाय बघा मस्तच ताई.
Masta, chulivaracha jevan chicken ani tandalachi bhakri ani chicken sukha