वारकऱ्यांच्या आवाहनास दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद..... आता पुढे काय? ऐका....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 96

  • @anantdalvi318
    @anantdalvi318 2 месяца назад +29

    महाराज तुम्ही पुढाकार घेतला!धन्यवाद माऊली

  • @amits6081
    @amits6081 2 месяца назад +11

    देशाला आणि धर्माला महाराष्ट्रानेच वाचवले आज पुन्हा महाराष्ट्र त्याच भूमिकेत दिसावा ही आम्हा सेवक भक्तांची ईश्वर चरणी आशा

  • @namdevpisal9124
    @namdevpisal9124 2 месяца назад +34

    हिंदुत्वाची रक्षण करणारी महायुती निवडून येईल

  • @PrashramMagar
    @PrashramMagar 2 месяца назад +2

    रामकृष्ण हरी... चांगले मतदान झाले.. आळंदी यात्रेनिमित्त दिंडीत कमीत कमी धरले तरी दिंडीत २/३ लाख वारकरी होते. शासनाने ठरविले असते तर आँनलाईन ने मतदान करता आले असते... ठीक आहे.. जय हरी

  • @amits6081
    @amits6081 2 месяца назад +8

    नाम संकिर्तन हे एक आंदोलन गावोगावी तसेच प्रत्येक नगरात सुरु व्हावे त्यातून धार्मिक सामाजिक आणि राजकीय जागृती होऊ शकेल जय जय राम कृष्ण श्री हरि 🙏🙏🙏👍👍👍✌️✌️✌️💖😇😍

  • @mansingraoghatage9649
    @mansingraoghatage9649 2 месяца назад +6

    रामकृष्ण हरी माऊली

  • @dattatraygholap2197
    @dattatraygholap2197 2 месяца назад +8

    देव, देश, धर्म व महाराष्ट्र रक्षक वारकरी संप्रदाय, जय शिवराय, जय श्रीराम, वंदेमातरम.

  • @dhananjay0709
    @dhananjay0709 2 месяца назад +16

    महाराज तुम्ही पुढाकार घेतला, धन्यवाद

  • @Prime_vid3366
    @Prime_vid3366 2 месяца назад +12

    😃😃😃😃 धन्यवाद हिंदूंनो, त्वेषाने घुसून घुसून मतदान केलेत, तू आधी की मी आधी! रिझल्ट. ..? २३ तारखेला टीव्ही पाहा. जय श्रीराम!❤

  • @NilkanthDabhade-g9z
    @NilkanthDabhade-g9z 2 месяца назад +12

    गुरु वाक्य मंत्र मुलं माऊली श्री गुरुदेव

  • @sarjeraojagadale7805
    @sarjeraojagadale7805 2 месяца назад +13

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ❤

  • @SanjayJadhav-ss4pm
    @SanjayJadhav-ss4pm 2 месяца назад +2

    संतांच्या पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो राम कृष्ण हरि

  • @sanjaykadam4963
    @sanjaykadam4963 2 месяца назад +10

    जगद्गुरु रामानंद आचार्य महाराज नरेंद्र महाराज की जय

  • @SwatiDamle-c1k
    @SwatiDamle-c1k 2 месяца назад +12

    हिंदू समाज कायम सतत जागृत रहावयास हवा

  • @pradipgupte5059
    @pradipgupte5059 2 месяца назад +8

    🎉धर्म संस्कृती चेतवल्याने लोक जागे झाले एक झाले व भरघोस मतदान झाले व आम्ही ही मतदान केले श्री माऊलींच्या आता विश्वात्मक देवे ही प्रार्थना ❤राम कृष्ण हरी 🎉

  • @VIKASRAUT-f5x
    @VIKASRAUT-f5x 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी
    देव विरोधी प्रवृत्तीचा नक्कीच पराजय होईल.

  • @anirudhahebbar6174
    @anirudhahebbar6174 2 месяца назад +6

    काळाची गरज होती, पुढाकार घेऊन तुम्ही केलीत, हृतपूर्वक धन्यवाद।❤

  • @RushikeshPawar-f7s
    @RushikeshPawar-f7s 2 месяца назад +16

    आता सर्व सन्माननीय कीर्तन कारांनी हिंदू समाजाला हिंदू लोकसंख्या किमान जे हिंदू सधन आहेत त्यांना किमान 3 अपत्यांसाठी आग्रह करावा ही विनंती

  • @manoharkalamkartravelandar4471
    @manoharkalamkartravelandar4471 2 месяца назад +7

    तूमच्या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे , पण आता रीजल्ट काय निघतील ते पहावे लागेल ,

  • @mahendrakusekar4825
    @mahendrakusekar4825 2 месяца назад +7

    Dev Desh Ani Dharma sathi kelyelya karyasathi dhanyawad

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 2 месяца назад +4

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @sandhyalaxane882
    @sandhyalaxane882 2 месяца назад +7

    श्री गुरुदेव माऊली 🙏

  • @sachinraut9514
    @sachinraut9514 2 месяца назад +6

    जय जय श्री राम

  • @subhasha.mahajan329
    @subhasha.mahajan329 2 месяца назад +10

    🎉🎉जय जय राम कृष्ण हरी🎉🎉

  • @parashramnikam2612
    @parashramnikam2612 2 месяца назад +6

    Jay Hari Mauli

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 2 месяца назад +8

    ❤राम कृष्ण हरी ❤ वारकरी संप्रदाय ने राजकारणात पडू नये 🙏, उडी घ्यावी 🙏🙏🙏

  • @JanhaviKulkarni08
    @JanhaviKulkarni08 Месяц назад +1

    महाराज! सर्व महाराष्ट्रातील जनता तुमच्या मागे आहे.

  • @DilipPatil-e9p
    @DilipPatil-e9p 2 месяца назад +3

    जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र जय सनातन असेच हिंदुत्व साठी काम करत राहणं हे आपले परंम कर्तव्य आहे.

  • @DrSakharamGawhane
    @DrSakharamGawhane 2 месяца назад +5

    देशातील आणि महाराष्ट्रातील समस्त साधू संत, ऋषी मुनी यांनी देखील स्वतः पुढाकार घेऊन मतदान करावे. आता श्रीकृष्ण नीतीची अती गरज आहे. महाराज धन्यवाद. ही हिंदुत्वाची लढाई आता हिंदू राष्ट्र होई पर्यंत पुढे चालू ठेवू या. जय श्रीराम.

  • @satishpanchal2897
    @satishpanchal2897 2 месяца назад +5

    श्री गुरुदेव माऊली

    • @namratapethe5779
      @namratapethe5779 2 месяца назад

      तुम्हीं मोठे कार्य केले आहे,🙏🙏🙏👌

  • @AnandShinde-op2nn
    @AnandShinde-op2nn 2 месяца назад +7

    धर्माचे पाळण करणे पाखंड खंडन राम कृष्ण हरी

  • @corporateshubham
    @corporateshubham 2 месяца назад +6

    Tukaram maharj dhavun ale mahashtrat jay hindu rashtra

  • @namdevpisal9124
    @namdevpisal9124 2 месяца назад +7

    जय श्री राम

  • @BalasahebLavarale
    @BalasahebLavarale 2 месяца назад +8

    जय श्रीराम 🙏

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 2 месяца назад +1

    🚩🕉️🚩 नमो नमो नमो नमो नमो 🚩 जय जय राम कृष्ण हरि 🚩🕉️🚩🙏

  • @ajaykawade8190
    @ajaykawade8190 2 месяца назад +8

    Jay Shri Ram

  • @amits6081
    @amits6081 2 месяца назад +4

    आम्ही धर्मासाठी मतदानाचे कर्म कर्तव्य केले पण आता भगवंता ने साथ द्यावी कारण फळ देणारा तोच आहे. अधर्मी प्रवृत्तीचा समूळ उच्चाटन होवो...जय जय राम कृष्ण हरि..

  • @SangitaNidhalkar-vy9ep
    @SangitaNidhalkar-vy9ep 2 месяца назад +6

    राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर बोलता तुम्ही यावेळी निवडणुकीमध्ये आपल्या साधू संतांविषयी प्रचार करण्यामध्ये तुमचा खूप मोलाचा वाटा आहे आपल्याला मनापासून नमस्कार❤

  • @bhaskarkorade9962
    @bhaskarkorade9962 2 месяца назад +8

    राम कृष्ण हरी

  • @GaneshChindhe-rd4zk
    @GaneshChindhe-rd4zk 2 месяца назад +4

    जय हरी माऊली जय जय जय श्रीराम सबसतान कि जय हिंदुराष्ट्र की जय 🪔🚩🙏

  • @anitinbhosale5597
    @anitinbhosale5597 2 месяца назад +5

    Jai shree Ram ji 🙏🙏🙏🙏

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 2 месяца назад +7

    Hindutwacha Vijay Aso. Mahayuti Zindabad. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @MadhuriShinde-m1p
    @MadhuriShinde-m1p 2 месяца назад +5

    Ram krushana hari 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Sham__giri__9970
    @Sham__giri__9970 2 месяца назад +7

    जय श्रीराम

  • @shailajajoshi9003
    @shailajajoshi9003 2 месяца назад +1

    सर्व संतजनांना शिर साष्टांग नमस्कार. आपलं हेच कार्य असंच चालू राहिलं पाहिजे तरच हिंदू धर्म जनजागरण होत राहिलं. 🙏🙏🙏🙏🙏

  • @kisanwalke6912
    @kisanwalke6912 2 месяца назад +1

    महाराज खरोखर सर्व साधू संतांनी हिंदूंना
    जे मार्गदर्शन केल त्याच फळ भेटलं
    असच पुढे चालू ठेवा हिंदूंच्या देवतांची निंदा नालेस्ती खपून घेणारा हा हिंदू बांधव नाही
    हा लढा पुठे चालू ठेवा श्री गुरुदेव

  • @dhanajigaikwad6284
    @dhanajigaikwad6284 2 месяца назад +3

    Jai shree hari shree Ram Jai shree krishna

  • @VIKASRAUT-f5x
    @VIKASRAUT-f5x 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी!
    महाराज, पहा धर्माचा विजय होत आहे आणि अधर्माचा पराजय होत आहे.😊❤

  • @ganeshbidkar9827
    @ganeshbidkar9827 2 месяца назад

    छान राम कृष्ण हरी जय जिजाऊ जय जिजाऊ

  • @vickyrane2319
    @vickyrane2319 2 месяца назад +3

    महाराज आपल्या धर्मातील जाती पाती ची प्रथा गाडून टाका, आणि हिंदूंची एकता निर्माण करा जय जय राम कृष्ण हरी.

  • @anujamarathe8339
    @anujamarathe8339 2 месяца назад +2

    Tumhi Janjagrutisathi je efforts ghetle aahet tyala nakkich yash yeil. Sarkar Mahayutichech yenar!! Om Sairam. Ram Krishna Hari.

  • @Atulghonge-j8j
    @Atulghonge-j8j 2 месяца назад

    Thanku हो महाराज avhahan केल्या बद्दल

  • @shashikantsawant5213
    @shashikantsawant5213 2 месяца назад +1

    Vandematram Bharat mata ki jai

  • @BharatJadhav-s1z
    @BharatJadhav-s1z 2 месяца назад +3

    ❤❤❤

  • @lalasahebsawant
    @lalasahebsawant Месяц назад

    आभार

  • @RamchandraPawase-cu3mc
    @RamchandraPawase-cu3mc 2 месяца назад +2

    Sarv santani Ani maharajani dharm jagruti krne garjeje ahe.

  • @lalasahebsawant
    @lalasahebsawant Месяц назад

    जयहरी

  • @dnyaneshwarhirgude4267
    @dnyaneshwarhirgude4267 2 месяца назад +7

    Vote percent 4 % increase ..
    Apali kamgiri disat aahe maharaj ..

    • @asthabhawarthramayan
      @asthabhawarthramayan  2 месяца назад +1

      जय श्रीराम

    • @anujamarathe8339
      @anujamarathe8339 2 месяца назад

      Yes👍

    • @santoshjadhav5957
      @santoshjadhav5957 2 месяца назад +2

      तरी देखील मुंबई मध्ये मतदान कमी झाले अजून सात ते आठ टक्के वाढ अपेक्षित होती तरी देखील आपल्या सारख्या हिंदू धर्मातील महानुभाव लोकांनी केलेल्या आव्हान दिले त्यामुळे निश्चित संपूर्ण महाराष्ट्रात चार ते पाच टक्के झाली धन्यवाद महाराज🎉🎉

  • @vijaybane1525
    @vijaybane1525 2 месяца назад +1

    Ram Krishna Hari.jai.shri.Ram
    Eknath.Shinde shvisane. Vijay. Aso🏹💐

  • @Atulghonge-j8j
    @Atulghonge-j8j 2 месяца назад

    जय सम्भाजी

  • @Surekha-k3z
    @Surekha-k3z 2 месяца назад +1

    Ram Krishna Hari

  • @avinashdhok4719
    @avinashdhok4719 2 месяца назад +1

    JAY JAY RAM KRUSHN HARI

  • @Shashikant-ray
    @Shashikant-ray Месяц назад

    जय श्री राम...

  • @meeramanjrekar3542
    @meeramanjrekar3542 Месяц назад

    Shree Ram Krishna Hari.

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 2 месяца назад

    Khup deshhitartha daivi bhumika bajavli. Tyache phal milale

  • @dineshdeore1970
    @dineshdeore1970 2 месяца назад +2

    काही किर्तनकारांनी स्वतःला विकले माऊली त्यांना आता आपण धडा शिकविण्यासाठी पुढे आले पाहिजे त्यांचे कार्यक्रम बंद झाले पाहिजे

  • @Atulghonge-j8j
    @Atulghonge-j8j 2 месяца назад

    जय भगतसिंग

  • @sachinthakar5322
    @sachinthakar5322 2 месяца назад +2

    📚📚🍫🍫

  • @SanjayJadhav-ss4pm
    @SanjayJadhav-ss4pm 2 месяца назад +1

    संताच जवळपास एक लाख 85 हजार लोकांनी 2:06

  • @gokulbiradar5900
    @gokulbiradar5900 2 месяца назад

    खूप छान उपक्रम आहे पण स्वतःचा फोटो किंवा विशिष्ट फोटोठेवावा म्हणजे ओळख लवकर होईल

  • @sunilrane3043
    @sunilrane3043 2 месяца назад +1

    १२०+४५+२०=१८५ महायुती

  • @deepakpawar9277
    @deepakpawar9277 2 месяца назад

    We Hindu taught a lesson to Hindu against political party whenever any party speak or behave against Hindu will teach lesson to them😊

  • @SanjayJadhav-ss4pm
    @SanjayJadhav-ss4pm 2 месяца назад

    संताचय

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 2 месяца назад

    Deva sarkhe dhaun alat navhe devanech dhadle

  • @shivajibhagwat6697
    @shivajibhagwat6697 2 месяца назад +1

    परंतु काही महाराजांनी ऐकलं नाही त्याच पद्धतीने त्याच नियोजनातून नको त्याच गोष्टीतून त्यांनी या सगळ्या गोष्टी मतदानाच्या केल्या त्यांच्याबद्दल काय

  • @bhaskargaikwad3352
    @bhaskargaikwad3352 2 месяца назад +2

    संत कोनाला म्हनतात

    • @asthabhawarthramayan
      @asthabhawarthramayan  2 месяца назад +3

      Jay Shree Ram mhnto tyala

    • @SHREELIVE773
      @SHREELIVE773 2 месяца назад +2

      धर्माचे रक्षण करण्याचा मार्ग दाखवणार्यास संत म्हणतात..

  • @jagpalsingh.sikh.5369
    @jagpalsingh.sikh.5369 2 месяца назад +1

    महाराज तुम्हाला ऐकुन मनाला खूप समाधान वाटले. आपण समाजाचं मार्ग दर्शन करत रहावं हीच आपल्या ला हात जोडून विनंती जय श्री राम 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @arunsonawane2622
    @arunsonawane2622 Месяц назад

    Ram kurshan hari

  • @digambarmudegaonkar2680
    @digambarmudegaonkar2680 2 месяца назад +5

    जय श्रीराम

  • @GaneshBhujade-d8k
    @GaneshBhujade-d8k 2 месяца назад +4

    राम कृष्ण हरी

  • @jaykumarshinde5536
    @jaykumarshinde5536 2 месяца назад +2

    जय श्री राम

  • @ravindrajadhav9802
    @ravindrajadhav9802 2 месяца назад +4

    जय श्रीराम