प्रेमविवाह झाला,नंतर ८ वर्ष एकटी राहिले |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • प्रेमविवाह झाला,नंतर ८ वर्ष एकटी राहिले | @IndianMomSunetra | Real story | Grow Motion
    ► Say hello on Whats'App: 9604686071
    ► Instagrammers : ...
    ​​​​​
    #growmotion #life #motivation
    Grow Motion passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos all over the country. Grow Motion aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiative, in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
    ► if u want to share your story on Grow Motion
    please fill this below form : forms.gle/9odc...
    Whatsapp : 9604686071
    ----*DISCLAIMER*----
    All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Grow Motion, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Grow Motion by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda

Комментарии • 523

  • @rajeshreemhetre2282
    @rajeshreemhetre2282 Год назад +84

    खरंच ताई तुझ बोलण ऐकून डोळ्यात पाणी आले, तुझ्या मनातल्या.सर्व,मनोकामना,पुर्ण होवो, हिच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ

    • @vanitamahadik983
      @vanitamahadik983 Год назад

      Shree swami samarth Tai mi tumche video bagate khup chan astat sawmi chi Krupa aslavar ghabrayche nahi swami astat pathishi

  • @sunitajadhav8982
    @sunitajadhav8982 Год назад +75

    ताई मी सातार ची आहे मी तुझे व्हिडीओ नेहमी पाहते,. पण तुझा हा प्रवास माहीत नव्हता यातून ही तू तरलीस खरच ही स्वामी कृपा . ।।श्री स्वामी समर्थ।।

    • @mangalingavale9974
      @mangalingavale9974 8 месяцев назад +2

      👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @archana7590
    @archana7590 Год назад +42

    सर्व यूट्यूबर मध्ये हि ताई माझी खूप खूप आवडती आहे. खूप शालिन आणि शांत पणे बोलणारी .स्वामी नेहमी तुला यश देवो.❤

  • @vedishbadurkar
    @vedishbadurkar Год назад +21

    ताई तुम्ही खूप छान बोललात हे ऐकून डोळ्यामध्ये पाणी आलं तुमची मनोकामना पूर्ण होवो श्री स्वामी चरणी प्रार्थना

  • @sheetalranade8792
    @sheetalranade8792 Год назад +16

    स्वामी बद्दल तर खूप छान व्हिडिओ आहेत तुमचे. इतक्या कठीण परिस्थितीतून जाऊन इतरांसाठी पॉझिटिव्ह व्हिडिओ बनवून छान काम करताय.👍👍 तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना.श्री स्वामी समर्थ.!!👍

  • @manishajathar4972
    @manishajathar4972 Год назад +19

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ताई तुम्हास सदैव खूप यश मिळो तुम्ही आम्हा सेवेकरी याच्या साठी खुप मेहनत घेता ताई तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते धन्यवाद ताई

  • @neelamshingade2396
    @neelamshingade2396 Год назад +7

    ताई खूप वाईट वाटले तुमचा संघर्ष ऐकून आणि प्रोत्साहनही मिळाले दुखात ही सुख शोधून पुढे जायचे ताई सलाम तुमच्या कृत्ववाला अशीच प्रगती होत राहो तुमची

  • @jayshrishinde4664
    @jayshrishinde4664 4 месяца назад +8

    श्री स्वामी समर्थ निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड बल पाठीशी नित्य आहे रे मना श्री गुरुदेव दत्त

  • @ranjanaphadtare2595
    @ranjanaphadtare2595 Год назад +12

    सुनेत्राताई, महिला दिनाच्या निमित्ताने तुला मानाचा मुजरा 🙏🌹🌹🌹🌹🙏अशीच उंच घे भरारी 💃💃

  • @atharavdeshpande1517
    @atharavdeshpande1517 Год назад +7

    ताई मी ऊमा आज तुमच्या बद्दल एकुन खरच डोळ्यात पाणी आल पण तुमचा आज बघुनआनंदहि झाला मी तुमचे व्हिडिवो रोजच बघते कधी आचरणात आनते कधी नाहि पण तुमच्याकडे बघुन मला माझी लहान बहिण काहितरी सांगते आहे याचाच आनंद होतो.ताई महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा,श्री स्वामी समर्थ ताई.

    • @vrishalibhangaonkar7762
      @vrishalibhangaonkar7762 4 месяца назад

      श्री स्वामी समर्थ
      सुनेत्रा आलेल्या स्थितीला तु धैर्याने तोंड दिलेस हे ऐकून खूप कौतुक

  • @kavitakw2871
    @kavitakw2871 Год назад +11

    अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏

  • @sadhanamohite4111
    @sadhanamohite4111 Год назад +11

    श्री स्वामी समर्थ ताई तुझं बोलणं ऐकून माझे धाडस खूपच वाढलं

  • @priyapowar7491
    @priyapowar7491 8 месяцев назад +3

    ताई तुमचं ऐकून खूप वाइट वाटल स्वामी माऊली तुम्हां ला प्रचंड बळ पाठीशी देवो तुमच्यात सहनशक्ती खूप आहे 🙏🌼😢

  • @ashwinimhatre2742
    @ashwinimhatre2742 8 месяцев назад +1

    ताई हे तुमच माहीत नव्हतं खरच खूप कष्ट घेतले आहेत श्री स्वामी समर्थ

  • @nilimadawale6534
    @nilimadawale6534 Год назад +1

    खूपच छान बेटा !!! मी पण तुझे व्हिडीओ बघते .पण तुझा प्रवास असा व इतका कठीण असेल असे कधीच वाटले नव्हते .सगळी परमपुजनीय प्रिय गुरुमाऊलींचीच क्रुपा आहे .तु कायम आनंदी व सुखी रहावीस हिच ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना !!!
    बाबा असच नेहमी सर्व अडल्या नडल्यांच्या पाठी राहो हिच मनोकामना .🙏🙏🙏☺️

  • @sangeetadeshmukh3711
    @sangeetadeshmukh3711 Год назад +3

    खरच ताई खुप खुप आशिर्वाद तुला.😢😢 शुभेच्छा 🙏

  • @chandaubale8638
    @chandaubale8638 Год назад +16

    ताई तुम्ही २बहीनीआहात,३,कश्या म्हणता सारीका ताई आणी तुम्ही 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @SwamibhaktManishasDailyvl8221
    @SwamibhaktManishasDailyvl8221 Год назад +7

    हो ताई तुमचे विडिओ पाहुण आम्ही आयुष्याकडे बघायला शीकलो कटीन परिस्थीत जगायला शीकलो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🏻

  • @kavitamohite2936
    @kavitamohite2936 Год назад +1

    ताई तुम्ही जीवनामध्ये खूप खूप संघर्ष केला आहे आणि त्या संघर्षात तुम्हाला यश सुद्धा आले आहे, माझ्या जवळील एका व्यक्तीची सुद्धा जवळ जवळ अशापैकीच कहाणी आहे परंतु त्या व्यक्तीने हार मानलेली नाही👍👍👍 सलाम तुमच्या जिद्दीला 🙏🙏🙏🙏

  • @shitalbolnis6786
    @shitalbolnis6786 Год назад +2

    मी तुझे videoबघत असते खूप शिकायला मिळते मला खुप प्रश्न विचारायच आहे पण वेळच नाही पण एखाद्या दिवशी बोलेल nice videoआहेत

  • @tanishkaanushka999
    @tanishkaanushka999 Год назад +4

    ताई मी तुमचे विडियो नेहमी बघते आणि तुम्ही सांगितलेले तोडगे आणि तुम्ही सांगतात त्याप्रमाणे स्वामी सेवा ही करते माझं ही चैनल आहे आणि मी सहा वर्षे प्रयत्न करत आहे युट्यूबवर सक्सेस होण्यासाठी पणं यश नाही मिळतं पणं तरी देखील मी हेरले नाही अजुन ही मी प्रयत्न करीत आहे आणि करतं राहणार माझी पणं वेळ नक्की येईल हिच आशा मी ठेवते ताई तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा असेच यशस्वी होत रहा ताई श्री स्वामी समर्थ 🙏👍😊

  • @shashikantkhatavkar1421
    @shashikantkhatavkar1421 Год назад +2

    ताई तुमचा भूतकाळ ऐकू आमच्याडोळ्यात पाणी येते पण तुमची स्वामी भक्ती ऐकून तुमचा अभिमान वाटतो श्री स्वामी समर्थ

  • @KasturiGundal1417
    @KasturiGundal1417 Год назад +1

    तुझ्यापुढे माझं दुःख हे मी विसरून गेले, तु खुप great आहेस ताई

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 Год назад +8

    खूप छान वाटल ताई तुला या चॅनेल वर पाहून .खरच तुझी स्टोरी एकून अस वाटत की श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत ... मी daily tuze video पाहते ......

  • @radhikanarute4467
    @radhikanarute4467 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏 खरंच व्हिडिओ पाहता त्यांना खूप वाईट वाटलं डोळ्यात पाणी आले तू चाल पुढे ताई 🙏🙏💐

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 Год назад +3

    खूपच छान...👌👌माहिती नवहते तुम्हालाही अडचणी होत्या किंवा असतील...कदाचित मूळ साताऱ्याच्या असल्यामुळे कदाचित जास्त कष्ट करायची तयारी आहे..आणि नशिबाने पण तुमची साथ दिली...छान बोललात..चांगल्या विषयावर मार्गदर्शक विडिओ नक्की टाका...पुढील प्रवासासाठी अनेक शुभेच्छा...👍👍💐💐

  • @bonk5575
    @bonk5575 Год назад +6

    सगळं चांगल आहे फक्त तुम्ही लयच देव देवसकी च्या व्हिडिओ पेक्षा vlogs takat जावा ☺️👍

  • @Minitraditionalcooking
    @Minitraditionalcooking 4 месяца назад +2

    खरच ताई तुमची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आले...किती शांतपने बोलता..तुमच्या कडे बघून जगायची हिम्मत आली....

  • @User45-w6h
    @User45-w6h 2 месяца назад

    Tai tu khup khup strong aahe swami tuzi saglya iccha nakki purn kartil. Shree Swami Samarth 🙏

  • @pushpamore625
    @pushpamore625 7 месяцев назад

    खूपच छान ताई अभिमान आहे तुमचा स्वता चागली कामे करता आणि दुसर्याच ही चागले करता🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vrushalishahapure597
    @vrushalishahapure597 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपले पुढील आयुष्य सुखासमाधानात जावो हीच हीच ईश्वरचरणी प्रार्थना यूट्यूब च्या माध्यमातून हा आमच्या संपर्कात राहावे हीच अपेक्षा आहे नमस्कार सुनेत्रा जी 🙏

  • @sushasinijadhav6862
    @sushasinijadhav6862 Год назад +11

    Happy women's day tai
    Shree swami samarth 🙏🙏🙏

  • @reshmadey3826
    @reshmadey3826 Год назад +1

    Tumche pahilyapasun che vedio pahat ale Ani atache vedieo pahun khupach proud vatat tumhala swamincha khup Ashirvad ahe. Swami always bless you. Mala tumhi khup avadtat. ❤️💐💐🙏👍👍

  • @smrutighadage1252
    @smrutighadage1252 Год назад +13

    Proud of you tai.👌👌👌🤗🤗🤗All the very best tai for your future life 👍👍

  • @kavitanewalkar2686
    @kavitanewalkar2686 5 месяцев назад

    ताई तुमची ही वाईट बाजू आजच कळली तुम्ही त्यातून ही बाहेर पडलात खुप छान वाटला तुमचे कष्ट तुमची स्वामी सेवा यातून बाहेर पडलात आत्ताचे तुमच्या मिस्टरणा सलाम त्यांनी खुप सांभाळा लीa hatts off tula manapasun namaskar doghana

  • @reenamen26
    @reenamen26 Год назад +2

    अरे वाह...सुनेत्रा ताई ला..इथे बघून खूप छान वाटले

  • @ranivibhute8646
    @ranivibhute8646 10 месяцев назад +1

    ताई श्री स्वामी समर्थ तुमची आणि माझी सेम कहाणी आहे फक्त तुम्ही लग्न केल आणि मी केल नाही.स्वामी सेवा करते आहे विश्वास ठेऊन कधी तरी चागलं होईल म्हणून आज ही तोच विश्वास आहे

  • @SonaliRode-if5ku
    @SonaliRode-if5ku Год назад

    श्री स्वामी समर्थ ताई मी खूप हरल्या सारखी झाले होते पण तुमचं बोलण ऐकला आणि नव्याने जगण्याची हिंमत भेटली

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 Год назад +6

    90 गोळ्यां खाल्यां तुम्ही़ ..
    घरचें माणसं कुठ होती .. एवढ्यां गोळ्यां खाण्यांमागचं कारणं .. एक गोळी खाल्लीं तर दिवसभर ऊठायला होत नाही .. ताईं ..

  • @aditijogleaar5310
    @aditijogleaar5310 4 месяца назад

    सुनेत्रा ताई तुम्हाला खूप चांगला अनुभव आहे तुम्ही खूप छान माहिती दिली आहे श्री स्वामी समर्थ 🙏

  • @मेजवानीजेवणाची
    @मेजवानीजेवणाची 9 месяцев назад +1

    थँक्यू ताई माझं सुद्धा यूट्यूब चैनल आहे तुमचे विचार ऐकल्यानंतर थोडसं मोटिवेशन मिळतं हरलेल्या मनाला आधार मिळतो ❤❤😂😂

  • @dnyanaudgiri7386
    @dnyanaudgiri7386 8 месяцев назад

    Proud of you tai....karac hitk struggle karun hit parent alav ....karac tai Swami ch Krupa kup aye

  • @vaishalipatil9440
    @vaishalipatil9440 8 месяцев назад

    ताई मी तुमचे व्हिडिओ बघते...किती खंबीर आहात तुम्ही...
    love you ताई❤

  • @suvarnasalunke2984
    @suvarnasalunke2984 8 месяцев назад

    खुप छान ताई 👍 मुलीनी खंबीर असावे आई वडील कायम पाठीशी उभे असावेत 🙏 आपल्या मुलांना सुरक्षित पहावें असे वाटत असेल तर 🙏🙏

  • @kirtiparkar768
    @kirtiparkar768 Год назад +1

    Tai karch tumi kup sosal pan tymadya tumi karach savrale tai salute👍👍🙏🙏🙏 Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏❤️♥️

  • @sureshbhoye6695
    @sureshbhoye6695 Год назад +1

    Shri swami samarth tai really proud of you khup vait vatatey tai Tujhe he aikun pani aale dolyaat

  • @bharatibhange3677
    @bharatibhange3677 Год назад +1

    Tai mi pan तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघते आणि मला low of attraction khup aawdte. Aani changle anubhav pan aale तुमच्यामुळे थँक्यू ताई

  • @VidyaSutar-oc6ic
    @VidyaSutar-oc6ic 2 месяца назад

    ताई
    तुमचं बोलण ऐकून खरच डोळयांतून पाणी आलं

  • @moodisfoodies
    @moodisfoodies 8 месяцев назад

    खूप मस्त ह्या व्हिडिओ मधून काहीतरी घेण्यासारखा आहे किती तो संघर्ष ❤

  • @sharaddhayadav2804
    @sharaddhayadav2804 Год назад +2

    Tai tu great aahes. Mala vatle hota ki malach yevda traas ka hota.pan tuzhe gosta aikun ek.prerana bheyli mala. Tai mazhya pan life madhya mala kupach problem aale aahat aani ajun hi mala sansarik shukh nahich aahe.

  • @ujwalapatil3038
    @ujwalapatil3038 Год назад +5

    Great sunetra tai tume 3 sister aahe he ajz samagle

  • @vinodsawant1621
    @vinodsawant1621 4 месяца назад

    ताई तूमच्या अथक परिश्रमातून यश मिळाले तूम्हाला खूप खूप शुभेच्छा
    श्री स्वामी समर्थ.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏

  • @shreeswamisamarth4383
    @shreeswamisamarth4383 Год назад +21

    🙏🌹अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त ! 🌹🙏
    🙏🌹 श्री स्वामी समर्थ महाराज की जय !! 🌹🙏

  • @varshasase2544
    @varshasase2544 2 месяца назад +1

    Shree swami samarth

  • @sandhyajuvatkar6302
    @sandhyajuvatkar6302 Год назад

    खूप छान वाटल तुमचा वीडियो बघुन एका स्त्रीला आत्मविश्वास कसा निर्माण होईल हे तुमच्या कडून शिकायला मिळाले धन्यवाद ताई ❤🙏

  • @rupalisalunkhe4702
    @rupalisalunkhe4702 Год назад

    खुप छान सांगितले आहे यामुळे खुप जणींना प्रेरणा मिळेल ❤️

  • @kavitapatil3602
    @kavitapatil3602 Год назад +2

    Proud of you tai 🙏🙏khup Chan bolla tumi, Gbu.श्री स्वामी समर्थ 🙏💐🌹

  • @jayantdange1925
    @jayantdange1925 Год назад +1

    गूढीपाडवाच्या तुम्हासर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @neetakadam326
    @neetakadam326 Год назад +2

    ताई मी पण सातारचीच आहे मला तुमचा अभिमान वाटतो मलाही वाटतं असेच काहीतरी करावे पण मार्गदर्शन करण्यासाठी कुणीतरी हवं

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 Год назад +1

    खूपच सुंदर माहिती दिली माहिती ऐकून प्रेरणा होत मिळेल नक्कीच

  • @vaishaliparab5135
    @vaishaliparab5135 Год назад

    ताई तुमचे व्हिडिओ मी नेहमी पाहते. तुमचं बोलणं खूप खूप आवडते.मी स्वामी भक्त आहे.धन्यवाद.

  • @ashapatil6753
    @ashapatil6753 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ🌹🙏🙏🙏🌹
    ताई आम्हाला अभिमान आहे तुमचा💐❤🙏

  • @sangeetapatil2622
    @sangeetapatil2622 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ताई तीन बहीणी आहे ते तरीही दाखवलं नाही आम्ही दोघे बहिणी आहेत असं वाटतं

  • @vandanaraut5444
    @vandanaraut5444 4 месяца назад

    मन शांत व खंबीर ठेवून नडगमगता निर्णय घ्यावा

  • @VidyaSutar-oc6ic
    @VidyaSutar-oc6ic 2 месяца назад

    ताई तुमचे सर्व व्हीडीओ मी बघते एकते आणि फॉलोही करते 🙏🏻

  • @ramyaraghavan5561
    @ramyaraghavan5561 10 месяцев назад

    Tumche sangharsh aikun khup vait vatle, tai. Mahit navte tumhi pan evde sagle ayushyat zhel le hote. Pan hoto mansacha eka chuki mule purn ayushyaach udvasth hou shakte. Pan tech ayushya parat uba karna hyasathi hi himmat lagte. Tumhi kharach great ahat ki ayushyala samore det parat swatacha payi uba rahila. I am very proud of you👍🙏🙏🙏

  • @shraddhabarshi2598
    @shraddhabarshi2598 Год назад +2

    ❤श्री स्वामी समर्थ ताई❤

  • @prajyotakshikar9310
    @prajyotakshikar9310 Год назад +1

    Kharach tai khup abhiman vatato aahe tuza ashi vel kadhich kunavar yeu naye salam aahe tula❤ i am very proud of you

  • @khushibharade7214
    @khushibharade7214 Год назад +1

    वा खुप छान माहिती सागितली 🙏🏻 ताई खरच खुप गे्ट आहात 🙏🏻

  • @rajanibunage8723
    @rajanibunage8723 Год назад +2

    व्हिडीओ खुप आवडला.

  • @Anita_663
    @Anita_663 4 месяца назад

    खूप छान ताई तुमच्याकडून प्रेरणा मिळाली

  • @shreyabharsingh6247
    @shreyabharsingh6247 Год назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.खुप सुंदर ताई अशीच पुढे जा.स्वामी पाठीशी आहेत

  • @07aasthadhopat9c9
    @07aasthadhopat9c9 5 месяцев назад

    Tai mala tumche video khup aavdtat khup Chan shree Swami samartha 🙏🏻

  • @yogitajadhav8649
    @yogitajadhav8649 9 месяцев назад

    मी तुम्हाला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @swapnilbhujbal5826
    @swapnilbhujbal5826 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @sanjeevanichouk8393
    @sanjeevanichouk8393 9 месяцев назад

    माझ्या मुलीची अशिच कडीसन आहे ताई हिमत दीली तूमचेवीडिओ खुप आवडतातअनूभव छान येतात

  • @ItsMe-vy6ku
    @ItsMe-vy6ku Год назад +9

    Shree swami Samarth...🙏🙏 Congratulations dear Tai .... for Video...

  • @AayushMistry-ee3fu
    @AayushMistry-ee3fu 4 месяца назад

    श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ताई छान माहिती दिली 🙏🙏

  • @latabagde3964
    @latabagde3964 Год назад +1

    ताई तुझी कहाणी ऐकून खूप वाईट वाटले

  • @sushmashukla4112
    @sushmashukla4112 Год назад +1

    I see all your videos and subscribe all your videos Shree Swami Samarth

  • @sasmitanarsale2575
    @sasmitanarsale2575 Год назад +1

    Tai khup chan shri swami samarth

  • @suvarnabhagwat7445
    @suvarnabhagwat7445 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @pallavijagtap9330
    @pallavijagtap9330 Год назад +2

    motivational video ...very nice ...
    shree swami samrth

  • @kirankubde
    @kirankubde Год назад +1

    Sree Swami Samarth tai

  • @kalpanakhandekar5670
    @kalpanakhandekar5670 Год назад

    खरचं खूप छान माहिती दिली थँक्यू धन्यवाद

  • @Manisha_Renushe
    @Manisha_Renushe 9 месяцев назад

    Nehmi aaplyala watta ki aapla dukha khup motha aahe.......kharach khup nishabda aahe he sagla eikun😊😊😊

  • @BhaktichiShakti
    @BhaktichiShakti Год назад +4

    Shree Swami Samarth 🙏

  • @vijayajadhav151
    @vijayajadhav151 Год назад +8

    ताई तुमची तिसरी बहीण दाखवा.

  • @reshamakatake9005
    @reshamakatake9005 Год назад +2

    जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sanghamitragaikwad2871
    @sanghamitragaikwad2871 3 месяца назад

    Koop Chan man Bharun aale

  • @sadhanapatil502
    @sadhanapatil502 Год назад +1

    खुपच छान व्हिडिओ , Tai proud of you

  • @anilkoushale1139
    @anilkoushale1139 Год назад +1

    Shree Swami Samarth

  • @ghanshyammatale2990
    @ghanshyammatale2990 4 месяца назад

    Tai Khup Chan Vichar Aahet Tumache Tumhi Asech Satkarm Karat Raha Swami Tumala Sath Detil

  • @samarthkalsait54
    @samarthkalsait54 Год назад +1

    Ram krishna hari tai tumcya bhutkalatil prasang aikun dolyat pani aaletumhi sarv sriyansathi aik urja strot aahe

  • @vidyaozarkar6916
    @vidyaozarkar6916 10 месяцев назад

    ताई खुप छान विडीयो बनवले तुमी व खुप संघर्ष करुन वर आल्या स्वामी आईची कृपा म्हणावी.

  • @mangalapatil1035
    @mangalapatil1035 Год назад

    ताई तूमचे विडिओ पेरणा दायी आहे मी तूमचे विडिओ रोज बघते छान माहिती देतातूमही

  • @tejaswinipatil956
    @tejaswinipatil956 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ🌺🌺

  • @nutanmali833
    @nutanmali833 Год назад

    खुप छान tai तुम्हाला बघुन खुप प्रेरणा मिळते

  • @vaibhavikarekar2916
    @vaibhavikarekar2916 Год назад

    Tai tumahala majyakadun salam karte ....aj tumhi apli mahete devun amhala ani motivate kela ahe. Tumche khup abhar.....dev tumahala ashes sat devu de .... Gbu always....

  • @Stargamer-u6x
    @Stargamer-u6x Год назад +11

    I'm very proud of you tai 🙏🌹

    • @seemajagtap1880
      @seemajagtap1880 Год назад

      Sunetratai tumachaya jidhhila salam. Shree swami samarth.