बायकोच्या अंतविधीसाठी पण जाता आलं नाही😥| Bapu Waghmode | Grow Motion

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 ноя 2024

Комментарии • 159

  • @kaledigambar9098
    @kaledigambar9098 Год назад +45

    बापू तुज्या कार्याला दुःख ला मना पासून सलाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilkarande2768
    @sunilkarande2768 Год назад +29

    बापू साहेब तुमचा हसरा चेहरा पाहून खूप खूप आनंद होतो पण आज तुमचे जीवनातील एवढा मोठा प्रसंग ऐकून खूप दुःख झाले 😢😢गोळा फेक ग्राऊंडवर ऐऊदे गुलीगत हे वाक्य ऐकून तुमचे हाश्य पाहून आमचे खूप धाडस वाढविला सर पण आज तुमचे हे जिवन कथा ऐकून उर दाटून डोळे भरून आले सलाम तुमच्या शेवेला सर जय हिंद सर 😢😢😢😢😢

  • @artishinde5347
    @artishinde5347 Год назад +15

    बापू भाऊ तू खूप कष्ट केले भाऊ आता खूप मोठा हो स्वामी आहेत तुझ्या पाठीशी..

  • @mayureshbibave4507
    @mayureshbibave4507 Год назад +7

    बाप्पू वेळ कायम खराब राहत नसते भाऊ तुझं दुःख खूप मोठं आहे तुझ्यासारखा निर्मळ माणूस नाही रे पण शेवटी नशिबापुढे काहीच चालत नाही पण तुझा मुलगा जन्माला आला ती रात्र नक्की आठवते आपण कसा इंदापूरला गेलो आणि तुझ्या बरोबर कशी वागणूक झाली हे लक्षात आहे आणि या वेळेतून मी पण गेलोय पण सलाम तुला भावा तुझ्यासारखा माणूस नाही यार 0न तूम्ही मुलगा आणि तू काळजी घे भावा खरंच खूप कष्ट केलेत काळजी घे मित्रा मुलाला खूप शिकवून अधिकारी बनव आणि तू बनवशील 🙇🏻‍♂️🙏❤️

  • @SalveGs
    @SalveGs Год назад +23

    बापू सर, सलाम तुमच्या जिद्दीला🙏🙏

  • @nanapatil8704
    @nanapatil8704 Год назад +16

    बापू पोलीस आणि ड्राइवर दोघांचे जिवन खुप संघर्षाचे असते। दोन्ही नसले तर देश ठप्प होईल। पण इज्जत दोघांना ही नाही।

  • @Chetankemse21
    @Chetankemse21 Год назад +11

    बापूसाहेब सलाम तुमच्या खडतर प्रवासाला 👍👍👍

  • @balupalaskar8434
    @balupalaskar8434 Год назад +1

    बापू लोकांना चांगला मार्ग दाखवला की आशीर्वाद चांगला मिळतो तुम्ही लोकांना लुबाडले की संसार उद्धवस्त होतो म्हणून ड्रायवर लोकांना जो त्रास पोलीस देईल त्याला डायवर लोकांनचा शाप असतो तुम्ही चांगले आहात जे सांगितले त्यामुळे रुहदय हेलावले अशी वेळ कोणावर येऊ नये

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 Год назад +3

    बापू तुम्ही आता कष्ट मेहनत तुमच्या सुख-दुःख ला वाईट रस्त्याला साला सलाम अभिनंदन

  • @santoshnarale2404
    @santoshnarale2404 Год назад +17

    बापु सर सलाम तुमच्या कार्याला❤❤

  • @wrestlerpradipatpadkar573
    @wrestlerpradipatpadkar573 Год назад +8

    खरंच सलाम तुमच्या संघर्षाला बापू भाव सर्व पैलवान मंडळी तुमच्या प्रत्येक दुखात तुमच्या सोबत आहोत खचून जाऊ नका दिलदार मनाचा राजा पैलवान बापू वाघमोडे

  • @sahebraochoudante4686
    @sahebraochoudante4686 Год назад +6

    मा तुझे सलाम. याचाच. एक मोठे तोटा. आणि भव्य. अनुभव आहे.
    दादा. तुला. सलाम.

  • @pradipsonone9990
    @pradipsonone9990 Год назад

    जय हिंद सर सलाम तुमच्या कार्याला आणि तुमच्या वर्दी ला साहेब मी ड्रायव्हर या नात्याने तुमच्याशी बोलत आहे दादा तुम्हाला किती विनंती करावी लागते सकाळला पावती फाडली तरी संध्याकाळला पुन्हा पावती फाडा नाही पावती फाडली नाही एन्ट्री केली तर मागून फोटो काढून पुन्हा तुम्ही दंड करता कुठे गेली आपली माणुसकी साहेब सगळ्यात जास्त त्रास महाराष्ट्र पोलीसचा आहे आम्ही एमपी मध्ये जातो आम्ही राजस्थान मध्ये जातो आम्ही कर्नाटक मध्ये जातो कुठल्याही पोलिस वाल्याचा एवढा त्रास नाही साहेब उलट रस्ता सांगण्यासाठी मदत करतात आम्हाला आणि हे तुमचे कर्म आहेत साहेब आल्या जन्मात चांगले कर्म करा ही वेळ आली नसती किती त्रास देत असेल तुम्ही गोरगरीब जनतेला असो तुमच्या दुःखामध्ये मी पण दुःख व्यक्त करतो वहिनी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭💐🙏🚘🚘🚘🚘 पुढील कार्य सद गतीने सद्भावनेने चांगल्या तऱ्हेने ड्युटी करा🚩🚩🚩🚩🚩🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @akashgodve9551
    @akashgodve9551 Год назад +5

    खूप खडतर प्रवास सहन केला बापू तुम्ही तुमच्या कार्याला सलाम

  • @ganeshdhabhade5635
    @ganeshdhabhade5635 Год назад +4

    साहेब खूप खडतर प्रवास आहे तुमचा .. निशब्द 🙏🙏

  • @sakharamtambe1513
    @sakharamtambe1513 Год назад +10

    वाईट तर वाटते भाऊ
    पण तुमच्या पोलिस खात्यात गोरगरीब लोकांचा कष्टाचा पैसा खुप लुबाडुन खातात त्यातले तुम्ही नाही ना

    • @SeemaHambir
      @SeemaHambir 7 месяцев назад

      Nahi sir khup help full aahet great person aahet

  • @dhartibansode6858
    @dhartibansode6858 Год назад +5

    खुप खडतर प्रवास होता सर तुमच्या जीवनाचा 😥🙏

  • @avinashshinde8159
    @avinashshinde8159 Год назад +7

    बापुसाहेब आपल्या जिद्दी ला सलाम🎉

  • @gauribhandare8907
    @gauribhandare8907 Год назад

    सलाम तुमच्या जिद्दीला दादा 🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज आहे तुमच्या पाठीशी काळजी करू नका .

  • @user-nt9sf2ce4n
    @user-nt9sf2ce4n Год назад +2

    Bapu he ek as vyakti ahet ki te pratekala sobat gheun chalata Ani tyanchya var etka dukhacha dongar ahe tari pan tyani prtek student la tyani support kela ahe
    Bapu amche guru ahet tyana kashcha grav nahi ❤

  • @hemantrokde7972
    @hemantrokde7972 Год назад +5

    बापू भाऊ एकच नंबर, you are great 👍

  • @prameshwarnagargoje7889
    @prameshwarnagargoje7889 Год назад +4

    सलाम साहेब आपल्या कार्याला

  • @ryadav4319
    @ryadav4319 Год назад +3

    I am proud of u. Be honest in your service. You will get every thing which u have lost in your life.

  • @shiv8235
    @shiv8235 Год назад +2

    दादा मी पण भारती झाली तेव्हा पण माझ्या गावातील लोक असे च बोलत असायचे

  • @ujjavalanagare74
    @ujjavalanagare74 Год назад +2

    Super story Sir 💫 struggle kelyshivy success bhetat ny JAY HIND Sir 💫

  • @StrongRaj117
    @StrongRaj117 Год назад

    बापूसाहेब तुम्ही ग्रेट आहात.
    मी पण तेच दिवस काढले आहेत.

  • @sandeepkamble2977
    @sandeepkamble2977 Год назад +1

    सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏

  • @vitthalbarde8801
    @vitthalbarde8801 Год назад

    सलाम तुमच्या कार्याला.

  • @vrushabhmagar7080
    @vrushabhmagar7080 Год назад +6

    लढ बापू 🙏🙏

  • @krashnajikendre3868
    @krashnajikendre3868 Год назад +2

    Sir tumhi jivnat khup strugal Kel ahe Ani ata pn suru ahe me pahili veles tumchya smparkat alo tevha mala real kahani kahi ch mahiti navhti pn te mla smjl Ani me chakit zalo ani tevha pasun me tumcha fan zalo ani purn life time Rahnar tumhi pn mala kiti jiv lavtat he sangnyachi avshakta nahi Jay hind sir 🙏🙏

  • @sameershaikh1053
    @sameershaikh1053 Год назад +3

    Great struggle Bapu bhau

  • @laxmansawant8834
    @laxmansawant8834 Год назад +1

    Nako tadu baikosathi aai आणि बाप् tyacha vichar kara साहेब 🙏🙏🌼

  • @ratnatalpade2305
    @ratnatalpade2305 Год назад +2

    Sir Salam tumcha jidila..jay hind

  • @djshravan5119
    @djshravan5119 Год назад

    सर तुम्ही कुठे राहता आम्ही पण इंदापूरचे आहोत

  • @kaledigambar9098
    @kaledigambar9098 Год назад +3

    बापू तुजा मुलगा बगायचा आहे

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 Год назад

    वाघमोडे पाहुणे एक नंबर जिद्द आहे अशी चिकाटी पाहिजे काळजी घ्या पाहून पोराची❤❤❤

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 Год назад +6

    जन्माला आल्यानंतर सुख दुखाचा प्रवास हिच यशाची पायरी

  • @prashantbarapatre2473
    @prashantbarapatre2473 Год назад +2

    Saheb tumcha jiddila salam

  • @amolkashid8474
    @amolkashid8474 Год назад +2

    Great sir

  • @sushamayadav3570
    @sushamayadav3570 Год назад +1

    Tnx🙏

  • @Sujitbabasoshinde
    @Sujitbabasoshinde Год назад +1

    Sir tumi great ahat salam ahe tumhala🙏🙏

  • @AngelSaeevolg
    @AngelSaeevolg Год назад

    नीशब्ध Great👍🙏

  • @shindeprajakta8058
    @shindeprajakta8058 Год назад

    😢😢😢 dada amhi pn aahot kadhi vatel tr hya bahinisobat bola❤

  • @mangeshhatkarfitness534
    @mangeshhatkarfitness534 Год назад +4

    And I also suffering from same situation family problem personal problem and health issues and all but I won't give , keep growing sir . And I literally got goosebumps.

    • @vijayghode8188
      @vijayghode8188 Год назад

      Bala dev ya jagat aahe to serv ahat aahe khachoon jaoo nako vertmanat jug

  • @latakamble4977
    @latakamble4977 Год назад

    Aajcha video khup chhan mast laybhari aahe 👍🙏

  • @Vilas-yy9gs
    @Vilas-yy9gs Год назад

    OK. BAPPU THYNKS

  • @pramodpatial2219
    @pramodpatial2219 Год назад +1

    काही सांगु नका पोलीस वाले खाकी ची किती किंमत करता खाजगी बस ट्रक प्रवासी वाहतुक करनारे चौकशी करा तुमची किती किंमत करतात मग समजेल हे तुमचे पाप आहे पांढर्या खाकी वाल्याचे तुमची बायको वाररी

  • @aksharmadhale4199
    @aksharmadhale4199 Год назад

    Great saheb etarana.dudha dishaya.dakhale.tumi kadak Jai Bhim

  • @akshayshinde5644
    @akshayshinde5644 Год назад +3

    ❤️🚨जय हिंद साहेब

  • @sumanshindeakole5179
    @sumanshindeakole5179 Год назад +1

    😢😢😢jai hind sir tumi kup strong ahe

  • @sameerkhandge9895
    @sameerkhandge9895 Год назад

    खूप छान रोखठोक बोललात

  • @mangeshhatkarfitness534
    @mangeshhatkarfitness534 Год назад +8

    Keep growing sir , you are literally I mean whenever I see you in Instagram I feel like yes I can also get that perticular place whice I want to be , salute sir 😊☺

  • @pragatijadhav7465
    @pragatijadhav7465 Год назад +1

    Proud of you dada. 👍👍👍

  • @dattatrayagadade1832
    @dattatrayagadade1832 Год назад

    Khup Chan saheb

  • @vilasghodke7890
    @vilasghodke7890 Год назад +1

    बाप्पू एकच नंबर

  • @sachinpukale66
    @sachinpukale66 Год назад

    AAI badal ekdam barobar bola la bhau

  • @user-nt9sf2ce4n
    @user-nt9sf2ce4n Год назад +1

    Bapu विषयी किती ही बोलता येतय त्यांनी etak moth samrajy kamwalay tyani pratekala madat keli ahe

  • @sachinbankar3648
    @sachinbankar3648 Год назад +3

    पैलवान 👏

  • @priyankamaharnor5114
    @priyankamaharnor5114 Год назад

    Sir maj sopan police hoych pan maja English vishay gelay dahavi var jamen fom bharayla dabal baravila basayla mala Don lekar aahet aata jamat nahi lekra mul. Baravila basayla lahanat lekar

  • @ashwinivinchu8313
    @ashwinivinchu8313 Год назад +3

    khr aahe he ki vadhi sathi khup mehnt ghevi lagte

  • @archanajambel1003
    @archanajambel1003 Год назад +3

    एक नंबर साहेब

    • @dadamasal
      @dadamasal Год назад

      Vahgmode Pahun Salam tumala

    • @rajaniakturkar7013
      @rajaniakturkar7013 Год назад

      एक नंबर सलाम तुमच्या जिवनाला ऐकून शहारे येतात ❤❤❤❤❤बाळा

    • @ashokdhawale1714
      @ashokdhawale1714 Год назад

      बापू शेळगाव वर्गणी तुम्ही पोलिसांना लोकांची हाय हाय लागते माऊली लक्षाता

    • @ashokdhawale1714
      @ashokdhawale1714 Год назад

      अहो पोलिसांना कोण चांगलं म्हणते काअहो पोलिसांना कोण चांगलं म्हणते काअहो पोलिसांना कोण चांगलं म्हणते का गाडी असेल तरअहो पोलिसांना कोण चांगलं म्हणते का

    • @Bapuwaghmode575
      @Bapuwaghmode575 Год назад

      @@ashokdhawale1714कसली वर्गणी काय बोलतो

  • @hanumantshinde978
    @hanumantshinde978 Год назад

    Ek number polic saheb

  • @santoshwable86
    @santoshwable86 Год назад +1

    छान आहे🌹

  • @ravikhandare8558
    @ravikhandare8558 Год назад

    Aamhi tumhchya dukhat sahbhagi aahe sir

  • @SkakDj-z5w
    @SkakDj-z5w Год назад

    Bapu tumala Salam 🙏🙏🙏🙏

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 Год назад

    खरं सांगा आता परेंत किती वसुली केली

  • @sudhirchavan8485
    @sudhirchavan8485 Год назад

    Va khupch chaan saheb

  • @ashwinitribhuwan8927
    @ashwinitribhuwan8927 Год назад +1

    So sad story

  • @baburaoshinde6136
    @baburaoshinde6136 Год назад +2

    मस्त

  • @saurabhgedits9219
    @saurabhgedits9219 Год назад

    गाव कोणत सर तुमचा

  • @anjalinesouz3224
    @anjalinesouz3224 Год назад

    I proud of u bro👍🏼

  • @haridasthorat983
    @haridasthorat983 Год назад +1

    पप्पू कष्टाचं चीज झालं

  • @djshravan5119
    @djshravan5119 Год назад

    Sir salam tumchya karyala

  • @ashokshinde4496
    @ashokshinde4496 Год назад

    एकच नंबर पोलिस भाऊ

  • @jetappalonar8840
    @jetappalonar8840 Год назад

    Bapu 1no

  • @surajdhaigude6691
    @surajdhaigude6691 Год назад +1

    👌

  • @PrasadMore-s5k
    @PrasadMore-s5k Год назад

    Bappu bhau tula salaam ❤❤❤❤❤😢😢😢😢😢radu nkos dada

  • @AnitaDagade-e1l
    @AnitaDagade-e1l Год назад

    ❤ छान आहे हिडिव

  • @myridansha5626
    @myridansha5626 Год назад

    Ya sir Cha no. Bhetu shakel ky ?

  • @yashodamuthal4243
    @yashodamuthal4243 Год назад

    नंतर तुम्ही दुसरं लग्न नाही केलं का सर

  • @sababamulani597
    @sababamulani597 Год назад

    आम्ही तुम्हाला ओळखतो आम्ही फोंडशिरस

  • @पैसोमाअधटराव

    बापू 🙏😔😔😔

  • @swarooppilankar5860
    @swarooppilankar5860 Год назад

    Sir khup struggle kel aahe mi pahil aahe aaplayla

  • @shitaljagtap1326
    @shitaljagtap1326 Месяц назад

    😢😢

  • @bharatdadas4555
    @bharatdadas4555 Год назад

    👍

  • @Rupesh_rs.21
    @Rupesh_rs.21 Год назад

    Bapu❤❤

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 Год назад +3

    का जाता आल नाही अंत्यविधीला ?
    पोलीस खात एवढ हलकट आहे का?

    • @Bapuwaghmode575
      @Bapuwaghmode575 Год назад

      मी नागपूर ला होतो आणि ती आदीच हॉस्पिटल ला होती मला येण्यासाठी तबल 12 तास पेक्षा कालवदी लागणार होता

  • @shraddhabhosale8037
    @shraddhabhosale8037 Год назад

    Bapu khadtar pravas zala
    Akda mulala dakhava dhanywad

  • @FirojPathan-y1y
    @FirojPathan-y1y Год назад +1

    👍👍👍

  • @poonamkichanmasatar1206
    @poonamkichanmasatar1206 Год назад

    Dada kalaji naka karu sagale chagale hoyal maje husband off jale pan me khup lhachun gele

  • @sonalimandale7715
    @sonalimandale7715 Год назад

    👍👍

  • @pragatijagtap4789
    @pragatijagtap4789 Год назад

    सर तुमचा नबर पाठवा ना

  • @mahindrawagh7863
    @mahindrawagh7863 Год назад +2

    Konache hal hal talatache peise tar nahi na ghetle

  • @AmolJadhav-ug3xp
    @AmolJadhav-ug3xp Год назад

    👌👌👌

  • @sameerjadhav389
    @sameerjadhav389 Год назад

    Nisc

  • @akshaypatil1573
    @akshaypatil1573 Год назад

    🙏🙏

  • @kavitamali7337
    @kavitamali7337 Год назад

    😢😢😢🙏🙏👌

  • @rahulmadavi7126
    @rahulmadavi7126 2 месяца назад

    Hi sir

  • @eknathgite2300
    @eknathgite2300 Год назад

    Tumch dukkh somorun pahil ahe bappu sir

  • @pratimakumbhare5496
    @pratimakumbhare5496 Год назад +1

    😭