वाईट काळात सोडून जाणारे हे सगळ्यात जवळचेच असतात | PSI Harshad Kale | MPSC Motivation | Grow Motion
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- वाईट काळात सोडून जाणारे हे सगळ्यात जवळचेच असतात | PSI Harshad Kale | MPSC Motivation | Grow Motion
#growmotion #life #motivation #joshtalksmarathi #joshtalks
Grow Motion passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos all over the country. Grow Motion aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiative, in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
► Say hello on Whats'App: 9604686071
► Instagrammers : ...
► if u want to share your story on Grow Motion
please fill this below form : forms.gle/9odc...
Whatsapp : 9604686071
----*DISCLAIMER*----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Grow Motion, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Grow Motion by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.
हर्षद काळे आपण फार ग्रेट आहात, तुमचा अनुभव ऐकून डोळयात पाणी आहे, पुढील वाटचाली करीत आपणास खूप खूप शुभेच्छा
हर्षद सर फारच त्यागमय व संघर्ष केला आहे आपण,आपणास सलाम
छान बोलतोस मित्रा, तुझे बोलणे ऐकायला सुरुवात केली, आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहिला. तुझा जिद्दीला सलाम, तुझे विचार तरुणांना प्रेरणा देणारे आहेत. एक कल्याणकर म्हणून तुझा अभिमान वाटतो. तुला भेटण्याची इच्छा आहे.
Great harshal sir ji,तुमची चिकाटी जिद्द याला सलाम❤
Congratulations Sir
जय श्री राम काळे साहेब तुमची जिद्द आणि चिकाटी व त्याग यांची सांगड घालून तुम्ही यशस्वी झाले. तरुणांसाठी प्रेरणा दाई आहे. केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे. या युक्ती प्रमाणे. जय श्री राम. 🙏🙏🙏🙏
हर्षद काळे साहेब जिद्दीने तुम्ही पोलस निरीक्षक झालो तर गरीबा न्या द्या वा हि विनंती राहील ❤❤❤❤❤❤❤
😂
Harshad Kale Saheb you are Great......
आपला निश्चय दृढ होता, उद्दिष्ट निश्चित केले होते, व आपल्यातील अभ्यास करण्याची जिद्द व स्वतःला सिद्ध करण्याच्या धेय्यामुळेच आपण पोलीस उपनिरीक्षक पदावर आपली निवड झाली व आपण स्वतःला सिध्द केलेत, हा आदर्श आपण घालून दिलात, आणि विशेष म्हणजे आपण सेवेत असताना उत्कृष्ट कार्य करुन दाखविल्याने आपल्याला वेळोवेळी गौरविण्यात आले आहे, यातून आपली कामाप्रती सचोटी व निष्ठा दिसून येते, आपण निश्चितच पोलीस विभागाचे वरिष्ठ पदावर आपले नाव न्याल अशी खात्री वाटते, आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व आपणास खुप खुप शुभेच्छा.
💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻
Khup kahi shiknyasarkh ahe Tumchya hya success story madhun.. Jay Hind
साहेब नमस्कार, मी आपला पूर्ण व्हिडिओ पहिला. आपला प्रवास खूपच प्रेरणादायी आहे कष्टमय आहे. आपल्या अंगावर असलेली ही वर्दी खूपच मेहनतीने मिळालेली आहे. साहेब आपले कार्यास सलाम. व आपले पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
खरचं सलाम सर माझीही खुप इच्छा आहे की माझ्या ही मुलांना मी तुमच्या सारखे अधिकारी बनवायचे आहे व ते माझं स्वप्न पूर्ण करणारच....
Thanku so much sir. me pn mpsc karte 3 yr pasna kahi markani jate . sodun dyva as vatat hota pn tumcha bhashan aikun josh ali angat me pn karun dakhven thanku sir 🙏🙏
तुमच्या जिद्दीला सलाम
खुप काही गमवले आहे हे यश गाठण्यासाठी. हे मी माझ्या डोळ्याने बघितले आहे
सर तुम्ही खूप खडतर प्रवास करून यशाच्या शिखरावर पोहोचलात 👍🏻
Respected Harshad Sir bht kuch sikhaya he apke baaton ne
PSI हर्षद काळे यांच्यासारखे कर्तबगार अधिकारी महाराष्ट्र पोलीस दलाचे एक अमुल्य. रत्न आहेत.
जय हिंद काळे सर.
भविष्यातील अधिकारी घडण्यासाठी खुप प्रोत्साहन पर भाषन सर आपली जिद्द चिकाटी आणि त्यामुळे आज भेटलेल यश हे खुप सुंदर आहे.काही प्रेक्षकांना केवळ पोलिस म्हटलं का हप्ते वसूल वसुली दिसते तथा वेगळ्या भावनेने पहाता हे चुकीचे आहे.जरा आपण रखरखत्या उन्हात काम करा म्हणजे समजेल ... पोलिसांना दोष भावनेने पाहु नका हि माफक अपेक्षा... धन्यवाद काळे साहेब 🙏
जय हिंद
Harshad sir tumhi maze motivation aahat
पोलीस वाले नक्की करताय काय ❓️❓️❓️❓️नोकरीं चमकन्यासाठी नाही... ज्या गोर गरीब जनते वर अन्याय होतोय.... त्यांना न्याय दया 🙏🙏🙏नुसती चमको गिरी नको.... किती गरीब लोकांची सेवा केली ते व्हिडीओ मध्ये सांगा..... आणि किती हप्ते, आणि वर कमाई करता ते पण sanga
पाच बोट सारखे नसतात. नकीच पोलिसावर विश्वास असायला हवा
Baror bola bhau complan Karla Gela tari paise mangtat nahi yete bagvat rhatat
काळे साहेब तुमच्या खडतर प्रवासाला सलाम
Boss proud of u ….harshal sir is great hardworking person …feeling proud that we are friends…heart touching story..❤❤❤
Inspirational Story Sir
तुमच्या जिद्दीचा सलाम.
फारच छान
सुंदर ❤❤
Saheb jai Maharashtra
ग्रेट अनुभव
Khup chan sir❤shrree Swami Samarth 🪷🙏❣️🙏🪷
काळे साहेब..तुमच्या खडतर प्रवासाला सलाम..🙏🙏🙏
खुप खुप शुभेच्छा अभिनंदन सर
❤❤ ग्रेट आहात सर ❤❤
Congratulations ❤
Ekadam correct
Really inspiring.
❤❤❤
ग्रेट अनुभव हर्षद सर
खूप सुंदर सर सलाम तुम्हाला
Congratulations psi Harshad sir🎉🎉
Harshad Sir aapnas salute salam Sir aapnas aaplyasarkhe police officer hech aamche Real Hero aahat. Picture aani theatre varche reel Hero Nahi. Aapnas salam Salute Sir Jai hind sir Jai Maharashtra
धन्यवाद
Great kale saheb
Chaaan..jai hind❤
Congratulations sir 💐💐💐
Congratulations sir
Brilliant 👍
Sarv tumach thik aahe pan much thevali asti tar bar zal asat thanks
😂😂😂
Khup mast shantatene bolatat saheb bolatne kas bol pahijel 👌👌👌👌🙏🙏 😭😭
Congratulations dasa
Great sir
आपण आपल्या आयुष्यात सदैव पुढे जलं
Very good work
Congratulations...sirji❤
Nice 👍🙌❤
🙏👍🙏
Each and every word is valuable...
❤ Brilliant dada
भगतसिंग, राजगुरू, स्वामी विवेकानंद या सारखे काम करा.
तुम्ही लोकांनी तुमच्या बद्दलची जनतेच्या मनात imege खरच ठेवली च नाही साहेब
Khub chang, tumcha sarka manoos payege.
👍👍👍❤️🎉🎉🎉
👌👌👍🥰
छानच👌🏻👍🏻😊
Nice👍👍👍👍
आभिनंदण
Mast sir
Congratulations 🎉🎉🎉
Mi pan mpsc krtey mains dili fail jhali
Vatal sodun dyav hi feild pn tumch mat aaikun prt navyane suruvat krav vatal
Yash midt pryant mehanat krnar mi
❤❤sir
Congratulations sir 🌹🌹👍🙏
👍👍👍👍👍
Jay hind
Samir Shaikh sir (sp)yanchi story gya sir please.....
पोलिसांना आपली वर्तणूक तरी सुधारणेचा विचार नक्की येईल...
❤😂🎉😢😮
Wahhhhhh sir 👏👏👏💐💐💐
❤🎉😊
स्पष्ट बोला नां माझ्या लहान मुलीला...... तिला ❓️❓️❓️तिला 😂😂😂😂
खूप छान sir हे achive kran सोपी गोष्ट नाही
Balaso patil. Kale,karad
पोलिस खात्यात टॅटूला परवानगी आहे का?????
तुमचे गाव ,तालुका, जिल्हा कोणता?
अगोदर 26/11 च thumbnail होत आणि आता आई आणि बायकोचं , views साठी काय करतील माहीत नाही हे channel वाले , देश सेवेला जरा तरी महत्त्व द्या
अगोदर चेक करा व्हीडिओ... तो व्हीडिओ वेगळा आहे..आणि हा व्हिडिओ वेगळा आहे..डियर सर.. ma'am... आणि नंतर विचार करून कॉमेंट करा... आणि तुम्हाला जास्तच काही problem असेल तर 9604686071 या नंबर वर contact करू शकता .. धन्यवाद 🙏🏻
मला पहिलं पोलिस लोकांना बद्दल खूप आदर होता आणि पोलिस बनावं अस खूप मनापासून वाटायचं पण आता पोलिस बिलकुल नको
Real life singham 🔥🔥
He was my neighbor when he were in Kalyan 😅
❤️🙏
Ya sir che baba political madhe mothe vyati ahet ki officer ahe class one mnhun sir ithoarynt pohchle
At kt12 वी पास ला पोलिस भरती करता येईल का सर
❤🙌
❤👌👌👌
Shekhar R Hote good sar
Police chya hatavr Tatoo kasa?
Uac
Lokup made fan nasta majya mate 😂😂
Kharach atacha kalat jacha kisat paise nahi tane police kadhich jau naye chota motha kama sath chai Pani navavar paise mangat astat
😂😂😂
Konakonala scripted story vatate aahe
Honest kam kar bs mg
Deparmental dili na exam
Mitra tu unsuccessful candidate distoys 😂
😂😂😂
फेक आहे.
नुकतेच हे ते खरं तर मराठीत संघर्ष गाथा टाळ्या वाटवल्या वाणी वाटते, अरे मातीला धरून बोला हात साला
Harshad Sir aapnas salute salam Sir aapnas aaplyasarkhe police officer hech aamche Real Hero aahat. Picture aani theatre varche reel Hero Nahi. Aapnas salam Salute Sir Jai hind sir Jai Maharashtra
Congratulations sir
Congratulation sir.