अमेरिकेतील महिन्याचा खर्च किती? Monthly Expenses In America | Marathi Vlog #26

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025
  • नमस्कार, कसे आहात? आज पाहूयात अमेरिकेतील महिन्याचा खर्च किती? घराचे भाडे पाहून व्हाल थक्क! किराणा खर्च किती ?
    माझ्या फेसबूक आणी इन्सटाग्राम पेजच्या लिंक शेयर करत आहे नक्की फॅालो करा.
    Facebook Page - / travel-with-shilpa-103...
    Instagram Account Link - / travelwithshilpa
    Check out my Previous vlogs 👇🏻
    फ्लोरीडा ट्रिप - डेस्टीन सिटी भाग २ । Florida Trip Part 2 | Marathi Vlog 24 - • फ्लोरीडा ट्रिप - डेस्ट...
    फ्लोरीडा ट्रिप आणी पांढरा शुभ्र समुद्र किनारा | Florida Trip - White Sand Beach | Marathi Vlog 23 - • फ्लोरीडा ट्रिप आणि पां...
    युरोप ट्रिप - स्वित्झर्लंड | Europe Trip Switzerland | Marathi Vlog २२ - • युरोप ट्रिप - स्वित्झर...
    युरोप ट्रिप - इटली | Europe Trip Italy | Marathi Vlog २१ - • युरोप ट्रिप - इटली | E...
    अमेरिकेतील १३ वर्षांचा प्रवास भाग २ | Our Journey In USA | Marathi Vlog 20 • Video
    अमेरिकेतील १३ वर्षांचा प्रवास भाग १ | Our Journey In USA | Marathi Vlog 19
    • Video
    Thanksgiving Shopping | अमेरिकेतील खरेदीचा दिवस । Marathi Vlog 18 - • Thanksgiving Shopping ...
    Parks In USA | अमेरिकेतले पार्क्स कसे असतात ? | Marathi vlog 17-
    • Parks In USA | अमेरिके...
    Diwali Celebration In USA | दिवाळी २०२० Happy Diwali | Marathi Vlog 16 - • Diwali Celebration In ...
    Diwali Shopping In USA | दिवाळीची खरेदी आणी तयारी | Marathi vlog 15 - • Diwali Shopping In USA...
    Fireworks Store In USA | अमेरिकेतील फटाक्यांचे दुकान पाहिलेत? | Marathi Vlog 14 - • Fireworks Store In USA...
    Petrol Pump In USA | अमेरिकेतील पेट्रोल पंप पाहिलेत? | Marathi Vlog 13 -
    • Petrol Pump In USA अमे...
    USA Election 2020 | अमेरिकेत निवडणूका कशा होतात? Marathi Vlog 12
    • USA Election 2020 | अम...
    अमेरिकेतील Halloween | Indian Celebrating Halloween | Marathi Vlog - 11 • अमेरिकेतील Halloween |...
    Dishwasher Review | अमेरिकेतील भांडी घासणारे मशीन | Dishwasher | Marathi Vlog - 10 - • माझ्या घरची भांडी घासा...
    विजयादशमी दसरा २०२० - Dasara Celebration 2020 - Marathi Vlog 9 - • Video
    अमेरिकेमध्ये घरं कशी असतात? भाग २ My Home in USA - Part 2 - Marathi Vlog 8 - • अमेरिकेमध्ये घरं कशी अ...
    Spirit Halloween 2020 - अमेरिकेतील भूतांचे दुकान - Marathi Vlog 7 - • Spirit Halloween 2020 ...
    अमेरिकेतील शरद ऋतु - Fall Colors in America - Marathi Vlog 6 - • अमेरिकेतील शरद ऋतु - F...
    अमेरिकेमध्ये घरं कशी असतात? My Home in USA - Marathi Vlog 5 - • अमेरिकेमध्ये घरं कशी अ...
    अमेरिकेतील घराच्या दुरूस्तीचे काम - Roof work of house. - Marathi Vlog - 4 • अमेरिकेतील घराच्या दुर...
    अमेरिकेतील भारतीय किराणा दुकान - Indian Grocery Store In USA - Marathi Vlog - 3 • अमेरिकेतील भारतीय किरा...
    शिकागो सिटी टूर - Travel With Shilpa - Chicago Travel Vlog -Marathi vlog - 2 • शिकागो सिटी टूर - Trav...
    Travel With Shilpa - Introduction to my channel - Marathi Vlog - 1 • Travel With Shilpa - I...
    #marathivlog #marathivlogsinusa

Комментарии • 1 тыс.

  • @rekhaabdullah1175
    @rekhaabdullah1175 4 года назад +174

    बहारदार सुरुवात... चपखल गाणं निवडलं. खूप कौतुक.. उत्सूकता होतीच की किती खर्च होत असावा. आता तिकडे भारतीयांना उपलब्ध रोजगार संधी वर पण माहिती घ्यायला आवडेल.
    शेवट पण शिल्पा स्पेशल मिश्किल 😀

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  4 года назад +23

      Thank you so much 😊 मी रोजगार आणी पगार या विषयावर लवकरच व्हिडीओ बनवेल.

    • @babanraodeore8680
      @babanraodeore8680 4 года назад +2

      Madam your information is so good and How you manage your spend ?

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  4 года назад +1

      @@babanraodeore8680 thank you 😊

    • @shyamsundersharma7742
      @shyamsundersharma7742 3 года назад

      @@babanraodeore8680 कर

    • @subhashsarade7773
      @subhashsarade7773 3 года назад +1

      येथे पगार किती असतो?

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar4201 3 года назад +55

    अमेरिकेत राहूनही अस्खलीत मराठी भाषा बोलून आपल्या मराठी भाषेचा गौरव वाढविलात ' फार आनंद वाटला . धन्यवाद ! आयणा सर्व भारतीय अमेरिकनांना उदंड भारतीय प्रेम व ममता मिळो ; हीच माझी मनोकामना !!

  • @Sushegat
    @Sushegat 3 года назад +15

    अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी खूपच चांगली माहिती ! खूप खूप धन्यवाद ! Great information for everyone who wants to go to America! Thank you so much!

  • @dilipgarate9246
    @dilipgarate9246 3 года назад +10

    खूपच मस्त माहिती सांगितली, आणि गंमत अशी की, तंबाखू, गुठख ची पण किम्मत सांगू, बोलला, आणि जो चेहरयावर एक्सप्रेशन होते, मजा वाटली,। 😀 आपली ताई आपल्या ला, मस्त अमेरिका चे बारकावे सांगते। 👍

  • @सुरेशभोर
    @सुरेशभोर 3 года назад +8

    साध्या आणि सोप्या मराठी भाषेत आणि आपल्या मराठी संस्कृती जपणारा पोषखामध्ये राहावून प्रगत देशातील आपण आमचे छान ज्ञानर्जन करता हे विशेष हे चंगळवाद्यांच्या डोळ्यात झळझळीत अंजन घातल्यासारखे आहे. फारच धन्यवाद. आपली हिंदु मराठी संस्कृती प्रगत आहे.

  • @Shubhayog1545
    @Shubhayog1545 3 года назад +6

    ताई, तुम्ही छान माहिती दिली. तुमचे हावभाव सांगण्याची पद्घत नक्किच अप्रतीम आहे. माझ्या छोट्याशा गावात राहुन मला तुमच्या माध्यमातुन अमेरीकेमधील जीवनमान अनुभवता आले.
    धन्यवाद.

  • @shalinijogdeo6682
    @shalinijogdeo6682 Год назад +2

    शिल्पा.. सुंदर, अद्ययावत व्हिडिओ. तिकडे जाणार्याना मोलाची माहिती. ❤

  • @pratikjadhav2167
    @pratikjadhav2167 3 года назад +100

    आज कळल अमेरिकेतली लोक फिरायला भारतात का येतात . पैसे उडवायला😂😂

  • @SunilPatil-cb7pp
    @SunilPatil-cb7pp 3 года назад +7

    फारच सुंदर माहिती आणी राहणीमानाचे विस्लेषण आणी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला हे ऐकताना पुण्यातल्या सदशिव पेठेतील किंवा डेक्कन एरिया राहणाऱ्या अस्सल पुणेरी घरात बसून ऐकतो असा भास सतत होत होता.

  • @sampatpawar7382
    @sampatpawar7382 3 года назад +70

    एवढं ऐकल्या नंतर असेवाटते मेरा भारत mahan

  • @kishorugaonkar1396
    @kishorugaonkar1396 3 года назад +4

    तंबाखु गुटका हा हा हा अमेरिकेतून ऐकायला मजा आली
    मस्त सादर केले
    धन्यवाद शिल्पाजी

  • @deorepatilnarendra8394
    @deorepatilnarendra8394 3 года назад +56

    इतकी सुंदर माहिती आणि असं वाटंतच नाही आहे की तूम्ही शिकागोत आहेत...तूमची ती मराठमोळी बोलण्याची पध्दत, आणि विशेषतः नेहमीसारखे सुंदर असे हावभाव....अगदी झकास,...
    असो खूपच छान माहिती....

  • @amitkorey4204
    @amitkorey4204 Год назад +2

    ताई तुम्ही फार छान विडिओ बनवता.. Editing पण खूप छान 👌👌

  • @prashantdikkar4376
    @prashantdikkar4376 3 года назад +21

    धन्यवाद ।। आम्ही भारतात च ठीक आहे

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 18 дней назад

      तरीही महागाई वर बोंबलणारे नमुने आपल्या देशात खूप आहेत😅 भाऊ

  • @dravinashpawar6044
    @dravinashpawar6044 Год назад +1

    शिल्पा मॅम तुमचे प्रगल्भ ज्ञान आणि मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि समजावून सांगण्याची खुबी खूपच मस्त आहे तुम्ही अमेरिकेतील दैनंदिन जीवनातील छोट्या मोठ्या बाबींचा अभ्यास भरपूर केलेला आहे तुमचे व्हिडिओ अभ्यासपूर्ण असतात आपले रहाणे आणि वक्तृत्व खूपच साधे सरळ आहे आम्ही आवर्जून पाहतो

  • @itachiuchiha5536
    @itachiuchiha5536 3 года назад +4

    Hi majya sati tumchi pahili video ahe but presentation is fabulous... really good and informative content in easiest way to understand......🙏

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 3 года назад +12

    शिल्पा पगार सुध्दा तसेच असेल एक दोन महिने मदत करतात म्हणजे खुप चांगले आहे मला वाटते शक्य तो भारतातील लोक व्यसनमुक्त असतील

  • @vickykharat6782
    @vickykharat6782 4 года назад +22

    I have seen a lot of vlogs on USA lifestyle but your vlogs are awesome, i have just started watching your vlogs specially way to talking, explanation in our typical language, you used nicely our marathi vocabularies.
    It's really helpful. All the best for your future vlogs my best wishes 👍☺️🇮🇳

  • @vijays4365
    @vijays4365 3 года назад

    Khup mast information milali.....
    शेवट खुपच मजेशीर केलात....

  • @vinodsawant3225
    @vinodsawant3225 3 года назад +18

    एवढ्या सगळ्या खर्चासाठी पगार पण तितकाच असणं आवश्यक आहे.तरच ते शक्य आहे.

  • @chhayapawar5471
    @chhayapawar5471 3 месяца назад +1

    ताई तुमची मराठी भाषा किती छान आहे❤❤

  • @shyambondresir265
    @shyambondresir265 3 года назад +5

    खुप छान माहिती मीळाली
    अकोला विदर्भ येथे तुमचा व्हिडिओ पोहचला
    जय महाराष्ट्र

  • @vilasingale2749
    @vilasingale2749 6 месяцев назад

    खुपच छान माहिती दिलीत, आणि सर्वच खूप छान 👌

  • @avdhutpatil1078
    @avdhutpatil1078 3 года назад +47

    भारतीय आसुन महाराष्ट्रीयन आसुन कोल्हापुर जिल्हात राहतोय हेच आमचं भाग्य आहे . बाहेरच्या देशातील खर्च नाही परवडणार

  • @nagindaskirtikar3884
    @nagindaskirtikar3884 Год назад +1

    Tumhi khupac sundar mahiti dilit
    Koni hi tumachya premaat padel
    Ashi 😂🎉🎉🎉🎉

  • @OjasBhosure
    @OjasBhosure 3 года назад +4

    तुम्ही गाणं चपखल निवडलत. उत्तम माहिती दिलीत. तुम्ही ऍकटिंग पण छान करू शकता.

  • @vanamaladeolankar930
    @vanamaladeolankar930 Год назад +1

    शुद्ध मराठी बोलून, सर्व काही माहिती सुंदर रीतीने सांगता ही एक कला आहे.तुम्ही खरं तर मराठी जगवताय.अभिनंदन

  • @VijayPatil-vm9re
    @VijayPatil-vm9re 3 года назад +17

    तुम्ही एक consultancy काढा, जेणेकरून अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छिणारे, नौकरी करण्यास इच्छुक असणारे, फिरायला जाण्यास इच्छुक असणारे, लोक व्यवस्थित माहिती घेऊन तिथे जातील. तुम्ही उत्तम मुद्देसूद माहिती देऊ शकता.

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 3 года назад +2

    माहिती सांगायची तुमची पद्धत खूप उत्कृष्ठ आहे. तुम्ही चांगल्या anchor बनू शकता. अतिशय आवश्यक अशी तुम्ही आम्हाला माहिती दिली, खूप खूप धन्यवाद

  • @ganeshshinde5474
    @ganeshshinde5474 3 года назад +13

    करोना काळात कीतेक लोक भारत परत आले, कीती तरि लोक हात पाय जोडत होते आम्हाला भारतात परत येयचय, ताई भारतात जितकी माणुसकी आहे तितकी माणूसकी कुठच नाही

  • @pravinshelake209
    @pravinshelake209 3 года назад +2

    खुप छान माहिती शेअर केली तुम्ही..👏👏👏

  • @मनोजसावंत-ह7ज
    @मनोजसावंत-ह7ज 3 года назад +4

    सुरवातीचे गाणे खूप छान आहे..

  • @vaishalikhollam7495
    @vaishalikhollam7495 3 года назад +1

    सुरुवातीचं गाणं मस्तच....

  • @utkarshmule2482
    @utkarshmule2482 3 года назад +23

    तुम्ही मराठी भाषा खूप छान बोलता.
    I know u r marathi mulgi.
    "मराठी पाऊल पडते पुढे".
    From :- ठाणे.

  • @mrunalpansare4687
    @mrunalpansare4687 3 года назад

    सुरुवातीचं गाणं मस्त. छान माहिती मिळाली

  • @sunilshukla9026
    @sunilshukla9026 4 года назад +4

    Hii Shilpa, very much important information you have given and I like your presentation which is in pure Indian style. Thank you so much

  • @vinodkale3652
    @vinodkale3652 3 года назад +1

    khup chan mahiti .bhandara vidharbha iethe mahiti pohchali thank you .tumhi pan khup sundar .bolna pan khup sundar .

  • @youthtubeplanet8925
    @youthtubeplanet8925 3 года назад +26

    😂😂😂शेवट बाकी खतरनाक....मी पण सौदी अरेबिया मध्ये राहतो आणि इथे पण हेच सारखेच खर्च आहेत... फक्त डॉलर ऐवजी सौदी रियाल एवढाच फरक आहे.... आणि कपडे मी सुट्टीला कोल्हापूर ला गेल्यावर तिकडेच घेऊन येतो...😂🤣😂कारण इकडे खूपच महाग आहे...मेरा भारत महान 😍🚩🙏

    • @abhijeetsasulkar12
      @abhijeetsasulkar12 3 года назад +2

      Mahadwar road 😜😂

    • @shwetahatnagar8625
      @shwetahatnagar8625 3 года назад +2

      Gandhinagar..😂

    • @abhijeetsasulkar12
      @abhijeetsasulkar12 3 года назад

      @@shwetahatnagar8625 😂😂😂😂👍👍👍

    • @youthtubeplanet8925
      @youthtubeplanet8925 3 года назад

      @@shwetahatnagar8625 श्वेता.....गांधीनगर नाही गं बाई....आपलं गडहिंग्लज😍❤️

    • @youthtubeplanet8925
      @youthtubeplanet8925 3 года назад

      @@abhijeetsasulkar12 😂😂😂🤣
      हा इथे पण होतं कधी कधी महालक्ष्मी दर्शन ला आल्यावर...😍😍😍🙏

  • @surajjadhav5387
    @surajjadhav5387 3 года назад +1

    एकदम भारी व्हिडिओ मजा आली 😄😄👌

  • @bamigandevia2940
    @bamigandevia2940 4 года назад +8

    Ur u tube describing abt USA is fantastic thoroughly good job

  • @vinayakdabhade7217
    @vinayakdabhade7217 3 года назад

    Cicoga.made spinel coats enjuri ka hotik asal tr sanga

  • @rameshbhore8396
    @rameshbhore8396 3 года назад +8

    माहिती खूप उपयुक्त वाटली,माझे २ मुले अमेरिका येथे आहेत,थोरला ह्युस्टन येथे व धाकला शिकागो येथे आहे👍

  • @rahulpatil3096
    @rahulpatil3096 Год назад +1

    तुमची सांगण्याची स्टाईल खूपच भारी आहे.

  • @abhijitrajale2106
    @abhijitrajale2106 3 года назад +3

    With what camera u shoot and what is name of software u use for editing .ur videos are fabulous. I like the way u edit it

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 года назад +1

      I use my iphone 8plus and I edit on imovie

    • @abhijitrajale2106
      @abhijitrajale2106 3 года назад

      @@TravelWithShilpa thanks alot mam...love from jm road

  • @tusharbagul5498
    @tusharbagul5498 3 года назад

    पहिल्यांदा तुमचे व्हीडिओ बघितले , अप्रतिम 👌

  • @hiralalkalaskar3604
    @hiralalkalaskar3604 3 года назад +6

    खुप छान सांगितलंय ....अमेरिकेत पैशाची तयारी करूनच यावं लागेल मग...😆

  • @swapnil22kar40
    @swapnil22kar40 2 года назад

    Khupach chhan boltes beta ani mhahitipan khup savistarpane sangtes👌👌

  • @sagardahije1432
    @sagardahije1432 3 года назад +3

    Editing on top notch 👌 👏 👍 especially that song

  • @prashanttelore8025
    @prashanttelore8025 3 года назад +1

    ते सर्व सोडा बाकी तुम्ही खूप छान दिसता 👌👌🌷

  • @dhananjaydeshpande5904
    @dhananjaydeshpande5904 3 года назад +2

    अतिशय सुंदर विवेचन, बहारदार, सुरुवात व शेवट दोन्ही छान अगदी घरातल्या माणसांशी संवाद साधला असे वाटले.अभिनंदन व आभार.

  • @dasbabu8199
    @dasbabu8199 3 года назад +6

    ताई तु एक उत्तम एंकर आहेस , शेवटी खूप चुना लावला 😇

  • @bhagwansumant2302
    @bhagwansumant2302 Месяц назад

    Nice sharing. Barech mahag disun yete.

  • @pankajmore5122
    @pankajmore5122 3 года назад +7

    Last wala part I really enjoyed, thanks a lot ❤

  • @umeshkadam1
    @umeshkadam1 Год назад +1

    MI punyacha ahe amhala gharach light bill je yet 5000 /- rupees per month. Ata bola. Means 65 to 70 dollars yet.

  • @sarthakcreation4635
    @sarthakcreation4635 3 года назад +3

    ताई खुप छान महीती व सोप्या भाषेत समजावून सांगितल. आपला अभिमान वाटतो महाराष्ट्राची ताई अमेरिकेतून बोलते. मी नेवासा अहमदनगर

  • @shitalm2956
    @shitalm2956 3 года назад

    Khup ch chan videos astat tumche. Complete informative.

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 3 года назад +4

    17:30 तिकडे मिळत का तंबाखू गुटखा .. .. 😂 नायतर अवघड आहे सगळं 😂

  • @dattunaikwade8077
    @dattunaikwade8077 5 месяцев назад

    Very nice video made by you in our mother tongue.. ..you started video with maharastrian lavani which is very interesting and relevant......as per your tuning, style of speaking, I think you are belongs to marathwada region of maharashtra especially (A.nagar, Bid.)....congratulations......🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @reshmak8223
    @reshmak8223 4 года назад +3

    😂 very funny, cigarette, gutkha che charges... सहज सोपेपणाने माहिती देता आणि गंमत पण करता 😃 👌👌👌 आणि गाणे सुद्धा मस्त 😃

  • @ramdasmahangare5581
    @ramdasmahangare5581 3 года назад

    सुरवात लय भारी हिशोब सांगते ऐका

  • @pratikshendkar6062
    @pratikshendkar6062 3 года назад +8

    ये तायडे जरा दाजींना पण घे की मैदानात ...😊😊
    आणि तूमी proper कुठल्या

  • @sharadniyogi
    @sharadniyogi Год назад +1

    how about federal & State Taxes

  • @prashantchaudhari4903
    @prashantchaudhari4903 3 года назад +4

    परदेशात जान योग्य आहे का नाही
    परवडत का
    शेतकरी होता येत का व कस त्यासाठी व्हिसा मिळतो का

  • @sair-sapata4871
    @sair-sapata4871 3 года назад +1

    Mam medical insurance chya jagevar tithe government hospitals nastat ka

  • @savkarnivrutii7468
    @savkarnivrutii7468 3 года назад +9

    मी बघीतलं ,मला तुमचं कौतुक वाटलं की तुंम्ही प्रत्येक कंमेटला उतर देता,चांगली माहीती दिलीय. आंम्ही बरय भारतात रहातो अमेरीके पेक्षा थोडक्या त आटोपतं,तरीही आमच्याकडे महागाई फार वाटते

  • @tradewithattitude
    @tradewithattitude 2 месяца назад

    अमेरिकेतील bank व bank व्यवहार याविषयीं सांगा ताई. भारताच्या तुलनेत तिथे कसे व्यवहार होतात आणि तिथले व्याजदर याची माहिती सांगा please 🙏🙏

  • @nikitas9225
    @nikitas9225 4 года назад +4

    Future sathi khup imp information aahe

  • @dattunaikwade8077
    @dattunaikwade8077 5 месяцев назад

    Last but not least.....which is very very important you are in Chicago but exploring our mother tongue.....special thanks for that....🙏🙏🙏🙏

  • @vakapadnis
    @vakapadnis 3 года назад +19

    तंबाकू आणि गुटखा.... 😂😂

  • @balugawali4268
    @balugawali4268 3 года назад

    खूप सुंदर माहिती देता माहिती देण्याची पद्धत फारच भारी तुमचे बोलणे फारच छान आणि गोड आहे

  • @ramshegokar2203
    @ramshegokar2203 3 года назад +6

    आपला भारत देश च चांगला आहे!
    सुखी-समृद्धि-समाधान- आपल्या मातीत +आपल्या लोकांत!
    मेरा भारत महान!!! 🇮🇳

  • @prasadgawadeofficial
    @prasadgawadeofficial Год назад

    👍👍👍शेवट लय भारी 🤪🥳

  • @mangeshparmar4544
    @mangeshparmar4544 3 года назад +4

    I love the intro songs.😂✌🏻😍

  • @kulkarni2941
    @kulkarni2941 3 года назад

    Thxx tai khup chan mahiti sangitale 👍👍👍👍👍👍👍👍

  • @Prashpatil17
    @Prashpatil17 4 года назад +8

    presentation 💐important info👌... नक्कीच शैक्षणिक जिवनात 5 सप्टेंबर ला पूर्ण शाळा/कॉलेज सांभाळत असणार💐👍जय महाराष्ट्र 🚩

  • @rajeshjadhav1120
    @rajeshjadhav1120 3 года назад

    Madam maza mulga be computer grudget zala tar tyala nokari milel kay.

  • @therealisticdiaries8031
    @therealisticdiaries8031 3 года назад +3

    Solapur 😍😍

  • @mohanbhosale7692
    @mohanbhosale7692 3 года назад +1

    तुम्ही खरोकर उत्कृष्ट शिक्षक आहात.
    असेच व्हिडिओ करा.
    धन्यवाद.

  • @aaravartstudio9392
    @aaravartstudio9392 3 года назад +3

    Attitude chan aahe

  • @vaishalichavare3848
    @vaishalichavare3848 3 года назад

    Chan mishkilpana aahe tumchyat,asech raha aanandi aani utsahi👍🏻

  • @prashantkolate401
    @prashantkolate401 3 года назад +5

    Expressions of your eyes very nice. This video really increased my knowledge. Thanks

  • @PandurangSatpute-kk1ki
    @PandurangSatpute-kk1ki 4 месяца назад

    अतिशय सुंदर 🎉🎉🎉

  • @seemathorat2344
    @seemathorat2344 3 года назад +12

    डॉलर्स खर्च हा इंडियन रूपयांत सांगायला हवा होता. Canvert करून पटकन लक्षात आला असता. 🤨

    • @ANlove2004
      @ANlove2004 3 года назад

      1 Doller 78 Rup ....

    • @JG-rb4ci
      @JG-rb4ci 3 года назад +1

      Kadhich America(or kuthlya dusrya country) madhil kharcha rupees madhe convert karun samju naka. Tyane kahich sadhya honar nahi. Fakt confusion honar. He visru naka ki tithe kamavtat pan dollar madhech. So te parvadta tyana.

  • @nareshrane4533
    @nareshrane4533 Год назад

    चांगली माहिती दिली.❤

  • @nitinjadhav9819
    @nitinjadhav9819 3 года назад +4

    😂😂😂 starting song awesome 🤚

  • @kalpanajain6707
    @kalpanajain6707 Год назад

    खुप छान माहीती ,गोड आवाज आहे👌

  • @reyanshsagar4121
    @reyanshsagar4121 3 года назад +5

    Blood checking 1.5 lac.. too much expensive. 500 mdhe aamhi bood check krto 🙄😁
    2 GB data tr daily IPL pahayla lagto aamhala.. 😂

    • @pradipdeshpande7755
      @pradipdeshpande7755 3 года назад

      Mi 2008 la US la gele hote teva maza hat dukhat hota , teva Doctor kade gele fakt dakhavayla. Kay mhantat baghu ya ya vicharane gele hote. tyani aamchyakadun fee rs. 15000/- ghetale...fakt tapasnyache.

    • @pradipdeshpande7755
      @pradipdeshpande7755 3 года назад

      Mi shubha Deshpande

  • @chintamanigadgil7620
    @chintamanigadgil7620 3 года назад

    अतिशय सुरेख माहिती दिलीस ऐकून बरे वाटले चांगला उपक्रम आहे धन्यवाद

  • @suyashmalekar8532
    @suyashmalekar8532 3 года назад +7

    Acts like mostly Sane...👍😂

  • @sachinmore2577
    @sachinmore2577 3 года назад +1

    खूप छान माहिती दिली अमेरिकेत राहण्यासाठी आपण .. Expenses कसे असावे हे सुद्धा छान सांगितले आहे
    काही लोकं फालतू कंमेंट करतात ते सोडून द्या ... तुमचे असेच छान छान video सेंट करत जावा....धन्यवाद ताई

  • @rajrathod4750
    @rajrathod4750 3 года назад +4

    I'm beedkar. Tai tumhi khup chan vlogs banavtat. I wish tumche 100k lawakr hyave.

  • @ajitshinde6036
    @ajitshinde6036 3 года назад

    Khup Chan description aahe Ma'am... 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @mayurswami108
    @mayurswami108 3 года назад +3

    मी तर तुमचा फॅन झालो आहे 🙏

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 3 года назад +2

    गुड मॉर्निग फ्रॉम इंडिया
    धन्यवाद खूप खूप छान माहिती दिली आहे आम्हाला प्रत्येकाला या बाबत खूपच आकर्षण होतं
    मॅडम कृपया डॉलर्सची किंमत सांगितल्यावर त्याचे भारतीय भाषेत मूल्यांकन सांगत जा ही विनंती
    कारण बऱ्याच ग्रामीण भागातील लोकांना या बाबतीत निश्चित माहिती नाही
    खूप खूप छान व्हीडिओ बनविला आहे तुम्ही पुन्हा एकदा तुमचे आभार😊🙏💐

  • @deepikavishwas452
    @deepikavishwas452 4 года назад +23

    nako baba te america apla indiyach best i love my indiya🇮🇳🤗

  • @panditpatil3749
    @panditpatil3749 3 года назад

    पंडितराव पाटील
    खुप छान माहिती ती ही आनंद देणारी अगदी अस्सल मस्त मराठीतून, रोजच्या दैनंदिन जीवनातील अमेरिकेतील जमा खर्च खूप काही सांगून जातो अमेरिकेतील वास्तव्याला शुभेच्छा

  • @manojkarnewar
    @manojkarnewar 4 года назад +5

    तुम्ही एकदम हाडाच्या शिक्षिका आहात।। आवाज, संभाषण खूपच छान।।

  • @dipalishinde5278
    @dipalishinde5278 3 года назад

    Madam drivier cha job milel ka mercides ya BMW car Driving sathi 🙏🙏

  • @yashshinde5392
    @yashshinde5392 3 года назад +6

    दिदी तुम्ही महिन्याला सुमारे किती रुपये कमवता? किंवा तुमचा महिन्याचा income किती आहे??

    • @Shubhayog1545
      @Shubhayog1545 3 года назад +1

      त्यांचे बाकिचे व्हिडीओ पहा. त्यामधे त्यांनी सांगीतलय.

    • @yashshinde5392
      @yashshinde5392 3 года назад

      @@Shubhayog1545 ok bhava

    • @yashshinde5392
      @yashshinde5392 3 года назад

      Tya video chi link Send kara ki mala

  • @sangitakulkarni3425
    @sangitakulkarni3425 3 года назад

    Mast shilpa havbhav, bhasha uttam ani disaylahi sundar .