या ४ व्यक्तिमत प्रकारांपैकी तुम्ही कोणते आहात ? 4 personality types

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 45

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 Месяц назад

    खूप छान!

  • @lekhaMhatre
    @lekhaMhatre 3 месяца назад

    खुप छान.... स्वतः त बदल घडवून आणण्यासाठी गणपती बाप्पा मोरया चा व्हिडिओ नक्की बघा 😊

  • @yoginirajemane5325
    @yoginirajemane5325 3 месяца назад

    What a nice information madam!! Thank you for sharing!!

  • @artjaydeep3568
    @artjaydeep3568 2 дня назад

    मी पण बी आणि सी आहे असं वाटतं.😃

  • @mugdhakulkarni5368
    @mugdhakulkarni5368 3 месяца назад

    अतिशय छान vdo👍💐

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад

      धन्यवाद🙏❤️

  • @sampadasohoni4533
    @sampadasohoni4533 3 месяца назад

    Very much imformative
    vdo... Thank you Mam.

  • @kavithajavalagi4959
    @kavithajavalagi4959 3 месяца назад

    Anudidi such an interesting topic & thoughtful video.

  • @youtuber9433
    @youtuber9433 3 месяца назад

    Aapan kontya type che aahot he kalale. Mazyat type a madhala positive pana disun yete. A type madhil nagetiv nahiy...
    Aavdala video 👍👍👍🙏🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад +1

      Video avadla vachun anand zhala. Thank you 🙏

  • @harshsandeepjoggourijog7627
    @harshsandeepjoggourijog7627 3 месяца назад

    खूपच छान....

  • @Sudhirmore-g2h
    @Sudhirmore-g2h 3 месяца назад +1

    मी एक सेवानिवृत्त महापालिका अधिकारी आहे. सर्व दृष्टीने मी समाधानी आहे आर्थिक बाबतीत पण मी सुखी आहे. अनेक विषयांत माझे वाचन असल्यामुळे मला स्वतःचे मत मांडणे आवश्यक वाटते.मी सुरुवातीला intro. होतो पण आता मी खूप extrovert झालो आहे. माझ्याविषयी काही लोकांनी चुकीचा समज निर्माण केला आहे.आता तुम्हीच ठरवा की माझे व्यक्तिमत्व कोणत्या प्रकारचे आहे.मी शाम मानव यांचा शिष्य होतो. 19:48

  • @gauriarunachal2032
    @gauriarunachal2032 3 месяца назад +2

    खुप छान.
    आता मी B type प्रमाणे आहे.
    2 years back , बरीचशी D type होते.
    आता खूप positive आहे.
    2 वर्षा पासुन तुम्ही आयुष्यात आलात.
    आणि I changed a lot.
    Thank you very much.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад

      धन्यवाद. खूप आनंद झाला कमेंट वाचून की तुम्ही ANewU झाला. So nice of you to say that. I am honoured 🙏❤️

  • @vidulaghodke94
    @vidulaghodke94 3 месяца назад

    मी b Ani c आहे

  • @16xdshauryapatil68
    @16xdshauryapatil68 3 месяца назад

    खूप छान माहिती पूर्ण विडिओ👌, साधारण स्वतःची पर्सनॅलिटी ओळखून सकारात्मक सुधारणा घडवून आणता येतील. तसेच समोरच्या व्यक्तीचेही स्वभाव गुण ओळखून त्यांच्या शी त्याप्रमाणे वागता येईल. स्वभावातील गुण दोष खूप छान सविस्तर सांगितले आहे, thank you❤🌹🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад

      धन्यवाद , video आवडला वाचून आनंद झाला. स्वतः आणि इतरांसाठी नक्की वापरता येते🙏❤️

  • @MusicTheTherapist
    @MusicTheTherapist 3 месяца назад

    Type "C" आणि काहीअंशी "D" आहे मी 😊 असं वाटतं मला 🌹

  • @bhavanamodi1495
    @bhavanamodi1495 3 месяца назад

    😊🌹🙏💐❤🙏🙏

    • @bhavanamodi1495
      @bhavanamodi1495 3 месяца назад

      Namaskar! 🙏🙏Anupamatai
      Yaktimatwaa baddalcha tumcha bolana Manalaa patatay. Maza wyaktimatwa A aanee B hyaa Doan wyaktimatwacha Ekatri Karan aahae asa mala waatatay.
      Dhanyawad! Swatahachee olakh karoon ghyayacha Marga daakhavalya baddal.
      ❤ 😃🌹😊🙏🙏💐
      Bhavana ( USA).

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад

      Namaskar! Thank you for sharing. Tumhi US madhun baghata channel he vachun anand zhala . 🙏❤️

  • @smitak8992
    @smitak8992 3 месяца назад

    खूप छान नेहमीप्रमाणे!
    आपण नेहमी दुसरा माणूस कसा आहे याची चर्चा किंवा अंदाज करतो. मी कशी आहे किंवा स्वतः la judge करत नाही. आता स्वतः कसे आहोत हे दुसऱ्याने सांगून पटत नाही, ते आपणच आपल्याला ओळखू शकतो आणि सुधारणा करू शकतो!

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад

      धन्यवाद . अगदी बरोबर आहे तुमचे . Channel वर म्हणून स्वतः करायाच्या गोष्टीच share करते म्हणजे आत्मपरीक्षणाने आपण ANewU होवू शकतो . Thank you

  • @sejalraorane925
    @sejalraorane925 3 месяца назад

    Khup Chan mazyat A B D che combination aahe

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад

      Dhanyavad. Thank you for sharing . 👍

  • @mugdhakulkarni5368
    @mugdhakulkarni5368 3 месяца назад

    मी टाईप D वरून...
    B+थोडी C झाले आहे...
    तुमच्या vdo मुळे खूप फरक पडला आहे....thanx mam

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад

      तुमच्या मधे सकारात्मक बदल झाला आहे वाचून आनंद झाला. Thank you for sharing 🙏❤️

    • @mugdhakulkarni5368
      @mugdhakulkarni5368 3 месяца назад

      @@ANewUMarathi Thanx mam🙏💐👍 बऱ्याच गोष्टी बदलल्या मला फायदा झाला..इतके लिहू शकत नाही ना...तुमच्याशी एकदा बोलायची इच्छा आहे..👍

  • @RUTULAD
    @RUTULAD 3 месяца назад

    Me A. Aahe

  • @pradnyasdesignacademy8057
    @pradnyasdesignacademy8057 3 месяца назад

    मॅम मला वाटतं मी संमिश्र आहे.. मी काळजी करण्याची सवय आहे.. मला बऱ्याच गोष्टी ऑर्गनायझ करायला पण आवडतात.. मी थोडी तापट पण आहे.. आता कन्फ्युज व्हायचे वय निघून गेले..😂 ऍबिशियस तर आहेच आहे. कलाकार ( चित्रकार ) पण आहे.. अशा वेगवेगळ्या कॅटेगिरिझ आहेत.. म्हणजे याला आपण "F" म्हणुया का? 😂

  • @supriyakulkarni2597
    @supriyakulkarni2597 3 месяца назад

    माझ्यात B C चे combination आहे

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад

      Great! Thank you for sharing ! ❤️

  • @manishad3147
    @manishad3147 3 месяца назад

    खूप सुंदर video. आपण शेवटी सांगितल्याने मनातील गोंधळ कमी झाला. नाहीतर मनात तोच विचार चालू होता दोन तीन personalitys चे गुण दोष असतील तर काय?

  • @rohinipandit4621
    @rohinipandit4621 3 месяца назад

    🎉 मी complete type A आहे🎉
    तुमच्या मते type A असणं चांगलं की वाईट ? मला तर चांगले आणि योग्य वाटतात. ज्योतिष शास्त्रानुसार विचार केला तर बहुतेक सगळ्या मेष राशीच्या,अश्विनी नक्षत्राच्या व्यक्ती type A मध्ये चपखल बसतील.🎉 तुमचा खूप सखोल अभ्यास आहे.🎉

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад

      कुठलाच टाइप चांगला किव्हा वाईट नाही . तुम्ही complete टाइप A आहात हेछानच आहे. ANewU होण्याची तुमची म्हणूनच इच्छा आहे ! ज्योतिष शास्त्रा नुसार माहिती दिली त्या साठी धन्यवाद

    • @rohinipandit4621
      @rohinipandit4621 3 месяца назад

      @@ANewUMarathi
      🌹 Thank you so much Anuradha 🌹