तुमच्या मनात या ५ पैकी कोणती खंत तर नाही ना ? Five Regrets Of The Dying

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 36

  • @satishswami8721
    @satishswami8721 3 месяца назад +3

    वेळीच हि माहिती मिळाली, आभार, विविध पुस्तका बाबत माहिती देत रहा

  • @charusheelajoshi4630
    @charusheelajoshi4630 2 месяца назад

    खूप महत्वाचे विचार सांगितले. धन्यवाद ताई!!

  • @archanapatil7250
    @archanapatil7250 2 месяца назад

    Now I will try to be happy and positive attitude towards life.....I like your videos

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 месяца назад

      Happy to hear that ! Thank you

  • @vibhalingayat3849
    @vibhalingayat3849 3 месяца назад

    नमस्कार,खूप छान माहिती नेहमी सांगता मॅडम त्यामुळे आम्हाला नवीन ऊर्जा मिळते.धन्यवाद

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 месяца назад

      नमस्कार, तुमचा कमेंट वाचून आनंद झाला . धन्यवाद.

  • @sampadasohoni4533
    @sampadasohoni4533 3 месяца назад

    विषय खूप छान आहे. तुमचे vdo पाहताना खुप माहिती मिळते. आणि तुमची सांगण्याची शैली खरंच सुंदर आहे. असेच नविन नविन विषय घ्या. खुप खुप शुभेच्छा.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад

      मनापासून धन्यवाद 🙏❤️

  • @rohinipandit4621
    @rohinipandit4621 3 месяца назад

    🎉 तू खरच खूप भारी आहेस अनुराधा....कुठून तुला असे विषय सुचतात ग....खूप छान व्हिडिओ....मला वाटतं हा व्हिडिओ बघून कोणीही आपल्याला मरताना यातली एकही खंत राहू नये या साठी प्रयत्न करतील आणि शेवट पर्यंत आनंदी आणि समाधानी राहतील 🎉 तुला खूप शुभेच्छा 🎉

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад +1

      अगदी बरोबर ! आधीपासून या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणून माझ्या फैमिली बरोबर share केले . मनापासून धन्यवाद ❤️

  • @Nikhil_at_YouTube
    @Nikhil_at_YouTube 2 месяца назад

    Thank you

  • @Nalini.deodhar
    @Nalini.deodhar 2 месяца назад +3

    I like giving affirmation , scripting etc for manifestation
    पण मॅडम काही लोक बोलतात की healed झाल्याशिवाय manifesttion होत नाही. पण हे असं ऐकल्यावर आपण उगाचच आपल्याच चुका, पश्चाताप शोधायला लागतो(जो आपण विसरलेले पण असतो ) आणि मग ते पुन्हा आठवणं, ते विचार करणं आणि मग
    healing च्या जाळ्यात अडकन.
    Healing technique शिवाय पण लोकं healed होतात की. किती लोकं एवढे मोठी संकटं, दुःख सहन करून पुन्हा हिंमतीने उभे राहतात, ते ही so called healing technique शिवाय.
    खरं काय आहे नक्की.तुमच काय मत आहे .

  • @sudhakardhakad4983
    @sudhakardhakad4983 3 месяца назад +1

    छान Vishay घेतला आहे,

  • @SweetHarshu
    @SweetHarshu 3 месяца назад

    Thank you Mam ✨✨🌷🌷🌷

  • @pradnyasdesignacademy8057
    @pradnyasdesignacademy8057 3 месяца назад

    मॅम "तुसी ग्रेट है" .. खूप छान विषय ❤

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад

      धन्यवाद🙏❤️

  • @sheetalsalunkhe920
    @sheetalsalunkhe920 3 месяца назад

    मॅडम खूप खूप धन्यवाद ❤

  • @nehabhopatkar300
    @nehabhopatkar300 3 месяца назад

    Khare ahe Mam

  • @gauriarunachal2032
    @gauriarunachal2032 3 месяца назад

    खूप छान.

  • @neetaghaisas7234
    @neetaghaisas7234 3 месяца назад

    शेवटचे वाक्य महत्वाचे होते, शेवटी खंत वाटून उपयोग नसतो म्हणून आधीच समजले पाहिजे. 🌹❤🙏

  • @sandeepdhamale7337
    @sandeepdhamale7337 3 месяца назад

    मॅडम खुप छान तुमचे पर्सनल गाईडन्स मिळेल का

  • @VedikMantras
    @VedikMantras 3 месяца назад

    1- I should have dared more to fulfil my dream
    2-Mainly with males-I shouldn’t have hard worked that much as I compromised many personal things like family time.
    3-I should have got so much courage that I could express my feelings
    4- I should have been in touch with my friends more
    5- I should have kept myself more happy.
    Thank me later!

  • @16xdshauryapatil68
    @16xdshauryapatil68 3 месяца назад

    खरंच खूप छान माहिती दिली, आयुष्यात शेवटी खंत करण्यापेक्षा ज्या त्या वेळी निर्णय धेता आले पाहिजेत. या अभ्यासपूर्ण माहिती व मार्गदर्शनाबद्दल खूप धन्यवाद💕 मॅडम.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад

      👍धन्यवाद🙏

  • @neetadesai3847
    @neetadesai3847 3 месяца назад +4

    *नं.. त..र ...?*
    'नंतर' ने 'अंतर' वाढते...
    आत्ताच दिवस सुरू झाला आणि ...
    बघता बघता संध्याकाळ सुघ्दा होण्यास आली ...
    सोमवार होता असे वाटत होते...
    आणि शनिवार आलासुद्धा...
    ... महिना संपत आला,
    ... वर्ष संपायला आले,
    ... वयाची ४०, ५०, ६० वर्षे केव्हां निघून गेली, हे कळलेच नाही...
    ... आपले आप्तस्वकीय हे जग सोडून गेले...
    मग समजेना... आता मागे कसे फिरायचे?
    जो काही वेळ आता आपल्याकडे उरला आहे, त्याचा पूर्ण फायदा करून घ्या...
    आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी आता थांबायचे नाही ...
    आपल्या आयुष्यात रंग भरा ...
    छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्या ...
    हृदयात आणि मनात चैतन्य निर्माण करा ...
    उर्वरित काळाचा आनंद जर लुटायचा आहे तर मग कुठलीही कृती पुढे ढकलू नका...
    ... हे नंतर करीन,
    ... हे नंतर सांगीन,
    ... यावर नंतर विचार करीन,...
    'नंतर' आपल्या हातात आहे असे समजूनच आपण पुढे ढकलतो ना सगळे?
    आपण हे समजून घेत नाही की...
    चहा थंड झाल्यानंतर ...
    प्राधान्य बदलल्यानंतर ...
    उत्साह निघून गेल्यानंतर...
    आरोग्य बिघडल्यानंतर ...
    मुले वयात आल्यानंतर ...
    आई-वडील म्हातारे झाल्यानंतर ...
    आश्वासन न पाळल्यानंतर...
    दिवसाची रात्र झाल्यानंतर ...
    आयुष्य संपल्यानंतर ...
    ...आपल्याला कळते...
    ...अरे बापरे!! उशीरच झाला की ...
    म्हणूनच 'नंतर' काही ठेवू नका.
    'नंतर' ने 'अंतर' वाढते व चांगल्या गोष्टी, चांगले क्षण हातातून निसटून जातात.
    दिवस आजचा ...
    आणि क्षण आत्ताचा ...
    आजची गोष्ट उद्यावर ढकलणे... आपल्याला झेपणारे नाही... कारण आता आपले वय उतरणीस लागले आहे...
    बघू या की वेळ न दवडता हा संदेश इतर लोकांपर्यंत कोण कोण पोहोचवीत आहे?
    कारण...
    हा संदेश नंतर पाठवीन असा कोणी विचार केला तर ...
    ... तर कदाचित तो पुढे कधीच पाठविला जाणार नाही...
    जे वयस्कर नाहीत त्यांच्या पर्यंत सुद्धा हा संदेश पोहचवा...
    सर्वजण आरोग्य संपन्न व आनंदी राहोत हीच सदिच्छा...
    🌹🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад

      छान लिहीले आहे तुम्ही ! 👍🙏