ताई तुमच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे एकमेकांशी असणार नात/व्यवहार/स्पर्धा/एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न आशा अनेक कारणांनी रक्तातली साखर कमी जास्त होत असते
Dear Madam, Interesting information.. sone suggestion.. Try using 1. Micro phone with muff to cut off voice jerks 2. Kind of bullet list to structure the concept.. just like one does in presentation.. it will help in highlighting conclusions
विचारांचा लगेच कृतीत रूपांतर होतेच, कसे ते सांगतो, चींच आपण कधीतरी एकदा तरी खाल्ली आहे.चिंच खाल्यावर तोंडाला पाणी सूटते. आपण फक्त विचार केला की मी चींच खातो आहे तरी तोंडाला पाणी सूटते नुसता विचार केला ,पाहीलि पण नाही व खाल्ली पण नाही तरी पाणी का सुटले
हो , करू शकता . हा व्हिडीओ बघा स्वप्न पूर्ति साठी हे सोपे प्रार्थना टेक्नीक वापरा( मराठी)#manifestation #lawofattraction #marathi ruclips.net/video/xWokGf0mc24/видео.html
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वान च भल कर कल्याण कर रक्षण कर आणी तुझ गोड नाम मुखात अखंड राहू दे.
अतिशय उपयुक्त माहिती मॅडम! धन्यवाद! खूप अभ्यास करूनच विचार मांडता तुम्ही, खूप खूप कौतुक मॅडम तुमचे.👏🏼👏🏼
शांत झोप येण्यासाठी मनाला कशा प्रकारे सूचना द्याव्यात......यावर एखादा व्हिडिओ बघायला व ऐकायला आवडेल....
Right ahe positive vichar and relax mind he important ahe satat busy nako
👍
सुंदर माहीती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद व प्रणाम 🙏🏻
धन्यवाद🙏
Khoop sundar Chan video ❤❤❤❤
धन्यवाद🙏
Vidio अतिशय महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटला.धन्यवाद मॅडम !!
धन्यवाद🙏
Hmm@@ANewUMarathi
खूप छान माहिती 👍 धन्यवाद ताई❤
विचार बदलून शरीरात बदल होऊ शकतो? हे ऐकून आश्चर्यचकित व्हाल!Does Changing Your Mind Change Your Body?
ruclips.net/video/zuX7-ZA1uxQ/видео.html
खूप छान माहिती दिली ताई. खूप खूप धन्यवाद .
धन्यवाद🙏
किती छान सांगता, ताई तुम्ही.
हे खरच आहे.
धन्यवाद🙏
Many Many Thanks Madam
Welcome
मी तुमचे बरेच वीडीयोज पाहिले छानच माहिती सांगता तुम्ही ताई
पण उदाहरणं सगळी विदेशी अभ्यासकांची असतात..भारतातली उदाहरणं ही ऐकायला आवडतील 😊😊
मला पण सांगायला आवडतील, तुम्हाला आपल्या कडे झालेल्या रिसर्च ची पुस्तके माहिती असतील तर जरूर सांगा.
Thank you so much. Enlightening content.
Welcome, glad you found it useful
खूप छान माहिती मॅडम 👌, धन्यवाद 🙏
वेलकम🙏
Nice information mam...❤khup useful and practical
Thank you
Nice information mam deadiction sathi kay karav pl guide kara
Thank you ma'am, khup chan video 🙏
Thank you 🙏
Vdo छान, नेहमी प्रमाणे!
धन्यवाद
नमस्कार मॅडम! खूप खूप धन्यवाद!🙏😊💐
वेलकम🙏
Excellent video...
Thank you
छान ताई साहेब ❤
धन्यवाद🙏
Nice information madam
Thank you
Very nice really useful
Thank you
धन्यवाद मॅडम 🙏
वेलकम🙏
ताई तुमच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे एकमेकांशी असणार नात/व्यवहार/स्पर्धा/एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न आशा अनेक कारणांनी रक्तातली साखर कमी जास्त होत असते
👍
Thank you Mam
Welcome
छान माहिती
धन्यवाद
🙏🙏 Namaskar Tai
Namaskar 🙏
Well said
Thank you
खुप छान माहिती, पण ऐकतांना असे तुकड्या तुकड्यात ऐकल्या सारखे वाटते खुप, व्यवस्थित एक संध वाटत नाही.
Dear Madam,
Interesting information.. sone suggestion..
Try using
1. Micro phone with muff to cut off voice jerks
2. Kind of bullet list to structure the concept.. just like one does in presentation.. it will help in highlighting conclusions
Use fast forward option
विचारांचा लगेच कृतीत रूपांतर होतेच, कसे ते सांगतो,
चींच आपण कधीतरी एकदा तरी खाल्ली आहे.चिंच खाल्यावर तोंडाला पाणी सूटते.
आपण फक्त विचार केला की मी चींच खातो आहे तरी तोंडाला पाणी सूटते नुसता विचार केला ,पाहीलि पण नाही व खाल्ली पण नाही तरी पाणी का सुटले
👍
मला माझी मैत्रीण कायमची माझी अन तीच बोलण कस होईल
ताई आपण देवाची पुजा आणि लो ओफर ऐटेक्शन सोबत करत राहु शकतो का युनिवर्सल पावर आणि देवपुजा दोन्ही करू शकतो का 😊😊😊😊😊
हो , करू शकता . हा व्हिडीओ बघा
स्वप्न पूर्ति साठी हे सोपे प्रार्थना टेक्नीक वापरा( मराठी)#manifestation #lawofattraction #marathi
ruclips.net/video/xWokGf0mc24/видео.html
❤❤❤❤❤❤❤❤❤,.😊@@ANewUMarathi
Plz use mic
हेच साधारण पणे you are the plecebo ह्या पुस्तकात सांगितलं आहे.....
👍
Thank you 😊
Welcome
Good information madam
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगता, पण सारखं अ...अ...बोलता त्यामुळे वीडियों एकताना एकसारखे वाटत नाही
धन्यवाद
भाषा जरी मराठी तरी समजायला थोडी कठीण वाटत आहे चार वेळा ऐकल्या नंतर समजलं
डोळ्या खालील काळा पणा कसा घालवायचा 😂
मेक अप करुन 😂😂😂