Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
संपदा ताई तुझा निवेदन खूप छान तुझं बोलणं मला खूप खूप
Mulakhaat perna daal aageKharach khupch chhan goshtthi sangitlya🌺🙏
संपदा तु खरंच फार महान आहेस. फार सुंदर मुलाखत घेतली आहे.
Khoop chan bolte sampda
मस्त
संपदा ताईची ओळख करून देताना, ती अतिशय उत्तम डान्सर आहे हे सांगायला खूप जण विसरतात. तिने त्याही क्षेत्रात तिचा ठसा उमटवला आहे.
संपदा ताई तू great आहेस ग..तुझ्या खूप मुलाखती मी ऐकल्या. तुझे शेतीविषयक व्हिडिओ पण मी पाहते खरच तू आदर्श आहेस माझ्यासाठीThank you so much
छान मुलाखत👏👏
संपदा तुझे आम्ही सर्व चाहते आहोत. तुला भेटलोपण आहे. तू स्वभावाने खुपचं छान न गोड आहे. तुझी लेकपण छान न गोड आहे. तुम्हा दोघींना अनेक शुभेच्छा
Sampada, masta ga.... Kiti sunder ayushya. Tula ani Rahul la khoop khoop shubhechcha.
You are Great ❤️
संपदा ताई खुप छान मुलाखत।मी कोकणातील मावळंगा गावचीच आहे मे महिन्यात नरसिंह जयंतीनिमित्त मी येते.
Excellent you and your hubby
Khup sundar g
Wa sunder
अप्रतिम🕊🕊
मुंबईहून कोकणात स्थाईक होण, सोपं नाही. तेसुद्धा कला क्षेत्रात काम करत असताना.
Mulakhatkar vaktyacha अनादर kartayt, sagla लक्ष hatatlya script var. Pan vaktyaani anubhav sammrudha केला.
Mo na b ni hub. St St fi co VP BL BL m
संपदा ताई मुलाखत प्रेरणादाई आहे खूपच आवडली मि देवळेगाव जि. रत्नागिरी ता. संगमेश्वर येथील आहे घर जागा आहे मार्गदर्शन हवे आहे संपर्क क्रमांक (फोन नंबर) मिळेल का
No
संपदाताई ,तुमचं मराठी छान आहे पण बोलताना तो" so" हा इंग्रजी शब्द खटकतो.रागावू नका.
संपदा ताई तुझा निवेदन खूप छान तुझं बोलणं मला खूप खूप
Mulakhaat perna daal aage
Kharach khupch chhan goshtthi sangitlya🌺🙏
संपदा तु खरंच फार महान आहेस. फार सुंदर मुलाखत घेतली आहे.
Khoop chan bolte sampda
मस्त
संपदा ताईची ओळख करून देताना, ती अतिशय उत्तम डान्सर आहे हे सांगायला खूप जण विसरतात. तिने त्याही क्षेत्रात तिचा ठसा उमटवला आहे.
संपदा ताई तू great आहेस ग..
तुझ्या खूप मुलाखती मी ऐकल्या. तुझे शेतीविषयक व्हिडिओ पण मी पाहते खरच तू आदर्श आहेस माझ्यासाठी
Thank you so much
छान मुलाखत👏👏
संपदा तुझे आम्ही सर्व चाहते आहोत. तुला भेटलोपण आहे. तू स्वभावाने खुपचं छान न गोड आहे. तुझी लेकपण छान न गोड आहे. तुम्हा दोघींना अनेक शुभेच्छा
Sampada, masta ga....
Kiti sunder ayushya. Tula ani Rahul la khoop khoop shubhechcha.