कलांगण संगमेश्वर
कलांगण संगमेश्वर
  • Видео 47
  • Просмотров 101 626
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर गुणवत्ता मूल्यांकनाचा घेतलेला धावता आढावा
रसिकहो नमस्कार,
जून २०२४- निकालांचा महिना! हा महिना शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर होणाऱ्या परिक्षांचे निकाल जाहीर करणारा असतोच पण यावर्षी काही विधानसभा, लोकसभा व राज्यसभा निवडणूक निकाल याच महिन्यात लागले. निवडणूक निकालांचे मूल्यमापन विविध पक्ष, विश्लेषक करत राहतात पण शैक्षणिक निकालांचा विचार सार्वत्रिकपणे होताना नेहमीच दिसत नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा वेध..
संवादक - श्री. निबंध कानिटकर
Просмотров: 135

Видео

१० वी च्या परीक्षेत संगमेश्वर तालुक्यातील निर्भेळ यश मिळवलेल्या विद्यार्थ्यासमवेत गप्पागोष्टी!
Просмотров 8905 месяцев назад
दिनांक २७ मे रोजी १० वी च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला, गेल्या काही वर्षांप्रमाणे याहीवर्षी संपूर्ण राज्यात कोकण बोर्ड अव्वल ठरलं. संपूर्ण कोकण बोर्डाचा निकाल उत्तम लागत असताना त्यामध्ये संगमेश्वर तालुका अर्थातच मागे नव्हता. आपल्या संगमेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सुद्धा या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवलं. संगमेश्वर तालुक्यातील अशाच काही निर्भेळ यश मिळवलेल्या प्रातिनिधिक सहा शाळातील विद्यार...
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प ३८ वे - मुक्ता नार्वेकर Mukta Narvekar
Просмотров 2,8 тыс.7 месяцев назад
रसिकहो नमस्कार, गेल्या काही वर्षात आपल्या दैनंदिन जीवनात सोशल मीडियाचे महत्व खूप वाढले. WhatsApp, Insta, Facebook हे सवयीचे भाग झाले. त्याचबरोबर RUclips हे माध्यम सुद्धा Video sharing site म्हणून कमालीचे प्रसिद्ध झाले. आता तर RUclips हे अनेकांनी प्रोफेशन म्हणूनही स्वीकारले. या सर्व पार्श्वभूमीवर नेमकी RUclips ची सुरुवात कधी झाली? पहिला RUclips चा व्हिडिओ कधी रिलीज झाला? या क्षेत्रात कार्यरत असत...
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प ३७ वे - श्री रवी जाधव Ravi Jadhav
Просмотров 1,6 тыс.8 месяцев назад
रसिकहो, नमस्कार! प्रदीर्घ कालावधीच्या विश्रांतीनंतर 'संगमेश्वर संपदा' या संवाद मालिकेत दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता अशा विविधांगी आयामांनी समृद्ध व्यक्तिमत्व असलेले, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते आणि रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कासे हे मूळ गाव असलेले, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयींच्या जीवनावर आधारीत "मैं अटल हूं" या चित्रपट...
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प ३६ वे - सौ. शिल्पा भिडे-मुंगळे Shilpa Bhide-Mungale
Просмотров 1 тыс.Год назад
रसिकहो, नमस्कार! जेथे नृत्य चालते, ते चिदंबरम हा विश्वाचा केंद्रबिंदू आहे. पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने प्रत्येकाच्या हृदयात एक चिदंबरम असून तेथे नटराजाचे नृत्य चाललेले असते. म्हणूनच प्रत्येक ठिकाणी चिदंबरम व शिवनृत्य आहे असे म्हटले जाते. चिदंबरमच्या नटराज मंदिराच्या पूर्व गोपूरावर १०८ नृत्यप्रतिमा शिल्पबद्ध केलेल्या आहेत. मध्य प्रदेशातील प्राचीनतम पाषाण गुंफाचित्रात नृत्यांगनेची मूर्ती आढळत...
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प ३५ वे - श्री.अंशुमन विचारे Anshuman Vichare
Просмотров 461Год назад
रसिकहो, नमस्कार! प्रत्येक सजीवाने श्वास घेतच सृष्टीत केलेले पदार्पण हा नित्याचाच विषय. पण चित्रपटसृष्टीतही "श्वास" घेत केलेले पदार्पण आणि पदार्पणातच त्या चित्रपटाची ऑस्कर वारी हे सर्वांच्याच नशिबात नसते. हे नशीब घेऊन आलेला यशस्वी अभिनेता, दिग्दर्शक, सूत्रसंचालक, निर्माता अशा विविधांगी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन म्हणजे अभिनेता अंशुमन विचारे! संगमेश्वर तालुक्यातील तुरळ हे मूळ गाव असलेल्या अभिनेते अंश...
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प ३४ वे - डॉ. चंद्रकांत पवार Dr. Chandrakant Pawar
Просмотров 442Год назад
रसिकहो, नमस्कार! भारत हा कृषिप्रधान देश आहे. कोविडसारख्या विश्वव्यापी संकटात देशाला कृषी क्षेत्राने जगवले. प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात सर्व काही थांबले असतानाही शेतकरी व त्याची शेती यांनी अविश्रांत मेहनत घेतली म्हणूनच देशाचे रहाटगाडगे विपरीत परिस्थितीत सुद्धा सुरळीत चालू शकले. या शेतीला वातावरणातील बदल, वाढते खर्च असे अनेक प्रश्न भेडसावत असताना देशातील कृषी विद्यापीठांच्या, संशोधकांच्या जबा...
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प ३३ वे - डॉ. रमा गोळवलकर Ramaa Golwalkar
Просмотров 745Год назад
रसिकहो, नमस्कार ! विश्वातील ४८ संस्कृती काळाच्या उदरात गडप झाल्या. परंतु वर्षानुवर्षे परकीय आक्रमणाचे प्रहार झेलूनही जीवंत असलेली संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती! या संस्कृतीची ओळ तीच्या प्रतीकांतून होते. प्रतीक ही मौनाची भाषा आणि भाषेशिवाय भाव व्यक्त करण्याची कला आहे. प्रतीक म्हणजे शांतीचे संगीत आणि संस्कृतीच्या महिम्याचे मूक गीत आहे. प्रतीक म्हणजे शब्दांच्या गैरहजेरीत विचार व्यक्त करण्याची व्...
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प ३२ वे - पद्मश्री श्री.गजाननराव माने Gajananrao Mane
Просмотров 544Год назад
रसिकहो, नमस्कार ! गुढीपाडवा ! शालिवाहनांनी अचेतन झालेल्या सैनिकांना चैतन्य प्रदान करून मिळवलेल्या विजयाचा दिवस ! संवत्सरारंभ 'कलांगण संगमेश्वर' परिवाराकडून आपणा सर्वांना नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा ! चैतन्यदायी सैनिक जीवनात संग्राम पदक प्राप्त करणारे, निवृत्त झाल्यावर कुष्ठरुग्णसेवेचे व्रत स्विकारून 'जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले' ही संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची उक्ती कृतीतून प्र...
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प ३१ वे - डॉ. विश्वास पुराणिक Dr. Vishwas Puranik
Просмотров 475Год назад
रसिकहो, नमस्कार ! "बर दंत की पंगति कुंदकली अधराधर-पल्लव खोलन की | चपला चमकैं घन बीच जगै छबि मोतिन माल अमोलन की ||" संत तुलसीदास कुंदकळ्यासमान उज्ज्वल वर्ण दंतावली असे प्रभु रामचंद्रांच्या दातांचे वर्णन करताना म्हणतात की, ओठ उघडल्यावर अमुल्य मौक्तिक माळेनी चेहरा असा दिसतो की जणु श्यामल मेघांमध्ये वीज चमकत आहे. संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत "स्वये श्वसणेंचि सुकुमार | मु मोहाचें माहेर | माधुर्या ज...
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प ३० वे - प्रा.अशोक बागवे Ashok Bagwe
Просмотров 391Год назад
रसिकहो, नमस्कार ! काही गोष्टी या सान्निध्यामुळे अधिक खुलतात. नम्रतेशिवाय वैभव कसले ? चंद्राशिवाय रात्र कसली ? चांगल्या कवित्वाशिवाय वैदग्ध्य म्हणजे हुशारी किंवा पांडित्य कसले ? "विनयेन विना का श्रीः का निशा शशिना विना | रहिता सत्कवित्वेन कीदृशी सा विदग्धता||" छत्रपती संभाजी महाराज विरचित बुधभूषण या ग्रंथातील पांडित्य चांगल्या कवित्वाच्या सान्निध्यात खुलते, हे पटते प्रा.अशोक बागवे यांच्या सान्नि...
जय गंगे भागीरथी - श्री.ज्ञानेश पेंढारकर
Просмотров 7482 года назад
अविरत कर्मयोगी भगीरथाच्या प्रयत्नाने अवतरलेली गंगामाई म्हणजे पावित्र्याचा प्रेमळ प्रवाह. गंगास्तुती करताना जगन्नाथ पंडितांनी याच नदीच्या घाटावर रचलेले स्तोत्र म्हणजेच गंगालहरी. कै. विद्याधर गोखले यांनी लिहिलेल्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाने संगीत मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. 'कलांगण संगमेश्वरला' ज्येष्ठ गायक अभिनेते व दिग्दर्शक श्री.ज्ञानेश पेंढारकर यांनी दिलेल्या सस्नेह भेटीप्रसंगी श्रीरंग व ...
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प २९ वे - डॉ. नितीन पंडित Dr. Nitin Pandit
Просмотров 2822 года назад
रसिकहो, नमस्कार ! समर्थ रामदास स्वामींनी केलेले "गिरीचे मस्तकी गंगा। तेथून चालिती बळे। धबाबा लोटती धारा। धबाबा तोय उसळे। पर्जतो मेघ तो सिंधू। ध्वनी कल्लोळ उठला। कड्याशी आदळे धारा। वारा आवर्त होतसे।" हे वर्णन अनुभवण्याचा काळ सुरु होत आहे. आता एकेक नक्षत्र बरसु लागेल. जुन्या काळात ग्रामीण भागात म्हटल्या जाणाऱ्या "पाऊस पडतो मृगा आधी रोहिणीचा, पाळणा हालतो भावा आधी बहिणीचा। पडतील मघा तर ढगाकडे बघा, ...
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प २८ वे - श्री. मुकुंद मराठे Mukund Marathe
Просмотров 1,4 тыс.2 года назад
रसिकहो, नमस्कार ! 'कलांगण संगमेश्वर' निर्मित 'संगमेश्वर संपदा' या संवाद मालिकेचे २७ भाग म्हणजे नक्षत्रमालिकाच! "शतपथब्राह्मण" या ग्रंथातील सर्वतोभद्रचक्रानुसार २८ नक्षत्रे असून २८ व्या नक्षत्राला अभिजीत असे म्हणतात. अभिजीत नक्षत्र म्हणजे विशिष्ट शुभदायक विजयी नक्षत्र. असाच या संवादमालिकेचा २८ वा भाग - भक्ती, लक्ष्मी आणि वात्सल्याचे प्रतीक असलेल्या कुर्म जयंतीदिनी; विश्वनायक मानल्या जाणाऱ्या पुष...
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प २७ वे - श्री. देवेंद्र शेलार Devendra Shelar
Просмотров 4652 года назад
रसिकहो, नमस्कार ! कोरोना महामारी निर्बंध रद्द झाल्याची घोषणा झाली. याच भयानक कालावधीत आपल्याच आशीर्वाद व सहकार्याने 'कलांगण संगमेश्वर' निर्मित 'संगमेश्वर संपदा' या संवाद मालिकेचे २६ भाग झाले. कवी संदीप गुप्ता यांनी त्यांच्या कवितेत वर्णन केलेली स्थिती ही जणू या आमच्या प्रवासाचे वर्णन वाटते. "आपका रोम रोम आनंदित हो, रगों मे नूतन उत्साह भरे, छटे मेघ सब दुविधा के, उद्वेलित मन में प्रकाश भरे, भरे आ...
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प २६ वे - चिन्मयी (सुर्वे) सुमित Chinmayee Sumeet
Просмотров 2,1 тыс.2 года назад
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प २६ वे - चिन्मयी (सुर्वे) सुमित Chinmayee Sumeet
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प २५ वे - श्री. शरद पोंक्षे Mr. Sharad Ponkshe
Просмотров 1,6 тыс.2 года назад
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प २५ वे - श्री. शरद पोंक्षे Mr. Sharad Ponkshe
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प २४ वे - कु.मृदुला माने Mrudula Mane
Просмотров 3232 года назад
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प २४ वे - कु.मृदुला माने Mrudula Mane
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प २३ वे - डॉ. विनय नातू Dr Vinay Natu
Просмотров 4962 года назад
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प २३ वे - डॉ. विनय नातू Dr Vinay Natu
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प २२ वे - सौ.श्रृती आठल्ये Shruti Aathalye
Просмотров 2692 года назад
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प २२ वे - सौ.श्रृती आठल्ये Shruti Aathalye
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प एकविसावे - श्री. रोहित पटवर्धन Mr. Rohit Patwardhan
Просмотров 5533 года назад
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प एकविसावे - श्री. रोहित पटवर्धन Mr. Rohit Patwardhan
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प विसावे ह.भ.प.श्री. श्रीपादबुवा ढोल्ये Mr. Shripad Dholye
Просмотров 8053 года назад
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प विसावे ह.भ.प.श्री. श्रीपादबुवा ढोल्ये Mr. Shripad Dholye
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प एकोणिसावे - श्री. सुभाष बने Mr. Subhash Bane
Просмотров 1,3 тыс.3 года назад
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प एकोणिसावे - श्री. सुभाष बने Mr. Subhash Bane
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प अठरावे - श्री. राहुल कुळकर्णी Mr. Rahul Kulkarni
Просмотров 7 тыс.3 года назад
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प अठरावे - श्री. राहुल कुळकर्णी Mr. Rahul Kulkarni
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प सतरावे - श्री. सचिन टेके Mr. Sachin Teke
Просмотров 7553 года назад
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प सतरावे - श्री. सचिन टेके Mr. Sachin Teke
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प सोळावे - डॉ. सौ. निशिगंधा पोंक्षे Dr. Nishigandha Ponkshe
Просмотров 1,3 тыс.3 года назад
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प सोळावे - डॉ. सौ. निशिगंधा पोंक्षे Dr. Nishigandha Ponkshe
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प पंधरावे - श्री. वैभव मांगले Mr. Vaibhav Mangle
Просмотров 3,7 тыс.3 года назад
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प पंधरावे - श्री. वैभव मांगले Mr. Vaibhav Mangle
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प चौदावे - श्री. रविंद्र माने Mr. Ravindra Mane
Просмотров 2,1 тыс.3 года назад
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प चौदावे - श्री. रविंद्र माने Mr. Ravindra Mane
'संगमेश्वर संपदा' - विशेष भाग - श्री. अरुण नलावडे Mr.Arun Nalavade.
Просмотров 4 тыс.3 года назад
'संगमेश्वर संपदा' - विशेष भाग - श्री. अरुण नलावडे Mr.Arun Nalavade.
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प तेरावे - श्री. सदानंद भागवत Sadanand Bhagwat
Просмотров 5423 года назад
'संगमेश्वर संपदा' पर्व २ पुष्प तेरावे - श्री. सदानंद भागवत Sadanand Bhagwat

Комментарии

  • @ShrikantMarathe
    @ShrikantMarathe 2 месяца назад

    खूप सुंदर कार्यक्रम पंडीतजीं कडून खूप काही शिकायला मिळाले. विनम्रपणा हे कोठल्याही शास्त्र शिकण्याची पहिली पायरी. ते नसेल तर काहीही साध्य होत नाही ही वस्तुस्थिती. मोबाईलच् व्यसन ही भारतातील वस्तुस्थिती आहे जे बाहेरील देशात खूप कमी आहे. शक्य तितक्या लवकर धडा घेणे गरजेचे आहे

  • @pramodthakur4778
    @pramodthakur4778 3 месяца назад

    पंडीत विश्वनाथजी आपल्या या मुलाखतीद्वारे आम्हाला संगीत आणि साथसंगत ह्या अथांग महासागरात डुबकी घेतांना असंख्य बहुमोल रत्नांचा लाभ करवून दिलात याबद्दल आपला ऋणी आहे असे न म्हणता त्यातच आम्हाला पोहत राहू द्या. एखाद्या जितेंद्र अभिषेकी महोत्सवाच्या निमित्ताने आपली प्रत्यक्ष गाठभेट होईल तो माझ्यासाठी सुदिनच असेल. धन्यवाद सर.

  • @chitrapendse
    @chitrapendse 3 месяца назад

    मुंबईहून कोकणात स्थाईक होण, सोपं नाही. तेसुद्धा कला क्षेत्रात काम करत असताना.

  • @chitrapendse
    @chitrapendse 3 месяца назад

    छान मुलाखत👏👏

  • @sandeeptarade5388
    @sandeeptarade5388 5 месяцев назад

    Mulakhatkar vaktyacha अनादर kartayt, sagla लक्ष hatatlya script var. Pan vaktyaani anubhav sammrudha केला.

  • @rinagandhi9481
    @rinagandhi9481 5 месяцев назад

    Congratulations 💐💐

  • @arunshetye3207
    @arunshetye3207 7 месяцев назад

    पंडित जी चर्चेतून संगीत रशीकांना छान माहिती दिलीत , धन्यवाद !

  • @KiranBhatkar-b1l
    @KiranBhatkar-b1l 7 месяцев назад

    मुक्ता संगमेश्वर संपदा कडून तुझ कौतुक केल्या बद्दल अभिनंदन या व्हिडिओ द्वारे,आयुष्याचे खुप कंगोरे उलगडले खुपच माहिती प्रद हा व्हिडिओ झालाय, तुझ्या गावी ही मुलाखत झाली खुप छान,तुफानी भणाणत्या वार्याचा खुप त्रास जाणवला तुम्ही स्वता कॉलर माईक वापरले असते तरी चालल असत त्यामुळे बॅकग्राऊंड ला चाललेली गडबड कमी झाली असती तु आम्हाला दुनिया फिरवतेस पण तुझ्या घराचा परीसर नाही दिसला तुझ गाव,घर, घराच्या आजूबाजूचा परिसर पाहायला खुप आवडेल ऑफ बिट भटकंतीत तु १००%तुझ्याकडून देण्याचा प्रयत्न करतेस पण प्रत्त्येक माणसाच मन किंवा मनोवृत्ती निसर्ग प्रेमी नसते आपल झाकुन दुसर्याच्या घरात वाकुन पाहायची मनोवृत्ती खुप वाढल्यामुळे घरा घरात व्हिडिओ क्रियेटर झालेत त्यामुळे वाईट कमेंट वर रडारड करायची गरज नाही एक तू,नागावडे,रोहन,व विक्रांत यांचे व्हिडिओ आवर्जून पाहातो रंगमंचाशी शालेय जीवनापासून संबंध असल्या मुळे, नेपथ्य, लाइट्स,व पार्श्वसंगीत, ह्या बाजू सांभाळताना काय धावपळ होते,याचा अनुभव आहे त्यामुळे बॅकस्टेज ला काम करत असल्या बद्दल अभिनंदन! तुम्ही आमच्या गावी येऊन गेलात मला वाटत दोन तिनदा तुम्हा दोघांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @rajeshpawaskar9241
    @rajeshpawaskar9241 7 месяцев назад

    दादा जेव्हढ खोल विस्ताराने विचारत आहेत तेव्हढी बिचारी ताई हुशार नाही आहे!🙈🙉🙊

    • @radhavihang1632
      @radhavihang1632 7 месяцев назад

      दादा अति बोलतोय. खूप कंटाळा आला त्याचा बोलण ऐकून. आगाऊ

  • @Perfect-Clips
    @Perfect-Clips 7 месяцев назад

    आजूबाजूचा आवाज वेगळा रेकॉर्ड करून टाकला आहे की तुमचा आवाज आजूबाजूच्या आवाजात मिक्स करून टाकला आहे काही कळत नाही... शांत ठिकाणी मुलाखत घेण्याचा प्रयत्न करावा...

  • @sharadahire5415
    @sharadahire5415 7 месяцев назад

    खूप आवाज येतोय.

  • @kandivlikar3141
    @kandivlikar3141 7 месяцев назад

    आजुबाजुच्या आवाजाचा बंदोबस्त कसा करायचा त्या बाबतीत मात्र जरूर लक्ष द्यावे.

  • @ganeshawachar885
    @ganeshawachar885 7 месяцев назад

    मुक्ताच हसण वेड लावतय, मित्रा.

  • @AESTHETICXX2
    @AESTHETICXX2 7 месяцев назад

    Nibandh,kiti bolta?jara nemka bola na .

  • @santoshmondkar6477
    @santoshmondkar6477 7 месяцев назад

    तीच बोलणं छान आहे

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 7 месяцев назад

    Excellent😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉

  • @abhijitpawar4939
    @abhijitpawar4939 7 месяцев назад

    खूपच सुंदर

  • @chandrashekharvaidya6610
    @chandrashekharvaidya6610 8 месяцев назад

    क्या बात आहे पिताश्रीनी काय तालीम घेतली असेल कल्पना करा.कमाल आहे

  • @RajendraJadhav-lc9je
    @RajendraJadhav-lc9je 8 месяцев назад

    खूप छान ❤❤

  • @pratikshapawar1738
    @pratikshapawar1738 8 месяцев назад

    संपदा ताई तुझा निवेदन खूप छान तुझं बोलणं मला खूप खूप

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 8 месяцев назад

    हुशार, कल्पक आणि दर्जेदार कलाकृती देणारं उत्तुंग व्यक्तिमत्व... नटरंग एक शतकातला सुंदर चित्रपट... पण बालक पालक व टाइम पास ह्या दोन घाणेरड्या कलाकृतीने महाराष्ट्रातील एक अख्खी पिढी बरबाद केली... याबाबत रवी भाऊने कोकणातील घरात एकांतात बसून आत्मचिंतन करावे... व परत अशी कलाकृती तयार करून समाज बिघडवणार नाही याची दक्षता घ्यावी कारण आपण एक दर्जेदार व्यक्तिमत्व आहे आपणाकडून खूप खूप अपेक्षा आहेत...

  • @kiranbapat91
    @kiranbapat91 8 месяцев назад

    खूप छान मुलाखत

  • @tejas23pawar
    @tejas23pawar 8 месяцев назад

    Lovely interview !

  • @dilipjoshi2403
    @dilipjoshi2403 8 месяцев назад

    सुंदर

  • @sunildattrajwade1257
    @sunildattrajwade1257 9 месяцев назад

    Bhari masttt aanand bondre sir🙏

  • @snehakadam2447
    @snehakadam2447 Год назад

    Vaibhav che आईं वडील आमच्या गावी म्हणजे च साखर पंधरा गाव माझे इकडे शिक्षक होते.

  • @gauribhurke2720
    @gauribhurke2720 Год назад

    ताई खूप छान

  • @nspatwardhan
    @nspatwardhan Год назад

    आपल्या कामाप्रती प्रामाणिकपणा, सतत नवीन शिकण्याची आच, लाखमोलाची हौस, विद्यार्थ्यांवर मुलांसारखं प्रेम ही शिल्पाची गुणवैशिष्ट्ये आहेत. लौकरच तिला विद्यावाचस्पती मिळो ही नटराजाकडे प्रार्थना आणि खूप शुभेच्छा 🌻

  • @sumitmane7194
    @sumitmane7194 Год назад

    Shilpa tai ❤

  • @sayalipatil7037
    @sayalipatil7037 Год назад

    Khup Chhan👌🏻🙇🏼‍♀️

  • @milinddesai
    @milinddesai Год назад

    शिल्पा, खूप छान

  • @avadhutpawasakar662
    @avadhutpawasakar662 Год назад

    खुप छान

  • @urmilakalyankar6782
    @urmilakalyankar6782 Год назад

    शिल्पा best.

  • @janhavikamble7492
    @janhavikamble7492 Год назад

    So inspiring

  • @prakashbhekare1631
    @prakashbhekare1631 Год назад

    भेकरे प्रकाश

  • @rajanphadkale5460
    @rajanphadkale5460 Год назад

    🎉🎉👍👍🎉🎉

  • @ashokwaje3479
    @ashokwaje3479 Год назад

    Uttam margdarshan ram Krishan Hari kanhere guruji👋

  • @Dips491
    @Dips491 Год назад

    20:20 खूप छान व्हिडिओ सोबतच आपल्या गावच नाव . उन्हवरे (दापोली) गरम पाण्याचे कुंड एकूण खूप भारी वाटल..

  • @shriranghirlekar4482
    @shriranghirlekar4482 Год назад

    खूपच सुंदर आणि नविन माहिती...विशेषतः स्वरूप नव्हे तर स्वरूपा आणि sign , symbol and icon याविषयी सांगताना सरस्वतिच्या icon मधून सूचित होत असलेले अध्याहृद अर्थ. रमाताईना आणि त्याना नेमके प्रश्न विचारून बोलते- खुलते करणा-या श्री.कानिटकर.....दोघांनाही धन्यवाद.

  • @vaishaliprabhudesai7972
    @vaishaliprabhudesai7972 Год назад

    खूप खूप छान.

  • @sunildandawate939
    @sunildandawate939 Год назад

    अतिशय सुंदर मुलाखत झाली. आजूबाजूचे आवाज टाळता आले असतेतर आधिक मजा आली असती. मला वाटते त्यांच्याशी बोलायला एक तास हा वेळ खूपच कमी वाटतो. दोन तीन भाग करायला हरकत नाही.

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 Год назад

    खूप छान

  • @milindwasmatkar8805
    @milindwasmatkar8805 Год назад

    रसिकहो, डॉ.रमा गोळवलकर,नागपुर या चतुरस्त्र प्रतिभेच्या धनी आहेत. संस्कृति,वास्तुशिल्प,मंदीरे,इतिहास आहे तसा... परंतु शास्त्रशुध्द पध्दतीने त्या समजावून सांगतात व आपल्याला आनंदविभोर करतात.त्यांचे लेख,व्याख्यान चुकवूच नये असे असते.

  • @anandhardikar1823
    @anandhardikar1823 Год назад

    मुलाखत फारच छान झाली. कर्तबगारीही तशीच आहे. जिद्द ,प्रयत्न , आणि बुद्धिमत्ता ! इथे सगळ्या गोष्टीं शिवाय एवढं होऊ शकत नाही. मी डॉक्टर विश्वास त्यांच्या मागे एक आणखीन नाव जोडतो... " यशवंत " डॉक्टर विश्वास पुराणिक! 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌷🌷🌷 धन्यवाद विश्वास डॉक्टर आनंद हर्डीकर डोंबिवली.

  • @smitaudhalikar4098
    @smitaudhalikar4098 Год назад

    मस्त

  • @yoo1984
    @yoo1984 Год назад

    Mo na b ni hub. St St fi co VP BL BL m

  • @ganpatshirke2638
    @ganpatshirke2638 Год назад

    श्री गजानन मानेसाहेब, आपली छान मुलाखत ऐकली.अभिमान वाटतो आपला.गेली ३२वर्षे आपण निरपेक्ष वृत्तीने काम करीत आहात याची दखल घेऊन भारत सरकारने आपणाला पद्मश्री जाहीर केला आहे. आपल्या हातून यापुढेही उत्तम सामाजिक कार्य घडो यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा💐💐🌹🌹

  • @sulabhajoshi6812
    @sulabhajoshi6812 Год назад

    Khoop chan bolte sampda

  • @laxmikantbhosale8053
    @laxmikantbhosale8053 Год назад

    श्री. गजाननजी माने साहेब यांचे सामाजिक कार्य अमूल्य आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस लाख-लाख शुभेच्छा! -लक्ष्मीकांत भोसले, डोंबिवली

  • @pramodabhyankar2010
    @pramodabhyankar2010 Год назад

    विश्वास... आम्हाला अभिमानास्पद...👍👍