निबंधराव... 1. अप्रतीम मराठी. 2. अतीशय योग्य संवाद-गती 3. विषयाच्या अभ्यासानंतर घेतलेली मुलाखत. 4. वेगळा (पण महत्वाचा) विषय. 5. रोहितपंतांनी खूप नवीन माहिती दिली. 6. खूप professionally घेतलेली मुलाखत. 7. असा उपक्रम प्रत्येक तालुक्याने करावा. 8. कलांगणच्या "कला" उत्तरोत्तर वर्धिष्णू होवोत. 9. पुढच्या सर्व पर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा. 10. माझे मित्र सतीश काणे ज्यांनी हे बघा म्हणून आग्रह केला त्यांचेही आभार
निबंधराव...
1. अप्रतीम मराठी.
2. अतीशय योग्य संवाद-गती
3. विषयाच्या अभ्यासानंतर घेतलेली मुलाखत.
4. वेगळा (पण महत्वाचा) विषय.
5. रोहितपंतांनी खूप नवीन माहिती दिली.
6. खूप professionally घेतलेली मुलाखत.
7. असा उपक्रम प्रत्येक तालुक्याने करावा.
8. कलांगणच्या "कला" उत्तरोत्तर वर्धिष्णू होवोत.
9. पुढच्या सर्व पर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा.
10. माझे मित्र सतीश काणे ज्यांनी हे बघा म्हणून आग्रह केला त्यांचेही आभार
Khup chhan