वामन देसाई सावंतवाडी .हा महामार्ग झालाच पाहिजे. मात्र शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊनच त्यांची जमीन संपादित करावी. तसेच रस्त्याचे काम सुरू करताना ते पत्रादेवी आणि वर्धा येथून एकाचवेळेस सुरूवात करावी.
मा. मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री साहेब मी तुम्हाला मत दिलंय फक्त नाशिक संगमनेर पुणे रेल्वे लवकर व्हावी यासाठी दिल आहे बघु आता तुम्ही किती दिलेल्या शब्दाला जगतात
Sangli district cha virodh kayam rahanar . Bagayati jamini Amhi kadhi h jau denar nahi. Amchya jamini pahijet amhala jagnesathi. Shaktipeeth road raddach zala pahije.
सरकार जमिनीच्या भावापेक्षा जास्त पैसे देतय ना त्या पैश्यांनी जवळपासची जमीन विकत घ्या कुणी रोखलं??विकासाला विरोध स्वतः करायच मग पळायच शिक्षणासाठी चांगल्या सवलतीसाठी पुणे मुंबईला कुणी शिकवल? स्वताच्या जिल्ह्यात विकास होत आहे तर स्वागत करा की आम्ही पुणेकर 20 वर्षापासुन रिंग रोड चि मागणी करतोय आम्हाला मिळणा तुम्हाला न मागता मिळतय लाभ घ्या
शक्तिपीठ महामार्ग होणं खूप गरजेचं आहे
शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे
Narayanmahajan❤ नारायण महाजन शक्तीपीठ व्हायलाच पाहिजे
शक्तीपीठ महामार्ग होणारच ❤❤❤💯
अभिनंदन 🎉 अभिनंदन 🎉 अभिनंदन 🎉🪴💥
लवकर लवकर चालु करा देवाभाऊ
शक्तीपीठ महामार्ग आणि रद्द करू परभणी जिल्हा सुपीक व बागायती जमीन वाचल्यास पाहिजे
शक्ती पिट महामार्ग झालाच पाहिजे साहेब
Very good❤
सांगली जिल्हा मधून विरोध नाही फक्त राजकारणी लोक विरोध करत आहेत आमच्या गावात 300 एकर जमीन जाणारे सर्व समर्थन करत आहेत
बरोबर😂
नांदेड देगलूर बिदर महामार्ग निर्माण करावा शिख भाविक भक्तांच्या महत्वाचा महामार्ग आहे दळणवळण वाढते व रोजगार निर्माण होतात❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
वामन देसाई सावंतवाडी
.हा महामार्ग झालाच पाहिजे. मात्र शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊनच त्यांची जमीन संपादित करावी. तसेच रस्त्याचे काम सुरू करताना ते पत्रादेवी आणि वर्धा येथून एकाचवेळेस सुरूवात करावी.
मा. मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री साहेब
मी तुम्हाला मत दिलंय
फक्त नाशिक संगमनेर पुणे रेल्वे लवकर व्हावी यासाठी दिल आहे बघु आता तुम्ही किती दिलेल्या शब्दाला जगतात
Shaktipeeth
मोबदला किती मिळतील
शक्तिपीठ महामार्ग झाला च पाहिजेत साहेब
Shaktipeeth road raddach zala pahije
Jay shaktipeeth mahamarg honarach
Sangli district cha virodh kayam rahanar . Bagayati jamini Amhi kadhi h jau denar nahi. Amchya jamini pahijet amhala jagnesathi. Shaktipeeth road raddach zala pahije.
😂😂😂 thike ,Bakichya thikani hou dya
सरकार जमिनीच्या भावापेक्षा जास्त पैसे देतय ना त्या पैश्यांनी जवळपासची जमीन विकत घ्या कुणी रोखलं??विकासाला विरोध स्वतः करायच मग पळायच शिक्षणासाठी चांगल्या सवलतीसाठी पुणे मुंबईला कुणी शिकवल? स्वताच्या जिल्ह्यात विकास होत आहे तर स्वागत करा की आम्ही पुणेकर 20 वर्षापासुन रिंग रोड चि मागणी करतोय आम्हाला मिळणा तुम्हाला न मागता मिळतय लाभ घ्या
साहेब कर्ज माफी kra aadhi