माळरानावर पिकवली संत्रा बाग, माला माल शेतकरी 70 गुंठयात 7 लाख रुपये, कमी खर्चात जैविक शेती:
HTML-код
- Опубликовано: 30 сен 2024
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संत्रा शेती बद्दल माहिती घेणार आहोत.कमी खर्चात विजय राठोड यांनी जास्त नफा घेतला आहे. 70 गुंठ्यांत 7 लाख रुपये नफा घेतला आहे.आणि आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
विजय मिठू राठोड मो नं- 9405099025
मु.पो. माणिकदौंडी ता.पाथर्डी जि.अहमदनगर
#संत्रा_शेती #orange_farm #kisan_agrotech
Hello farmer friends, today we are going to get information about orange farming through this video. Vijay Rathod has made more profit with less cost. It has made a profit of Rs 7 lakh in 70 guntas. And we will get the detailed information.
छान माहिती
धन्यवाद सर
सर,आपण बागेबद्दल आपण अत्यंत योग्य माहिती दिली त्याबद्दल मंडलिक कुटुंबा तर्फे आपणास पुढील संत्रा प्लॉटसाठी शुभेच्छा.
धन्यवाद सर 🙏
सर सॢतत्रां साठी पाणी कमीतकमी उन्हाऴातं किती डिप चालली पाहिजे
Apratim mahiti dili sir ....khup chan👌👌👌
खुप छान आहे माहीती सविस्तर माहिती मिळेल का तुमचा नंबर द्या
एक नंबर माहिती दिली सर
धन्यवाद सर
छान माहिती आणि बागेचे व्यवस्थापन
धन्यवाद सर
डिप स्वाईल d चुन खडी असलेल्या जमीनीत चालेल का
लावुन बघा मग समजते
दुष्काळग्रस्त भागात लावले तर चालेल का व तेथे येते का
पाणी असेल तर चालेल
नाही येत आता दाखवते तितकं सोपं नाही 12 ते 15 वर्षापर्यंत मृग बहार धरता येत नाही.
मला माझ्या शेतात संत्री ची लागवड करायची आहे
JAI MOHATADEVI SAHEB
Mama
मालाची काढणी कशा पद्धतीने केली जाते.👍🙏
अगर जिला बडोद मालवा के चोहान परिवार बहुत धन्यवाद🙏💕 सुन्दर बगिचा है🍊 सर जी
जय एम पी।
Ropte tr amravati Madhe ch melatat . Shendurjana ghat . Ya shara madhe purn maharashtra madhe
Sab fail hai koi bhi yaha se kalam paudha na kharide sidha NRC walo se khride ye unlab Bina prkriya Kiya paudhe hai
कलमी झाड आहेत की ,, बिगर कलमी ???
Sir
Tumcha Mobil number milel ka
Mala मशागती पासूनच माहिती मिळेल का
आपले सहकार्य अपेक्षित
व्हिडिओ मध्ये नं दिला आहे
तुमचा नंबर दया
Aapan ZPNF ne krta ka
नंबर पाठवा
Kisan cha number dya please please please please please please please please
Good information nice video
Thank you Sir
ya warshi kashi ahe nagar jilhyat fut
Khup kami ahe 20 takke
👌👌👌👌
🙏🙏
मस्त
धन्यवाद सर
खूप छान माहिती दिली 👌🏻💐. तुमच्या बागेतील सेंद्रिय संत्रे ऑर्डर करायचं असेल तर, घर पोच मिळेल का ?? रिप्लाय करा 🙏🏻
खुपच छान माहिती 👍
धन्यवाद सर 🙏
Shetkari cha number dya please please
Shetkari cha number dya ki malak please
सर तुमचा मोबाईल नंबर द्यावा