विस गुंठ्यांत 5,50 लाख रुपये, फारच उत्तम किमया.धन्यवाद. पण हे फार जास्त झाल, खर वाटत नाही, फार वाढउन झाल असच वाटत. माहिती तर फार काही शास्त्रोक्त नाही , कृपया आपली शिक्षण कळवा. धन्यवाद.
आप के बोलने मे और करने मे अंतर है सर आप ने कहा की खेत के मेड पर आम के पेड़ होते है उसे कैसे प्रकृति फल लगते है पर आप के संत्रा बाग मे कलटिवेशन है जो गलत है
झाड ची स्तुती बघता 8 कॅरेट शेक्य वाटत नाही तसेच लागवड अंतर चूकीचे आहे सागयच झाल तर 20*10सांगा तेही बेडवर नाही तर सरळ लागवड 20*20 संत्रा पिकामध्ये वर्षे भर फळे देणारा वान सध्यातरी पाहनीत नाही
भाऊ खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Tumhi tar.....soil charger technology vaprta.....tithe pan tumcha video ah
छान माहिती सर
करून बघायला काय हरकत आहे.ऊत्तम विचार👍👍
Khup Chan Man Tulukatyat Chaglya gosti disat laglyat khup Chan lavkarch Aami Bhet devu Aaplya bagela an plot la
Nice sir
छान प्रयोग आहे . झाडांची छाटणी केली कि नाही.हे मात्र कळू शकले नाही.
बरीचशी माहिती खोटी वाटत आहे.
चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर झाडाला फसल मोठ्या मुश्किलीने येते
100 rs dar kontya month madhe milala ani kontya varshi
सर, आपण संत्रा बागेबद्दल माहिती सुसंगत वाटते,बाग किती वर्षाची आहे.
विस गुंठ्यांत 5,50 लाख रुपये, फारच उत्तम किमया.धन्यवाद. पण हे फार जास्त झाल, खर वाटत नाही, फार वाढउन झाल असच वाटत. माहिती तर फार काही शास्त्रोक्त नाही , कृपया आपली शिक्षण कळवा. धन्यवाद.
Santra chi Kalam sir achalpur madhun aanli ki warud madhun aanli ?
Gore sirji aapan santra pikachi utkrusth mahiti dili.sirji mazi jamin trimbakeshwar talukyat aahe.jamin tamdi mati pani nichra changla hoto fakt paus thoda jast hoto asha jaminit santra mosambi pin change yeilka.
Naki aeile
Mala 2 ekar lagvad karaychi ahe yogya margdarshan karave
Panyacha nichra honari jameen chalu shakel ka?
Gharpoch milel ka rope
छान माहिती दिली सर नंबर पाठवा
20/12पर पेड़ लगाओ
sir me 12 / 8 ver lagved kale ahe
Bhau hi rope mala pahijet. Kase sangu
Variety konti ahe
Godi kasi hahe ???
कृपया आपल्या नर्सरीला सम्पर्क साधण्यासाठी दूरध्वनी क्रमांक द्यावा
आप के बोलने मे और करने मे अंतर है सर आप ने कहा की खेत के मेड पर आम के पेड़ होते है उसे कैसे प्रकृति फल लगते है पर आप के संत्रा बाग मे कलटिवेशन है जो गलत है
कृपया फोन नम्बर द्यावा, म्हणजे मार्गदर्शन व रोप घेता येईल
वाण कोणता आहे
सर तुमचा नं दया बाग बगायला यायच आहे
सर तुम्ही संत्रा कुठे विकता
आपका जानकारी बहुतअछी लगी आगर मालवा बडोद
Mobile no pathva , tumchi bagh pahayla yevu shakto ka ,tumhi bhetu shakal ka aalyavar?
Mala sheti ghaychi ahe plot peksha , idea kashi ahe , karan sheti returna deto varshan varshe ,
🙏👌👌
Vdo mademobilenodene
रोपाची किंमत किती आहे.फोन नंबर द्या.
बहार कुठला धरता?
झाड ची स्तुती बघता 8 कॅरेट शेक्य वाटत नाही तसेच लागवड अंतर चूकीचे आहे सागयच झाल तर 20*10सांगा तेही बेडवर नाही तर सरळ लागवड 20*20 संत्रा पिकामध्ये वर्षे भर फळे देणारा वान सध्यातरी पाहनीत नाही
Zadachi jat Kanti hahe
Mbo. No. पाठवा
लोकांना खोटं बोलून बनवणे बंद करा
खूप लोकं फसतात असं व्हिडीओ पाहून एवढं पीक होत.. नाही रेट पण नाही..... माझं कडे संत्रा बाग आहे
Tumchi bagh kontya bhagat aahe sir
अंजनगाव अमरावती
सर नंबर द्या pls तुमचा
@@kanhaiyamane9022 nambar dya
Mla bi लावायचा आहे
@@anandagrofarm6510 no dya
Gore sirji aapla contact no.dyana.
Number patva sir
सेंद्रिय शेती का रासायनिक
सेंद्रिय
माझी सहा वर्षाची बाग आहे संत्र्याची पाच कॅरेट माल निघत आहे. तुम्ही म्हणताय की एका झाडावर 10 कॅरेट मालनिघतो हे खोटं समजतो
Soil charger technology vapra........tumhi nemk kontya district madhale
Ph
तशा प्रकारची निगा घ्या मिळेल
@@manishrangari3895 भाऊ एवढ्या कमी वयाच्या झाडावर दहा कॅरेट संत्री निघू शकत नाही
Mhsvad javal 2 ekar lagvad karaychi ahe
Sir nambar dya tumcha
MO nambar patwa
तुमचा नंबर दया
फोन नंबर सांगा सर
तुमचा पत्ता व contact no द्या
Sir tumcha no. Dya na plz
Saaf khote aahe...
Mobile no plz sir
Mobile no pathava
Contact number , visit karay chi ahe bagela
वाण कोणता आहे