का वाढतो खर्च शेतीचा, कारणे आणि उपाय ll

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 17

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 6 месяцев назад +2

    Atyant upukt mahiti thanks sir.

  • @sanjaypatil1225
    @sanjaypatil1225 6 месяцев назад +1

    सर माहिती खुपच उपयुक्त दिली पाणी निवयोजन कस करायकच हा व्हिडीओ असेल तर टाका ही नमः विनंती

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  6 месяцев назад

      यासाठी आमचा तीन दिवसाचा कोर्स आहे तो करा म्हणजे सगळ्या गोष्टीची माहिती मिळून जाईल
      299 रू ऍडमिशन फीस आहे

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 6 месяцев назад +1

    ❤❤❤❤

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 6 месяцев назад +3

    शेती तोट्यात येण्याची मुख्य कारण केंद्र सरकार सरकारला मतदारांना व शहरी ग्राहकांना फुकट खाण्यासाठी सरकार शेतीमालाचे भाव वाढू देत नाही मग समजा कांदा उत्पादन खर्च जर हजार रुपये क्विंटल येत असेल आणि तो जर बाराशे रुपये क्विंटल विकायचा मग शेती नफ्यात कशी येईल असे प्रत्येक पिकामागे घाटा

  • @Dineshbhauthikare
    @Dineshbhauthikare 6 месяцев назад +1

    धान शेती वर विडियो तयार करा तुमची माहीती सागणयाची शैली छान आहे❤

  • @laxmanbhawar9201
    @laxmanbhawar9201 6 месяцев назад +4

    उत्पादन घटून शेतीमालाला भाव नाही सर तुम्ही उत्पन्न वाढवून काय भाव राहील

    • @rameshrohokale5955
      @rameshrohokale5955 6 месяцев назад +1

      अगदी बरोबर बोललात आपण

  • @PrafulThakare-y4l
    @PrafulThakare-y4l 6 месяцев назад

    जिवाणू खत विषयी काही एक तरी डिटेल व्हिडिओ बणवा..सर

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  6 месяцев назад

      आमच्या ट्रेनिंग मध्ये आम्ही जिवाणू खताबद्दल अगदी सखोल माहिती देत असतो येणाऱ्या पाच तारखेला डिटेल ट्रेनिंग आहे ती करा म्हणजे तुम्हाला जीवाणू बद्दल काही प्रश्न राहणार नाही

  • @ShrimantBhosale-ue5kp
    @ShrimantBhosale-ue5kp 5 месяцев назад

    Hi

  • @ShubhamKawale-e3b
    @ShubhamKawale-e3b 6 месяцев назад

    Sir sheti nokari la aurat nahi sheti made jasat enkam ahe fakat shetakariyara mahit pahije sheti kashi karavi sheti visay apurv mahiti