रस शोषक किडी तुमच्या प्लॉटवर येणारच नाहीत करा हे जुगाड ll Insecticides
HTML-код
- Опубликовано: 1 фев 2025
- रस शोषक किडी तुमच्या प्लॉटवर येणारच नाहीत करा हे जुगाड ll Insecticides ll
नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रस शोषक किडी आपल्या पिकावर कधीच येऊ नये यासाठी आपण आपल्या शेताच्या चारी बाजूला जाळी लागवड जाळी लावून त्या रसोशक्तीचा बंदोबस्त कशा पद्धतीने करू शकतो त्याचबरोबर झाडाच्या खालच्या बाजूची पाने कट करून आपण रस शोषक किडीचा चा प्रादुर्भाव कसा रोखू शकतो त्याबद्दल हा व्हिडिओ
#white_fly
#zendu_lagwad
#whitefly_insecticide
#pegasas
#पेगासस
#insecticide
#पांढरी_माशी
#white_fly_control
☛ युट्युब चॅनल:
Please Like, Share and Subscribe
********************************************
☛ You tube :
/ @dattakankalmarketing
****************************************************************
Facebook : www.facebook.c...
****************************************************************
Instagram:
/ dattakankal27880gmail.com
नमस्कार शेतकरी मित्रांनो या चैनलवर मी तुम्हाला शेती विषयी नवीन नवीन माहिती व वेगवेगळ्या खता विषयी व पिका विषयी माहिती सांगण्यात येते, शेतकऱ्याच्या उत्पादनात भर पडावा व पिकाचे योग्य नियोजन करून रोग व किडीचे चे नियंत्रण करण्यासाठी औषधी बद्दल माहिती सांगण्यात येते
असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
***************************************
नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या यूट्यूब चैनल वर सर्व शेतकऱ्यांचे मी स्वागत करतो मित्रांनो या चैनल वर शेती
****************************************************************
Thank You!! - Хобби
आपले सर्व विडिओ एक नंबर आहेत सर्व माहिती सरळ सोप्या भाषेत असते
धन्यवाद भाऊ
सिमला मिरची वरची ब्लॅक थ्रिप्स याच्यावर माहिती सांगा
सर, अतिशय सुंदर, अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो.
अतिशय सुंदर माहिती दिलीत. 🙏
अभ्यासपूर्ण माहिती दिलीत तुमचे खूप खूप आभार
सुंदर मार्गदर्शन सर..❤
Kharch Khup Chan Mahiti Deta Aapan Sir
Very good bhaiya ji
धन्यवाद सर
Outstanding information
धन्यवाद साहेब
Khupach chan karanja 0il chalel ka
सर कापसाची माहिती देत जा सर
Ek number message
छान माहिती अद्रक की वर व्हिडिओ बनवा नीमिटेड साठी
पेरू सीताफळ वर एक व्हिडिओ बनवा सर 🙏
दिड फुट फांद्या cut करायच्या काही पण सांगताय, आधीच मजुर, भेटत नाही , शेत म्हणजें काय बगीचा आहे का फांद्या कट करायला
एक नंबर माहिती सांगितली धन्यवाद
कापसावर आता पोळ्याची फवारणी पांढरी माशी थ्रिप्स आणि बोंडाळे याच्यासाठी औषध व कोणते बुरशीनाशक वापरावे
Hy
सर द्राक्ष पिक छाटणीला किती दिवसा पर्यंत चालेल व कोणत्या किंम्पणीचे वापरावे
कलिगड पिकावर निम तेल उपयोगी आहे क
हो
बेस्ट
Thanks
Nise
Sir nimboli pend कारखान्यातून घेतलेले निम ऑईल किती ppm che aste
10000 ppm
कडू सत्व वापरता येईल काय
कडू मुळे परागीकरण व्यवस्थित होत नाही कारण मधमाशी झाडाच्या फुलांवर बसत नाही त्यामुळे कडू वापरू नये
जाळी कुठ मिळेल
बंधू, २० मिली प्रति लिटर म्हणजे १५ च्या पंपाला ३०० मिली घ्यायचे का ?
20 ml प्रती पंप घ्या
Market mdhl kadu favarun pn kid jat nshi😂😂😂
Hay
Kontya compani ch nimoil vaprave
9922557796 यावर कॉल करा