Sar आपका बहोत अच्छे समजावा ला आहे मला माहीत नव्हते fitkari को मराठी मे तुरटी बोलते आहे va त्याचे फायदे मी तुमचा चैनल sushcraet केला आहे अशीच माहिती देत जा
व्हिडिओ मध्ये क्लिअर बोलत आहेत ते की एकरी १-२ किलो वापरा.... शेतकऱ्याला कळायला पाहिजे की हे जमिनीत पाण्याद्वारे वापरायचे प्रमाण आहे...अजून कोणत्या प्रकारे पिकाला खत देता तुम्ही.... नको ते प्रश्न कसे पडतात काहींना 😂
Amhi 5 गुंठ्यांत कलकत्ता जातीचा झेंडू लावलेला आहे पाट पाण्यावरच शेत आहे, आणि 5 गुंट्यात पावटा आहे आधी मधे त्यातली झाडे मरत आहेत पाणी असून ,ते कशामुळे होत असेल आणि तूर्टीचा कसा वापर केला पाहिजे
सर तुम्ही खूप छान मार्गदर्शन करतात 🙏
Sar आपका बहोत अच्छे समजावा ला आहे मला माहीत नव्हते fitkari को मराठी मे तुरटी बोलते आहे va त्याचे फायदे मी तुमचा चैनल sushcraet केला आहे अशीच माहिती देत जा
OMG 😱
सर माहिती खूप छान सांगितली पण तुरटी चा वापर कसा करावा
Good information sir
अर्धवट माहिती दिली सर
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
खरच मानवीजीवन वाचवण्यासाठी शेतीचा विचार करणे आवश्यक आहे खूप खूप धन्यवाद सर
Thanks
अतिसुंदर गुरू जि
खुप छान नविन माहिती.
खरंच छान माहिती दिली, मी माझ्या शेतात अगोदरच उपयोग केलेला आहे. उत्तम परिणाम झाला
कस वापरायचे सांगितले नाही
You are the best Advicer , SHETI TOTYAT KA ?
धन्यवाद सर
Good information
Useful information
सर कपाशी पिकासाठी चालेल का चालत असेल तर ड्रीप मधुन एकरी कीती सोडावी
बेस्ट
👌नेमके जमिनीत वापरायचे कसे सांगावे
शेतकऱ्यांनी याचा उपयोग कसा करायचा हे सांगितले नाही अशी अर्धवट माहिती लोकांना देऊन लोकांची जमलिंग करू नये.
व्हिडिओ मध्ये क्लिअर बोलत आहेत ते की एकरी १-२ किलो वापरा.... शेतकऱ्याला कळायला पाहिजे की हे जमिनीत पाण्याद्वारे वापरायचे प्रमाण आहे...अजून कोणत्या प्रकारे पिकाला खत देता तुम्ही.... नको ते प्रश्न कसे पडतात काहींना 😂
याचा उपयोग सांगितले पण वापर कसा करायचा ते सांगितले नाही
याचा शेतात वापर कसा करावा हे जरा सांगाव
अहो शेतात पिक असतं पिकावर त्रुटी पडू नाही अश सांगता मंग वापरावं कशे ते सांगा
जमिनी मधून पाण्याद्वारे द्यावे
जमिनीमधून पाण्याद्वारे द्यावे
Any side effect aahe ka
Very useful.
Sir te background music mule video bagha wa watte nahi😢😢😢😢
छान माहिती ❤
तुम्ही माझा कोर्स करा, तुमच्या youtub चॅनल साठी अतिशय आवश्यक आहे. मो 9922557796
मी शेती नाही करत गार्डन ची माहिती देते
Sir feras application can give to chana crop.for power
Namaskar sirji🙏🙏🙏sugarcane babath porn mahiti diyava ha vinanti ahe sirji🙏🙏🙏
Yes Sr
Thibak madhun sodli tar chalel ka
Sir jaminicha ph 5.8 ahe. Ph 6.5 to 7.5 evadhe normal karnyasathi kay karave
शेतात दर किती दिवसांनी द्यावे plz
Good sir
Sar jamit pik nasalyavr favarni Keli tar jamel ka
जमिनीतील उपुकत्त बुर्शिना पण मारते का
जमिनीतील पाणी कसे काढायचे आणि ph check करायचा याच जरा विश्लेषण करा कारण विहीर दुसरीकडे आणि जमीन दुसरीकडे आहे
Drip मधून दिले तर चालेल काय
नमस्कार, पाण्याच्या PH नुसार १ किलो वा २ किलो तुरटी, पाटपाणी व्यवस्था असेल तर तुरटी वापरण्यासंबंधी मार्गदर्शन कराल अशी इच्छा व अपेक्षा ठेवतो .
तुरटी कपड्यामध्ये बांधून दांडामध्ये ठेवा आणि त्यामध्ये पाणी सोडून द्या त्यासोबत हळूहळू ते तुरटीचे पाणी सर्व शेतामध्ये पोहोचेल
Nice
कशी वापरायची आहे ड्रीप मधे की बारीक करून खता मधे टाकावी पुर्ण माहिती द्या
तुरटी calcium nitrate compability मध्ये येते की sulphate compabiliti मध्ये मिक्स करता येईल .
माहिती खूपच छान दिली सर आपण पन कसी काय वापराचे ते सांगा🙏🙏
Ok कॉल करा 9922557796
Dettol cha fawara kasa rahil
Ok
तुरटी आणि ट्रायकोडर्मा DX च कॉम्बिनेशन जमते का
100% best video best guide
Thanks Sir ji
तूर्टि वापरायची कशी ते सांगायला पाहिजे होत सर
हाळद पीकात ड्रीचींग केली तर चालेलका सर
सर मग विहीर इत तुरटी टाकली तर चालेल का
😅😅
Amhi 5 गुंठ्यांत कलकत्ता जातीचा झेंडू लावलेला आहे पाट पाण्यावरच शेत आहे, आणि 5 गुंट्यात पावटा आहे आधी मधे त्यातली झाडे मरत आहेत पाणी असून ,ते कशामुळे होत असेल आणि तूर्टीचा कसा वापर केला पाहिजे
Turti vapar kasa karava ditels sanga
Khup chan mahiti dili abhari ahot 👌👌👌🙏
Thanks
@@dattakankalmarketing किती लोंकानी कसे वापरावे विचारले उत्तर दे लोंकाच्या शंका निरसन कर
वर्षात किती वेळा वापरावी
Sir,it's TDS meter.
Ph.meter kuthe bhetate
कसे वापरावे हे सांगावे
तुरटी मुळे जमीनीतील मित्र बुरशी व जीवाणुंना अपाय होईल का?
सिताफळ बागेला किती किलो द्यावे
खूप छान माहिती सर
Thanks
अद्रक के औषध सोडायला चालेल का खतामध्ये मिक्स करून चालेल का सोडायला
सर, शेती मधे कसा वापर करायचा ते सांगीतले तर बरे होईल
pH 8 -14 asel tarach turati vaparane yogya Rahil. nahitar jamin acidic hoil.
तुरटी पाण्यात विरघळून drenching केले तर चालेल का. प्रमाण किती असावे.
Sir pn use ksa kraycha te tr sanga
किती वेळा वापरावे
सर तुरटी मधे कोणते मटरेल मिस्र करायचे की नाही माहती सांगा
सर माझ्या शेतात ड्रिप नाही मग ते वापराचे कसे
शेतातील पाणी म्हणजे बोअरवेल, विहिर ? का पावसाचे पाणी ते नाही समजले.
किती दिवसातून वापर करायचा
सर फवारणीच्या पाण्यात टाकायला चालते का
नाही चालत फवारणी मध्ये
What you are showing is TDS meter.No P H meter
सर याचा वापर करावा कसा
त्रुटी ला पेरणी सोबत खता मध्ये मिक्स करून पेरलं तर चालेल का..... कृपया मार्गदर्शन करा..... 🙏
हो 2kg एकरी
Besel dosh madhi vapraych ka turti
Drip madhe वापरा बाकी नका
सर फवारणी घ्यावी का
खता मधे खेतल तर चालेल का
vapar kasa karaycha saheb
शिमला मिरची मध्ये वापर केला तरी चालतो का एनपीके बरोबर रिएक्शन तर होत नाही ना?
फवारणी २०० लीटर पाणी ला किती घ्यायचे सर
उपयोग कसा करायचा सांगितला पण वापर कसा करायचा नाही सांगीतल 🙏🏻
विहिरीतील पाण्यातुन कसा वापरावा
जमिनीचा ph कसा मोजायचा व तुरटी जमिनीत कसी सोडायची हे सविस्तर सांगा .
Are vaprachi kashi barik karun fekachi kay
Dreap ने सोडा किंवा पाण्यात कापडा मध्ये गुंडाळून ठेवले तरी चालेल
Turticha upyog kasa karaycha sheta pani detani kiva khata madhe vaprun kela tar chalel ka
Video purn paha
जे ज्ञान दिले जाते ते अपूर्ण आहे
Merigold ki ball type
Variety seeds kha milega sir ji
सर ph चा long Form सांगुन ते .. एकरी किती वापरावे हे सागा
Turticha upyog kasa karava
तुरटी चा वापर जमीनी कसा वापर करावा याबाबत माहीती मिळाली.
kashi vapraychi te sanga
Dripne द्या
No coment about TDS ?
आद्रक पिकला गूळ चालेल का
जमिनीचा पीएच सुधारणेसाठी तुरटीची ट्रीटमेंट किती दिवसांनी द्यायची आहे म्हणजे सहा महिन्यातून एकदा वर्षातून एकदा कि दर महिन्याला
वर्षातून एकदा
पिक किती दिवसांचे असताना टाकावी
pH mhanje Kay he samjaun sanga.
फळ पिकात ड्रिंचिंग केले तर चालेल काय..
सर मोसंबीच्या झाडाला चालन का
हो चालते
@@dattakankalmarketing 200 लिटर पाण्यामध्ये किती टाकावे
सर कोणत्या पिकाल्ला किती असं आहै की एकरी 1किलो सोडाच आहै 🙏
एक एकरा मध्ये कसे टाकायचे
भुरशी नाधाक म्हणून वापरायचे झाले तर प्रमाण किती आणि ड्रीप मधून की फावरणीतून
ह्याची माहिती सांगा
2 kg प्रती एकर 3 महिन्यातून एक वेळा
Usamadhe turti vaparle tar kay fayda hoel
पूर्ण व्हिडिओ पहा
सर चालु पिकावर चालेल का मीरची
Drip मधून द्या स्प्रे नको
ड्रिप मधून त्रुटी हळदीला एकरी किती वापरावे
2 kg 3 महिण्यातून एक वेळा
माझ्या जमीनचा पीच 8ईतका आहे हळद पीक आहे पीकामधेसोडायले चालतेका
हो सोडा