ऐकारी 20 कुंटल तूर!/fakt yevdh tur 100piknar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 199

  • @sunilpatil3584
    @sunilpatil3584 2 года назад +1

    धन्यवाद सर अतिशय चांगली माहिती दिल्याबद्दल

  • @बलिरामजावले
    @बलिरामजावले 3 года назад +1

    खुपच छान माहिती दिली आहे सचिन भाऊ धन्यवाद,
    बळीराम जावळे आडगाव पैठण

  • @KTNM007
    @KTNM007 4 года назад

    सचिन भाऊ तुम्ही खुप छान वीडियो बनवता...तसेच नियमित वीडियो टाकुन मदत करत चला

  • @sakharammunjajikale8165
    @sakharammunjajikale8165 3 года назад

    एवढी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @anandkhandare6544
    @anandkhandare6544 3 года назад

    खूप छान माहिती दिली आहे भाऊ....

  • @rahimshaikh8273
    @rahimshaikh8273 3 года назад +1

    1 नबर माहिती

  • @ashokbiradar1815
    @ashokbiradar1815 4 года назад +6

    The explained techniques are good and if you give speech in Hindi it's very helpful. Thank you....

  • @sagarthakare8049
    @sagarthakare8049 Год назад

    सर्वच केल भाऊ

  • @YouTube.Guru-7681
    @YouTube.Guru-7681 3 года назад

    Sachin bhau ,tur picala fulachi aushadhi konshi vapraychi

  • @indrajeetdeshmukh1718
    @indrajeetdeshmukh1718 3 года назад

    Mi charu veriaty tur perli aahe 30 60 divasani don vela kapni keli futvehi khup aale pn turichi aaj 90 vya divashi turichi unchi kami vatli mhanaje 90 vya divashi kambar chya. Hight aahe fakt kami hight mule utpanna hoil ka

  • @rohitbijwe8467
    @rohitbijwe8467 3 года назад

    Tur cutting kelya vr fungicide sobat konte water soluble fertilizer dyayche?

  • @prafulramekarramekar1433
    @prafulramekarramekar1433 4 года назад +2

    Thank you sir very nice information

  • @ganeshhoge8610
    @ganeshhoge8610 3 года назад

    1no bhava

  • @rushikeshpaldewad2645
    @rushikeshpaldewad2645 3 года назад +1

    Haru bhurshinashak jamte ka

  • @girishbhangale777
    @girishbhangale777 3 года назад

    धन्यवाद भाऊ

  • @shrinivastotawar1543
    @shrinivastotawar1543 3 года назад

    सचिन भाऊ माहिती छान आहे

  • @hussaindalwai2832
    @hussaindalwai2832 4 года назад +1

    Uria Ani 10.26.26 mislun jr waprle turi la TR chalel ka bhau...

  • @krishnabanait4364
    @krishnabanait4364 4 года назад +1

    Very nice

  • @yogeshashtikar6024
    @yogeshashtikar6024 4 года назад +1

    Sir mi 30 divsani tur shende khudni keli tyananter tyavar mi profex super 22tin yachi favarni keli ani shende khudun 19 divas zhale ahe tyat soyabean anterpik ahe ata ky favarave te sanga

    • @drakte2716
      @drakte2716 3 года назад +2

      #तूर लागवड २०२१ संपूर्ण नियोजन🌻
      👉जिरायती व बागायती जमीनीसाठी आहे वाण निवडा?
      👉पेरणी कालावधी? औषध फवारणी?
      👉याची सविस्तर माहिती दिली आहे
      👉व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      👉चॅनल सबस्क्राईब करा🌻🙏
      ruclips.net/video/Fv6ojAIrLJU/видео.html

  • @mahendraugale9839
    @mahendraugale9839 3 года назад

    Nice video kale sir...

    • @drakte2716
      @drakte2716 3 года назад

      #तूर लागवड २०२१ संपूर्ण नियोजन🌻
      👉जिरायती व बागायती जमीनीसाठी आहे वाण निवडा?
      👉पेरणी कालावधी? औषध फवारणी?
      👉याची सविस्तर माहिती दिली आहे
      👉व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      👉चॅनल सबस्क्राईब करा🌻🙏
      ruclips.net/video/Fv6ojAIrLJU/видео.html

  • @maheshlande9206
    @maheshlande9206 3 года назад +5

    Mahiti aavdali pn shabd matarhit vaprave jene karun aadani shetkaryana pn kalel 🙏

  • @शेतीचीआवड-ब2फ
    @शेतीचीआवड-ब2फ 3 года назад

    👍👍👍 सर

  • @pranitwadaskar2002
    @pranitwadaskar2002 3 года назад

    दादा पहिली खुडनी लगवटी पासून 40 दिवसा नंतर केली आहे, तर दुसरी खुडनी लगावटी पासून किती दिवसा नंतर करावी ?🙏

  • @harimatka5064
    @harimatka5064 4 года назад

    तुरिचे शेंडे खुडल्यानांतर किती टाइम नंतर बुर्शी नाशक फावार्णी करावी

  • @krushi_mitra_raju
    @krushi_mitra_raju 4 года назад +2

    मी तुरीची 32 व्या दिवशी खुडणी केली, आज खुडणी करून 14 दिवस झाले, एका झाडाला कमीत कमी 4 ब्राचेस आहेत व जास्तीत जास्त 7,8 आहेत.
    खत नियोजन पण सांगावे.

    • @annasahebchand3356
      @annasahebchand3356 4 года назад

      Khudni jagad kute milel

    • @neetakalmuke9824
      @neetakalmuke9824 4 года назад

      Turilauriyadaka

    • @rajmaharajofficial1995
      @rajmaharajofficial1995 3 года назад

      *शेंडे कापणी मशिन मिळेल* 👇👇
      *तुर कपाशी हरभरा शेवगा या पिकांचे शेंडे खुडल्यानंतर उत्पनामध्ये वाढ होते*
      *पण सद्या मजुरांची कमतरता व मजुरी खर्च पाहता शेतकऱ्यांना ते शक्य नाही*
      *म्हणून आधुनिक काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून*
      *तूर,कपाशी,हरभरा,शेवगा चे शेंडे खुडण्यासाठी चार्जिंग च्या पम्पवर चालणारे यंत्र बनविले आहे*
      *_शेतकऱ्यांच्या सेवार्थ हे कार्य असल्याने याची किंमत फक्त नाममात्र फक्त_*
      *550 +डिलिव्हरी चार्ज 100 रुपये आहे.*
      ( 7 दिवसात घरपोच स्पीडपोस्ट ने)
      पेमेंट ऑनलाईन फोन पे नंबर
      8550985373
      *व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक*
      ruclips.net/video/rnXRILpYwJo/видео.html
      संपर्क:- राजू महाराज खराडे
      मोबा 8550985373, 7387384721, 9860169131
      ठिकाण साखरखेर्डा,जि.बुलडाणा.

    • @rajmaharajofficial1995
      @rajmaharajofficial1995 3 года назад

      @@annasahebchand3356 *शेंडे कापणी मशिन मिळेल* 👇👇
      *तुर कपाशी हरभरा शेवगा या पिकांचे शेंडे खुडल्यानंतर उत्पनामध्ये वाढ होते*
      *पण सद्या मजुरांची कमतरता व मजुरी खर्च पाहता शेतकऱ्यांना ते शक्य नाही*
      *म्हणून आधुनिक काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून*
      *तूर,कपाशी,हरभरा,शेवगा चे शेंडे खुडण्यासाठी चार्जिंग च्या पम्पवर चालणारे यंत्र बनविले आहे*
      *_शेतकऱ्यांच्या सेवार्थ हे कार्य असल्याने याची किंमत फक्त नाममात्र फक्त_*
      *550 +डिलिव्हरी चार्ज 100 रुपये आहे.*
      ( 7 दिवसात घरपोच स्पीडपोस्ट ने)
      पेमेंट ऑनलाईन फोन पे नंबर
      8550985373
      *व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक*
      ruclips.net/video/rnXRILpYwJo/видео.html
      संपर्क:- राजू महाराज खराडे
      मोबा 8550985373, 7387384721, 9860169131
      ठिकाण साखरखेर्डा,जि.बुलडाणा.

  • @SantoshKale-hx3jy
    @SantoshKale-hx3jy 4 года назад

    छान

  • @allwounder3123
    @allwounder3123 Год назад

    ऊबळते खुप
    न ऊबळती एखादी वाण सांगा
    मी तीन एक्कर लावली होती पण दिड एक्कर ऊबळत गेली दिड एक्कर मध्ये 25 गोण्या झाल्या ७० किलो वजनाच्या वाण ७११

  • @prathmeshshinde7536
    @prathmeshshinde7536 4 года назад

    Sir Mazi tur ३ mahine १० divsachi ahe shende khudayla jamel ka turila kala yet ahe

  • @rameshwarpawar6246
    @rameshwarpawar6246 4 года назад

    Asech changle video patvat raha 👌

  • @harulhardas6250
    @harulhardas6250 3 года назад +1

    Tur variety kaunti lavachi

  • @sachingadge2422
    @sachingadge2422 4 года назад

    सचिन भाऊ तुरी वर फवारनि कोणती करायची

  • @meerarechwade7574
    @meerarechwade7574 4 года назад

    नमस्कार ‌सर, ८० ते ८५ दिवसांच्या तुरीच्या पिकास कोणते खत टाकावे.

  • @amolthakre624
    @amolthakre624 3 года назад

    लागवडीनंतर ३०-६०-९० दिवसानंतर...शेंडे खुडणी करावी का.

  • @anirudhapatil4885
    @anirudhapatil4885 4 года назад

    Very nice bhau

  • @sanjivbiradar9970
    @sanjivbiradar9970 4 года назад

    मशिन कशी बनवली ते सांगा.नसेल तर विकत कशी भेटेल ते सांगा

  • @shivajidalvi2704
    @shivajidalvi2704 4 года назад +2

    तुर लागवड अतंर किती पाहिजे

    • @drakte2716
      @drakte2716 3 года назад

      #तूर लागवड २०२१ संपूर्ण नियोजन🌻
      👉जिरायती व बागायती जमीनीसाठी आहे वाण निवडा?
      👉पेरणी कालावधी? औषध फवारणी?
      👉याची सविस्तर माहिती दिली आहे
      👉व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      👉चॅनल सबस्क्राईब करा🌻🙏
      ruclips.net/video/Fv6ojAIrLJU/видео.html

  • @gopalmadke9825
    @gopalmadke9825 3 года назад

    दादा तुझ्या कडे किती एकरात तुर आहे अपुरी माहिती दिली लाईक मिळण्यासाठी विडीवो बनविता काय

  • @bhauraokhade8770
    @bhauraokhade8770 3 месяца назад

    20 kital jar zale tar bhau mi tumala 5kintal tasech patwato.

  • @laxmanbaliramkhandarekhand1835
    @laxmanbaliramkhandarekhand1835 4 года назад

    कोरवाहू ला हे तंत्रज्ञान वापरून का?

  • @deepakseoni8019
    @deepakseoni8019 3 года назад

    हिंदी सभी को आती है भाई मराठी केवल महाराष्ट्र को

  • @dhenglekishan9439
    @dhenglekishan9439 4 года назад

    Driching kadhi karychi

  • @rohitcreation9114
    @rohitcreation9114 4 года назад

    सर
    मी तुला लागवड केली आहे लांबी २ फुट आणि रुंदी ८ फुट
    आता ५० दिवस झाले
    दोनदा शेंडे खोडले आहेत पण झाडांची वाढ चांगली झाली नाही तरी त्यावर उपाय काय आहे

  • @somnathghale7272
    @somnathghale7272 4 года назад

    लईच रिकामी भैस

  • @namdevtodsam7456
    @namdevtodsam7456 3 года назад +1

    भाऊ लागवड कोणत्या पध्दतीने करायची याची

  • @gurubalappagandage4017
    @gurubalappagandage4017 4 года назад +1

    Majhi tur 40 divasachi jhaliye Shende phodu shakto ka?

  • @prakashchavan4176
    @prakashchavan4176 4 года назад

    Very very nice 👍

  • @madhukardeore9488
    @madhukardeore9488 4 года назад

    सचिन दोन ओडी त ला आंतर कमीत कमी किती पाहिजे

  • @mayurthakre8737
    @mayurthakre8737 4 года назад +2

    Bhau hee machine online midnar kay maza kdee 5 acer madhe tur ahe 40-45 divs zale ahet pn

  • @ashokawhad8125
    @ashokawhad8125 4 года назад +1

    Sachin te cutting instruments krun ghetla..amhala kase milel...contract detail

  • @adv.vinodborkar121
    @adv.vinodborkar121 4 года назад +1

    अंकुर चारू तुर आहे सर तिच्या शेंडे खुडनी बद्दल मार्गदर्शक करा प्लिज 🙏🙏🙏

    • @S7.Sachinkale
      @S7.Sachinkale  4 года назад

      Same ahe sagl bhawa

    • @bhujangmethe
      @bhujangmethe 4 года назад

      @@S7.Sachinkale 6 ओळी नंतर 1 ओळ तुर असेल तर खुडणी करू शकतो का? सोयाबीन तुरीला दाबून टाकणार नाही ना?

  • @hussaindalwai2832
    @hussaindalwai2832 4 года назад

    Turi che pan gundlun tyat pandri mashi v Ali distey konti fawarni karavi

    • @drakte2716
      @drakte2716 3 года назад

      #तूर लागवड २०२१ संपूर्ण नियोजन🌻
      👉जिरायती व बागायती जमीनीसाठी आहे वाण निवडा?
      👉पेरणी कालावधी? औषध फवारणी?
      👉याची सविस्तर माहिती दिली आहे
      👉व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      👉चॅनल सबस्क्राईब करा🌻🙏
      ruclips.net/video/Fv6ojAIrLJU/видео.html

  • @LaxmikantGawale1990
    @LaxmikantGawale1990 3 года назад +1

    Fertilizer schedule nahi sangitle bhau tu spray cha schedule sangitla tu....

    • @drakte2716
      @drakte2716 3 года назад

      #तूर लागवड २०२१ संपूर्ण नियोजन🌻
      👉जिरायती व बागायती जमीनीसाठी आहे वाण निवडा?
      👉पेरणी कालावधी? औषध फवारणी?
      👉याची सविस्तर माहिती दिली आहे
      👉व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      👉चॅनल सबस्क्राईब करा🌻🙏
      ruclips.net/video/Fv6ojAIrLJU/видео.html

  • @suryakantkirde2580
    @suryakantkirde2580 3 года назад

    2 एकर क्षेत्रावर चारू टाकायची आहे,मी पहिल्यांदा प्रयोग करत आहे,मार्गदर्शन करा

    • @govardhanumale5374
      @govardhanumale5374 3 года назад

      2 महिने झाले आहेत तर मंग चालतील का शेडे खुळंन

  • @AnjaliRasal_08
    @AnjaliRasal_08 4 года назад

    सर माझ्या तुरीचे अंतर 3.5 फूट आहे तरीपण 3 वेळा शेंडे khudayache का ?

    • @drakte2716
      @drakte2716 3 года назад

      #तूर लागवड २०२१ संपूर्ण नियोजन🌻
      👉जिरायती व बागायती जमीनीसाठी आहे वाण निवडा?
      👉पेरणी कालावधी? औषध फवारणी?
      👉याची सविस्तर माहिती दिली आहे
      👉व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      👉चॅनल सबस्क्राईब करा🌻🙏
      ruclips.net/video/Fv6ojAIrLJU/видео.html

  • @anirudhapatil4885
    @anirudhapatil4885 4 года назад

    Kadam brobar

  • @mhingankar2
    @mhingankar2 3 года назад

    Toor 3 महिन्यांची आहे. तिसरी खुडणी करायची आहे. पण तुरीला कळ्या येत आहेत... खुडनी करू की नको?

  • @aniketchaudhari5542
    @aniketchaudhari5542 4 года назад

    सर माझ्या तुरीला 40 दिवस झाले आता शेंडे खुडले तर चालेल का आणि नंतर तिच्यावर फवारा मारणे आवश्यक आहे का आणि कोणता plzz

    • @PrajyotGulhane
      @PrajyotGulhane 4 года назад

      Chalte but ata fkt 2 vela shende khulayche ata and ntr 25-30 divasane.
      Ani shende khodaychya aadhi fkt avdh tumchi tur mokli asayla havi manje soyabean sobt asel tr soyabean and tur chya tasatil gap ha minimum 1.5 foot asyla hava

    • @aniketchaudhari5542
      @aniketchaudhari5542 4 года назад

      @@PrajyotGulhane sir mi kapashi madhe tur lavaleli aahe aani 4 futacha pera aahe tr shende khudale tr chalel ka

    • @PrajyotGulhane
      @PrajyotGulhane 4 года назад

      @@aniketchaudhari5542 ekch no..

    • @PrajyotGulhane
      @PrajyotGulhane 4 года назад

      Mg bindast shende khoda kahich problem nhi...
      Fkt avdh kra
      1. Sadhya turich thod nirikshan kra manje kiti fandya alya sadhya ani kiti height zaliy.
      2. Samja fadya 3-4 asel tr aplyala jya fandya alya ahet tyache pn cutting karava lagel karan hi ji technique ahe yamule fadya la punha fadya yava te help krt..
      Manje 1 cutting 25-30 divanvar shende khodne
      2nd cutting 50-55 la
      Ani 3rd 65-75 la chalel...
      But kadhi kadhi he divas kami jast hotat tr tyamule kahich problem nhi 5 divas ikde tikde chalun jael.
      3. Smja sadhya condition la ji 2-3 fandya alya ahe tya jr 0.5 foot peksha jast asel tr aplyala tyachya pn fadya khodava lagel. Fadya khupch lahan asel tr tya ata nhi khodlya tri chalel tya mg 2nd round madhe khodava

    • @aniketchaudhari5542
      @aniketchaudhari5542 4 года назад

      @@PrajyotGulhane sir tumacha whatsapp number dya mi tumhala video pathavato

  • @prashantgore7614
    @prashantgore7614 4 года назад +2

    सर जर तुरीमध्ये आंतरपीक नसेल तर कापणीनंतर बुरशीनाशक घेणे गरजेचे आहे का
    Reply please

    • @S7.Sachinkale
      @S7.Sachinkale  4 года назад +2

      Ha kahi pn zal tri kapni kelya nantr burshi nashak ghene garjecha ahe

    • @studyofbiology7383
      @studyofbiology7383 4 года назад +1

      Karan shendi khodalya mule ji jhadala jakham jhali ahe tithe burashicha pradhurbav hoto

  • @mahadevmapari4076
    @mahadevmapari4076 4 года назад

    मी तूर 60 छाटणी केली तर चालेलका

  • @manikprabhubejgamwar3494
    @manikprabhubejgamwar3494 4 года назад +1

    सोयाबीन 4 ओळी 1 ओळ तूर असेल तर खुडनी करु शकतो का

  • @vinodghode2324
    @vinodghode2324 3 года назад

    Burshi nashk konte daayve

    • @drakte2716
      @drakte2716 3 года назад

      #तूर लागवड २०२१ संपूर्ण नियोजन🌻
      👉जिरायती व बागायती जमीनीसाठी आहे वाण निवडा?
      👉पेरणी कालावधी? औषध फवारणी?
      👉याची सविस्तर माहिती दिली आहे
      👉व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      👉चॅनल सबस्क्राईब करा🌻🙏
      ruclips.net/video/Fv6ojAIrLJU/видео.html

  • @RoyalNomadic
    @RoyalNomadic 3 года назад

    Bhau khatach niyojan sanga starting pasun

  • @jayhind9614
    @jayhind9614 4 года назад

    Bhau majhya turila 55 diwas jhale turiche shende khodu shakto ka

    • @PrajyotGulhane
      @PrajyotGulhane 4 года назад

      Ho pn ata fkt 2 vela... ani ata fkt ekch fandi nasel so jevdhya fandya alya astil tyache shendi khodavi lagel

  • @gurubalappagandage4017
    @gurubalappagandage4017 4 года назад

    Majhi tur atta 50divasachi jhaliy Shende phodu shakto ka

    • @drakte2716
      @drakte2716 3 года назад

      #तूर लागवड २०२१ संपूर्ण नियोजन🌻
      👉जिरायती व बागायती जमीनीसाठी आहे वाण निवडा?
      👉पेरणी कालावधी? औषध फवारणी?
      👉याची सविस्तर माहिती दिली आहे
      👉व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      👉चॅनल सबस्क्राईब करा🌻🙏
      ruclips.net/video/Fv6ojAIrLJU/видео.html

  • @surajramteke3245
    @surajramteke3245 4 года назад +1

    Bhau mi 50 diswane khudli ek da aata Kadhi kru

  • @ps759
    @ps759 4 года назад +1

    चॅनल चे subscriber वाढवण्यासाठी प्रयत्न करा पण सर्व काही विचार करून ,सर्व बाबी पडताळून सांगा.

    • @S7.Sachinkale
      @S7.Sachinkale  4 года назад

      An me swataha shetkari ahe..
      Tumchya analysis warun watat nhi tumhi sheti karta...
      Kas ahe je ethe matit rabto n tyala samjt an amhi tyach mati madhale dhekal ahot

    • @S7.Sachinkale
      @S7.Sachinkale  4 года назад

      An drinchin jamlyas kara asa salla dilay kaka...😛
      Baki tur me swataha khudali mazya shetat an results kay ahet baghayche asel tr tuza no. De mama

    • @S7.Sachinkale
      @S7.Sachinkale  4 года назад +1

      Me kadhich video made baki lokan sarkh subscribe kara subscribe kara 10 veles bomblat nhi

  • @navnathpund1670
    @navnathpund1670 4 года назад +1

    Thank

  • @dattatraymore2811
    @dattatraymore2811 6 месяцев назад

    कटिंग करायला मॅन पॉवर कुठे उपलब्ध होईल एखाद्या व्यक्तीचा फोन नंबर मिळेल का

  • @nitinumak1711
    @nitinumak1711 4 года назад +1

    माझी तुरीला एक महिना जास्त झाला आहे छाटणी करता येईल का?

  • @akshaysinganjude3830
    @akshaysinganjude3830 4 года назад

    M45 che praman kiti ghyave

    • @studyofbiology7383
      @studyofbiology7383 4 года назад

      30 gm per 12ltr of water power pump
      M 45 sobat ek amino acids asalele biostimulant ghyave branches karanya sathi

  • @vihanpandey1231
    @vihanpandey1231 4 года назад

    Okay 😁😁

  • @dhirajrathod5209
    @dhirajrathod5209 4 года назад +2

    💪

  • @ashokmaghade8998
    @ashokmaghade8998 4 года назад +1

    फुकट नाही दादा 3.4.वेळा फवारनी व खात द्यावे लागते ...

  • @ganeshdixit3892
    @ganeshdixit3892 4 года назад

    भुईमूग केली तर चालेल का

    • @drakte2716
      @drakte2716 3 года назад

      #तूर लागवड २०२१ संपूर्ण नियोजन🌻
      👉जिरायती व बागायती जमीनीसाठी आहे वाण निवडा?
      👉पेरणी कालावधी? औषध फवारणी?
      👉याची सविस्तर माहिती दिली आहे
      👉व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      👉चॅनल सबस्क्राईब करा🌻🙏
      ruclips.net/video/Fv6ojAIrLJU/видео.html

  • @AnjaliRasal_08
    @AnjaliRasal_08 4 года назад +1

    sir shende khudlyananter burshinashak kiti divasani karavi

    • @S7.Sachinkale
      @S7.Sachinkale  4 года назад +1

      Dusryanch diwshi bt 2 diwsanchya aat

  • @sakharammunjajikale7597
    @sakharammunjajikale7597 3 года назад

    Thnk

  • @शेतकरीमित्र-ष7ष

    शेंडेखुडणी यंत्र
    ruclips.net/video/yFAwo3RRiJM/видео.html

  • @maheshreddy4570
    @maheshreddy4570 4 года назад

    Thanks

  • @pravinsrisat9362
    @pravinsrisat9362 27 дней назад

    वेळोवेळी 😂म्हणजे कधी फवारणी करायची

  • @hussaindalwai2832
    @hussaindalwai2832 4 года назад +3

    भाऊ जर 30 दिवस होउन गेले असतील तर शेंडे खुडले तर चालेल का?

    • @S7.Sachinkale
      @S7.Sachinkale  4 года назад +2

      Ha chalel kahi prob nhi fakt sub pranches nhi gelya pahije

    • @maheshdhere9264
      @maheshdhere9264 4 года назад +1

      Sub pranches manje kay

  • @sandymorey6990
    @sandymorey6990 3 года назад +2

    20 quintal kashala thumbnail takal

    • @s.d.4351
      @s.d.4351 3 года назад

      Tyamule me unsubscribed kele...

  • @abhaychavan1517
    @abhaychavan1517 4 года назад +3

    माझी पण 3 एकर तूर आहे त्यावर काही झाडांना पानांना अळी ने बीळ केलं आहे तर त्यावर काय फवारू बर please sanga

    • @S7.Sachinkale
      @S7.Sachinkale  4 года назад

      Sadhya tr tyala gas poison+antar pravahi aali nashak lagel

    • @S7.Sachinkale
      @S7.Sachinkale  4 года назад

      Profenofos + cypermethrin

    • @abhaychavan1517
      @abhaychavan1517 4 года назад +1

      @@S7.Sachinkale thank you sir

    • @abhaychavan1517
      @abhaychavan1517 4 года назад +3

      माझा एक.प्रश्न होता मला साधारण मी झाडांमध्ये 3 फुटाच अंतर ठेवलं आहे मला एकरी किती उत्पादन साधारण होऊ शकत पहिल्या वेळेस केली आहे म्हणून विचारलं सर एकरी किती क्विंटल होऊ शकत तूर चांगली आहे

    • @S7.Sachinkale
      @S7.Sachinkale  4 года назад

      @@abhaychavan1517 dada sheti ha asa vyavsay ahe ki yaat aapn andaj nhi lavu shkt..pn changl niyojan rahila nd. 1.khat 2.pani 3.khudni 4.favarni time wR jr rahili n tr yekari 18qt hou shkte

  • @rohansontakke1353
    @rohansontakke1353 Месяц назад

    दादा 20 किंटल तूर एकरी अशक्य आहे दादा....

  • @kailaskadam4465
    @kailaskadam4465 4 года назад +2

    नमस्कार सचिन भाऊ,
    माझ्या तूर या पिकाला,८० दिवस झाले असून,पावसामुळे आणि वेळेअभावी मला एकही शेंडे खुडणी करता आली नाही,तर आता खुडनी केली तर चालेल का....???
    धन्यवाद

  • @dattatrayajarak8998
    @dattatrayajarak8998 3 года назад

    तूरितून उडिद आहे त्याला कोनति फवारणी करावी भाऊ सांगितले तर बरं होईल ❤️❤️👍🙏

  • @shubhamgurjakar6234
    @shubhamgurjakar6234 4 года назад +1

    भाऊ तूर फुलोऱ्यात आली की उभवते काय नियोजन करावे

  • @vaibhavpawar2455
    @vaibhavpawar2455 4 года назад +1

    Sir mi ner cha

  • @pramodnajardhane6492
    @pramodnajardhane6492 2 года назад

    Sachin Bahu neojan mobilevar patava

  • @rahulpatil3628
    @rahulpatil3628 4 года назад

    Price kay aahe

    • @drakte2716
      @drakte2716 3 года назад

      #तूर लागवड २०२१ संपूर्ण नियोजन🌻
      👉जिरायती व बागायती जमीनीसाठी आहे वाण निवडा?
      👉पेरणी कालावधी? औषध फवारणी?
      👉याची सविस्तर माहिती दिली आहे
      👉व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      👉चॅनल सबस्क्राईब करा🌻🙏
      ruclips.net/video/Fv6ojAIrLJU/видео.html

  • @bhujangmethe
    @bhujangmethe 4 года назад +1

    6 ओळी नंतर 1 ओळ तुर असेल तर खुडणी करू शकतो का? सोयाबीन तुरीला दाबून टाकणार नाही ना?

    • @PrajyotGulhane
      @PrajyotGulhane 4 года назад

      Soyabean and tur madhil gap kiti ahe?
      20 bott asel and tur dat asel tr shendi khodni kru naye karan tyacha tumhala hava tasa result nhi milnar
      Side ne gap 1 ye 1.5 foot asava and turiche tass pn mokale asave.. manje eka jagi 4-5 turiche zad nasave tyane shende khodyancha farsa result nhi milel

  • @prathmeshshinde7536
    @prathmeshshinde7536 4 года назад +1

    Please quick reply sir

  • @ps759
    @ps759 4 года назад

    सर्व गोष्टींची ड्रीचीग करता येत नसते.थोड analysis करून मार्गदर्शन करा.

    • @S7.Sachinkale
      @S7.Sachinkale  4 года назад

      Amhi karto analysis tumhi karun bagha..
      Nahi tr ek veles ya ekde samjel

  • @shrikanttelrandhe656
    @shrikanttelrandhe656 2 года назад

    Ware golu

  • @vinaykathole5449
    @vinaykathole5449 3 года назад +1

    एक नंबर खोटा आहे हा

  • @avinashjadhav1841
    @avinashjadhav1841 3 года назад

    तुरडाळीच्या व्यवसाय सुरू करायचा आहे काही मदत होईल का. Contact number plz

  • @ramnathshanbhag1779
    @ramnathshanbhag1779 4 года назад

    I would like to inform all our farmer friends that there is Go Kripa Amritam Culture developed by Gopalbhai Sutariya of Bansi Gir Gaushala Ahmedabad. It has 60+ bacterias in it and has been Lab Tested. It is distributed FREE to the farmers kindly check the person who is distributing in your State.It has benefited more than 60,000 farmers so far.It reduces the cost for the farmers by 80/85% no need to buy any Urea DAP Pesticides Chemicals just Desi gaay ka Gobar Gau Mutra and this Amritam.You can watch Gopalbhai Sutariya Bansi Gir Gaushala RUclips channel for farmers responses.In Maharashtra Annasaheb Jagtap of Disha Sendriya sheti RUclips channel uses it.You can ask from him

  • @haribhade74
    @haribhade74 4 года назад

    bhau tu tar tik tok war pn hota

  • @ujjainrajput9079
    @ujjainrajput9079 4 года назад +3

    भावा तू तर tiktok वर पण होता.... 😁

  • @balajitidke2305
    @balajitidke2305 4 года назад

    Thank you 🙏

    • @drakte2716
      @drakte2716 3 года назад

      #तूर लागवड २०२१ संपूर्ण नियोजन🌻
      👉जिरायती व बागायती जमीनीसाठी आहे वाण निवडा?
      👉पेरणी कालावधी? औषध फवारणी?
      👉याची सविस्तर माहिती दिली आहे
      👉व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      👉चॅनल सबस्क्राईब करा🌻🙏
      ruclips.net/video/Fv6ojAIrLJU/видео.html

  • @vinayaktak4648
    @vinayaktak4648 4 года назад

    आम्ही आमच्या शेतामध्ये तुरीचे शेंडे खुडणे अग्रीपॉवर च्या यंत्राने केली आहे तरी आपण व्हिडिओ बघून ही व्यवस्थित केली आहे का हे सांगावे व्हिडिओ आवडल्यास चायनल लाईक व सबस्क्राईब करा
    ruclips.net/video/FmCGOiWrn7c/видео.html