काय विचारताय बागी फुल होते आता फुल्ल कुठे आहे श्रीकांत रूपांतर झाले हे दिसत असूनही पुढा विचारतायफुले कुठे आहेत काय मुलाखत लागवडीची आंतरपिके पुढे शेत केव्हा रिकामी होईल असे काही प्रश्न विचारले गेले पाहिजे
कितीबी ... प्रयत्न केल्याने तरी तरी दहा किंटल एकरी च्या वर जात नाही . जास्ती पाण्यात म्हणजे फ्लावरीग च्या टायमाला पाणी पडलतर तूर जमत नाही . अन बरेच😢😢😢😢😢 सर्वात मोठ शेंगेत अळी अवस्था अंडी असतांना कव्हर झाली तर बर नाहीतर फक्त पाला येतो .
खूप छान माहिती दिली भाऊ
छान आहे भाऊ, माहिती चांगली दिली आहे धन्यवाद माऊली
congratulations information
jay shri gajanan mauli
Nice Dada
चांगल्या प्रकारचे उत्पन्न आहे गेल्या वर्षी मी पण केले आहे मी पण एक चांगल्या प्रकारे उत्पन्न काढलेला आहे
Kay bhav geli hoti
शेतकरी भाऊचा प्लॉट खूपच छान आहे माहिती पण छानदिली धन्यवाद
धन्यवाद भैय्या
Nice
Uttam narwade
खूप छान माहिती दिली
nice bhau 🙏🏻
कोणती व्हरायटी आहे
Bindok aha ahami
Ho na 😂😂😂😂😂
Sachin❤❤❤❤
भाऊ नवीन व्हिडिओ अपलोड का करत नाहीत😢
drinching konti v kevha keli please sanga.
काय विचारताय बागी फुल होते आता फुल्ल कुठे आहे श्रीकांत रूपांतर झाले हे दिसत असूनही पुढा विचारतायफुले कुठे आहेत काय मुलाखत लागवडीची आंतरपिके पुढे शेत केव्हा रिकामी होईल असे काही प्रश्न विचारले गेले पाहिजे
किती मिली वापरायचे प्रति pump
Lai divas zale bhau
बियाणे कोठे मिळेल
Toor average kasa lagala actually
खत कोणते द्यावे
Rabbi la tur jmte ka
Lagwad kadhi keli
एका.शेगेत.सहा.दाणे.पाहिजे
ब्बियाने कुठे मिळेल
Kuthun.boltay bhau
Jat conti aahe te saga
Shrtkaryancha no. Det chala
Sir khota sangu naka
Pleasename seeds. Give me
Tur name ky
शेतकरी कॉन्टॅक्ट नंबर भेटलं का
लय 100% खोटे शेतकऱ्यांना फसवणूक करु नका लय पाप लागेल दादा
Dada ekda yeun bagha
Akri 20 kivntl shky nahi Dada
कितीबी ... प्रयत्न केल्याने तरी तरी दहा किंटल एकरी च्या वर जात नाही . जास्ती पाण्यात म्हणजे फ्लावरीग च्या टायमाला पाणी पडलतर तूर जमत नाही . अन बरेच😢😢😢😢😢
सर्वात मोठ शेंगेत अळी अवस्था अंडी असतांना कव्हर झाली तर बर नाहीतर फक्त पाला येतो .
Pactrabutazol परत घेण्याच कारण काय....!!!!
भाऊ शेतकऱ्या चां मो no dya
Sir tumacha no dya
Please khoti mahiti dau naka
20 kintal jast watate .
अजून तूर हिरवीच आहे तर एकरी २० क्विंटल आताच कसेकाय कळले?
फेका मारतात
Anadaj bhau 😂😂😂😂😂
@@prashantswami5192 कोणाचा अंदाज? स्वतः शेतकऱ्याचा? हिरवं असतं तेव्हा तसचं वाटतं . वाळलं की इत्तूसं होतं . अन् अंदाज विमानानं दिल्लीचा जातो नेहमीच .
40 kwintal sangat hai 😂😂 gham ghalun kam kartat tyana 10 kwentlchya var gel nay re 😂😂
Tur 12 chya vr javlpas ashky ,20 tr kadhich honar nahi baki faltu bakvas
कमित कमी...अअंदा सांगावा,प्रसीद्धीसाठी लोक
अवास्तव ऊत्पन्न,फूगवून सांगतात..
Mobile no.?
गलन खूप झाली 20 पोते नाही😅😅😅😅
Pagal aha ka
Shetakri ch number send kra
बियाणे मिळेल का मोबाईल नंबर ध्या
Sachin kale sir apla contact number send kara plz
Sir tumcha whatsapp no send kar na plz
फोन नंबर देणे
कोणती व्हरायटी आहे