तुकडे बंदी कायदा रद्द ?? औरंगाबाद उच्च न्यायालयाने १२.०७.२०२१ रोजी परिपत्रक रद्द केले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 462

  • @sambhajitippe9604
    @sambhajitippe9604 Год назад +4

    सर खुप छान व खरी माहिती संगीतली धन्यवाद

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Год назад +3

    कायदा कायदा आणि कायदा हा समजणे अवघड आहे जर तर व अपवाद या मुळे व्यक्ती परेशान होतो खूप छान माहिती दिली सर थोडे फार चांगली माहिती समोर आली आहे

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад +3

      अनेक कायदे आहेत जमिनीसाठी.. त्यापेक्षा जास्त सरकारी आदेश, अधिसूचना ज्या की सर्वसामान्य नागरिकांना आवाक्या बाहेर.. एका कायद्यात दुरुस्ती केली दुसर्‍या कायदा अडचण येते अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.. सरकार पातळीवर प्रश्न सोडविण्यासाठी उदासीनता आहे.. त्यामूळे अडचणी येत आहेत.
      येणाऱ्या काळात काही अपेक्षित बदल होतील

    • @namdeokangane4143
      @namdeokangane4143 Год назад

      THANKS. SIR. GOOD. NEWS. AAHE. SIR.

    • @maanishgajewar784
      @maanishgajewar784 6 месяцев назад

      ​@@Adv.GaneshRKadam आपल्या प्रयत्नांना मानाचा मुजरा.

  • @DDhomeopathy
    @DDhomeopathy Год назад +6

    जमिनिचे सरकारी दर कमी करण्याची गरज आहे
    गरीबांना खूप नुकसान होते

    • @tulsiawari2647
      @tulsiawari2647 11 месяцев назад

      Mi plat 2011 la getla n a ahe 1500sqfeet ahe taya madhe 150 sqfeet mi ghetla tyachi viki hot nahi to patiya aheka

  • @dnyanobasadawarte1600
    @dnyanobasadawarte1600 8 месяцев назад

    Very nice and useful Information. Thank you sir.

  • @ramdhangund368
    @ramdhangund368 2 года назад +4

    चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद साहेब आणि आपल्या लातूर जिल्ह्यासाठी किती गुंठे पर्यंत ची मर्यादा आहे

  • @shahidenterprises-kx7eu
    @shahidenterprises-kx7eu Год назад +1

    Sir R zon ahet sarkari mojni ahet pcmc chi abhipray nivashi ahet tar 2guntha che kharedi khat hoin ka sangave

  • @Kasim921
    @Kasim921 Год назад +1

    Thanks very Much Sir nice information / video

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Год назад

    फारच समजदारपणे माहिती दिली

  • @bhauraopawade8316
    @bhauraopawade8316 2 года назад +1

    Sir aapan je mhanat te barobar ahe. NA / TP Naslelya plot chi ek te Don tin lakh gheun registrar registry NAGPUR GRAMIN Mdhe laun det ahe . Mag ya var karvahi ka bar hot nahi. Media vale chup ka bar ahet .

    • @bhauraopawade8316
      @bhauraopawade8316 2 года назад

      Sadhya paristhit madhym kinwa garib lolkana plot ghenya vichar kela tar registry office madhe registry hot nahi ase sangtat . Ya var rajkiya lok chup ka bar ahet .

  • @ashokkandhare5770
    @ashokkandhare5770 Год назад +1

    Thanks sir, very important information thank you so much sir.

  • @nitasuryawanshi3311
    @nitasuryawanshi3311 2 года назад +1

    Khup chan explain karun sangital🙏

  • @rammagar2260
    @rammagar2260 3 месяца назад

    गुंटेवारी मुळे आमचे 6,25000 रु अडकून पडले आहे सर याचा वरती काही माहिती भेटेल काय आमची रजेती होत नाही सर अमी खूप परेशन आहे आमचे पॆसे अडकून पडले 🙏

  • @g.b.rohile23
    @g.b.rohile23 3 месяца назад

    तहसील N A आहे पण खरेदी विक्री होत नाही पुढे काय करायचे? मार्ग सांगा.

  • @sandhyaDandge-z8m
    @sandhyaDandge-z8m Год назад +1

    Hi sir mi mumbai la rahte. Pan maz maher अमरावती gilla ahe. तर् गावी अर्धा gunta chi खरेदी honar ka.ghar bandhnya sati. 🙏

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  11 месяцев назад

      गट जमीन खरेदीखत होत असेल तर..ग्रामपंचायत 8 उतारा जोडून खरेदीखत होईल..खरेदीखत मध्ये गट उल्लेख करून घ्या

  • @shivajiatyalkar4993
    @shivajiatyalkar4993 Год назад

    अतिशय छान माहीती दिलीत

  • @SnlSur
    @SnlSur Год назад +1

    Sir , NA kelele nastana layout karun 11 gunthe chi combine kharedi khat kele tar te kayedeshir hote ka aani 7/12 nond karata yeile ka

  • @rzpmothijui_PMSHRIMulekhand38
    @rzpmothijui_PMSHRIMulekhand38 Год назад +1

    खरंच खूप छान माहिती....रायगड व नवीमुंबई क्षेत्रात किती गुंठ्यापर्यत खरेदी करू शकतो.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      नवीन प्रमाणभूत क्षेत्र राजपत्र आले.. त्यानुसार बागायत 10 गुंठे व जिरायत 20 गुंठे

  • @vinayakyeole5086
    @vinayakyeole5086 Год назад

    Khup chan mahiti aahe sir Thanks... Mla Pmrda aria madhil vikas zaleya jamini var Pmrda cha mark delite zala tya mude property card kade varg kela ahe parantu City sarve vibhaga kadun ya babat applications pending thevle asun tya babat marg darshan karave hi vinanti....

  • @rajendragaikwad590
    @rajendragaikwad590 3 месяца назад

    माझ्या भाऊंच्या नावावर जमीन आहे मी सखाभाऊआहेतरीआमचे वाटप पत्र होईल का 7/12 पाच गुंठे 10 गुंठे 20 गुंठे अशी आहेत यामध्ये आनेवारी लागेल का

  • @bhausahebshinde5506
    @bhausahebshinde5506 Год назад +1

    Vakil saheb pahile grampanchyet na nakasha deun je registration zalele ahet tyache registration resale punha karta yete ka te valid hote ka te na ofice ne na ka dile te regular karave

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      पूर्वी पासून ग्राम पंचायात नकाशे म्हणजे बेकायदेशीर दस्त आहेत पूर्वी पैसे घेऊन नोंदणी झल्या आहेत .. सध्या resale सुद्धा होत नाहीत ..गुंठेवारी करून घ्या होईल

  • @aditishelar2895
    @aditishelar2895 Год назад +1

    सर माझी अडीच गुंठे जमीन आहे विक्री करता येईल का?

  • @WalmikSonawane-qc8jb
    @WalmikSonawane-qc8jb Год назад +1

    Kharedi khata mdhe ...kharedi denar vyaktila olkhato, ashi sahi talathi duyyamnibandhka samor Karu shakto Kay?...

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад +1

      व्यक्ति म्हणून करू शकतो...तलाठी म्हणून नाही करता येत

    • @WalmikSonawane-qc8jb
      @WalmikSonawane-qc8jb Год назад

      @@Adv.GaneshRKadam thank you sir...talathi tyach sajja madhae tyavelela sevet hota , jevha kharedi zali tya veles

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      @WalmikSonawane-qc8jb तेच सरकारी अधिकारी म्हणून नाही करू शकत...वैयक्तिक व्यक्ति म्हणून करू शकतो

    • @WalmikSonawane-qc8jb
      @WalmikSonawane-qc8jb Год назад

      @@Adv.GaneshRKadam thank you sir...talathi tyach sajja madhae tyavelela sevet hota , jevha kharedi zali tya veles

    • @WalmikSonawane-qc8jb
      @WalmikSonawane-qc8jb Год назад

      @@Adv.GaneshRKadam ok. Abhari ahe sir🙏

  • @SakahariBhakad
    @SakahariBhakad 7 месяцев назад

    बिगर शेती 20गुंठे असलेली 10/१० गुंठे वाटप करता येते का? माहिती द्या

  • @laxmansake2609
    @laxmansake2609 Год назад +1

    Important information is very good

  • @annapatil6225
    @annapatil6225 Год назад +1

    सर, १-१९ गुंठे पर्यंत जे आजपर्यंत नोंदणीकृत खरेदी खत झालेले आहेत 2020 साली पुर्वीचे दस्त सर्व नोंदी ७/१२ सदरी करून सर्व जनतेला न्याय व हक्क देण्यासाठी प्रयत्न करावेत

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      १० गुंठे पर्यंत नोंदणी होतील ..प्रमाणभूत क्षेत्र बदल केलेलं आहेत त्याप्रमाणे

  • @gurunathsambre3170
    @gurunathsambre3170 Год назад +1

    सर 17 गुंठे जागा आहे मोजणी क नकाशा आहे,तो स्वतंत्र भूमापन क्रमांक आहे खरेदीखत करता येईल का
    ठाणे जिल्हा

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      मोजणी क प्रत अणि स्वतंत्र गट असेल तर खरेदीखत होईल..

  • @gurupatole222
    @gurupatole222 Год назад +1

    सर माझी 2 गुंठे तहसील NA जागा टेंभुर्णी येथे आहे.पण स्वतंत्र उतारा नाही तर विक्री करता येईल का

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      NA land..तुकडे बंदी नियम लागत नाही

  • @rameshwarsusar7585
    @rameshwarsusar7585 Год назад +1

    सर मी औरंगाबाद जिल्हा माझी चार गुंठे जमीन व विहीरीत चार आणे हिस्सा आहे तो विक्री करु शकतो का

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      शेजारी विक्री करू शकता..तुकडे जोड़ करू शकता

  • @sidheshwardevkar4938
    @sidheshwardevkar4938 Год назад +1

    सर मी घेतलेल्या प्लाटची पाच सहा वेळा खरेदी विक्री झाली आहे मी सहावा खरेदी दार आहे वेळोवेळी रजिस्टरी करतांना त्याचे चलन भरलेले आहेत तरी पण आम्हाला खरेदी च्या २५ टक्के रक्कम भरून घ्यावी अशी तलाठी कडून आम्हाला पत्रक काढून दिले आहे हे कसे काय मार्ग दर्शन करावे

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      सदर नोटिस या तुकडे बंदी कायदा अंतर्गत आहे..भरून घ्या रेग्युलर होऊन जाऊन तुकडा...पुढे खरेदीखत करता येईल

  • @narayanpanchal7137
    @narayanpanchal7137 Год назад

    Khup chan mahiti sir

  • @govindsarjane8455
    @govindsarjane8455 2 года назад +2

    गावठाणाले लागुन असलेल्या जमीनीचे बाबतीत शासन निर्णय सांगा

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 года назад

      पुढील विडोओ मध्ये सांगेल नक्की ...बऱ्याच लोकांना गावठाण बद्दल गैरसमज आहे

    • @vijayjagdale6018
      @vijayjagdale6018 2 года назад

      राम राम सर
      मी दोन गुठे शहरालगत गावठाण मध्ये साठे खत करून घेऊ शकतो काय एक नाते नातेवाईक विक्री करण्यास तयार आहे मी त्याला काही पैसे पण दिले आहेत.
      कृपया मार्गदर्शन करा सर...

  • @mohankamble9710
    @mohankamble9710 Год назад +1

    VERY VERY NICE

  • @ratnaprabhadixit502
    @ratnaprabhadixit502 11 месяцев назад +1

    सर,मी 1994 साली 2 गुनठे plot खरेदी केला आहे, Registry फक्त आहे . परंतू सदर जागा ही कुलातीलGPA आधारे जागा खरेदीखत झाले आहे . हे माहित नव्हते की सदर जमीन हीं कुलाची आहे हे मला कलाले तेही 2010 साली. तर आतां काय करिवे लागेल,

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  11 месяцев назад

      काहीच फरक पडत नाही...ताबा कायम टेवा...कुलमुखत्यारपत्र आधारे खरेदी होऊन आपल नाव लागेल आहे काहीच अडचण नाही...kul कोणते आहे..साध् का sanrakshit आहे पाहून घ्या..poklisth असेल तहसीलदार कडून कमी करून घ्या

  • @chalubhange2871
    @chalubhange2871 11 месяцев назад

    Sir mi arada gunte jamin gheun room bhandhali ahe ata mala vikayachi ahe tar kay karave lagel

  • @atulpawar6227
    @atulpawar6227 Год назад +1

    Sir mi sthekhat registrar Karu shakto ka

  • @pralhadnalgire9973
    @pralhadnalgire9973 Год назад

    सर,गुंटेवारी झालेला प्लाट ज्याचा आकार 1200 स्काँवायर फुटाचाआहे त्या पैकी 600 स्काँयर फुटाचे दस्त नोंदणी करता येते का?मार्गदर्शन ध्यावे विनंती आहे.

  • @madneashok
    @madneashok 2 года назад +1

    Very good explanation about topic 👍

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 Год назад +1

    सर आठ गुंठे जमीन आहे,ती चा सातबारावर आई व दोन सज्ञान मुले यांच्या नावावर आहे,जुन्नर तालुक्याती ग्रामीण गावात आहे,मला ती खरेदी करायची आहे,मी भुमीहीन आहे,व घर बांधण्या साठी हवी आहे,याचा तुकडेबंदी मुळे रजिस्ट्रेशन व खरेदीखत यांच्यावर काही अडचण येऊ शकते का ?, कृपया मार्गदर्शन गरजेचे आहे,काही परर्याय असेल का ? आपला मो.न.मिळेल का ?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад +1

      खरेदी खत होत असेल स्थानिक वकील चौकशी करून घ्या

  • @keshavchavan8015
    @keshavchavan8015 Год назад

    Bhava bhavat vatani karayachi zalys gatachi fod karata yeilka? Ki jalamuche jaminicha area pramanit area paksha kami yeil.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      प्रमाणभूत क्षेत्र पेक्षा कमी क्षेत्र असेल तर नाही होणार

  • @ShaikhSahab-MH
    @ShaikhSahab-MH Год назад +1

    Sir me advocate aahe apla number bhetu shakto ka....

  • @dhananjaysarkale7032
    @dhananjaysarkale7032 Год назад

    सर नमस्कार
    सर ग्रामपंचायत मधील एक दाखला दिल्यामुळेच आमचा दोन गुंठे चा दस्तऐवज खरेदी झाली व ग्रामपंचायत मध्ये 8अ ला नाव नोद झाली.
    व मी तीच जागा विकत आहे तर सगळे जण म्हणतात की प्लॉट हा गुंठे वारी आहे.
    खरेदी बंद आहे.
    नावावर होत नाही 7/12 नाव तुमचं नाही
    गुंठे वारी जागेचे नियम होतील त्या वेळी खरेदी करु
    मग आता सर यावर काय उपाय असेल कृपया सांगा.धन्यवाद

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      आता ग्रामपंचायत दाखला जोडून विक्री करा.. गावठाण आहे असे दाखवा

  • @babasojagtap1128
    @babasojagtap1128 Год назад +1

    खूप छान माहीती.

    • @kale-fx9ew
      @kale-fx9ew Год назад

      सर आम्ही दोन गुंठे जागा घेतली आहे पण

    • @kale-fx9ew
      @kale-fx9ew Год назад

      सर आम्हाला घर बांधता येणार

    • @kale-fx9ew
      @kale-fx9ew Год назад

      त्याच्यासाठी काय करावे लागेल

    • @kale-fx9ew
      @kale-fx9ew Год назад

      कशी सुरुवात करायची

  • @marutishinde9725
    @marutishinde9725 Год назад

    गट एक आहे. म्हणून बांधकाम परवानगी मंजूरी मिळाली नाही. मार्ग दर्शन सांगावे.

  • @ShashikantNevarekar-b5q
    @ShashikantNevarekar-b5q 11 месяцев назад +1

    मी 2017 स*** तीन गुंठ्याच्या जमिनीच्या व्यवहार अपूर्ण अवस्थेत आहे त्याचा व्यवहार आता होऊ शकतो का

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  11 месяцев назад

      खरेदी खत नोंदणी केले असेल..खरेदी करावी लागेल.. 2017 असेल प्रमाणे 25%नजराणा भरून तुकडे बंदी कायदा अंतर्गत..ऑर्डर घ्या खरेदीखत होईल

  • @bapuraojagadale1809
    @bapuraojagadale1809 Год назад

    सर, मी शिदेवाडी ता.माळशिरस जि. सोलापूर येथे 5 गुंठे क्षेञ व्यवसायासाठी घेतले आहे . त्याची ईशार पावती नोटरायझड केली आहे दि 15/12/2022 या तारखेला तर खरेदी खत होईल का?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      नाही होणार साध्या तरी

  • @किसनठेंगडे-ट8न
    @किसनठेंगडे-ट8न 2 года назад +2

    सर आमची घरे रोड मंदे गेली आहे सोलापूर धुळे रोड मंदे तर गावालगत एक एकर मंदे पूर्ण प्लॉटिंग पडली 1000 स्केअर फुटचा प्लॉट आहे तर आम्ही ती रजिस्ट्री कशी करू शकतो सर कळवा

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 года назад

      तुमचे प्लॉट NA असतिल तर.. खरेदी होईल सहज... जर NA नसतील तर.. तुमचे घरे रोड मध्ये गेलेले आहेत तेंव्हा जिल्हाधिकारी सुद्धा सदर प्लॉट्स पडून अलोट करतातच... तुमचे नेमके काय अडचण आहे.. स्थानिक वकील दाखवून घ्या

  • @snehaljibhakate3382
    @snehaljibhakate3382 Год назад

    Nagpur gramin madhe sheti chi 20r chi nav nondni hoyil ka

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      स्थानिक प्रमाणभूत क्षेत्र प्रमाणे खरेदी असेल तर होईल.. प्रमाणभूत क्षेत्र किती आहे माहिती करून घ्या

  • @sandiprajput4913
    @sandiprajput4913 Год назад

    Sir mala vihiri sathi 2/4gunthe jaga ghyaychi ahe tar ti mi collector/prant officer chya permission ne kharedi karut shakto ka ?

  • @kishorgavhane322
    @kishorgavhane322 Год назад

    Raigad Tal: Tala, mouje, Salshet yethe 1,1gntheche 250plot vikle gele aahet tar yababat aple mat dyeu shakal kay sir, mag kharidi kkhata sathi kay karav sir ? Aaple margdarshan kara sir
    ?

  • @sureshdudhate2909
    @sureshdudhate2909 Год назад

    वकील साहेब माझ्याकडे एन ए 42 चा प्लॉट परभणी ब्राह्मणगाव ग्रामपंचायत हद्दीत आहे मला तो विक्री करायचा आहे विक्री करण्यासाठी रजिस्ट्री ऑफिस रजिस्ट्री पुढच्याला करून देण्यास मनाई करत आहे कृपया काय करावे जरा कळवा माझ्याकडे माझ्याकडे एन ए 42 ची रजिस्ट्री आहे तुम्हाला शॉप वर पाठवू का मार्ग सांगा कृपया

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      na असेल तर काहीच अडचण नाही --मला पेपर पटवा चेक करतो

  • @NONAME-hp6gv
    @NONAME-hp6gv Год назад

    krushi na vikas zone madhil 3228 Sq.feet kshektrache kharedi khat zale aahe, 7/12 extract va land records kadoon mojani karoon k-patrak nakasha milala aahe. NA karata yeil kay. plot paud Pune district tahsil chya akhtyarit aahe.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      NA karayala काहीच अडचण नाही...स्थानिक तलाठी चोकशी 200 गावठाण हद्दीत असेल तर CTS कार्ड भेटले नवीन GR प्रमाणे NA गरज नाही पडणार कदाचित ...

  • @sandipnalawade6589
    @sandipnalawade6589 2 года назад +2

    Sir
    Good information

  • @baliramjadhav7012
    @baliramjadhav7012 10 месяцев назад

    मी तीन गुंठे जमीन घेऊन घर बांधले आहे खरेदीखत होईल का माझे घर गांमपंचायतला नमुना 8 ला नोंद आहे माग॔दरोशन करावे

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  9 месяцев назад

      स्थानिक SRO चौकशी करा

  • @rushikeshgodase4150
    @rushikeshgodase4150 Год назад +1

    Sir TukdeBandi kayda Radd hou shakel ka?? Personally tumhala kay vattay??? Khup Samnya Manasana yacha problem hotoy.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      रद्द नाही होणार _सरकार बदल करू शकते

    • @rushikeshgodase4150
      @rushikeshgodase4150 Год назад

      @@Adv.GaneshRKadam Vegla 7/12 utara. Pahilyasarkha ashe kahi changes hotil ka??

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 Год назад +1

    सर आपणास संपर्क करायचा असेल तर कसा होईल.संपूर्ण पुणे जिल्ह्यात तुकडे करणे बंद आहेत का?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      पुण्यात चालू आहेत पैसे घेऊन
      9923904981

  • @vijaybochare4591
    @vijaybochare4591 Год назад

    Lyeaaut plot jar 3200 fut aahe tar tyamadhun ardha plot vikayla sub division aavshyak aahe Kay?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      नवीन नियमाप्रमाणे गरजेचे आहे

  • @sandhyaDandge-z8m
    @sandhyaDandge-z8m Год назад +1

    अर्धा gunta chi kharedi hoto ka.

  • @babanethape1533
    @babanethape1533 Год назад

    माझ्या नावे गट नंबर चुकिचा असल्या चौतिस गुठे नोंद झाली तर आता मला माझ्या वाट्याला सतरा‌ व‌ पुतण्या नावे सतरा अशी नेद‌ केली तर मला सेपरेट आठ अ मिळु ‌शकतो का

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      नवीन प्रमाणभूत क्षेत्र बागायत असेल तर होईल
      राजपत्र
      drive.google.com/file/d/1XuiP_QUNNDJ7thJB8bzQtGl9An1YrtBp/view?usp=sharing

  • @ananddevgude
    @ananddevgude Год назад

    Pramanbhut क्षेत्र 20 गुंठे आहे तर14 गूंठे जमिन घेऊन शेतीसाठी वापर करता येईल का

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      बागायत १० व जिरायत 20 खरेदी करू शकता

  • @prashantdoiphode5810
    @prashantdoiphode5810 Год назад

    Sir मी 3 gunte jaga 2016 खरेदी केली आहे ति jaga माज्या patnichy navavar आहे सातबारावर सुद्धा nav आहे तर मला tukde bandi niyam lahu sakto काय

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      7/12 तुमच्या नावावर असेल तर.. काहीच अडचण नाही निवांत रहा. पूर्वी ज्यांचे खरेदीखत झाले आहेत ते रद्द करून शकत नाही तुमचे नाव उतरा तयार आहे काहीच अडचण नाही

    • @prashantdoiphode5810
      @prashantdoiphode5810 Год назад

      Thanku sie

  • @rajukhandare5816
    @rajukhandare5816 Год назад

    सर माझ्या आई च्या नावे घर कुल आले आहे परंतु आई च्या नावे जागा नाही पन सुनेच्या नवे जागा आहे तर नगर परिषद अधिकारी घरकुल देण्यास नकार आहे तरी आम्ही काय करावे व आम्हांला पर्याय सांगावा हि नम्र विनंती सर

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      अधिकाऱ्या रीत्सात्र अर्ज द्या एकत्र कुठुंब आहे असे सांगा ..एकत्रित कुठूम्बाची मिळकत कुणाच्याही नावे असतील तरी एकत्रित समजली जाते .....नाहीतर ट्रान्स्करावी लागेल

  • @payalkamble2558
    @payalkamble2558 2 года назад +1

    Sir maze gharache nond register dustawarun grampachayat madhay gharachi nond karun ghetale ahe pan satbarwar nond laganasathi kay karwe lagel please reply...

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 года назад

      तलाठी कार्यालयात अर्ज द्या नोद करण्यासाठी ...ग्रामपंचायत नोंद फक्त कर वसूल करण्यासाठी असेत तर 7/१२ नोंद मालकी' हक्कासाठी असते

  • @SanjayPatil-cx6fh
    @SanjayPatil-cx6fh Год назад

    नमस्कार सर,
    माझ्या वडिलांनी १९८६-१९८७ या दरम्यान पावणेदोन मुळात ती जमीन दीड गुंठेच आहे. नवीन शर्तीची जमीन गाव पातळीवर पाच व दहा रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेतली आहे.
    सदर जमीन मालकाने सदर जमीन नावावर करण्यासाठी दिरंगाई केली आहे. याबाबत काय करता येईल व ही जमीन तुकडेबंदीमध्ये येते का? कोल्हापूर जिल्हा येथील चंदगड तालुका येथील ही जमीन आहे.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      सदर क्षेत्र घरासाठी वापर असेल.. ग्रामपंचायत नोंद करा.. ओपन प्लॉट असेल तर ताबा ठेवा.. ताबा महत्वाचा आहे. ताबा दाखविण्या साठी तसे रेकॉर्ड तयार करा.. मूळ मालक तयार होत नसेल तर कोर्ट मार्फत जाऊ शकता.. स्थानिक वकील सल्ला घेऊन पुढे जा

  • @denisfernandes6390
    @denisfernandes6390 2 года назад +2

    4.5 gunthe NA plot ahe, layout private ahe. Tyamadhun 1.5 guntha plot vikat gheu shakto ka? Please, please reply.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 года назад +2

      NA प्लॉट कायेदिशीर खरेदी विक्री करता येते , पन NA मध्ये तुम्हाला private Layout खरेदी करता येणार नाही कायेदेशीर... वकिलांना कागदपत्र दाखवा सल्ला घेऊन व्यवहार करा

    • @TRADE-Aditya
      @TRADE-Aditya 2 года назад

      @@Adv.GaneshRKadam maza plot tahsil na ahe 1 guntha . Tyaver bangla ahe pn mla kharedi khat karta yeu nhi rahile plz mahiti dya sir

  • @dineshkharatkharatdinesh1209
    @dineshkharatkharatdinesh1209 Год назад +1

    सर मि जोगेश्वरी ता. गंगापूर जि. संभाजीनगर येथे 600sqf चा एन 44 चा प्लॉट घेतला आहे तर त्याची खरेदी होईल का?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      NA खरेदी खात होईल खीच अडचण नाही

  • @kaiyyummulla2145
    @kaiyyummulla2145 Год назад +1

    Sir,
    Mazi 5.5 gunthe binsheti plot sell karta yeto ka

    • @aniljadhav4730
      @aniljadhav4730 Год назад

      Very NICE

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      तुकडे बंदी कायदा विरुद्ध होईल पण स्थानिक नोंदणी कार्यालय करत असेल पहा

  • @SirajKhansarguroh
    @SirajKhansarguroh Год назад

    Sir MI guhagr pewe madhya 35 gunty warkes Jamin kharidi Kelis ahye Matra. Circle NY nondescript namanjur Kelis ahye Shera dila ahye tukdy Bandi kyda cha bhang hot ahye Matra ha sontra tukda ahye Ata Navin g r pharmacy nondescript manjur karun Geeta yeal kay index 2 madhya Purna tukda kharidi Kela ahye

  • @laxmanmore2925
    @laxmanmore2925 Год назад

    Mi 10 gunthe chi jaga ghetali aahe, ghar bandhale she,zade lavali aahat, boring lavali aahe, 13 varse maza taba aahe, mala hi jaga maze navavar karyla kay karave lagel

  • @manoharshahane122
    @manoharshahane122 Год назад

    नगर पालिकेच्या हद्दीत १ गुठांची रजि. आहे व ७/१२ ला नाेंद आहे. आशा जमीनीची, १३/३/२३ च्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णया नुसार आता रजि. करता येईल का?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      अजून sty ऑर्डर आहे.. त्यावर 13 मे समजेल

  • @DattatrayDhere-vp4ct
    @DattatrayDhere-vp4ct Год назад

    सर.मी.जमीनी.मदील.2.गुंटे.जागा.घेतली.आहे.माज्या.नावावर.पहीली.जमीन.नाही.सर.मी.कशी.खरदी.करायची.राहन्यासाठी.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      कुठूम बातील कोणी असेर्ल तर घेत येईल

  • @omkaarawad177
    @omkaarawad177 2 года назад +3

    Nice information

  • @golurathod895
    @golurathod895 Год назад

    Sir virisadhi 1guntha ghetal ahe kadhi chalu honar

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      नोटरी दस्त करून...तलाठी कडून त्याच गट इतर अधिकारात नोंद करून घ्या..विहीर साठी म्हणून..खरेदीखत दस्त नाही झाला तरी चालेल

  • @rajushejwal6032
    @rajushejwal6032 2 года назад +1

    सर,नमस्कार मी 2021 मधे पुण्यात ग्रामपंचायत हद्वित अर्धा गुंठा जागा घेतली आहे,त्यांनी आम्हाला पाॅवर आँफ अटेनी व साठे खत करून दिलेले आहे!सर माझे त्या जागेवर आता बांधकाम करतो आहे,सर भविप्यात काही धोका आहे का?किंवा त्याला रीतसर कसे करता येईल तेवढे सांगावे मी खुप परेशान आहे मी एक सामान्य व्यत्ती आहे सर!!

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 года назад

      साठे खत व कुलमुखत्यारपत्र आधारे जेंव्हा खरेदी चालू होईल तेंव्हा तुम्हाला खरेदी करता येईल.. बांधकाम करा लाइट बिल टैक्स पावती ग्रामपंचायत 8 उतारा नाव लावून घ्या.. पर्यन्त करा खरेदीखत होत का ते

  • @santoshthakur6569
    @santoshthakur6569 6 месяцев назад

    मला तुम्हाला फोन करायचा होता तुमची फी किती लागेल

  • @apurvadabholkar9654
    @apurvadabholkar9654 2 года назад +2

    Sir, Ratnagiri Guhagar येथे 4.50 गुंठे जागेत 1500 sq ft ghar bandle aahe सादर तुकदा तुकडेबंदी व तुकदेजोड कायद्याच्या विरुद्ध आहे असा शेरा इतर अधिकार कुल, खंड यामध्ये नोंदविला आहे कृपया याचा अर्थ समजावून सांगावा ही विनंती अपूर्वा दाभोळकर

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 года назад

      प्रमाणभूत क्षेत्र पेक्षा कमी क्षेत्र खरेदी असेल तर असा शेरा टाकतात.. जेंव्हा NA होईल तेव्हा सदर इतर अधिकारातील शेरा कमी करता येईल व तुमचे नवा वहिवाट दार म्हणून नोंद होईल... नवा 7/12 extracts लागला आहे. काळजी करू नका.

  • @pundlikkharat153
    @pundlikkharat153 Год назад +1

    बांधकाम झालेल्या व न.प.च्या हद्दीत असलेल्या घराची रजिष्ट्री कार्यालयात रजिस्ट्रेशन होऊ शकते का?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад +1

      संबधित स्थानिक नोंदणी कार्यालय चौकशी करा.. अधिकार्‍यांनी केले तर होईल .. कायदेशीर मान्यता नाही

  • @hajratmujawar-s8h
    @hajratmujawar-s8h Год назад

    Sir Namaste Maza agodarcha 1 gunta ahe nantar tala lagun ardha guntha ghetla ahe 2/12/2000 roji100₹ che bondwar kararpatra kele ahe agodarcha 1 gunta kharedi houn NA zale ahe purn did guntamadhe bandkam kele ahhe mahapalika yene sati arja kela Parantu jaga ardagunta peksha Kami mhanjech thodi jaga aslamule gunthewari pramanpatra deta yet nahi ASE sangitle sir yabaddal salla Aani mobail no milava hi Winanti sir🙏

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      तुमच्या सागण्यावरून आपला क्षेत्र २ गुंठे आहे... अर्ध्या गुंठा NA करून नका _ पूर्वी १ गुंठा वाढीव १ गुंठा असे revised NA ओर्डर घ्या _9923904981

    • @hajratmujawar-s8h
      @hajratmujawar-s8h Год назад

      @@Adv.GaneshRKadam Thank you Sir 🙏

  • @vijaynemade3692
    @vijaynemade3692 2 года назад +1

    सर आम्ही आमच्या शेतातील साठ आरचा तुकडा विकला आहे परंतु त्या तील तीन आर आम्हाला लागुन आहे तर तीन आर आम्ही खरेदी करू शकतो का❓ तसेच आमच्या शेताचे सडक मुळे दोन भाग झाले आहे.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 года назад

      क्षेत्र लागून असेल तर ते विकत घेता येईल.. नोंदणी नाही झाली तर जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल

  • @Jijakiran
    @Jijakiran Год назад +1

    Sir देवस्थान इनामी जमिनी बद्दल माहिती सांगा plz

  • @ajijmanjardekar8359
    @ajijmanjardekar8359 Год назад

    There are so many plots which are not yet register though the boundaries are exessive populated. There is no space to stay people in that village what to do.

  • @ashwinijagtap371
    @ashwinijagtap371 2 года назад

    Khup important mahiti sangeetali sir,
    Sir amhi grampachayat haddit 15/13.33 M chya plot madhun, 15/7 M plot vikat ghetla kharedi khat zale ahe parantu 7/12 la nav lagat nahi, kharedi khat houn 1 varsh houn gele.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 года назад +1

      खरेदीखत नोंदणी झाल्यावर.. फेरफार करण्यासाठी तलाठी फेरफार नाकारण्याचा अधिकार नाही पण.. तुकडे बंदी विरुद्ध व्यवहार म्हणून इतर अधिकार फेरफार घेऊन नोंद करता येते.. तस तलाठी यांच्याकडे अर्ज करून फेरफार नोंदणी अर्ज द्या

    • @ashwinijagtap371
      @ashwinijagtap371 2 года назад

      @@Adv.GaneshRKadam thank you

    • @adv.pravinshinde3551
      @adv.pravinshinde3551 2 года назад

      1varshachya var jr khatedi khat krun nond kryachi asel tr tahasildar chya parvangine nond hote arj kara tahasildar kade

    • @meenashete7307
      @meenashete7307 Год назад

      Shop vikat ghetana ..ek cheq baherchya mansachya navane dila ahe .bulderla ...ashi ek pavti ahe.ani bakichya 3 pavtya cash ..tar shopmadhe to partner hota ka ? Kiva bhavishyat to malki hakka dakhwu shakto ka

  • @DhananjayLiveGaming
    @DhananjayLiveGaming Год назад

    सर, गट नंबर. २० ही ९१ गुंठे जिरायत जमिन आम्हा ५ भावांची समान वाटणीने १८.२० गुंठे प्रमाणे तलाठी दप्तरी नोंद आहे. तसा ७/१२ व ८/अ प्रत्येकाचा सेप्रेट आहे. मला माझ्या वडीलांच्या दवाखाना खर्चासाठी १८.२० मध्ये तुकडा न पाडता संपूर्ण १८.२० गुंठे माझ्या या क्षेत्रात नसलेल्या मावस बहिणी ला खरेदीच द्यायची आहे. तुकडा बंदी कायद्यानुसार जिरायत जमिन २० गुंठे च्या खाली असलेस खरेदी होत नाही असे नोंदणी कार्यालयातून सांगितले जात आहे. माझा प्रश्न एवढाच आहे, माझे एकूण क्षेत्रच १८.२० गुंठे आहे आणि त्यात तुकडा न पाडता मला खरेदी द्यायचे आहे मग खरेदी खत व्हायला पाहिजे की नाही ? इकडे वडिलांचा जिवन मरणाचा प्रश्न आहे . ही जमीन विकून येणाऱ्या पैशातून दवाखाना केला तरच वडीलांची जगण्याची शास्वती आहे. तुकडा न पाडता मला माझा जेवढा आहे तेवढा संपूर्ण हिस्सा विकायला तुकडा बंदी कायदा सांगून व्यवहार थांबवायची आवश्यकता आहे का ? यातून माझ्या वडिलांचे बरेवाईट झाल्यास त्याला जवाबदार कोण ?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      तुमची अडचण आहे तेंव्हा खरेदीखत होने गरजेचे आहे पण कायदेशीर अडचण दाखवून करत नसतील... महाराष्ट्र मध्ये सर्च ठिकाणी अधिकारी पैसे 1 गुंठा पण खरेदीखत करत आहेत.. तुमचे क्षेत्र स्वतंत्र असेल 7/12 उतारा तर खरेदीखत करायला काहीच अडचण नाही.. तरीही करत नसतील प्रांत परवानगी घ्यावी लागेल.. तोपर्यंत तुम्ही साठे खत कुलमुखत्यारपत्र करून घ्या समोर अडचण येणार नाही... 9923904981 कॉल करा मी मदत करता माझ्या कडून शक्य ते

  • @ratanbhangre5415
    @ratanbhangre5415 Год назад

    Sir pune Thergoan madhe 1996 che kharethikhath ahe index 2 ahe sathbara nonth kaleli nahi kay karav label Talati none karnyasati jaminichi attachi the kimtichi 1/4 bharayla Sangtat sir Mala ty bharta yet nahi dusara paryay asel tar sanga ple

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      कायदेशीर 25% दंड भरून तुकडे प्रमाणित करता येतात _पन NA जमीन केली तर _तुकदेबंदी लागू होणार नाही_ अकृषक करून घ्या तिकडे कमी खर्च येइल

  • @sanjaynabage2208
    @sanjaynabage2208 Год назад +1

    सर 3000 चौरस फुटाचे प्लॉट आहे त्यामध्ये 2 मालक आहेत सातबारा वर सामाईक क्षेत्र असे उल्लेख आहे तो प्लॉट ते 2 मालक विक्री करत आहेत घेणारे पण 2 मालक आहेत पण रजिस्ट्री दोघांच्या नावाने होत नाही एकत्रित होत आहे . भविष्यात एखाद्या मालकाला विक्री करावयाचे असेल तर तो विक्री करता येते का

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      एकत्रित खरेदी घ्या दस्ता दोघांच्या क्षेत्र चतुसीमा उल्लेख करून घ्या हवे कुलमुखत्यारपत्र पत्र करून दोघे एकमेकांना पॉवर द्या ज्यामुळे भविष्यात एकट्याला विक्री करत येईल

    • @sanjaynabage2208
      @sanjaynabage2208 Год назад

      मार्गदर्शन केल्या बद्दल आपले खुप खुप धन्यवाद सर

  • @yashwantgaikwad1480
    @yashwantgaikwad1480 Год назад

    Thanks sir🙏

  • @gorakhnathdeore9136
    @gorakhnathdeore9136 Год назад

    आमची पाच मजली बिल्डिंग झालेली माझा फ्लॅट नंबर 404 श्रेया फ्लॅट चे पेपर कसे बनवायचे त्याची नोंद कशी याची माहिती द्या प्लीज

  • @sunitakasar5551
    @sunitakasar5551 2 года назад

    🙏सर, मी नगरपालिका हद्दीतील जागाचे साठे खत केले सव्वा गुठां , पंढरपूर, तर तुकडा बंदी मुळे खरेदी होत नाही तर त्यावर उपाय सांगा ,

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 года назад

      गुंठेवारी करून घ्या मग खरेदी खात होईल

  • @NageshJadhav
    @NageshJadhav 2 года назад +2

    Beed sathi maryada kiti aahe sir

  • @MMJotkar
    @MMJotkar Год назад

    शेतजमिनीचा गट 80 गुंठे चां आहे आणि एकाच मालकाचे आहे. त्यातील कमीत कमी किती शेतजमिनीची खरेदी कायदेशीर पणे होवू शकते. कोल्हापूर ग्रामीण मध्ये.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      नवीन प्रमणे 20 कोरडवाहू साठी -

  • @madhukars3843
    @madhukars3843 Год назад

    साहेब १९४७नंतर तुकडे बंदी कायदा लागू असतांना तुकडा जमीन तलाठी सर्कल जबाब नोंद करून जमीन नावे कशा प्रकारे झाले आहे. ती जमीन महसूल कायदा मध्ये येते काय त्या तुकडा जमीनीवर हरकत घेता येते का

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      तुकडे दस्त नुसार नोंद करून इतर अधिकारात नाव नोंदणी करावी व कलम ९ त्यांना बाजारभाव 25% दंड वसूल करण्याची तरदूत आहे पान सदर महसूल अधिकारी पैसे घेऊन नोंद कलेल्या आहेत_तक्रार नोंदवू शकता _मालकीहक्क काजेदार यांच्या कडे राहणार

  • @SadashivKulthe
    @SadashivKulthe 2 года назад +1

    Nice information 👍

  • @ushapatil6424
    @ushapatil6424 Год назад

    नमस्कार सर,
    माझा कोकणात 765/square meters चा (80000 sq.feet) N.A . plot आहे.त्यात मी 750+750असे दुमजली घर एका बाजूस बांधले आहे. माझ्या कडे 7/12 चा उतारा,plotचा let out वगैरे सर्व कागद पत्र आहेत.मला आता घर बांधलेला भाग साधारण 4 गुंठे घरासहीत विकायचा आहे.व उरलेला 3.5 गुंठे जमीन मला माझ्या साठी ठेवायची आहे.तर हा व्यवहार कायदेशीर होईल ना? कृपया मला मार्गदर्शन करा.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      ७६५ एकत्रित NA आहे तर खरेदी -विक्री करताना sub-layout मागतील _स्थानिक नोंदणी चौकशी करा सध्या बऱ्यापैकी खरेदीखत नोंदणी चालू आहे _होईल _कायदेशीर म्हटले सब-लेआउट मंजूर करून घ्या लागेल_

  • @santoshkharat4407
    @santoshkharat4407 Год назад

    सर, माझा पुण्यात 500 sq ft प्लॉट आहे आणि त्यावर 3 मजली बांधकाम आहे, मला जागा व बांधकाम विकायचे आहे तर त्याचे खरेदी खत होऊ शकते का?आणि प्लॉट गुंठेवारी आहे आणि बांधकाम अनाधिकृत आहे, कृपया मला यावर उपाय सांगावा

  • @manojrameshpatilpatil3898
    @manojrameshpatilpatil3898 Год назад

    Sir Mi Aik Setkary Aahe & mi Mazhya
    31 guntha Jage Madhun Mi 25 Guntha
    Jaga Wikli Pan Sir Tichyaewarti Bhat Seti
    He Pikpani Aahe Mhanun Rajistraition
    Karayla Problem Yeto Tar Sir Mi Kay karu
    Please Replay.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      उर्वरित क्षेत्र तुकदेबंदी नुसार --अडथळा येणार..स्थानिक SRO पहा करून दिले तर

  • @bhausahebshinde5506
    @bhausahebshinde5506 Год назад

    Vakil saheb jar ekhadya Holder ne purvich grampanchayat layout nakkasha dakhal Karun 44chaNalayout kela ahe tar tyache Registration plot che karta yene kaydeshir ahe ka kivakartayete ka please Explain detailed

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      सरकारी नियम सांगतो.. गावठाण हद्दीतील घर अणि बांधकाम खरेदी विक्री करू शकता.. तसेच शेतातील घर NA 44 परवानगीशिवाय अकृषक वापर व बांधकाम करू शकता.. तुमचा 44 NA आहे याचा काहीच दस्तावेज नाही.. व ही उपाययोजना फक्त शेतीसाठी दिलेल्या आहेत..

  • @SamGarad
    @SamGarad 2 года назад +1

    2 gunthyacha agriculture plot 2 vyaktichya nave karu shakto ka aata ?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 года назад

      घेणारे शेजारी असतील किंवा जिल्हाधिकारी परवानगी असेल तर करता येईल ,,,,

  • @akashdalvi3055
    @akashdalvi3055 2 года назад +2

    2000 sq feet N A plot ahe. Tyamdil mi 1500 get ahe but naksha nahi tymaule kharedila problem yenar kharedi hot nhi as adhikari mhnat ahet. Plz guide sir

  • @deepmalamhaske2570
    @deepmalamhaske2570 2 года назад +1

    Grampanchayat non NA asel tar tith flat gheu shakato ka?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 года назад

      मी अगोदर सांगितल आहे.. ग्रामपंचायतीच्या हद्दीत NA नसेल व बांधकाम परवाना नसेल तर फ्लॅट घेऊ नका.. एकतर त्याचे खरेदीखत होणार नाही अणि दुसरे स्वस्त मिळतोय यामुळे तुम्ही टोकन देऊन बसाल... शक्य असेल तर NA लेआऊट sanction फ्लॅट घ्या.. लोण कमी दरात भेटेल

  • @karan.b7471
    @karan.b7471 2 года назад +2

    Sir'
    नाशिक शहरामधे महानगर पालिका हद्दी मधे जर 1 गुंठा NA Plot असेल तर त्याची खरेदी करने शक्य असेल का..? व प्लॉट नावावर होणार का...?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 года назад +2

      NA प्लॉट खरेदी चालू आहे अणि तुमच नाव 7 /12 extract लागेल

  • @skkillergaming4412
    @skkillergaming4412 Год назад

    सर माझी 6आर जमीन माझ्या नावे आहे आणि त्याच गटात त्याच जमिनीला लगतच आजून 8 आर जमीन खरेदी केली परन्तु रजीष्ट्री ऑफिस करण्यास टाळाटाळ करीत आहे

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Год назад

      तुकडे बंदी कायदा तुकडे पडण्याची बंदी करतो.. तुकडे जोड़ झाले पाहिजे..