महेंद्र डोळस ची माहिती त्याच्या गावच्या पेक्षा त्याच्या मामाच्या गावचे लोग जास्त देतील. म्हणून एकदा बेर्डेवाडी, प्रभानवल्ली, ता. लांजा येथे त्याच्या मामाच्या गावाला जाऊन या.
रिषभ भावा माहिती दिलीस त्याबद्दल धन्यवाद... कोणताही गुन्हेगार हा त्याच्या परिस्थिती मुळे गुन्हा करतो... Positive negative बाजू आहेच त्यामागे असो.... अशीच मेहनत कर अजून चॅनेल साठी....🎉🎉🎉
तुझ्यामुळे मन्या सुर्वे माया डोळस यांचं मूळ कुठे आहे ही माहिती आणि मेन म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे पण घर कोट मध्ये आहे हे अजून आम्हाला माहिती नव्हतं ती माहिती तुझ्यामुळे मिळाली धन्यवाद 🙏🙏
किती छान माहिती दिलीस खूप छान तुझे कौतून करावे तेवढे कमी खूप लोकांना याचा फायदा होईल आणि तरुण पिढी ने तुझ्या कडून एक गोष्ट शिकली पाहिजे विशेष करून ज्यांना RUclips vlogging करायची आहे त्यांना खूप फायदा होईल खूप छान असाच गुंडाच गाव दाखवत रहा त्यांची माहिती देत रहा
ह्या माणसांमुळे बरीच निष्पाप लोकांचा बळी गेला आहे ह्यांचा इतिहासाची तरूण मुलांना आवश्यकता नाही कोकणातील जवळच्या बाजारपेठत भैय्यांनी गुजराती मारवाडी लोक कोकणात कशा साठी आले आहेत ते सांगा कोकणकर लवकरच जागे व्हा वेळ निघून जाईल
भावा, एक व्हिडिओ रत्नागिरीमधील पावस गावातल्या वृद्धाश्रमावरसुद्धा बनव. तुला ज्येष्ठ नागरिकांचे अाशीर्वाद मिळतील. त्यांना सध्या अार्थिक मदतीची खूप गरज अाहे. तुझ्या एखाद्या व्हिडिओमुळे त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. बघ जमलं तर. पत्ता - अनसूया अानंदी महिला वृद्धाश्रम, पावस रत्नागिरी. अगदी तुझ्या गावाशेजारीच अाहे. वृद्धांच्या अाशीर्वादामुळे तुझं लग्न लवकर होईल यांत शंका नाही.
भावा तुझ्यामुळे माहिती मिळालीआणि जेवढे पण मोठी डॉन झाले ते कोकणातले आहेत
शेवटी माती खाल्ली सर्वांनी है... विसरू नकोस.
मी पण सावंतवाडी चा आहे.
ते डॉन बनले हि गौरवाची गोष्ट नाई आहे.
@@killersawant Dr Babasaheb Ambedkar
Rani Laxmi Bai
Bajirao Peshwa aani sarv Peshwe
Lata Mangeshkar
Sachin Tendulkar
Hye sarv pan kokani 💥🔥🔥aahet
ani NARAYAN RAO RANE SAHEB
Thanyacha asli don ganya sawant only
@@siddhantsawant5717 kombadi chor Rane 🤣🤣 ky bolatho aahe tu ?Tula tari mahit aahe ka yz 😅
महेंद्र डोळस ची माहिती त्याच्या गावच्या पेक्षा त्याच्या मामाच्या गावचे लोग जास्त देतील. म्हणून एकदा बेर्डेवाडी, प्रभानवल्ली, ता. लांजा येथे त्याच्या मामाच्या गावाला जाऊन या.
दाऊद दुसरा तीसरा कोनी नसून खरा दाऊद शरद प... हाच आहे. वेळ आली कि भोगनार, हि भारत भूमी आहे. जय हिंद
रिषभ भावा माहिती दिलीस त्याबद्दल धन्यवाद... कोणताही गुन्हेगार हा त्याच्या परिस्थिती मुळे गुन्हा करतो... Positive negative बाजू आहेच त्यामागे असो.... अशीच मेहनत कर अजून चॅनेल साठी....🎉🎉🎉
कोकण madhe लोक साधी पण नडला तर टॉप चे don
फारच छान माहिती दिली, आता पोत्यात भाटकर बद्दल पण माहिती vlog वर देणे, आभारी आहे.
तुझ्यामुळे खूप छान माहिती मिळाली.
सगळ्या हिंदू मराठी पोरांचे एन्काऊंटर झाले मात्र दाऊद चे का एन्काऊंटर झाले नाही याबाबत शरद पवारच जबाबदार
दाऊद योग्य वेळेत देश सोडून पळाला म्हणून वाचला नाहीतर तो पण करीम लाला ची पठाण गँग किंवा इन्स्पेक्टर दिलीप सोमण च्या हातून एन्काऊंटर मध्ये मेला असता.
अशोक जोशी हे मालवण चे होते... खुप मोठं नाव आहे मुंबई Underworld मधल त्यांच्यावर पण एक बनव
कोकणात बरेच त्या वेळेला गँग मधले हद्दपार झालेले आज गावी आहेत , बहुधा म्हातारे झालेत कीवा हयात नाहीत......
तुझ्या मुळे आम्हाला हि माहिती समजली.
तुझ्यामुळे मन्या सुर्वे माया डोळस यांचं मूळ कुठे आहे ही माहिती आणि मेन म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे पण घर कोट मध्ये आहे हे अजून आम्हाला माहिती नव्हतं ती माहिती तुझ्यामुळे मिळाली धन्यवाद 🙏🙏
Mahiti detana anmol ase prabodhan pan kele .. khupach sunder.tya baddal dhanyawad bhava..I am from MH 08 Ratnagiri
Chan Maheti Deli
Bhari Blog 👌
Sunder Gaav
भावा अतिशय छान माहिती दिलीस, आता गिरगाव मधील सुनील सावंत उर्फ सावंत्या याची माहिती संकलित करून दयावी.
अतिशय खतरनाक आणि सनकी माणुस माया डोळस
सलाम आहे तुझ्या मेहनतीला मित्रा ❤️
पवार दाऊत दोघे मिळून ऐक मराठी माणसा ला संपवलं
पवार स्वतः एक नंबरचा भडव्या आहे त्याला भंडारी माणसं नाही आवडत
दादा.छान.माहीती. सांगतो.आवडले.जय.शिवराय
भावा,गँगस्टर!अनिल,परब,वर-व्हिडिओ, बनव, हेसुद्धा, कोकणात,ले,आहे,
Don sample ata kokan pan samplay ata ky rahill nahi ani thevll suddha nahi sarw naimonishan mitll gell
he sagale gangsstar Girni sampa nantar ( 1982) nirman zale
शाम शिशुपाल प्रतीक्षा नगर च माहिती द्या ना भाऊ
माय भाई च जोडीदार होते ते ☝️🙏🌷☘️
Maya dolas chi mahiti ghetlis aamchya gavatil ....mastach ekdam
माहिती दिल्या बद्दल धन्यवा🎉❤द भावा
किती छान माहिती दिलीस खूप छान तुझे कौतून करावे तेवढे कमी खूप लोकांना याचा फायदा होईल आणि तरुण पिढी ने तुझ्या कडून एक गोष्ट शिकली पाहिजे विशेष करून ज्यांना RUclips vlogging करायची आहे त्यांना खूप फायदा होईल खूप छान
असाच गुंडाच गाव दाखवत रहा त्यांची माहिती देत रहा
तुझे विचार खूप चांगले आहेत.
Chhan vlog
Good informative
Great
Dawood ch pn Ghar dakhav
❤वा अती छान संदेश दिला आणी खरा संदेश दिला
You are good in explains ... but it is more good if you speak hindi language ❤ it will mor helpfull for more people to understand
खूप सुंदर माहिती
त्याचे मित्रही फार खतरनाक होते होत्या वाडकर त्याची सुपारी दाऊतने ऐ ऐ खान याला दिली होती
माझ्या वेरवली गावचा माया डोळस
Tu संगितलीली माहिती 90 टक्के बरोबर आहे माझ्या माहितप्रमाणे
माणूस चांगला होता वाईट संगतीने बरबाद झाला
ह्या माणसांमुळे बरीच निष्पाप लोकांचा बळी गेला आहे ह्यांचा इतिहासाची तरूण मुलांना आवश्यकता नाही कोकणातील जवळच्या बाजारपेठत भैय्यांनी गुजराती मारवाडी लोक कोकणात कशा साठी आले आहेत ते सांगा कोकणकर लवकरच जागे व्हा वेळ निघून जाईल
I wating dauod s vlog bro keep it up 🎉
Mangya kaka be like ... All previous don are my relatives and I know them 😅
Great news about maya dodas
रिषभ छान माहिती नवीन पिढीसाठी
Dada mumbai Ch ghar dakhav nA Manya Surve Aani Maya dholas Ch ❤
Itkya lahan vayat AAPLE HE DHAIRY👈🏻Khrech, vakhvnya sarkhe👌🏼.
Nice vedio keep it up bro
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👌👌👌👌👍👍👍
Khup chhan mahiti dili hrushbh
त्याचा भाऊ सुरेश बद्दल सुध्दा थोडी माहिती द्या.
Bhari ❤
Dawood cha pn kokanatala ahe bhava…khed mumke
Bhava rahid solkar kokan ratna series kartoy .....
Dawud pan koknatlach tyacyavar pan video banav bhava ..
Thank you bro
Mala Manya surve nchya gf. Vidhya baddal mahiti hawi aahe Manya surve chya melyanantr ky zala tich vidya ch
Mast mahiti dili movie bagitli hoti ata khari mahiti aikala mast vatal
Lokhandwala swati building kaa video banao
Ata dawood kaskar chi mahiti kadh, tho pan konkani ch aahe
जुने दिवस आठवतात ❤❤❤❤
Bhava ya video cha title Inglish madhe thev video la million vews yetil .. Like - Maya Dolas Ka Gaon Ka ghar
Mast ❤❤❤
Todankar kaka pan don hote
सुंदर व्हिडिओ
bhava yavrun ek lkshat aal ki aaple don aaplya mansana help krayche aani vait lokana te vait hote ❤
Jodila 5 - 50 lok gheun koni hi khatarnak don hou shakto pan ekta bhetla tr tyacha maj pn jagich utravla jato
सुनील सांत, मन्या कुळकर्णी हे त्याचे मित्र.
Sunder vdo
Todankar Saheb..Don Bandya Aadiwrekar yancha baddal hi mahiti dene
Dada amch gaon sudha ratnagiri aahe
Manya Surve Ani maya dolas mitr hote ka
Are❤😂tu pan Maya Dolas ka
@@vishalthoke4310 hoy 😅
@@Maya_dolasmag tuja pan Lokhandvala karava lagel mitra
Nice bhau❤
2:54 ha ajoba manya sureve chya madhe hota ka ani ajun ek vichsrch ahe tula kadhi दाढी yet nhi ka please kar khup important questions ahe 👍👍
Ha fake vlog bnvto ekch manus 2 gavat ksa kay yenar
Mast vlog banavla
खर आहे
भावा, एक व्हिडिओ रत्नागिरीमधील पावस गावातल्या वृद्धाश्रमावरसुद्धा बनव. तुला ज्येष्ठ नागरिकांचे अाशीर्वाद मिळतील. त्यांना सध्या अार्थिक मदतीची खूप गरज अाहे. तुझ्या एखाद्या व्हिडिओमुळे त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. बघ जमलं तर.
पत्ता - अनसूया अानंदी महिला वृद्धाश्रम, पावस रत्नागिरी. अगदी तुझ्या गावाशेजारीच अाहे. वृद्धांच्या अाशीर्वादामुळे तुझं लग्न लवकर होईल यांत शंका नाही.
Yess nakkich bhai .👍
@@hRishabhtodankar देव बरे करो तुझे ❤❤ हे काम तू केलंस तर तुझी काळजी देव घेणार. तुला अायुष्यात कसलीही काळजी करायची गरज राहणार नाही.
Nice bhai
Vicky Deshmukh navi mubaie
Gangsatr cha video banava
Ashya veli bhava konala tari sobat gheun jaat ja.....😊😊
I like you bro
Asech don war series banwa Bhao
Rishab bhawa dawood ibrahim cha gawacha ghr aani tychi mahiti vr banaw
Shoot of lokdhwala Hindi move❤
Kokanatali pratha aahe ghar padayla aal ki koll kadhaychi astat
🔥🔥🔥👍🏻
मन्या सुर्वे पण कोकणी होते ना
भावा दुसरे video बनव
त्यांचे जुने फोटो वगैरे नाहीत का
माया डोळस यांचा इन्काऊंटर १६/११/१९९१ रोजी झाला.लोखंडवाला.
Haseen parkar la tumhi olakhta ka?
Bharpur changle changle gunhe kele😊😊😊😮
😂
घर दाखवण्याचे उद्दिष्ट काय?
Rahid Solkar dhakavto Kokan Ratna ani tu kay dhakavto ......congrats Dawood che Ghar pan dhakav 😅
भावा मी पन त्याच गावचा आहे❤
माया डोळस चे भाऊ बहीण वडील कुठे राहतात आणि काय करताता
भाव डॉक ला मया भाई च भाऊ राहतोय त्याला भेटुन ये भाव
❤❤❤❤
Kieran...walawalkar.. hota...
जितेंद्र डोळस हे माझगाव ला राहतात त्यांचे लहान बंधू मी घरी जाऊन आलोय त्यांच्या
भेट करून दयाल का तुम्ही अकोला वरुण bolto
@@atulkumarpattebahadur7280ho
नमस्कार, याचे कारण बेकारी, समाजाकडून चूकिचा गैरसमज, आणि मिळालेली वाईट संगत. मित्रांनो अशा गोष्टी टाळा. सर्व चांगले होईल.
Daud pan purngad madhala ahe.... ibrahim kasakar nav tyach
No chuk.
Daud khed taluka ratnagiri che ahet
दादा माहीती विचारताना ही डॉन मंडळी कशी दिसायची व त्यांचं व्यतिमत्व कसं होतं हे पण विचारत जा.. 🙏🏻
Bevda hota haa
dada dilip buva chi mahiti sang plz
Bhava sarvana cangli mahiti deun changle kam karto aahes.
😢 isli Don Dawud hi tha jo aptak zinda hai