डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुण्यात १० हजार किलो मिसळ तयार करण्यात आली.
HTML-код
- Опубликовано: 13 апр 2024
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरराष्ट्रीय शेफ विष्णू मनोहर यांनी पुण्यात १० हजार किलो मिसळ तयार केली.
१ लाख लोकांना पुरेसे होईल एवढी मिसळ तयार करण्यासाठी ४० डब्ये तेल, २ हजार किलो मटकी, ८०० किलो कांदा, २०० किलो आलं, २०० किलो लसूण, ७०० किलो मिसळ मसाला, २३ किलो मिठ, ५ हजार किलो फरसाण, २.५ लाख ब्रेड स्लाइस,
#ambadkarjayanti #food #pune #misalpav #misal #vishnumanohar #vishnumanoharrecipes #eaktamisal
बाबासाहेब यांचे जयंती निमित्त साधून विष्णू संरानी खुप सुंदर उपक्रम राबवले आहेत एकता मिसळ ला खुप खुप धन्यवाद 🙏
विष्णु सर आपला चांगला उपक्रम आहे धन्यवाद
विष्णु सर जयभिम -- very nice
विष्णु सर जयभिम अभिनंदन .❤❤
1 lakh bhavik nhi saheb 1 lakh anuyayi mhna
लयच भारी लय मोठी सेवा सुरू केली आहे धन्यवाद या सेवेला
तुम्ही लोक छान कमेंट का करत नाहि जर तुम्हाला जर आवडले नसेल तर वाईट कमेंट करू नका जय भीम खुप छान
Absolutely right👍👌
विष्णू मनोहर हे नाव,सनातनी हिंदू गौरांन्वित वाटतंय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Vishnu Manohar sir really Appreciate you. Thank you sir .❤🌹🙏
💙🙏जय भीम🙏💙 नमो बुद्धाय 💙🙏🙏 अशीच मिसळ महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात झाली पाहिजे 💙💙💙💙💙😍😊
नक्की
👍👍👍👍👍
अभिनंदन सर
The great विष्णू सर जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍 जयंती च्या आपणास लाख शुभेच्या
संकल्प चांगला आहे. असा संकल्प बौध्द लोकांनी विकक्षित करून दुसऱ्याना जगविण्याच्याची क्षमता निर्माण करा. दुसऱ्यांना नावे ठेवू नका. जयभीम.
🎉🎉Namo Buddhay Jay bhim Jay Savidan Nice upkram
Vishnu sir tumchya ya bhavay upkramabadal khup khup abhinandan sir tumchya sarkha yevda bhavay upkrama konihi karu shaknar nahi
Great Job... जय भीम 🙏🙏🙏
असे.कार्यकर्म.अन्नदान.करण्यासाठि.करावयाचे.असतात.अलिकडे.डि.जे.वर.नाचण्यासाठी..वेळ.घालवतात.हे.टाळणे.गरजेचे.आहे.चांगले.केले.अशीच.जयंती.साजरी.करा.अभिनंदन 8:46 डि.जे.वाजवणे.जेसिपि.मधुन.फुले.टाकणे.बंद.झाले.पाहिजे.गरिबांना.मदत.होने.गरजेचे..आहे.अजुनहि.आपल्या.देशाचि.वाईट.अवस्था.आहे.लोकांना.अन्न.निवारा.नाहि
Well done team. A Big Jai Bheem.
Baba saheb khup mhan ase karanti suray ahe Ani Aaj hi tanci mule anadan kartat kiti jati jati dharam che lok ana bhojan kar nar ala maap nhi eke Kali maze bhimrao ambedkar upasi hote ya Jaan sati dhny ahe dada tumhi Aaj ambedkar vadh divasa nimit aana dan kale jay bhim ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤🎉
प्रतेक गावा गावा मधे डीजे लाऊन नाचल्यापेक्षा हे खूप छान होईल आम्ही तर नाकीच करू 🎉🎉
नक्की असे उपक्रम राबविले गेले पाहिजेत
Vishnu sir khupach chhan jai bhim, jai shivrai jai maharashtra
सुपर 1 no.
Vishnuji we are happy for the great work done by you and your colleagues. It was a very nice gesture for the auspicious festival of Dr. Babasaheb Ambedkar jayanti. Jai Bhim 💙🙏 Namo Budhay 💙🙏
Vishnu sir yanchya recipe mi hamesha pahto👈🏻🙏from karnatka.
या उपक्रमाचे कल्पना मांडणारे सन्मान दिपकजी पायगुडे साहेब व सर्व लोकसेवा ,सहकारी यांचे खरोखर कौतुक
खुप छान ❤❤
Great Job
Nice work sir..
Good effort.
Kmbhau.tumhichan..upkram.kelay.dr.babasaheb.jayanti.dino.sampurn.maharastra.pahtoy.jaybhim...wardha...mah
Dr Babasaheb Ambedkar jayantilal keleli misal khup chhan banavli jai bhim 💐🌹 vishani manohar sir
Very nice..😊🙏🏻👏🏻👏🏻❤❤
Nice coverage.
Vishnu sir ko baut baut dhanyvad
Chaan upkram ahea
खूप छान
Namo.buddhay.jay.bhim.jay.savidhan.jay.bharat pune 👍👍👍🧡💙💚🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🧡💙💚👍👍👍
जय भीम 🙏💙🎉 अभिनंदन सर 🙏💐💐
धन्यवाद साहेब
जय भीम.🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
Very good 👍
Vishnu sir Hats off Jay Bhim 👍👍👍👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏
Very nice
Kotee. Kotee. Jai. Bhim. Namo. Budhaay. Sir. Ji. ❤
Congrates. Vishnuji. For. This. Great. Work❤❤❤😂😂
Jai Bhim 🎉
Khuip chaan saheb jaibhim
Kiti mehnat lagte ❤
नक्कीच
त्यांच्या जातीच्या लोकांनसाठी तो देवापेक्शा मोठा होता.हे कधीच वीसरू नकाच बंर ❤नमस्कार
बुद्धाचे विचार अखिल मानव जातीच्या उध्दरा साठी, कल्याणासाठी होते. आणि आहेत. बुद्ध एक विचारधारा आहे.जी समानता,बंधुता, न्याय आणि स्वतंत्र वर आधारित आहे. पण काँग्रेस-बीजेपी ची विचारधारा विषमतेवर आधारित आहे.
अरे मूर्ख माणसा जरा आदरार्थी शब्द वापर... एका संविधान कर्त्याविषयी बोलतोयस तू...ज्यावर संपूर्ण देशाचा कारभार चालतोय...याच भान ठेव..okay
ताई अजुन अभ्यास करा मंग तुम्हाला कालेल की तुमच्या सारख्या स्त्रिया साथि त्यानी काय केले ते
डोक्यामध्ये मेंदू आहे का, पावभाजी😂😂
aare bap re vishu manohar sahebana salute abb kay bhannat idia sponcerd by sanga
खूप छान 🙏🙏🙏
धन्यवाद
Good job,sir.
Thanks
👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🙏🙏🙏
जय भिम 💙💙💙💙
Jay Bhim Jay savidhan 💙💙💙
Jai bhim
जय भीम सर❤❤
🙏🙏🙏
Jay bhim
Survatipasun kay kay takale tyachi nave sanga.
14 april chya hardik shubhechya pune chya sarv lokana
Jai bhim❤❤❤❤❤
Sir
JJJJJ Jay Bhim🙏🙏🙏🙏🙏
sir jay bhim pan hi kdhi ghastat khi
Jay bhim sir nice
धन्यवाद
My best wishes for your channel nice view of Special Misal 10 000 kg making preparation on the occasion of 133 rd birth anniversary of Bharatratna DR Babasahab Ambadaker by reknowned chef Vishnu Manoherje very attractive event recipe is made on large scale ingraedients are used on large properation carefully and hygienically prepared required abou two lakhs butter pav or bread this food is eating by one lakh people my best wishes for this event .thanks
Thanks a lot
👍👍👍👍👍💙👑👑👑💙💙💙👑👑👑👑💙💙💙👑👑💙💙👑👑💙💙💙💙👑👑👑👍👍👍 nice work
Khar aahe vishuji na mi javlun olkhate.te serv lokansathi khup kartat.karan mi nagpurchi aahe mhanun mhante
डीजे लावून नाचण्यापेक्षा आम्ही सुद्धा पुढच्या जयंतीला आम्ही सुद्धा अन्नदानाचा उपक्रम राबवू.....
नक्कीच काळानुसार बदल अपेक्षित आहेत, समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे
yachya pekshya lokana varan Bhat poli bhajiche jevan File aste Tar bare zale aste
औचित्य?
एवढी मोठी कढई जुनी आहे की नवीन तैयार केली
कढई खुप आधी तयार करून घेतली आहे
Bhavik nka bolu ok
आम्ही भाविक नाही आहे अनुयायी आहे
आम्ही सर्व सनातनी हिंदू लोकांना हिंदू मंदिर मध्ये रावज भंडारा करतो रोज हजारो भाविकांना जेवण असते आमच्या मंदिरात येणार भाविक कोणी पण असो कोणत्या धर्मा च पण असो जेवण केलयाशिबव्य जाऊ नये हीच अपेक्षा असते तीच तुमची आहे भाऊ
मित्रा हा कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा विषय नाही. जो तो आपापल्या धर्माच्या किंवा जातीच्या आधारावर पुढे जात असतो. हि मिसळ 'एकता मिसळ' या नावाने केली आहे. माजी आमदार दिपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली आहे. महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन एकत्र रहावे, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि यासाठी पैसे सुद्धा गोळा केले जातात. हा एक सार्वजनिक उपक्रम आहे. संविधान निर्मात्याला आणि स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा फुलेंच्या विचारांना पुढे नेण्याचा.
त्यामुळे या एकता मिसळमध्ये मी हिंदू, मी मुसलमान, मी बौद्ध, मी पारशी, मी पंजाबी असे नसते. आम्ही सर्व ही संकल्पना आहे.
पुढच्या वर्षी नक्की ही एकता मिसळ खाण्यासाठी या, मित्रांना घेऊन या, एक चांगली संकल्पना आहे.
Pichle bar inhone ayodhya me mahaprasad banaya tha.so please inhe kuch n khe
Video mala avadala ahe
धन्यवाद
Your giving commentary like cricket 🏏 match....😢😢
Pipe lawun pani taka
एखाद्या देवाचा भंडारा ठेवल्यासारखं ठेवली मिसळ
Tu nk phu
भाविक हा अंधश्रध्दा मानणारा असतो. अनुयायी हा तत्वाला मानणारा असतो.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा या मध्ये खूप फरक आहे. पंढरपूराला दरवर्षी वारीत गेल्यावर एकदा तरी विठ्ठल भेटेल हि श्रद्धा आहे.
Are tula sahet ghetaleki nahi
Nit bagh kay ahe mishal ka tak bhadya
शिव्या का देता, योग्य नाही ते, आणि ती मिसळच आहे. ताक पण होत तिथे, पण हा व्हिडिओ मिसळ चा आहे
४० डब्ये तेल, २ हजार किलो मटकी, ८०० किलो कांदा, २०० किलो आलं, २०० किलो लसूण, ७०० किलो मिसळ मसाला... पण आरक्षण सोडणार नाही 😆😅🤣😄
भाविक नाही रे बाबा..
आरे पुतळा नाही स्मारक बोल तुला समजत नसेल तर कोणालातरी विचार
भाविक?,तो काय देव होता का? कशाला उदत्तिकरण पाहीजे?
तो काय बिनडोक माणसा
नुसता मिसळ खा आणि जा अभिवादनाचा काही देणे घेणे नाही, नाही का ?
Ho
बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून आलेल्या अनुयायांसाठी ही मिसळ तयार केली आहे. या ठिकाणी लाखो अनुयायी सकाळपासून लांबुन लांबुन येतात, त्यांच्या साठी
तू नुसताच मिसळ खाण्यासाठी गेला असशील म्हणून तुला तसे वाटत आहे. जे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जातात ते तुझ्यासारखे नसतात.
Tai Aamhi Abhivadanalach jaato khanyasathi nahi
Ani ti Misal me khalli nahi
Swabhimani aahot aamhi bhukkad nahi.
Bhakari peksha swabhimanala jast mahatva deto
तू प्रसाद खायला जा बाळा😅😅😅😅😅
भंडारा