chapati,Roti Making Machine in kolhapur कोल्हापूरमध्ये प्रथमच ८०% भाजलेल्या चपातीचा कारखाना RS 7

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 354

  • @RenuKhanolkar
    @RenuKhanolkar 6 месяцев назад +62

    हृषिकेश (दाद्या)खुप छान असा सेट उभा केलायस हॅट्स ऑफ तुला या उपक्रमा मुळे बर्याच महिला वर्गाचे श्रम कमी केलेस .या व्यवसायात तुझी खूप भरभराट होवो अंबाबाई चरणी प्रार्थना तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.व,अनेक शुभ आशिर्वाद आणि अभिनंदन. बाळा खूप मोठा हो बाळा❤🎉

    • @sanjayamritkar6762
      @sanjayamritkar6762 4 месяца назад +2

      एवढे गोळे लतल्यावर बाळा मोठा होणारच!

  • @satishrekhi
    @satishrekhi 6 месяцев назад +25

    असंख्य गोरगरीब जनतेसाठी मुख उदरभरणाची
    उत्तम सोय केली दादा तुला आईआंबाबाई चे आशिर्वादाने भरभराट होईल शुभेच्छा 🎉🎉🎉

    • @rushikeshkalyankar1688
      @rushikeshkalyankar1688 5 месяцев назад +1

      Dada thanks kharach apli comment vachli tumhi bolllya pramane garib lokanna mi Ashich pan chapati deto paise nahi ghet

  • @shankarraut6631
    @shankarraut6631 6 месяцев назад +27

    दादा एक नंबरच व्यवसाय
    असेच या प्रामाणिक कष्टाला यश मिळत राहो ही परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 6 месяцев назад +27

    साधारणपणे या व्यवसायात २० ते २५% नफा मिळत असावा असे calculation वरून दिसून येते. रोज साधारण १५००ते १७५० नफा सध्या मिळत असावा.‌16 लाख investment, जागेचे भाडे, light bill, maitainance, गुंतवणूकचे व्याज , आणि ‌स्वतचे‌ कष्ट, additional manpower पगार हे सर्व कसे परवडणार? मागणी वाढली,व्यवसाय वाढला आणि चपाती चा दर वाढविला तर जेमतेम परवडेल असे वाटते. पण दादा, तुमच्या जिद्दीला मेहनतीला मानलं पाहिजे. तुमच्या व्यवसाय वाढीस शुभेच्छा. पिंपरी चिंचवड शहरात चपाती manually करून ६_७ .रू. विकण्याचा व्यवसाय अनेक जण करतात. त्यांनाही जेमतेम परवडते.

    • @dadasahebpawar5305
      @dadasahebpawar5305 6 месяцев назад +12

      अशी टिपणी नको, मी पण समव्यावसाईक आहे. कोणताही धंदा हळूहळू वाढतो. अशा पोस्ट करुनका, नविन व्यावसायिकांना प्रोत्साहन द्या.

    • @krishnamagdum9513
      @krishnamagdum9513 6 месяцев назад

      ex

    • @krishnamagdum9513
      @krishnamagdum9513 6 месяцев назад

      ex

    • @bhagwankakad7195
      @bhagwankakad7195 5 месяцев назад +1

      Very great work God bless you 13:34

    • @vinaydesai7454
      @vinaydesai7454 2 месяца назад

      घरपोच डिलिव्हरी देता का

  • @MILINDDIWAKAR21
    @MILINDDIWAKAR21 6 месяцев назад +3

    Very nice Sir. आपण स्वतः सर्व करता हे खूप कौतुकास्पद आहे.भाकरी साठी ही आपण प्रयत्न करणार आहात हे खूपच छान.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.🎉🎉🎉

  • @nileshpanchal7851
    @nileshpanchal7851 6 месяцев назад +11

    मी नक्की जाणार इकडे .हा सेटअप बघायला .खुप छान

  • @meghapawar7222
    @meghapawar7222 6 месяцев назад +2

    Mast.... Very helpful for Bachlors, old age people, where maid is hard to find... Very well ...

  • @sudhirmore2065
    @sudhirmore2065 6 месяцев назад +8

    आपण नवीन उद्योग सुरू केला आहे खूपच छान

  • @Genius_GK_Academy
    @Genius_GK_Academy 6 месяцев назад +3

    खूप सुंदर भाऊसाहेब.. तुझ्या जिद्दीला आणि तुझ्या व्यवसायला सलाम.. मी यवतमाळ वरून तुला हार्दिक शुभेच्छा देतोय भावा.. Best luck ❤❤❤❤❤

  • @SanjayKanitkar
    @SanjayKanitkar 2 дня назад

    मित्रा तुझा उद्योग उपक्रम फारच छान आहे आजच्या बदलत्या जगात घरामध्ये स्त्री-पुरुष दोघांनाही नोकरी व्यवसायामुळे घर घर कामास वेळ मिळत नाही तू गव्हाचा दर्जा कायम राखून नावलौकिक कमाव

  • @sunitakulkarni5765
    @sunitakulkarni5765 6 месяцев назад +8

    पाहून आनंद झाला. आम्ही आपल्या कारखान्यास नक्की भेट देऊ. आपल्या शोधक वृत्तीस सलाम.

  • @vidyadhotre1624
    @vidyadhotre1624 6 месяцев назад +9

    खूप छान तुम्हाला देव‌‌ भरभरून यश देवो हीच प्रार्थना माझ्या कडून

  • @rajendrakulkarni7118
    @rajendrakulkarni7118 6 месяцев назад +16

    दादा खूप चांगला व्यवसाय सुरू केला आहे 🎉

  • @suchitabendke5353
    @suchitabendke5353 6 месяцев назад +10

    खूप छान वयस्कर लोकांसाठी चांगली सॉंग

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 6 месяцев назад +7

    Brother keep it up I will definitely visit the store and you have made our work very easy.

  • @dattaramdhume475
    @dattaramdhume475 4 месяца назад +2

    I appreciate your attempt to manufacture chapati in kolhapur this isvery good attempt as this item chapati is household need daily in family or hotels restaurant etc also there is good prospect for export I congratulate you for this
    Venture and get establish in this item properly then you can try other items to ass to this line like vade parotas nans and many such items with this machinery I congratulate you with bottom of my heart and prey that you grow successful in this venture not only in Kolhapur but all over, my sincere best wishes &; good luck to you.
    Ny
    Pati i

  • @dattabarsale6371
    @dattabarsale6371 6 месяцев назад +10

    हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा तुमच्या या नाविन्यपूर्ण व्यवसायाला ❤

  • @kamleshkorpe3125
    @kamleshkorpe3125 3 месяца назад +2

    फारच छान आणि मेहनतीला सलाम
    जितके लवकर कर्मचारी नेमाल तितके लवकर व्यवसाय वाढेल

  • @OPGamer-wp1si
    @OPGamer-wp1si 2 месяца назад +2

    खूप सुंदर मित्रा. तुझय यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. 👍🙏🙏

  • @Bhakti78993
    @Bhakti78993 Месяц назад +1

    गुरुवारी थोडे अन्नदान करावे, दत्तगुरु कोणत्या रूपात येतील, सांगू शकत नाही

  • @ashokballa2955
    @ashokballa2955 6 месяцев назад +4

    एकदम छान उद्योग

  • @priyaupadhye371
    @priyaupadhye371 6 месяцев назад +4

    Masth buisness kolhapurkar 👍
    congratulations yevade changalya invention Sathi 👍

  • @tohidhalagale7483
    @tohidhalagale7483 5 месяцев назад +4

    फक्त मार्केटिंग करायचे असते, प्रोसेस दाखवायची नसते ,मारवाडी आणि मराठी माणूस इथेच कळतो , पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.कुरुंदवाड चा तोहीद

    • @virajshah6646
      @virajshah6646 4 месяца назад

      *तुमचे म्हणने काय? का दाखऊ नये प्रोसेस? काही तरी खोटे नाटे बोलून लोकांची फसवनुक करायची का?*

  • @sanjaykashid7432
    @sanjaykashid7432 5 месяцев назад

    अतिशय सुंदर!
    आपणास खूप खूप शुभेच्छा!
    अतिशय अभिमानास्पद कार्य आहे.
    शुभेच्छुक- संजय काशिदसर तिळवणी
    सेवानिवृत्त कला हस्तव्यवसाय शिक्षक.
    🙏🙏🙏🙏

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 6 месяцев назад +2

    लय भारी .भावा....मर्दा लयच भारी व्यवसाय निवडलास ....

  • @girishruikar5844
    @girishruikar5844 2 месяца назад

    सकाळ , संध्याकाळी कीती वाजता सुरू होते व बंद होते त्याचा उल्लेख करावा.
    उत्तम उपक्रम आहे.

  • @parabsofficial4298
    @parabsofficial4298 5 месяцев назад +1

    Ek request aahe. Chapati cha ha vyavsay tumhi kayam asach suru thewa. Baki sarv goshti add kartana ya mukhya vyavsayakade durlaksh hovun dewu naka.

  • @ShrutiVinay
    @ShrutiVinay 6 месяцев назад +1

    Dada please export kara. Amhi NRI loka 50x jasta nafa deu. Indian wheat export is limited but haldiram chya chapatya and frozen paratha export market madhe viklya jatat jasta bhavat.

  • @NagkumarDoshi-e2p
    @NagkumarDoshi-e2p 6 месяцев назад

    Nice presentation thanks for your information pattanmd 50 barshi.Capati.wajan.Kiti

  • @DipakGund-c7y
    @DipakGund-c7y 2 месяца назад

    खूप छान भावा, काळाची गरज आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा. 🌹🌹

  • @sanjaymali8942
    @sanjaymali8942 6 месяцев назад

    आपल्या पुढील उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा.
    आपला उपक्रम खुप चांगला आहे.

  • @pundlikraomankar5433
    @pundlikraomankar5433 6 месяцев назад +2

    भाऊ खुप खुप शुभेच्छा, आपला व्यवसायाची भरभराट होईल अशी आशा आहे. कमी किंमतीत खुप सुंदर पोळी. 🚩🚩🔱🔱🙏🙏

  • @satishgorde8030
    @satishgorde8030 6 месяцев назад +2

    खुप शुभेच्छा...खर तर कौतुक...मस्त

  • @satasht
    @satasht 4 месяца назад

    मुंबईतदेखील ह्याची गरज आहे. Branded ones will get good acceptance.

  • @dhananjaydeshpande6917
    @dhananjaydeshpande6917 6 месяцев назад +3

    अभिनंदन सर..तूमच्या धाडसाला सलाम..

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 6 месяцев назад +1

    खूपच lengthy process केलेली आहे... आणि manpower पण फार लागतोय. For eg चपात्या लाटता त्या 3 मजल्यावरून सरकतात, त्याला पीठ कशाला लावता?? लाटते तेथेच भाजून तयार व्हायला पाहिजे...

  • @pravinkambale8364
    @pravinkambale8364 6 месяцев назад +3

    छान प्रयत्न!💐

  • @pritam144
    @pritam144 6 месяцев назад

    Vaa khup chhan. Mala ter 10-15 Rs deun pan ashi poli nahi milat. Prattek galli-bolat ashya chapatya uplabdh vhayla pahije👍👌🙂💐🍥.

  • @swatidagade7410
    @swatidagade7410 Месяц назад

    खूप छान ,अमेरिकेत असेच रेडीमेड पोळ्या मिळतात ,काही प्रिझर्व्हेटीव्ह घालता का?!

  • @mahendravakil2383
    @mahendravakil2383 Месяц назад

    तुमचा उपक्रम कौतुकास्पद नक्कीच आहे. रोटी प्रेसिंग मशीन फक्तं घ्यायची आहे तर मग तशी मिळेल काय? कंपनी पत्ता मिळेल का।

  • @sachinpanade6105
    @sachinpanade6105 28 дней назад

    खूपच सुंदर…आम्ही आलो कोल्हापूरला आलो तर घेऊन जातो

  • @jayshrishinde7661
    @jayshrishinde7661 6 месяцев назад +2

    खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला न्यू बिझनेस

  • @dilipjoshi3724
    @dilipjoshi3724 5 месяцев назад

    Very nice Appreciated it beautiful strimendious business work congratulation God mahalaxmi and Balaji bless you and your beautiful family and friends and colleagues Dilip s Joshi retired Naib Tahsildar rankala park kolhapur city

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 2 месяца назад +2

    माणुस आळशी नाही झाला अतीशय सुंदर व्यवसाय चालु केला आहे .

  • @Sgmane66
    @Sgmane66 6 месяцев назад +1

    Salute you !! भावा .

  • @salimburan9916
    @salimburan9916 6 месяцев назад +1

    खुप छान स्वच्छता आहे

  • @Bhakti78993
    @Bhakti78993 Месяц назад

    श्री गुरुदेव, खूप छान,नरेंद्र स्वामींच्या कृपेनें आमच्या सारखे तुम्हालाही यश लाभोत,

  • @suhaskatdare1187
    @suhaskatdare1187 4 месяца назад

    khup chan upkram bhau bharpur yash labhelach hyachi khatri aahe anek subhechchya

  • @suvarnavetal9934
    @suvarnavetal9934 5 месяцев назад

    Sangamner tal ahmadnagar madhe chalu karaychi ischa ahe pan chalel ki nahi

  • @deepakpomendkar3462
    @deepakpomendkar3462 6 месяцев назад +1

    खुप छान व्यवसाय आहे.
    मला पण अशाच एखाद्या व्यवसायाची माहिती पाहिजे कोणाचं नंबर मिळेल का

  • @rajanikantsankhe42
    @rajanikantsankhe42 6 месяцев назад

    Happy to know that you ( Annapurna Foods) are making available hygienic chapati in Kolhapur Town. Best of luck.

  • @ujwalabhuthadia-ul7nl
    @ujwalabhuthadia-ul7nl 6 месяцев назад

    अभिनंदन. दुधाच्या पिशवी प्रमाणे रोज घरी महिनाभर वितरण चालू करा.

  • @dattrajkhutwalkar8530
    @dattrajkhutwalkar8530 24 дня назад

    Machine set up kkhutun getala please sanga

  • @vinodramchandravare1707
    @vinodramchandravare1707 2 месяца назад

    तुज्या या कामाला शुभेच्छा दादा तू खूप जिद्दी आणि धाडशी आहे. जय. शिवराय 🚩

  • @ShrikantJoshi-r4z
    @ShrikantJoshi-r4z 18 дней назад

    मुंबई किंवा नवी मुंबईमध्ये या पोळ्या अवेलेबल आहेत का असतील तर कुठे

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 6 месяцев назад +2

    अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐💐💐

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 4 месяца назад

    Good luck to u for ur new n imp project hard wirk has to py.

  • @bandu2808
    @bandu2808 5 месяцев назад

    Tumhala mahila khup khup dhanyawad detil.

  • @satishnahar2847
    @satishnahar2847 Месяц назад

    How to clean all machines at the pack up time .
    I think very difficult to clean .

  • @appasopatil7883
    @appasopatil7883 2 месяца назад

    Great work namaskar

  • @suryakantgurav4948
    @suryakantgurav4948 2 месяца назад

    उत्कृष्ट

  • @arinjaypatil4372
    @arinjaypatil4372 5 месяцев назад

    भाऊ तिखट पुरी (खमंग )करा
    बरोबर ठेचा /मिरची चा खर्डा पण द्या खूप विक्री होईल

  • @ahmulla5698
    @ahmulla5698 5 месяцев назад

    दादा , खुप छान ! गणपतीची कृपा नेहमीच आपल्यावर राहो ! खुप खुप शुभेच्छा !!

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 6 месяцев назад +5

    व्वा खूपच छान!

  • @ACAHRDILKOLHAPUR
    @ACAHRDILKOLHAPUR 3 месяца назад +1

    All the best for your business

  • @rajendrajadhav8952
    @rajendrajadhav8952 5 месяцев назад

    सुंदर उपक्रम.....

  • @Sampitarhimmatwala
    @Sampitarhimmatwala 2 месяца назад

    बेस्ट सर्व ठिकानी असायला पाहीजे

  • @suvarnawadikar7766
    @suvarnawadikar7766 5 месяцев назад +1

    खूप छान व्यवसाय आहे तुला यात यश मिळो

  • @madhavagashe7595
    @madhavagashe7595 6 месяцев назад +1

    ऋषिकेशला हार्दिक सुभेछा.

  • @dipakshende116
    @dipakshende116 Месяц назад

    Very very nice. Best of luck.

  • @gayatriwadkar899
    @gayatriwadkar899 6 месяцев назад

    खुप छान उपक्रम

  • @nikhiltopkhane5709
    @nikhiltopkhane5709 5 месяцев назад

    या मशीन चा एक प्रोब्लेम आहे की त्या मध्ये 80% प्री कूक होते त्यामुळं ती तव्या वर भाजली आणि 1/2 तासांनी खाली की maidya सारखी लागते.

  • @shantarampatil8775
    @shantarampatil8775 2 месяца назад

    Macin chi kimmat sanga
    Mala। Vyavasay।karayacha aahe

  • @gaurishankarshete5552
    @gaurishankarshete5552 6 месяцев назад +1

    भैया तुझे अभिनन्दन,
    शुभेच्छा तुझे कामास🎉🎉🎉

  • @VaijayantikurundkarKurundkar
    @VaijayantikurundkarKurundkar 6 месяцев назад +1

    खूपच छान

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 5 месяцев назад

    Excellent 👌👌👌 video sir. God bless you 🙏🙏🙏 for next journey.

  • @shekhartatuskar3467
    @shekhartatuskar3467 15 дней назад

    खूपच छान दादा खूपच छान

  • @swatisakhare1598
    @swatisakhare1598 15 часов назад

    V good

  • @sanjaywaghmare4510
    @sanjaywaghmare4510 6 месяцев назад

    Best wishes. Marathi manasanni pan aata udhyogat aale pahije.

  • @madhukarbhandure1534
    @madhukarbhandure1534 5 дней назад

    दादा खूप चांगला व्यवसाय सूरू केला

  • @ShivajiNawale-zy5uz
    @ShivajiNawale-zy5uz 3 месяца назад

    खूप छान....

  • @FirojNadaf-si5wq
    @FirojNadaf-si5wq Месяц назад

    खुप छान

  • @hasanchoudhary4559
    @hasanchoudhary4559 2 месяца назад +1

    Congratulations 🎉🎉🎉🎉

  • @NagkumarDoshi-e2p
    @NagkumarDoshi-e2p 6 месяцев назад

    lokwan.kalyan.sona.bansi.konta.pit.kiti.mas.lagte.shili.capati.lif.kiti

  • @anantkamble5643
    @anantkamble5643 4 месяца назад +1

    Nice

  • @sheshnag-z5s
    @sheshnag-z5s Месяц назад

    All the best.

  • @ashokraoghatge4349
    @ashokraoghatge4349 Месяц назад +1

    या प्रोजेक्ट मध्ये लहान कमी कॅपॅसिटी ची मशीन उपलब्ध आहे का

  • @ravindravalvi560
    @ravindravalvi560 3 месяца назад +1

    कोल्हापुरी जगात भारी. 👌👌👌👌👌

  • @nitindalvi5415
    @nitindalvi5415 Месяц назад +2

    Chapati tondat bharvay chi machine kuthe milte ?

  • @jayshrisalunke9795
    @jayshrisalunke9795 4 месяца назад +1

    चपाती नंतर भाजावी लागते काय

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 5 месяцев назад

    Very good information

  • @sunilmahajan8870
    @sunilmahajan8870 6 месяцев назад +1

    Good work, good concept, keep it up❤🎉❤🎉🎉🎉, I am from kahal , again congrats🎉🥳👏🎉👏🥳👏🥳👏👏.

  • @vaibhava.salunke8133
    @vaibhava.salunke8133 Месяц назад

    Machine kuthun ghetle? Mla hawe ahe ratnagiri

  • @milindkanetkar9532
    @milindkanetkar9532 6 месяцев назад

    अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा⚘️

  • @RadhikaDesai-o9b
    @RadhikaDesai-o9b 6 месяцев назад

    हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @shubhashrikulkarni3793
    @shubhashrikulkarni3793 6 месяцев назад +3

    असे पुण्यात सुरू करावेत

  • @sunilmahajan8870
    @sunilmahajan8870 6 месяцев назад +2

    ❤❤🎉🎉 congratulations🎉🥳👏🎉👏👏👏 great work 🎉🎉❤❤

  • @nilambarishirke2545
    @nilambarishirke2545 6 месяцев назад

    अभिनंदन आपणाला या बिझनेस मधे भरभरून यश मिळो

  • @mangeshdevalapurkar5283
    @mangeshdevalapurkar5283 2 месяца назад

    तो एकट्याने खूप मेहनत घेत आहे. हे सुनिश्चित करते की गुणवत्तेशी तडजोड होणार नाही. आपल्या सरकारने अशा कष्टकरी लोकांचा नकाशा तयार केला पाहिजे आणि त्यांना काही अटींसह वीज, लायसन्स फ्री माफी इत्यादीमध्ये काही सबसिडी द्यावी.

  • @bhupalpol4393
    @bhupalpol4393 4 месяца назад

    Nice good job well done 👍