Maharashtra Assembly Election 2024 : Sanjay Raut खरंच Amit Shah यांना भेटलेत का? Inside Story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • #MumbaiTakNews #vidhansabha2024 #sanjayraut #amitshah #congress #shivsenaubt
    महाराष्ट्रात सध्या सगळे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सध्या जागावाटपवरून चर्चा सुरू आहेत. भाजपने सगळ्यात आधी पहिली यादी जाहीर केली. आता शिवसेना यादी जाहीर करेल असं सांगितलं जातंय. मात्र महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा अजून कायम आहे. यात Sanjay Raut आणि Nana Patole यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलाय. त्यात आता संजय राऊत जाऊन Amit Shah यांना भेटले अशा चर्चा सुरू झाल्यात. हे झालंय का, झालं असेल तर भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकेल का असे अनेक प्रश्न समोर येतात. यात किती तथ्य आहे आणि संजय राऊत खरंच अमित शाहांना भेटले का जाणून घ्या Inside Story
    #RPT0155
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 106