अतिशय सुंदर उपक्रम इतक्या साध्या सरळ भाषेत केलेले विवेचन गावातील संस्कृती जपण्यासाठी केलेला प्रयत्न अतिशय चांगला आहे गावातील भाषा जपण्यासाठी केलेला प्रयत्न अतिशय चांगला आहे खूप शुभेच्छा हाके पाहुणे
Dada tumcha शेवग्याचा शेंगांचा बेत होता तो केला खूप भारी झालं होता.. संपूर्ण बेत एक नंबर. मटकी सला मे पहिल्यांदा बनवला मुलीला खूप खूप आवडलं. म्हणाली मटकी आता अशीच खायची
वाघ घेवडा खूप छान लागतो दादा आणि बाणाईच्या हाताची चव तर लयभारी आसणार ❤
अतिशय सुंदर उपक्रम
इतक्या साध्या सरळ भाषेत केलेले विवेचन
गावातील संस्कृती जपण्यासाठी केलेला प्रयत्न अतिशय चांगला आहे
गावातील भाषा जपण्यासाठी केलेला प्रयत्न अतिशय चांगला आहे
खूप शुभेच्छा
हाके पाहुणे
दादा आणि वहिनी बघूनच तोंडाला पाणी सुटलं एकच नंबर
दादा सुगरण बायको आहे तुमची..सगळ्या भाज्यांच्या रेसिपी छान आणि झणझणीत असतात...मस्तच
एकदम छान रेसीपी.आता घरी असाच घेवडा बनवायला लावणार.
अतिशय सुरेख जेवण बनवते बाणाई
श्रवणी घेवडा मस्तच रेसिपी बनवली वहिनी आमची सुगरण आहे. 😋😋👌👌👍
Khupch bhari Jevan tondala Pani aal bghun khav vataty
दादासाहेब बाणाई तुमचे आई वडील खूपच माणुसकी व प्रामाणिक आहे सलाम तुमहाला ❤❤❤❤❤
बडी प्रत्येक भाजीत वापरतात ,का मला सागा ,दादा किती प्रेमाने बोलतात बानाईला ,ते मला खूप आवडत
धनगर समाजाचा चैनल आहे मला गर्व वाटतो हाके पावणं रा तांदुळवाडी तालुका माळशिरस
बरोबर आहे आम्ही श्रावणी घेवडा म्हणतो
mla khul aavdti valachi bhaji ....vahini khup chan bhaji krtyt
अतिशय चविष्ट भाऊ, तोंडाला पाणी सुटले आहे 👍
1 लाख सभासद झाल्या बदल अभिंदन भाऊ😍
मी पण धनगरच आहे ... अभिमान वाटतो आपली माणस पुढे गेली की 😇😇😇😇😇😊😊😊😊😊😊
Khup Chan bhaji banvli Tai.👌👌👌
Banai tai khupch chan swayapak karates baghun tondala pani sutale. 👌👌🌹
मस्तपैकी हा शब्द खूप मस्त वाटतो!
काळ मुग जस चवदार असत्यात ,तस काळा घेवडा पण चवदार आसतो !!
मला आनंद होतो विडिओ बघायला मी खुप बघते
दादा तुमचे एक लाख सबस्क्राईब बर कम्प्लीट झाली खूप खूप अभिनंदन ताईंना पण
Dada tumcha शेवग्याचा शेंगांचा बेत होता तो केला खूप भारी झालं होता.. संपूर्ण बेत एक नंबर. मटकी सला मे पहिल्यांदा बनवला मुलीला खूप खूप आवडलं. म्हणाली मटकी आता अशीच खायची
वहिनी ने छान भाजी बनवली. 👌🏻👌🏻
साक्षात बानाई आणि मल्हार 🙏🙏🙏
खुप छान वाघ्या घेवढयाची भाजी बनवली बानाईने
Sulbha barkade 👌👌chan mastach 🌹
आमुच्या भागात या शेगांना वाल असे बोलतात खूप छान कालवण, भाजी होते
तुमची शेती पण चांगली आहे
बाणाई वहिनी भाजी एकच नंबर👍👌
अभिनंदन दादा नी वहिनी
रेसिपी पण छान
छान रेशिपि मस्त
बानाई वहिनी घेवडा शिजवताना थोडे मीठ टाका खूप सुंदर चव येते धन्यवाद
Gov kont tumch
या भाजीला आमच्याकडे गवळी वालाची भाजी म्हणतात
नमस्कार दादा
🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏
एकच नंबर खुप छान 😋😋😋👌👌👌👌👌
Sugarn ahe ,,banai tai
Dada tumi kaddhanya ...dali...store kas karta sanga plz
आम्ही पण वरुण घेवडा रानात केला आहे
दादा लय क्वालिटी,
Khup chan bhaji tai banvli
Khup sundr 👍💐
Khup chan ahe शेती
हेच खरं जेवण आणि जीवन 👌👌😀😀🙏🙏
नमस्कार भाऊ बाणाई माझी गुणाची बानाई लय भारी आहे बाई एक आजी
Mast ahe vahini ❤
ताईने.मस्त.सैपाक.शिकवला.
छान आहे तुमची शेती दादा बाणाई तर सुवर्णाचा आहे भाजी बनवायला
👌👌 👌 👌 बानाईची रेसीपी
मस्त भाऊ एक नंबर👍
एक लाख सभासद झाले खूप खूप अभिनंदन असेच भरभरून यश मिळो भाऊ शुभ भावना शुभ कामना
खूप छान 👌👌👌👌
Nice 👌👌👌👌कडक खुपच सुंदर ताई
02:35 आमच्या ईथे श्रावण (सरावन) घेवडा म्हणतात
Congratulations 100k💐💐 khup mast dada 🙏💛
भाऊ खरच खूप छान आवडले आपलेला
1लाख सभासद झाल्यामुळे धन्यवाद भाऊ असेच पुढे जा
एक लाख सबस्काईब बद्दल अभिनंदन पाव्हण🌹
Amchyakade rajma boltat dada
Khup Chan recipe aahe Tai 👌🙏🙏
लय भारी बनवले ताई
Mast Baji banai Tai 👍
दादा खुप छान आहे भाजी
Onel lakh comment sathi danawad❤❤
बडी म्हणजे बडीशोप का
Khupch mast
Amchkde rajma boltat dada
Congratulations 1 lack subscriber
खुप छान ताई रेसिपी
मस्तच रेसिपी 😋😋😋😋
ताई तुम्ही भोपळ्याच्या पानांची रेसिपी दाखवा ना
Khup chaan 👌👌👌👌👌
खुप छान भानाई ❤❤🎉🎉
Tumhi chhan bolatat dada
Dada banai tai 1lakh subscribe jalya badal abhinandan ghevdyachi baji jakas 👌
खूपच छान
Congratulations🎉🎉🎉🎉🎉🥳🥳🥳🥳🥳
खूप छान भाजी
🥰🥰
👌👌👌👌
👌👌👌
Mast dada..
Bhari barka
मस्तपैकी 👌🙏🙏
आमच्याकडे राजमा म्हणतात
एक नंबर झालाय 👌👌👌👌👍👍👍👍👍👍🌹🍫
Dada 1st comment khup chan Boltat Dada
Congratulations 🎉🎉
Chan video
याला राजमा म्हणतात सिदु भाऊ
अन्नपूर्णा 🎉
आमचा कडे याला हुलग्या चा बिया बोलतात...काल्या बिया जास्त आवडीने खातात...पण चव खूप छान असते याची...मुंबई ला जास्त मिळत नाहीत..ऐखादे भाजी वाले आणतात....
👌👌एक नंबर
तुमच गाव कोणत आता कुठ आहात उब्रंज व पाली तारळे साईट कडे येता का
नाना तुमचे नाव काय आणि कोणत्या गावी शेती आहे
बालींद किती आहेत व बकरे किती आहेत
त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था कशी करतात
Nice 🤗🤗
राजमा
Yela safed vaal mahntata jase kale vaal,etkari rangace vaal sravan ghevda vegla to bombla sarkha hirvagar as to.jase mug hirve aani pivale asatat mi amchya nagar bhagatil boltoy. Kokanat kale mug nasun te kale vaatane aahet.
Congratulations dada