५०-६० लोकांसाठी चुलीवरची कोल्हापुरी मिसळ रेसिपी|bulk cooking of misal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 177

  • @rajshreebandal7737
    @rajshreebandal7737 9 месяцев назад +3

    खूपच छान तुमच्या कडून बरेच काही शिकण्यासारखे आहे .

  • @RanveerTipre
    @RanveerTipre 9 месяцев назад +2

    रुपाली ताई .. तुम्ही ग्रेट aahat.kiti chan sarv karta sarv हाईजीनीकलि karta.sarv nitnetake panane kharch khup chanmala tumche khup कौतुक vattte.God bless you.माँ🙏🏻😘

  • @bakshiskitchenrecipes258
    @bakshiskitchenrecipes258 Год назад +2

    खूप खूप छान आणि रेसिपी आहे,
    इतक्या मोठ्या प्रमाणात मिसळ
    करायची आणि तीही इतकी टेस्टी.
    बढीया.

  • @gaurigaikwad7742
    @gaurigaikwad7742 Год назад +1

    Khup chan banvali misal ani khup chan ahe tumcha group enjoyful

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Год назад

      कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @DpMaster21
    @DpMaster21 Год назад +1

    खुप अप्रतिम आहे ताई रेसिपी. आणि महत्वाची व उल्लेखनीय बाब म्हणजे तुमचे पारंपरिक स्वयंपाक घर. आपले व आपल्या स्वयंपाक घराचे कौतुक करण्यासाठी शब्द ही अपुरे पडतील. खुप खुप धन्यवाद.

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Год назад +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 Год назад +1

    मिसळ, भिशी पार्टी,भजन, भरत नाट्यम् क्लास, रेसीपी सांगायची पध्दत, व्हिडीओ सर्वच एक नंबर! अप्रतिम!!

  • @udaymodak4310
    @udaymodak4310 Год назад

    नमस्कार वि. वि आज आपण कोल्हापुरी करण्याचे प्रात्यक्षिक दाखविलेत तेथील परिसर आवडला घरच्या मिरच्या सर्वाच्या मदतिने करायची पध्दत आवडली सबब आपणास धन्यवाद बरे असो आपलाहितचिंतक

  • @meerashinde8820
    @meerashinde8820 Год назад +1

    Misal khupac hcchan disate baghunach man bharale,khup cchan recipe

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Год назад

      आपल्या कमेंट बद्दल खूप खूप😊🙏

  • @shrutikavinodhj1912
    @shrutikavinodhj1912 4 месяца назад

    Khup ch chan mepn keli hoti chn zali hoti

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 2 года назад +1

    खूप छान मिसळ मैत्रिणी पण खूप छान छान वाटले हे सगळे बघून

  • @jayashrithite4741
    @jayashrithite4741 2 года назад +2

    खूप छान मस्त व्हिडिओ बनवला आहे 👌 मिसळ खुप मस्त दिसतिय बघून तोंडाला पाणी सुटले 😋😋

  • @RanveerTipre
    @RanveerTipre 9 месяцев назад +1

    Rupali Tae खूप chan tumch कौतुक karav तेवढ़ thodach आहे.👍🏻👍🏻👌🏼👌🏼🙏🏻

  • @simmigholap8145
    @simmigholap8145 2 года назад +1

    खूप सुंदर आणि अप्रतिम बनवले आहे ताई, तुमचा रेसिपी सांगण्याच्या अंदाज सुद्धा खूप सुंदर आहे

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Год назад

    मस्त मिसळ बनवली आहे. आणि कार्यक्रम उत्तम झाला आहे. हे सर्व करण्यासाठी तुम्ही खूप उत्साही आणि आदर्श उत्साही गृहिणी आहात .तुम्हाला खरोखर शाबासकी द्यायला हवी.🌹💐🙏🏿👏👏👍👍

  • @mangalawaikar3255
    @mangalawaikar3255 Год назад +2

    मिसळ तर छानच झाली असणार तुमची सांगण्याची पद्धत आणि एकंदरीत वातावरण प्रसन्न करणारे होते पुण्याच्या कुठल्या भागातले हे होते हे सांगितले तर बर होईल बैठ घर दिसते झाड पण छान लावलेत कढीपत्ता मिरची अगदी ताजी खडून घेतली त्यामुळे मिसळ आणखीन चवदार झाली असणार खूप छान छान

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Год назад

      मी पुण्यामध्ये भारती विद्यापीठ कात्रज ह्या एरियामध्ये राहते आपण केलेला कमेंट बद्दल खरच खूप खूप धन्यवाद😊🙏

    • @jyotibarhate4565
      @jyotibarhate4565 Год назад

      मलाही आवडले ठिकाण

    • @kavitahowale7010
      @kavitahowale7010 Год назад

      Khupch sunder👌👌

    • @maithilikalbhor6586
      @maithilikalbhor6586 Год назад

      मी पण धनकवडी मध्ये राहाते .तुमची परवांगी असेल तर तुम्हाला भेटायला आवडेल. आॅड॔र घेत असाल तर बरे होईल. पत्ता द्याल का?🙏

  • @dranaghakulkarni
    @dranaghakulkarni Год назад

    खुप छान ... presentation

  • @sulakshanadeshmukh8524
    @sulakshanadeshmukh8524 Год назад +2

    काल मी करून पहिली मिसळ १००लोकान साठी मुली चा १ल्या वाढिवसानिमित्त खूप खूप अप्रतिम झाली प्रमाण वाढलं मी सामानाचे खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला आणि खूप खूप धन्यवाद...🎉

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 2 года назад +2

    रुपाली नमस्कार... मिसळ तर मस्तच होणार ह्यात काय बोलणार... भिशी चा कार्यक्रम खुप खुप छानच झाला... भजन ही चांगले आहे.

  • @mamatayerneni9639
    @mamatayerneni9639 Год назад +3

    Simple Safe maratha manus
    Nice to see our culture and traditions
    Jai maharashtra
    Jaihind

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Год назад

      जय महाराष्ट्र

  • @anjalipophale8458
    @anjalipophale8458 Год назад

    खुप छान वाटल पाहून आम्हालाही आनंद मिळाला,👌👌👌🙏असेच छान व्हिडिओ बनवत जावा

  • @sunitagodse638
    @sunitagodse638 2 года назад +1

    Khupach chan asech sundar video banvat raha 🙏🙏

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 3 месяца назад +2

    खूप छान

  • @pradnyaskitchen6508
    @pradnyaskitchen6508 2 года назад +1

    Khup chan... Misal pan aani katthak pan....mastch

  • @pratibhabhujbal7002
    @pratibhabhujbal7002 2 года назад +4

    मस्त मजा केली तुम्ही, अणि बघताना मलाही मजा आली
    मिसळ तर भन्नाटच👌

  • @artist_manisha58
    @artist_manisha58 9 месяцев назад

    खूपच छान ताई किती खरच येतो ही मिसळ बनवायला plz सागा मला business साठी तुमची मदत होईल

  • @ketakideshpande2924
    @ketakideshpande2924 Год назад

    Khupach apratim kartat tumhi receipes

  • @shamapathak8071
    @shamapathak8071 2 года назад +2

    Tq Tai itka sundar program kela amcha barobar tq 🥰🥰

  • @saiprasadchavan3273
    @saiprasadchavan3273 Месяц назад

    खूप छान 👌👌👌👌

  • @badgamer1521
    @badgamer1521 Год назад

    बहोत बहोत खूब लगा है देखकर

  • @pranav_patil8826
    @pranav_patil8826 2 года назад +3

    किती छान चूल आणि सभोवतीचा आवार,व्वा ताई खूपच छान..

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 года назад

      खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @avantikabharambe3470
    @avantikabharambe3470 Год назад

    Khupach sunder banavata tai video sagle chhan samjavun sangta tyamule chhan samjate mi saglya recipe try karun baghte tumchya mast hotat 👌👌thank you so much 🙏🙏🙏

  • @sunitatanvede2149
    @sunitatanvede2149 3 месяца назад +1

    Tai you are really appreciable wonderful job🎉🎉🎉

  • @vaishalijadhav277
    @vaishalijadhav277 2 года назад

    खूपच छान रूपाली आणि तुझा सर्व ग्रुप मिसळ ची रेसिपी पण छान आहे

  • @nilimashah7691
    @nilimashah7691 Год назад

    खूपच छान तुमचे सर्व पदार्थ छान आहे

  • @pranjalinivangune
    @pranjalinivangune 8 месяцев назад

    Very nice misal recipe 🎉🎉 🎉

  • @smitaharne3748
    @smitaharne3748 Год назад

    Khup chhan video hota tai tumcha gharacha aani angnacha video share kara na khup chhan hoil

  • @jothikasakhale4083
    @jothikasakhale4083 Год назад +3

    Very nice I always love your recipes 😍

  • @AshwineeJagade
    @AshwineeJagade 4 месяца назад

    Khupch chan ❤

  • @hemantpandya746
    @hemantpandya746 Год назад +5

    आपने बहुत सुंदर मिसळ बनाया , मैं गुजरात से हुं, मराठी के नाप समझ नहीं पाया, डीस्क्रीप्शन में लिखा मिलता तो बढ़िया रहता, भजन सुंदर रहा, बालिकाओं ने सुंदर प्रस्तुति की , धन्यवाद

  • @shobhapatole900
    @shobhapatole900 2 месяца назад

    Khup chan Rupaliti

  • @neelamkadu9984
    @neelamkadu9984 Год назад +1

    Khup chan

  • @twinklesoni9945
    @twinklesoni9945 Год назад

    Khoop sunder video astat tumche aani sarwat chaan goshta ki tumchya video tun khoop shiknya sarkha aste

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 Год назад +1

    रुपाली मॅडम,तुमचा चुलीवरचा कोल्हापुरी मिसळ चा व्हिडीओ खूप खूप आवडला,,हे सर्व करताना तुमची खूप मेहनत व्हिडीओ मध्ये दिसत आहे,तुमच्या ह्या मेहनीताला 100 % मार्क्स...सोबत तुमच खूप अभिनंदन की,चांगले घरघुती मिसळ तुम्ही सर्व तुमच्या मैत्रिणी यांना घाऊ घालून खुश केले,,तुमची मेहनत,चिकाटी,आणि सर्व करताना हौसनी सर्वांना खाऊ घालणे,या पेक्षा दुसरा आनंद असू शकत नाही.. तुमच्या हातची चुलीवरची कोल्हापुरी मिसळ खायला नक्की आवडेल...सोबत तुमची रिसिपी खूप छान आवडली,,तुमच्या ह्या भिसी पार्टी च्या सुंदर व्हिडिओ करिता,तुम्हांला मनापासून खूप शुभेच्छा...असेच छान रेसिपी व्हिडीओ आम्हाला बघायला नक्की मिळतील,आणि तुमच्या नवीन नवीन रेसिपी करिता तुम्हाला खूप शुभेच्छा..सोबत कोल्हापूर ला जेंव्हा केंव्हा येणे होईल,तेंव्हा तुमच्या हातची चुलीवरची कोल्हापुरी मिसळ चा आस्वाद नक्की घेईल...परत एकदा शुभेच्छा..

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Год назад

      तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल आणि एवढे छान लिहिल्याबद्दल मनापासून खरंच खूप धन्यवाद आणि मी पुण्यामध्ये राहते पुण्याला कधी आलात तर नक्की कोल्हापुरी मिसळ ची चव घ्यायला या😊🙏

    • @vikasnajpande5863
      @vikasnajpande5863 Год назад

      @@RupamsRecipe रुपाली मॅडम,मी पुण्याला आलो की नक्की तुमच्या हातची कोल्हापूरची मिसळ ची चव नक्की घेईल..तुम्ही मला मिसळ बाबतच आमंत्रण दिले,खूप छान आनंद वाटत आहे.. तुम्ही छान छान खाद्य पदार्थाच्या रेसिपी व्हिडीओ च्या माध्यमातून आमच्या सोबत नक्की शेअर करा,आम्ही सर्व महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक तुमच्या चॅनल ला नक्की सपोर्ट करू...धन्यवाद मॅडम...

    • @maithilikalbhor6586
      @maithilikalbhor6586 Год назад

      पुण्याला कुठे राहाता ?तुम्ही पदार्थांच्या आॅरडर घेता का?असल्यास नंबर किंवा कशी आॅरडर घेता ते मेंशेन करा.🙏🙏

  • @dpadave76
    @dpadave76 Год назад

    Kup chan lhan panichi aatavan yete parat

  • @nilimananajkar9635
    @nilimananajkar9635 Год назад

    परतण्या साठी उलथणे पितळ्याचे आहे का टोमॉटो अंबट असतात त्याला पितळेच्या उलथने वापरण्याने कळकण्याचा सबंध येत नाही क
    तुझे आजच दोन व्हिडीओ पाहिले स्वच्छता कामाचा उरक मस्तच मी पुण्यातली आहे भाजन सुंदर वरिल शंका विचारल्या बद्दल राग मानुनये आजची रेसिपी उत्तम तोडाला पाणी सुटले👌👌👌👌👌

  • @rajanbhagwat9908
    @rajanbhagwat9908 9 месяцев назад

    Mast misal👌👌

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 2 года назад +1

    खुप छान मिसळ
    व्हिडिओ खुप 👌👌

  • @pravinraskar2662
    @pravinraskar2662 2 года назад

    Tai khup chan recipe misal chi bhanvli ahe mi pan try karnar ashi misal banvayla

  • @chandralekhatambe1200
    @chandralekhatambe1200 Год назад +1

    खूपच छान मिसळ 👌👌
    तोंडाला पाणी सुटले 😋😋

  • @ranjanasadafule5096
    @ranjanasadafule5096 10 месяцев назад

    ❤kuppch Chan 👌👌

  • @psnikam8709
    @psnikam8709 8 месяцев назад +1

    Tai tu sangilya pranae mi misal keli khup chan zali . . . Sagle kautuk krtait . . . .thank you tai . . .he fhakt tuzya mule shakya zal . . .😍😍 Radha Radha . . .❤

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  8 месяцев назад

      तुम्ही आपली रेसिपी ट्राय केली आणि न विसरता मला कमेंट करून सांगितले त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद आणि तुमचे जे कौतुक झाले ते ऐकून खूप छान वाटले😊🙏

  • @lavyanshkitchen5830
    @lavyanshkitchen5830 Год назад

    Kharach khupach chhan. Tumhi sangitalelya dhokala pn parfect zala tai dhanyavaad

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Год назад

      तुम्ही धोकल्याची रेसिपी केली आणि ना विसरता कमेंट करून सांगितला ह्याचा आनंद खुप झाला

  • @kalpanashingare8546
    @kalpanashingare8546 8 месяцев назад

    ़खूपच छान👏✊👍

  • @aaratiyeole1365
    @aaratiyeole1365 2 года назад +1

    खूपच सुंदर.

  • @ratnaprabhakudal8866
    @ratnaprabhakudal8866 Год назад

    खरंच खूप छान बनवली

  • @kalpanashingare8546
    @kalpanashingare8546 8 месяцев назад

    वा खूप चछान

  • @shreelaxmi1000
    @shreelaxmi1000 Месяц назад

    khup chan..khup kautuk watte mala tumche

  • @vidyayamgar8241
    @vidyayamgar8241 Год назад

    गीताई मिसाळ तुम्ही एकच नंबर मसाल्याची रेसिपी दाखवा

  • @janardanphadnis166
    @janardanphadnis166 Год назад +1

    एक नंबर ताई 🙏👌💐
    आमची कोल्हापूरी मिस्सळ छान झाली आहे.

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 2 года назад +3

    मस्त 🙏🙏😋😋

  • @ranimadhavikhatavkar5894
    @ranimadhavikhatavkar5894 Год назад

    रूपाली ताई खूप छान तुमच घर वारली नक्षी काम चुल खूप आवडल मस्त 👌

  • @manasikhadake2366
    @manasikhadake2366 Год назад +1

    Khup chhan misal keli tai 😋 MLA hi Asch chulivar jevan krayla aavdt

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Год назад

      आपल्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद🙏😊

  • @pushpaborse1932
    @pushpaborse1932 Месяц назад

    ❤😊

  • @jyotshnasaswade5401
    @jyotshnasaswade5401 Год назад

    Must 👌

  • @user-hq4gy1pe6z
    @user-hq4gy1pe6z 2 года назад +4

    `Quality मिसळ ´बघूनच मन भरलं पाहिजे

  • @swarajswapnilpatil6308
    @swarajswapnilpatil6308 2 года назад +2

    ताई तुम्ही सर्व गुणसंपन्न आहात.

  • @kalpanachavan2786
    @kalpanachavan2786 Год назад

    तुम्ही खूप छान मिसळ बनविली तुम्ही तुमच्या परसदारी चूल मांडली आहे का मला पण चुलीवर स्वयंपाक करायला आवडतो पण जागेअभावी करू शकत नाही

  • @sangeetamaske8975
    @sangeetamaske8975 2 года назад +1

    Khup chaan! Masala order karaycha ahe

    • @sarikajadhav7905
      @sarikajadhav7905 2 года назад

      मलाही मसाला हवा आहे तसेच फराळाची ऑर्डर घेता का?

  • @bakshiskitchenrecipes258
    @bakshiskitchenrecipes258 Год назад +1

    प्लिज माझ्या र रेसिपीज पन बघा आणि आवडल्या तर लाईक करा आणि
    शबक्राईबस करा आणि आप्ल्या नातेवाईक व मित्र परिवार यांनाही पाठवा.
    धन्यवाद.

  • @savitapotghan1782
    @savitapotghan1782 Год назад +1

    Very nice

  • @rekhalondhe2944
    @rekhalondhe2944 2 года назад +8

    खूपच छान ताई दिवाळीच्या पदार्थाची सुरवात करताना जास्त प्रमाणात करणार बिझनेस साठी तर व्हिडिओ बनवा म्हणजे आम्हाला पण बनवताना कळेल 😊

  • @kalynigakiwad7130
    @kalynigakiwad7130 10 месяцев назад

    👌👌

  • @farichougle6042
    @farichougle6042 Год назад +1

    Very nice 👍👍

  • @meenasamant3562
    @meenasamant3562 Год назад

    खूप छान रूपाली ताई धन्यवाद

  • @sanjaypawshe8197
    @sanjaypawshe8197 2 года назад

    Khup mast vatale tai......👌👌👌😍😍😍😍 Saglya maitrni sobat chan vatale baghayla........

  • @rak0879
    @rak0879 2 года назад +2

    Hello.....tumchi recepi khup chaan astat... description madhe fakt mention Kara na qty kiti aahe ti....pls🙏

  • @KiranShilimkar-dw6pm
    @KiranShilimkar-dw6pm 5 месяцев назад

    Mst

  • @rangolialltypes3103
    @rangolialltypes3103 5 месяцев назад

    Tai misal sathi konta farsan वापरतात

  • @shobhna__9207
    @shobhna__9207 Год назад

    Masta misal...tondala pani sutla..😋😋

  • @mihirpawar6428
    @mihirpawar6428 2 года назад

    Misal mastach sagalech chan

  • @rakshatawar2190
    @rakshatawar2190 2 года назад +1

    ताई खुपच छान केल आहे 👌🏻👌🏻👌🏻❤

  • @kalpanakapadane5627
    @kalpanakapadane5627 2 года назад +1

    खूपच छान 👌

  • @pandurangraut2394
    @pandurangraut2394 Год назад +1

    Nashikchi misal is best. No.one.

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Год назад

      मिसळ कुठलीही असो पुण्याची कोल्हापूरची नाशिकची मिसळ आता एकच नंबर असते आपण केलेल्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @anjalipatil4488
    @anjalipatil4488 Год назад

    तुमच्या रेसिपी खूप छान आहेत आणि तुमचं भिशी मंडळ सुद्धा खूप छान कार्यक्रम झाला छान वाटले असे पाहून

  • @santoshlohar7185
    @santoshlohar7185 Год назад +1

    Tai tumhi kala masala cha pan vdo banva na plz 🙏🏻🙏🏻

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Год назад

      काळा मसाल्याचा व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहे😊🙏 रुपम्स रेसिपी काळा मसाला सर्च केलं तरी आपला व्हिडिओ येईल

  • @neelawatikhandare2685
    @neelawatikhandare2685 Год назад

    Misal madala kasa karayacha sanga please

  • @jayashrimohite7622
    @jayashrimohite7622 2 года назад +1

    Khup chan Tai 👌👌

  • @bajiraothorat94
    @bajiraothorat94 Год назад +1

    छान उपक्रम आवडला

  • @sarikakonde1230
    @sarikakonde1230 2 года назад

    Khup chhan

  • @umadarekar9984
    @umadarekar9984 Год назад

  • @alpanagaikwad2126
    @alpanagaikwad2126 Год назад

    Sabudana khichdi recipe dakhvan ka

  • @savitadeshmukh8155
    @savitadeshmukh8155 Год назад +1

    रुपाली ताई तुमचा विडिओ खुप छान आहे

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Год назад

      आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

  • @jyotibarhate4565
    @jyotibarhate4565 Год назад

    ठिकाण कुठले आहे आजूबाजूला हिरवळ आहे

  • @truptiskitchen7239
    @truptiskitchen7239 Год назад

    Kupch chan tai.... Jast quantity madhe jevan kas banvt yeil.. Chan mahiti milte... Stay connected😊 truptis kitchen

  • @satishpatil7810
    @satishpatil7810 2 года назад +1

    Chan

  • @shashikaiaawale7123
    @shashikaiaawale7123 2 года назад +1

    Nice recipe 😋 👌 👍

  • @priyabankar8732
    @priyabankar8732 2 года назад

    तुमचं स्वयंपाक घर छान आहे.... मी नेहमी तुमच्या रेसिपी बघते, मला खूप आवडतात...... वाटणाशिवाय कुठलाही पदार्थ करत नाही. त्यामुळे पदार्थाची चव वाढते.... रूपालीताई तुम्ही दिवाळी च्या पदार्थांची ऑर्डर घेता का?? मला तुमचा पत्ता हवा आहे.

  • @sandhyagaikwad2748
    @sandhyagaikwad2748 2 года назад

    मस्तच

  • @Rohinikadam57
    @Rohinikadam57 8 месяцев назад

    Tumchya ghari yetat ka lok jevayla ?

  • @meenamasram825
    @meenamasram825 Год назад +1

    Gavran ashe kasi olkhavi

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Год назад

      गावरान मटकी अगदी बारीक असते😊🙏