ताई,तुमचे गार्डन मधील स्वयंपाक घर खूप छान झाले आहे गावाची आठवण होते पाहून,एकत्र कुटंबपद्धती ची आठवण होते मी पण आश्याच कुटुंबाची आहे भरपूर स्वयंपाक असतो,तो फिल येतो तुमच्या रेसिपी पाहून 🙏💐👌
Hello tai tumcha saglya recipe khupach chan aahe....pn pls mala sagna na yumche brass che bhandi che collection khupach chan aahe tai pls he kuthe milnar tevade sangana 😍👌👌👌👌👍👍
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद माझ्याकडे पितळेची भांडी आहे ती काही माझी जुनी आहेत आणि नवीन ताट वाटी वगैरे पुण्यामधील मंडई जवळ रामेश्वर चौक आहे तिथून घेतलेली आहे तिथे बरेचशे होलसेल दुकान आहेत😊🙏
Khuach chan asato
Tumacha स्वयंपाक ❤
अन्नपूर्णा सुखी भव.खुपच सुंदर रेसिपी कीती छान समजावून सांगितले धन्यवाद खूप खूप आशिर्वाद शुभम भवतु
कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
तुम्ही अतिशय मेहेनत व अचूक प्रमाण वापरून
प्रत्येक रेसिपी इतक्या मोठ्या प्रमाणावर, पारंपरिक पद्धतीने बनवितात. खरच तुम्हाला सलाम 🙏
अगदी छान मासवडी आणि त्याचा रस्सा बनवलेला आहे अतिशय छान रित्या समजावून सांगितले धन्यवाद
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
खुपच सुंदर मासवडी रस्सा तो तेलाचा तवंग आलेला काळया मसाल्याचा रस्सा बघुन 😋😋
आम्हा शाकाहारी लोकांसाठी छान रेसिपी आहे 👌👌👍👍
Khup chan recipes Astat Tai tumchya, baght rahavyasha vatatat.bhandi ,kitchen baghun ,chan vattat
१ नंबर रेसिपी
खुप छान अप्रतिम
तुम्ही खूप मेहनत घेता....त्यामुळे रेसिपी उत्तम होते👌👌👌. खूप छान
Khuph Chan Tai😊😊
स्वयंपाकात हात खंडा आहे expert
कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
Apratim 😊
तुमच्या, स्वयंपाक व प्रमाणाबद्दलच्या संकल्पना फारच स्पष्ट व बिनतोड आहेत. कुठेही गडबळ गोंधळ वा चूका नाहीत. ,🙏🙏
रर 6:22
रगम। ज। वग़ण 6:51
@@shonakumbhar840 Àà@
@@shonakumbhar840ñ😢❤namaste ❤❤nammaste ❤❤❤😂😂namaste 😂ĺ😂.⁸⁸😅
Khupch sundar tai. Mazi iccha hoti masvadi paihichi. Tq so much
Rassa 1 ch no zalay baghunch kaltay👌👌👌
You are simply great , tai tumcha recipe khup Chan aani praman badh aastat .
तुमच्या कमेंट बद्दल आणि कौतुकाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
एकच नंबर
Khup sunder rupali tai
खूपच भारी बनवली आहे
😊🙏
Tumhi khup chan sangitla tai,khup sugran ahat😊❤
खूप छान अप्रतिम रेसिपी😋😋😋
Khupch chan.
Very nice vedio
M sangamner chi aamchya same ashich kartat masvadi.1st time tumich dakhvli.nhitr bakiche kytri badal dakhvtata.
Vah tumch gavran kitchen aani tithe banali recipe 😋😋
खूपच छान मास्वडी एकदम भारी😊
Kay bhari kelay Rao 1 no
काला मसाला कशाचा केला
Khup chhan mehnitiche kam aahe 🙏🙏🙏
Yammm.... Kahi shabd nahiy bolayla.... ❤❤ 🎉🎉
So tempting mouth watering.
ताई,तुमचे गार्डन मधील स्वयंपाक घर खूप छान झाले आहे गावाची आठवण होते पाहून,एकत्र कुटंबपद्धती ची आठवण होते मी पण आश्याच कुटुंबाची आहे भरपूर स्वयंपाक असतो,तो फिल येतो तुमच्या रेसिपी पाहून 🙏💐👌
तुम्ही केलेल्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Nice
Very nice recipe
Thanks 😊🙏
Mam sweets Pan dakhvana 😊
khup chan recipe hi tai
Tell How to Prepare Kala masala The dishwas very nice
Tai tumachya recipe khup Chan àstat ❤️❤️👌👌
Khup chhan 👌👌
😊🙏
खुपच छान दिसत आहे
😊🙏
खूप सुंदर
खूप खूप छान रेसिपी.
Khup Chan
खूपच छान
Chaaaaaaaaan recipe 👌🏼👌🏼👌🏼
अप्रतिम
ताई तुम्ही खूप छान खूप स्वयंपाक करतात मासवडी खूप छान ❤
खूप खमंग, चमचमीत मस्त च👌
Mast 👌 mouth watering 😋
Tai khup chan receipe. Amhi pan karto. Tai tumchya padhtichi shengoli rassa banun chahta. Yach series madhye pls. 👌👌👍👍
Very nice
Tai tumchi kala masala chi recipe sanga plz
काळा मसाला रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड आहे😊🙏
Hello tai tumcha saglya recipe khupach chan aahe....pn pls mala sagna na yumche brass che bhandi che collection khupach chan aahe tai pls he kuthe milnar tevade sangana 😍👌👌👌👌👍👍
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद माझ्याकडे पितळेची भांडी आहे ती काही माझी जुनी आहेत आणि नवीन ताट वाटी वगैरे पुण्यामधील मंडई जवळ रामेश्वर चौक आहे तिथून घेतलेली आहे तिथे बरेचशे होलसेल दुकान आहेत😊🙏
मस्त...मी पण करते मासवडी. ..
Mast
Tai, Tumcha kala masalachi recipe share kara
कमेंट बद्दल धन्यवाद काळा मसाला रेसिपी आपल्या चॅनल अपलोड आहे रुपम रेसिपी काळा मसाला सर्च केले तरी येईल
Junnar आंबेगाव तालुका मधील फेमस रेसिपी आहे नारायणगाव तुम्ही कुठे आहे ताई
मी पुण्यामध्ये असते तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
खुप खुप मस्त 👌👌👌👌👌👌👌😋😋
Chan👍🏻👍🏻
Many many thanks
👍👍👌
Mouth watering 😋
Chan 👍 👍 👍 👍 👍 👍
Thanks
Vatan vatle patyavr khup mehnat
100 lokansathi praman sanga tai
Amazing 👌👌
पितळी भांडी खुप छान आहे ते तुमची. कुठुन घेतली. रेसिपी झटपट आणि सोपे करुन सांगता तुम्ही
खुप छान 👌
पण लोखंडाच्या कडईमधे रस्सा उकळल्यानंतर कळक अशी टेस्ट लागते..
लोखंडाच्या कढईमध्ये कळकटत नाही पितळी भांड्यामध्ये जर कलई नसेल तर कळकट तर जेवण लोखंडी कढईमध्ये जेवढा काळापणा येतो तेवढी टेस्ट छान लागते😊🙏
Tai plz rate hi sangat ja thali rate
👌👌
😊🙏
काळा मसाल्याची recipe पाठवा plz
काळा मसाला ची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे रुपम रेसिपी काळा मसाला सर्च केलं तरी येईल😊🙏
🙏chan
Pith patal zhalai
काळा मसाला कसा बनवला ते सांगा
😋👍👌
ताई तुमच गाव कुठल आहे छान च आहे 😢 स्वयंपाक
👌👌👍👍
🙏🙏🙏💐💐💐
👌👌👌👌👌😋😋😋🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद😊😊🙏
Tumhen kuthe rahata
पुण्यामध्ये😊🙏
नॉनव्हेजसाठी काळा मसाला वापरता त्याची रेसिपी शेअर करा ताई🙏🏼
👌👌😋😋
काळा मसल्याची रेसिपी पाठवा
आपल्या चॅनेल मराठवाडा स्पेशल काळा मसाल्याची रेसिपी आहे😊🙏
Tondla pani Sutlej kharh
Majhe rais papad khup jade jhale
Tau masala viknar ahe ka
Kala masala
To order whatsapp us on 9156648561
@@sonalihagawane5490खूपच छान .तुम्ही कुठे राहता.
Rate Kay ahe tai
950/- per kg....We use high quality spices and chillies
बेसनपीठ पातळ झाले आहे.
Tumhi kutye rahata
पुण्यामध्ये😊🙏
खूप छान
Khup mast👌👌👌