Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खुप छान ताई
खुप छान माहिती मिळाली madam धन्यवाद 🙏🙏ऑडिट फॉर्म विषयी थोडी माहिती मिळावी.
हो नक्की टाकते
मॅडम ऑडिट चे प्रपत्र कसे भरायचे तेवढा व्हिडिओ बनवा ना प्लीज आणि बचत गट स्थापन झाल्यापासून चे ऑडिट कसं करायचे तसा व्हिडिओ बनवा प्लीज थोड्याशा साठी आमचे ऑडिट तुम्ही तसा व्हिडिओ बनवून टाकला तर खूप मदत होईल आमच्यासाठी🙏🙏
हो टाकते
खूपच छान ताई.
thank you 🙏🏻
Thankyou mam 🙏🙏
Khup chhan
भारी
Tai tumhi khupch chan samjavun sangta
Tai khup chhan माहिती दिली ताई जसा तुम्ही गटाचे mip करून दाखवलं तास ऑडिट पण करून दाखवा.
हो पुढील व्हिडिओ पहा करते thank you ❤
तुमची शिकवण्या ची भशा साधी सोपी आहे सगळ्या ना समजेल अस.तर उधहरण सहित ऑडिट पण शिकवा.
Madam SCB ksa kadacha te sang la tar bar hoel
Tai yak audio paper sodawan dhkhwa
ok
Madam clfचे ऑडिट व्हिडिओ करून पाठवा प्लीज
ho nakki karte
हो ऑडिट व्हिडिओ बनवा मॅडम
हो बनविते व्हिडिओ
मॅडम समुहाच्या ऑडीटचा ह्विडीवो बनवा प्लीज
हो बनविते
लखपती दीदी विषयी सविस्तर रजिस्टर कसं भरायचं ते एखादा नमुना भरून दाखवा
🙏मँडम आमचा नवीन बचत गट आहे त्याच्या नोंदवहीत लिखानात खाडा खोड चालते का?चूकून झाली त्यासाठी व्हाइटनरचा वापर चालेल का?please reply kara
व्हाइटनर वापरायचं नाही रेकॉर्ड जेवढा दुरुस्त करता येते तेवढा करा
ग्रामसंघ ऑडिट फॉर्म कसा भरायचा यावर व्हिडिओ बनवा
हो पुढील व्हिडिओ मध्ये
ताई ऑडिट फॉर्म कसा भरायचा याबद्दल एक व्हिडिओ प्लीज बनवा ना
ताई मला ग्रामसंघाचे ऑडीट सांगा
ho sir sangte
मॅडम लखपती दीदीचा रजिस्टर कसं भरायचं तेही आम्हाला ट्रेनिंग द्या
ताई गट बंद करायचे असतील तर आर.एफ.च काय करायचं
Bank खात्यात जमा राहू द्या पुढे तोच गट सुरू करा नंतर त्या सदस्यांना वापरायला द्या
BRS कसा काढायचा
सांगते पुढील व्हिडिओ मध्ये
ताई एखादा ग्रामसंघाच ऑडिट करून दाखव दातव्य संपत्ती अजून अडथळा येतोय
खुप छान ताई
खुप छान माहिती मिळाली madam धन्यवाद 🙏🙏
ऑडिट फॉर्म विषयी थोडी माहिती मिळावी.
हो नक्की टाकते
मॅडम ऑडिट चे प्रपत्र कसे भरायचे तेवढा व्हिडिओ बनवा ना प्लीज आणि बचत गट स्थापन झाल्यापासून चे ऑडिट कसं करायचे तसा व्हिडिओ बनवा प्लीज थोड्याशा साठी आमचे ऑडिट तुम्ही तसा व्हिडिओ बनवून टाकला तर खूप मदत होईल आमच्यासाठी🙏🙏
हो टाकते
खूपच छान ताई.
thank you 🙏🏻
Thankyou mam 🙏🙏
Khup chhan
thank you 🙏🏻
भारी
thank you 🙏🏻
Tai tumhi khupch chan samjavun sangta
thank you 🙏🏻
Tai khup chhan माहिती दिली
ताई जसा तुम्ही गटाचे mip करून दाखवलं तास ऑडिट पण करून दाखवा.