तुम्ही बनवलेले व्हिडिओ मुळे मला खूप काहीतरी शिकायला मिळाले आहे तसं तर मी ऑडिट करत आहे मॅडम पण मला एकच प्रॉब्लेम होत आहे की ते लोन अकाउंटला कट होतात म्हणून मला ऑडिट मध्ये ते ॲड करू किंवा नाही हा प्रश्न पडलेला आहे कारण की त्यांनी बैठक अहवाल आणि घोषवारा मध्ये ते घेतले आहे
Thanku मॅडम
खूपच छान ताई
thank you 🙏🏻
धन्यवाद मॅडम 🙏
खुप सोपी भाषेत समजावून सांगितले ताई
thank you 🙏🏻
धन्यवाद ताई
तुम्ही बनवलेले व्हिडिओ मुळे मला खूप काहीतरी शिकायला मिळाले आहे तसं तर मी ऑडिट करत आहे मॅडम पण मला एकच प्रॉब्लेम होत आहे की ते लोन अकाउंटला कट होतात म्हणून मला ऑडिट मध्ये ते ॲड करू किंवा नाही हा प्रश्न पडलेला आहे कारण की त्यांनी बैठक अहवाल आणि घोषवारा मध्ये ते घेतले आहे
video karun sangte
ताई gramsanghache ऑडिट मधील घसारा चा व्हिडिओ करा
दुसऱ्या वर्षी पण व्हिडीओ पाठवा
थँक्यू मॅडम दोन ते तीन ऑडिट करून दाखवा
ok
ताई गाम संघाचे व्हिडिओ टाका
दुसऱ्या वर्षाचा पण पाठवा
मला पाठवा ताई
दसऱ्या वर्षी च
ताई मला ३व्हीडीओ पाठव
youtube var surch kara milel
खुपचं छान ताई