गांधी कधिच मरत नाही तसे शरदचंद्र पवार कधिच हरणार नाही. संभाजीराजे मेले आहेत का? नाही ते महाराष्ट्राच्या करोड करोड लोकांच्या हृदयात आहे. तसेच शरदचंद्र पवार साहेब कधिच हरणार नाही संपणार नाही. टरबूज टरबूज्याच्यां हजारो पिढ्या आल्या तरी. Next generation will decide who is hiro and who is villain .देवेंद्र फडणवीस ने माणसे उभे केले नाहीत तर उभे असनारे आडवे केले.
तू विचार कर,.. 132 आमदार कधी शरद पवार पण जिंकू शकला नाही ... मग 132 आमदार ला निवडून देणारे मतदार देवेंद्र फडणवीस वर किती विश्वास ठेवतात., पुढील 25 वर्ष महाराष्ट्र राजकारणात देवेंद्र फडणवीस केंद्र स्थानी असणार💯💯.. कोणी किती भुंकला तरी💯
@@Malhar1903 बाळ अभ्यास कर,..कुठ ते 84 वर्षाचे, 3.5 जिल्ह्याचे तुतारी सम्राट .. आणि कुठ विदर्भापासून ते मुंबई, कोकण , खानदेश मधे प्रभाव असलेला , 55 वर्षाचे देवा भाऊ..
असा नेता महाराष्ट्राला मिळणार नाही होणे. देवेद्र फडनविस यांना या नेत्याची जागा व जनमत कधीच मिळणार नाही. चांगले कार्यकर्ते फक्त शरद पवार सो च घडवू शकतात. सलाम 'सलाम 'सलाम या योध्याला.
एकदम डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी हि विश्लेषण केले आहे आणि लोकांना पवार साहेब समजले च नाही याची खंत वाटते. असुदेत महाराष्ट्रा च्या सह्याद्री ला पुन्हा भरारी घेण्याची ताकद परमेश्वर देवो हीच प्रार्थना....🙏
शरद पवारांना जनतेने हरवले. स्वत भाजपला हटवण्या साठी जरांगे नामक पाळीव प्र ण्याला फडणवीसांना शिव्या द्यायला बोलावले जनतेने बरोबर शरद पवारांना त्यांनी भाजप साठी खड्डे खणलेल्या खड्यात ढकलले. हे तुम्हाला मान्य करावेच लागेल. जैसी करीन वैसी भरनी असा जनतेने न्याय दिला आहे. तुम्ही काहीही म्हणा. पण जनतेनेच शरद पवारांना हरवले आहे
आदरणीय ऋषितुल्य शरद पवार साहेब यांच्या व्यक्तिमत्वाविषयी अत्यंत आत्मियता असूनही आपण जे विचार प्रकट करत आहात हे अवास्तव, अतिशयोक्तीपूर्ण आहेत. फक्त भाट एकच शब्द पूरेसा आहे. मीही भूकंप ग्रस्त परिसरातील पत्रकार व परिश्रमपूर्वक परिस्थितीत अनुभवलेला आहे. अर्थात शरद पवार हरले हेही मी मान्य करत नाही.हे पण लक्षात घ्यायलाच हवे.
पाटील साहेब बिलकुल खरे आहे शरद पवार एक विचार आहे दूरदृष्टीतून पूर्ण महाराष्ट्र घडवला साहेब जेव्हा राजकारणात आले तेव्हा लाईन नव्हती लोकल नदीतले पाणी पीत होते शाळा नव्हत्या
आम्ही लहानपणी अमेरिकेतून आलेला शिरा खायचो . दुध मिळायचं नाही . सणासुदी साठी आणावं म्हणेपर्यंत ते संपून गेलेलं असायचं. गावोगावी शाळा नव्हत्या , असल्या तरी इतके वर्ग नव्हते .परिक्षा द्यायला दुस-या गावी जावे लागे . मोजकी घरे सोडली तर गरिबी सर्वत्र दिसे .
स्वतः मुख्यमंत्री असताना मावळात आंदोलन कर्त्या शेतकर् यावर गोळीबार कोणी केला होता. सगळ्या वाईट गोष्टी पण उघड करा की शरद पवारांच्या? वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसून कोण मुख्यमंत्री झाले शरद पवार ना
शरद पवार साहेबांनी राजकारणात सभ्य भाषेतून ही राजकारण होत हे दाखवलं, कोणी कितीही खालच्या पातळी ला जाऊन बोलले तरी साहेबांनी आपली पातळी खाली जाऊन दिली नाही ,शांतपणे कृतीतून किंवा सभ्य भाषेतून प्रतिउत्तरं केली हे वाखाणण्या जोगं आणि शिकण्या सारखं आहे
सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं नेतृत्व म्हणजे शरद पवार साहेब.कधीही स्वतःच्या जाती पुरता विचार केला नाही.सगळया समाज घटकांना सढळ हाताने दिलं.असा नेता होणे नाही.
राजकिय दृष्टीने पवार यशस्वी आहेत जातीच्या पलिकडे जाऊन त्यांनी काम केलेली आहेत, बहुजन समाजाला चांगल्याप्रकारे न्याय मिळवून दिला आहे, फडणवीस काय? अन्य कोणी त्यांच राजकारण संपवू शकत नाही हेही खरे आहे
महाराष्ट्रातच नाही सगळ्या देशात जे जे विरोधी भाजपचे आहेत फक्त त्याला ईव्हीएम मशीन ने संपवले आहे आता हे स्पष्ट झाले आहे मशीन सोडून बॅलन्स पेपरवर निवडणुका घ्या भाजपचे 313 7/12 वाढल्यास शिव राहणार नाही याची डिपॉझिट जगतोय आणि भारत पक्षाचे
आता काही होणार नाही म्हणून शाह राज्यातील दोन दिवसांचा प्रचार सोडून दिल्ली ला. गेले ते EVM मॅनेज. करायला गेले सभेला जनतेचा प्रतिसाद मिळत नाही म्हणून जाऊन हा उद्योग केला व त्या नंतर bjp शेवटच्या दोन दिवसात बहुमत मिळणार म्हणून एक्झीट पोल. मधून सांगू लागले
सूर्य कधीच ढगांकडून झाकला जाणार नाही पण ढगांना वाटते आपण सूर्य हरवला कारण ढगांना माहिती नाही पाऊस पडून गेला की आपलं अस्तित्व संपत सूर्य पुन्हा प्रखर होऊन ढगांना परत बाजूला करतो
तुमचा पवार साहेबांवरील प्रेमाचा मी आदर करतो.
शरद पवार ह्या नावाला संपवता संपवता लोकांचं आयुष्य संपून गेलं..!
#साहेब ❤️
👌🫵🤙🤙👃👃
@@adityanilkanth977 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
महाराष्ट्राच्या जडणघडणीत मा. शरदचंद्र पवार यांचे फार मोठे योगदान आहे.
आपण खूप चांगल्या भावना व्यक्त केल्या.
😂😂
@@ChachaParathewale anaji pant che andhabhakta ale😂🤣🤣
@@sourabh5999 योगदान सांग की
गांधी कधिच मरत नाही तसे शरदचंद्र पवार कधिच हरणार नाही. संभाजीराजे मेले आहेत का? नाही ते महाराष्ट्राच्या करोड करोड लोकांच्या हृदयात आहे. तसेच शरदचंद्र पवार साहेब कधिच हरणार नाही संपणार नाही. टरबूज टरबूज्याच्यां हजारो पिढ्या आल्या तरी. Next generation will decide who is hiro and who is villain .देवेंद्र फडणवीस ने माणसे उभे केले नाहीत तर उभे असनारे आडवे केले.
तू विचार कर,.. 132 आमदार कधी शरद पवार पण जिंकू शकला नाही ...
मग 132 आमदार ला निवडून देणारे मतदार देवेंद्र फडणवीस वर किती विश्वास ठेवतात.,
पुढील 25 वर्ष महाराष्ट्र राजकारणात देवेंद्र फडणवीस केंद्र स्थानी असणार💯💯..
कोणी किती भुंकला तरी💯
अंधभक्ताना डोळस,वाचाळांची वाचा 15:10 बंद,अज्ञानाना ज्ञानी केलेबद्दल खूप खूप छान खुप खुप धन्यवाद 🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏
@@dnr7369अंधभक्तांना काय कळणार
@@Malhar1903 बाळ अभ्यास कर,..कुठ ते 84 वर्षाचे, 3.5 जिल्ह्याचे तुतारी सम्राट .. आणि कुठ विदर्भापासून ते मुंबई, कोकण , खानदेश मधे प्रभाव असलेला , 55 वर्षाचे देवा भाऊ..
Barobar ahe @@dnr7369
असा नेता महाराष्ट्राला मिळणार नाही होणे. देवेद्र फडनविस यांना या नेत्याची जागा व जनमत कधीच मिळणार नाही. चांगले कार्यकर्ते फक्त शरद पवार सो च घडवू शकतात. सलाम 'सलाम 'सलाम या योध्याला.
फडणवीस यांचे यश हे उद्योजकांचा पैसा, केंद्रीय मदत, ED, CBI मुळे आहे... पवार यांनी यांच्या विना राजकारण करून टिकून आहेत
शरद पवार सारखा लोकनेता कोणी नाही
महाराष्ट्रात पुन्हा असे नेतृत्व होऊ शकत नाही सर
होऊ नये । त्यातच महाराष्ट्राचे हित आहे
@@dattatraymuledpmuleco7009 IT company yach mansane anli atta paryant ti koni anu shakla nahi khup kahi kelay Maharashtra sathi pawar sahebanni
नकोच आहे महाराष्ट्र ला 😂
@dattatraymuledpmuleco7009 jalatach Raha
Shara Pawar kadhich sampat nastat..
अगदी बरोबर सर. शरद पवार साहेब हे ग्रेट आहेत आम्ही लहानपनापासून त्यांच राजकारण पाहिलंय व ऐकलंय
पवार साहेब संपत नाही
संपायचा काय बाकी राहिलं आहे
@dattatraymuledpmuleco7009 this my opinions
कधीच हरणार नाहीत
@@ShriramSalunke-j1u बर 🤣🤣🤣🤣
एकदम डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी हि विश्लेषण केले आहे आणि लोकांना पवार साहेब समजले च नाही याची खंत वाटते.
असुदेत महाराष्ट्रा च्या सह्याद्री ला पुन्हा भरारी घेण्याची ताकद परमेश्वर देवो हीच प्रार्थना....🙏
आता वाट बघत बसा...
@@AshishJoshi-h1n anaji pant chya andhabhakta etha yeun ka ookato ahe😂😂😂
लोकनेते ,शेतकरी नेते शरद पवार साहेब 🔥🔥💯💯
कधीच हारत नसतो
बरं जिंकले म्हणे... आता काय करतात बघू...😊😊😊😊
@@AshishJoshi-h1n tumhi ky kele te sanga adhi #evmscammer 🤣
@AshishJoshi-h1njalatach Raha tu
शरद पवारांना. EVM. ने हरवले😢
शरद पवारांना जनतेने हरवले. स्वत भाजपला हटवण्या साठी जरांगे नामक पाळीव प्र ण्याला फडणवीसांना शिव्या द्यायला बोलावले जनतेने बरोबर शरद पवारांना त्यांनी भाजप साठी खड्डे खणलेल्या खड्यात ढकलले. हे तुम्हाला मान्य करावेच लागेल. जैसी करीन वैसी भरनी असा जनतेने न्याय दिला आहे. तुम्ही काहीही म्हणा. पण जनतेनेच शरद पवारांना हरवले आहे
ईविएम मुळे फढण आला
राजु पाटलांकडून खूप चांगल व मार्मिक विवेचन घडल्याबद्दल खुप खुप धन्यवाद व अभिनंदन 🎉🎉🙏🙏🙏🙏🙏
असे 100 फडणवीस. आले तरी शक्य नाही. 😂
पुढील 25 वर्ष महाराष्ट्र राजकारणात देवेंद्र फडणवीस केंद्र स्थानी असणार💯💯..
कोणी किती भुंकला तरी💯
@@dnr7369 2½ वर्ष काढून दाखवावे
महाराष्ट्र कलंक नको@@dnr7369
@@dnr7369correct
😊😊😊😊😊😊😊😊😊
विचार कधीच हरत नसतो शरद पवार हा एक विचार आहे पुरोगामी विचार ❤🙏
Only Pawar Saheb
ग्रेट सर patil साहेब
Only pawar saheb
शेर वापस palat के आयेगा
एकदम छान विश्लेषण
एकदम हृदयस्पर्शी विषय हाताळली सर तुम्ही
आपले मनापासून आभार....छान विश्लेषण..
Sadya Ani Gopya 2 Gadhav Ahet
😂😂😂😂
भाजपा/आर एस एस च्या छोट्याशा चीपने सर्वांना हरवले
फार छान स्पष्ट स्पस्टकरण राजू पाटील सरांनी केले आहे
शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस कधीच हरवू शकत नाही ग्रेट इंडियन आयडॉल लीडर
गिरे तो भी टांग उपर
@@dattatraymuledpmuleco7009jalatach Raha tu
आदरणीय ऋषितुल्य शरद पवार साहेब यांच्या व्यक्तिमत्वाविषयी अत्यंत आत्मियता असूनही आपण जे विचार प्रकट करत आहात हे अवास्तव, अतिशयोक्तीपूर्ण आहेत. फक्त भाट एकच शब्द पूरेसा आहे. मीही भूकंप ग्रस्त परिसरातील पत्रकार व परिश्रमपूर्वक परिस्थितीत अनुभवलेला आहे. अर्थात शरद पवार हरले हेही मी मान्य करत नाही.हे पण लक्षात घ्यायलाच हवे.
Great analysis on Saheb❤
महाराष्ट्राचा सहयाद्री
संघर्ष योध्दा
शरद पवार साहेब झिंदाबाद
Evm hatao
शरद पवार याना कुणिही संपवत नाही.शरद पवारच इतर पक्षा ना नेत्याना संपवत असतात. हा त्यांचा इतिहास आहे
नाही सर मशीन द्वारे केलेला प्रयत्न आहे भाजप कधीच असली जिंकू शकत नाही मशीन द्वारे आलेले आहेत लोकमत नाही
👍👍💯✔️
पवार साहेबांचे आम्हा दलित समाजावर खुप मोठे उपकार आहेत.दलितांना मज़बुत पायावर उभे करण्याचे कार्य खर्या आर्थाने पवार साहेबांनी केले.पवार साहेबांना निरोगी,दिर्घायुष्य लाभो हयाच ज़न्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.🎂🎂🎂💐💐🎂🎂🎂💐💐🎂🎂🎂💐💐
दम असेल तर बँलेट पेपर ने हरवुन दाखवा जयभीम जयशिवराय जयभैरव
💯 khare ahe
सदया कडक कोंबडी
वा...वाह... राजू पाटीलसाहेब,
अप्रतिम ❤
पाटील साहेब बिलकुल खरे आहे शरद पवार एक विचार आहे दूरदृष्टीतून पूर्ण महाराष्ट्र घडवला साहेब जेव्हा राजकारणात आले तेव्हा लाईन नव्हती लोकल नदीतले पाणी पीत होते शाळा नव्हत्या
आम्ही लहानपणी अमेरिकेतून आलेला शिरा खायचो . दुध मिळायचं नाही . सणासुदी साठी आणावं म्हणेपर्यंत ते संपून गेलेलं असायचं. गावोगावी शाळा नव्हत्या , असल्या तरी इतके वर्ग नव्हते .परिक्षा द्यायला दुस-या गावी जावे लागे . मोजकी घरे सोडली तर गरिबी सर्वत्र दिसे .
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा देव शरद पवार
स्वतः मुख्यमंत्री असताना मावळात आंदोलन कर्त्या शेतकर् यावर गोळीबार कोणी केला होता. सगळ्या वाईट गोष्टी पण उघड करा की शरद पवारांच्या? वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसून कोण मुख्यमंत्री झाले शरद पवार ना
शरद पवार हरणार नाहीत ते मोठे नेते आहेत ग्रेड शरद पवार साहेब.
पवार साहेब कधी संपणार नाही त
सलाम पाटील साहेब पवार साहेबांचे स्पष्टीकरण केले आहे 🙏
Good 💯
अतिशय योग्य विश्लेषण
फडणीस ने सत्ता कमावलिय,पण आदर गमावला आहे.
कुणी निवडणूक जिंकली तरी सत्ताधारी पवार कुटुंब नियोजन करण्यात आले होते 🎉🎉🎉
उगाच म्हणतं नाहीत महाराष्ट्रचा सह्याद्री आदरणीय पवार साहेब आहेत
साहेबांना मानाचा मुजरा 🎉🎉
True
शरद पवार साहेबांनी राजकारणात सभ्य भाषेतून ही राजकारण होत हे दाखवलं, कोणी कितीही खालच्या पातळी ला जाऊन बोलले तरी साहेबांनी आपली पातळी खाली जाऊन दिली नाही ,शांतपणे कृतीतून किंवा सभ्य भाषेतून प्रतिउत्तरं केली हे वाखाणण्या जोगं आणि शिकण्या सारखं आहे
जबरदस्त 🙏
खरय साहेब छान माहिती दिलीत सलाम पवार साहेब पॉवर 🎉🎉🎉
पवासाहेब कधीच हरणारे नाही.
पवार साहेब... हा एक विचार आहे, आणि विचार कधी संपत नसतो..!
पाडळकर खोत यांचे वय जेवढे आहे तेवढी शरद पवार यांची कारकीर्द आहे
अतिशय छान माहिती व वस्तुस्थिती .....
भाजप काम दाखवा त्याच
ईडी स ईडी पक्ष फोडणे आमदार खासदार मंत्री खोके ईडी ईएम सोडा या
मैदानात या भाजप सरकार
शरद पवार साहेब यांच्या पायाची धूळ फडणवीस, एकनाथ, अजित, पडळकर, सद्या kadich असू शकत नाही
Evm ने हरवलं. जय गु..... ज राथ
शेर शेर होता है
Saheb ❤
🙏🙏🙏
अरे महीलांना आरक्षणाच काम पवार साहेबांनी केलं पण महीलांना यांचा विसर पडला आहे
्
बॅलेट पेपर वर निवडणूक घ्या मग भाजप ला कळेल. लोकसभा कसं वाटल.म्हणून evm घोटाळा.....
राजकारणातील पितामह आहेत शरद पवार
सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं नेतृत्व म्हणजे शरद पवार साहेब.कधीही स्वतःच्या जाती पुरता विचार केला नाही.सगळया समाज घटकांना सढळ हाताने दिलं.असा नेता होणे नाही.
आजकाल खर कुणाला चालत नाही
आमचे नेते माननीय शरद आबा पवार यांना कोनीच संपवु शकत नाही. यांच्याशी जो खेटला तो कायमचा संपला हा आमच्या शरद आबा चा इतिहास आहे.
शतायू भवः शरद आबा.
राजकिय दृष्टीने पवार यशस्वी आहेत जातीच्या पलिकडे जाऊन त्यांनी काम केलेली आहेत, बहुजन समाजाला चांगल्याप्रकारे न्याय मिळवून दिला आहे, फडणवीस काय? अन्य कोणी त्यांच राजकारण संपवू शकत नाही हेही खरे आहे
भाजपला ईव्हियम ने वाचवल
फक्त पवार साहेब ❤
पवार साहेब संपत नाहीत साहेबांना संपवणारे संपले
खरोखरच असा नेता होणे नाही
पवार साहेब संपणे महाराष्ट्रात तरी शक्य नाही.
खरच पवार साहेब सारखे नेतृत्व महाराष्ट्राला नंतर कधी मिळणार नाही
फक्त साहेब 🎉🎉🎉❤
Only pawar saheb
खरोखरच शरद पवारसाहेब समोर उभे केले.
काही लोकांना फेमस व्हायला शरद पवार लागतात.
शरद पवार साहेब यांच्या सारखे नेतृत्व शंभर वर्षे तरी निर्माण होणार नाही
त्यांना EVM नी हरवलं आहे
महाराष्ट्रातच नाही सगळ्या देशात जे जे विरोधी भाजपचे आहेत फक्त त्याला ईव्हीएम मशीन ने संपवले आहे आता हे स्पष्ट झाले आहे मशीन सोडून बॅलन्स पेपरवर निवडणुका घ्या भाजपचे 313 7/12 वाढल्यास शिव राहणार नाही याची डिपॉझिट जगतोय आणि भारत पक्षाचे
अतिशय छान 🙏🏼
फक्त आणि फक्त पवार साहेब..
Nice speech nr patil.
Nice speech mr patil.
शरद पवारांचा विचार कधीही हरू शकत नाही.हे सर्व वाचाल विरlणा काय संमजू शकणार नाहीत
बरौबर..सार
खूप छान विश्लेषण!
खूपच छान विश्लेषण. शरद पवार साहेब समजण्यास मदत झाली.
महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे शरद पवार हे मान्य करावंच लागेल जनतेला ते कळले नाहीत हे दुर्दैयव त्यांचे योगदान हा महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही
शरद पवार असे फळ ते अमरवेलीला अलेले आहे. ते ३महिन्याचवेल नाही(टरबूज.काकडी. दोडका. कारले) याचा वेल नाही.,,🎉💪💪💯🎉
आता काही होणार नाही म्हणून शाह राज्यातील दोन दिवसांचा प्रचार सोडून दिल्ली ला. गेले ते EVM मॅनेज. करायला गेले सभेला जनतेचा प्रतिसाद मिळत नाही म्हणून जाऊन हा उद्योग केला व त्या नंतर bjp शेवटच्या दोन दिवसात बहुमत मिळणार म्हणून एक्झीट पोल. मधून सांगू लागले
खूप छान विसलेशन. पाटील साहेब.
पंत म्हणजे अंत
पवार साहेब हे अजुन कुणाला समजलेच नाही😊
कधी कम्बॅक करतील हे कलणार पण नाही
Great Leader Pawar saheb
सटीक...👌
सूर्य कधीच ढगांकडून झाकला जाणार नाही पण ढगांना वाटते आपण सूर्य हरवला कारण ढगांना माहिती नाही पाऊस पडून गेला की आपलं अस्तित्व संपत सूर्य पुन्हा प्रखर होऊन ढगांना परत बाजूला करतो