@@NamasteSadaVatsaleMatrabhume BJP ne js अडवाणी यांना घरी बसवलं तस बसवा मोदी का घरी बसवा ..आणि नवीन आना हुकूमशाीवादी चालू आहे त्याचं आरएसएस टोटल विरुद्ध आहे देवेंद्र नेक्स्ट पिम
जरी एनडीए मध्ये घटक पक्ष म्हणून सामील झाले तरी त्याना राष्ट्रपती केले जाणार नाही. संधी मिळाली तर ते सरकार पाडतील. हे भाजपला कळत नाही असे म्हटले तर तो बालीशपणा ठरेल.
स्वतः शहरू पवार च हादरले आहेत. खेळी फक्त एकच असू शकते माझ्या डोळ्यासमोर घरात फूट नको दोन्ही पक्ष एकत्र या आणि सुप्रिया ताईला केंद्रात आणि रोहितला राज्यात एक मंत्रिपद द्या😅😅😅
@@NamasteSadaVatsaleMatrabhume चंद्राबाबू नितीशकुमार पाठींबा काढून घेण्याच्या तयारीत आहेत म्हणून ज्यांना नीट उठून उभा राहिला येत नाही त्यांचेच पाय चाटावे लागणार कारण सत्ता टिकवायचीये 😅
भाजप मध्ये आता भरती नाही. खुशाल सरकार पाडा. काहीही फरक परत नाही. ते सर्व आपल्या साठी करतात. काय थापा मारता राष्ट्रपती पदासाठी पवार साहेब. काहीही.. महारष्ट्रात भाजपने केव्हाच 145 आमदार पार केले असून अजून फक्त 5 पाहिजेत ते देखील पूर्ण झालेत. आता उगीचच भाजपाचे प्रत्येक ठिकाणी नाव घेऊ नका. जस भाजपला च आमदार पाहिजेत. पवार साहेब सक्षम आहेत आपला पक्ष सांभाळायला. आणि ते सांभाळतील यात शंका नाही. कमिटमेन्ट 5 वर्षाची आहे. हे सरकार पूर्ण करेलच आणि पुढे पण हेच होईल. एक मात्र पक्का. भाजप 150 केव्हाच झाले आहे. पूर्ण स्वबलावर आहेत. त्यामुळे जास्त काळजी करु नका.
खासदार नितीशकुमार (12)व एकनाथ शिंदे(7) यांनी दगाबाजी केली तर B plan शरद पवार व ठाकरे यांचे खासदार सोबत घेऊन 5 वर्ष काढायचे हे अमित शहा नी सांगितले Emergency Ambulance आहे BJP ची.
शिवसेत गेले आणी महाराष्ट्रत शिवसेनला मोठे खिडार पाडले आणी आता भाजपबरोबर हात मिळवणी केली तर २०२९ ला भाजपला पण लय मोठे खिडार बारामतीकर पाडणार देवभाऊला अमित शहाला महाराष्ट्रत तोड पण दाखवला जागा राहणार नाही😂
हे सर्वच सत्ता पिपसु लोभी व ढोंगी यानि सर्वानी देश वेकायाला काढला सत्ता संपत्ति व नेत्यांचे वंश परा म्पारगत सत्ता भोगने देशाला सध्या तरी सैनिक राजवंटी चि आवश्यकता आहे
नेते मंडळींनी एकत्र येऊन काम करत राहिल्यास चांगले आहे पण विनाशकारी विपरीत बुद्धी वापरून खेळ संपवण्यासाठी प्रयत्न करु नये अंगलट आला तर आश्चर्य वाटायला नको?
अमित शहा यांनी शरद पवारांचे पाय धरले व नैवेंद्र मोदी यांनी सुद्धा शरद पवारांना शुभेच्छा दिल्या व नरेंद्र मोदी सुद्धा शरद पवारांचे पाय धरायला येणार आहेत यात काही शंका नाही बीजेपी वाले आधारले आहेत कारण महाराष्ट्रात नव्हतं इंडियामध्ये शरद पवार यांचाच वजन जास्त आहे
शरद पवार भाजप बरोबर गेलेच तर अजित पवारची किंमत कमी होईल,,कारण खासदार शरद गटाचे जास्त आहेत आणि मोदीना सद्या केंद्रात साथ देणारे खासदार हवे आहेत.कारण नायडू व नितिश वर अववलंबून रहावे लागत आहे.
भाजपच्या सर्व नेत्यांना पाया पडून सांगतो पवार साहेबांच्या नादाला लागू नका हे गणित फार वेगळ आहे
झेटावर कोलते पवारांना bjp 😂
लाखाचे बारा हजार 😂😂😂😂😂
60 चे इनोव्हात बसतील एवढेच 10.. 😂😂😂😂
@@patil4017😂😂😂😂
@@YesIcan3719धनाजी वाकडे तीन माणसे घेऊन खूर्ची वरून उठतात
आधी पाया पड मंग
आता जर दोन्ही एनसीपी एक झाले तर इथून पुढे सरळ बीजेपी किंवा काँग्रेस ला मत दिलेले चांगले.
काॅग्रेसला द्या बीजेपी अजीबात नको.
@@rajanpawar6332 ho chimtya😂😂😂😂
मग काँग्रेस लाच द्या😂😂😂😂
Sharad Pawar gaim karnar 💯💯💯
शरदराव यांचा स्वतःचा गेम झाला आहे, ते काय गेम करणार!!!!!!!
😂😂😂हतबल झालेयत..
😂😂😂
Gaim?😂....English cha class lava Deshmukh
अजून एक पाठव, हा वाईट होता
पवार साहेब अजिबात जाणार नाही
पवार साहेब स्वता शहाकडे जायला नाहीत,शहाना पवारांची गरज आहे. म्हणून ते स्वता पवारांकडे गेले होते. कारण इतर लोकांकडुन भाजपची डोकेदुखी वाढलीय.
वटवृक्ष 85 वर्शाचा महा योध्दा अजिंक्य चीरायु शरदचंद्रजी पवार साहेब याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
महा योद्धा 😂🤣😆😆
शरद पवार बीजेपी त गेले तर त्यांच महत्व संपणार
आधी काय झाटा चे महत्व होते ?
😂 BJP che te विरोधक आहेत..... म्हणुन BJP la महत्व आहे......
@Pune122 tula tumchya gawat kiti log olkhtat???? Tuze kiti colleges ahet? Farmers la tuz yogdan kay?
या सर्वांच्यापेक्षा रेड लाईट एरियातील x वर्कर जास्त नीतिमत्ता पाळणाऱ्या असाव्यात !
...अर्थात काय तर??? शरद पवार हे जिथे स्वत:चा फायदा तेथे हजर....नैतिकता,निष्ठा,स्वाभिमान,जनतेविषयी ...राज्याविषयी...देश प्रेम वगैरे काही नाही....
Pawar saheb kendratil sarkar pada
शरदराव यांची तिरडी वर आडवं पडायची वेळ झाली आहे सरकार पाडण्याची नाही.
😅@@NamasteSadaVatsaleMatrabhume
@@NamasteSadaVatsaleMatrabhume तुझ्या घरातल्या माणसांविषयी असेच बोलतो का तू, चल ठेव लिहून शरद पवार हे केंद्र सरकार पाडणार म्हणजे पाडणारच💯
@@SatishTarawadeआणि तसेच होईल😊😊
@@NamasteSadaVatsaleMatrabhume BJP ne js अडवाणी यांना घरी बसवलं तस बसवा मोदी का घरी बसवा ..आणि नवीन आना हुकूमशाीवादी चालू आहे त्याचं आरएसएस टोटल विरुद्ध आहे देवेंद्र नेक्स्ट पिम
भाजपने जर शरद पवार यांना जवळ केले तर भाजपसाठी जनतेची सरळ सरळ नाराजी ओढावुन घेणे होय। सावधान ःःभा ज प
Maratha is great,PAWAR is very GREAT 👍👍👍👍 👍
यात खेळी काय..... जिकडे चांगभलं तिकडे म्हातारं पळतंय
थोड्याच दिवसात सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार शरद पवार देशाचे राष्ट्रपती होणार 100%
😂😂
@@shivajikhule8212 What a Joke!!!!! 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
जरी एनडीए मध्ये घटक पक्ष म्हणून सामील झाले तरी त्याना राष्ट्रपती केले जाणार नाही. संधी मिळाली तर ते सरकार पाडतील. हे भाजपला कळत नाही असे म्हटले तर तो बालीशपणा ठरेल.
Bangladesh cha Rashtrapati hoil wakadtondya pawar 😂😂😂
छपरी निच घराण पवार घारेडा माणुस शरद पवार
शरद पवार भाजप सोबत कदापी जाणार नाहीत... कदापि नाही..
शरद पवार यांना राष्ट्रपती करा वाढदिवस शुभेच्छा
शरद पवार एवढे लाचार नाहीत
काकांना ओळखलेलं दिसत नाही.
काका..कसले काका.. बघा इतिहास काकांचा
@@BekesudhirGovind खरोखरच ओळखल नाही. पूर्वी प्रचंड होते आता वक्रतुंड आहेत.
झालेला भीषण भयाण लाजिरवाणा पराभव सौम्य करणं चालू आहे, पाळीव पवारी पोपटांकडून बाकी गंभीर घेऊ नका, अजून ठासणार आकाची आम्ही, मन भरलं नाही अजून आमचं
Pawar Saheb is Powar full leader
मिठाचा किती वापर करायचा मोदी आमित शहा यांना चाकलेच माहित आहे????
शरद पवार कदापीही भाजप बरोबर जाणार नाहीत हे शक्य नाही 👍
स्वतः शहरू पवार च हादरले आहेत. खेळी फक्त एकच असू शकते माझ्या डोळ्यासमोर घरात फूट नको दोन्ही पक्ष एकत्र या आणि सुप्रिया ताईला केंद्रात आणि रोहितला राज्यात एक मंत्रिपद द्या😅😅😅
म्हणून भाजपला अजून पण ते हवे आहेत😂
सुसु ताई आणि हे बालिश मंत्रिमंडळात आले तो दिवस BJP चा शेवटचा असेल
याला भा ज प ने जास्त महत्व देऊन मेलेल्या सापाला जिवंत करू नका
पवारांची खेळी आता मोदी शाह चांगले ओळखून आहेत.. त्यामुळे ते त्यांना अजुन पाच वर्षे झुलवत ठेवतील
जर दोन्ही NCP एक झाले तर लोक EVM फोडून टाकतील व बॅलेट पेपर फाडून टाकतील अन् मतदान पण करणार नाहीत 😂😂
Modi sarkar pada
आधी स्वतः नीट उभं राहायला शिका
@@NamasteSadaVatsaleMatrabhume चंद्राबाबू नितीशकुमार पाठींबा काढून घेण्याच्या तयारीत आहेत म्हणून ज्यांना नीट उठून उभा राहिला येत नाही त्यांचेच पाय चाटावे लागणार कारण सत्ता टिकवायचीये 😅
मुंगेरीलाल
कशची खेळी, ह्यांची शेळी झाली हो
ह्याच खेळीने काॅन्ग्रेस हारली.एवढच वाटते,आता अशा खेळीने देशाच मोठ नुकसान च झाले.म्हणूनच अशा खेळी खेळणारे संपले पाहिजे च.
पवार सध्यातरी महा युती मधे जाणार नाहीत. पण धक्के मात्र देऊ शकतात...
🎉
जनतेशी याच देण घेण आहे का ❓ अशा बातम्या संध्याकाळी रद्दी होते तेंव्हा जनतेला याच आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही
पवार याना कायम सत्ता, संपत्ति, व संतान यांच्या सोबत रह्याला आवडत
आमच्या पवार साहेबांच्या नादाला लागायचं नाही.....
😕🤤🐖...😂🤣
काय झाटे उपटणार ?
अजून १ पाठवाच, १ का वर १ फ्री
शरद पवार थोडेच दिवसात केंद्राचे आणि महाराष्ट्राचे शासन पाडणार
पवार साहेब कधीही bjp समर्थन करणार नाहीत.
यांचं राजकारण संपलं
मग तरी पण अमित शहा का भेट घेतो...
💯
भाजप मध्ये आता भरती नाही. खुशाल सरकार पाडा. काहीही फरक परत नाही. ते सर्व आपल्या साठी करतात. काय थापा मारता राष्ट्रपती पदासाठी पवार साहेब. काहीही.. महारष्ट्रात भाजपने केव्हाच 145 आमदार पार केले असून अजून फक्त 5 पाहिजेत ते देखील पूर्ण झालेत. आता उगीचच भाजपाचे प्रत्येक ठिकाणी नाव घेऊ नका. जस भाजपला च आमदार पाहिजेत. पवार साहेब सक्षम आहेत आपला पक्ष सांभाळायला. आणि ते सांभाळतील यात शंका नाही. कमिटमेन्ट 5 वर्षाची आहे. हे सरकार पूर्ण करेलच आणि पुढे पण हेच होईल. एक मात्र पक्का. भाजप 150 केव्हाच झाले आहे. पूर्ण स्वबलावर आहेत. त्यामुळे जास्त काळजी करु नका.
खासदार नितीशकुमार (12)व एकनाथ शिंदे(7) यांनी दगाबाजी केली तर B plan शरद पवार व ठाकरे यांचे खासदार सोबत घेऊन 5 वर्ष काढायचे हे अमित शहा नी सांगितले Emergency Ambulance आहे BJP ची.
Central madhil sarkar padu shaktat. Tyachi khabar amit shah yana bhetli asu shakte
आता फक्त भाजप आणि काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करा
शिवसेत गेले आणी महाराष्ट्रत शिवसेनला मोठे खिडार पाडले आणी आता भाजपबरोबर हात मिळवणी केली तर २०२९ ला भाजपला पण लय मोठे खिडार बारामतीकर पाडणार देवभाऊला अमित शहाला महाराष्ट्रत तोड पण दाखवला जागा राहणार नाही😂
स्वतः ला जाणता राजा म्हणून घेतात पण खरं तर शकुनी मामा नाव खूप चांगले आहे
Sharad pawar na janata maf krnar nahiii...
राजकारण गेले गँसवर
सत्य
बहुतेक पवार साहेब 10 आमदार घेऊन कर्नाटक सरकार मध्ये सहभागी होणार आहेत
तेच आहेत मास्टरमाईंड
King of Politics Mr Sharad Pawar
Not King, but definitely Jack Of Politics.
हे नेहमीच ऐकतो आपण
Asch honar ase vatte
ते मागे म्हणाले की काँग्रेस मध्ये विलीन करू
मनसेच अजिबात विचाराधीन नसतं
म्हणजे यांनी केले ते राजकारण आणि दुसर्यांनी केले तर पलायन 😂
पवार सत्तें शिवाय राहू शकत नाही
Genius legendery leader i huge love you adore and immense admire u
85 वा वाढदिवस म्हणा....
नीट माहिती घेवून बोलत जावे 6 जनपथ की 10 जनपथ हे नीट माहिती करून घ्या
Think about it
साहेब सत्ता सिवाय राहु shkt नहीं
पवार साहेब जर भाजप कडे गेले तर साहेबांच्यावर असलेल्या विश्वसाला तडा जाईल
आपले राजकारणी (सगळ्या पक्षांचे तसेच अपक्ष सुद्धा) इतके निर्लज्ज आहेत कि मतदारांचा कौल फक्त नाममात्र घेतात आणि मतदाराला अकल्पित असं काहीतरी करतात...😠
हे सर्वच सत्ता पिपसु लोभी व ढोंगी यानि सर्वानी देश वेकायाला काढला सत्ता संपत्ति व नेत्यांचे वंश परा म्पारगत सत्ता भोगने देशाला सध्या तरी सैनिक राजवंटी चि आवश्यकता आहे
Pawar sahib Modi Sarkar padnar
नेते मंडळींनी एकत्र येऊन काम करत राहिल्यास चांगले आहे पण विनाशकारी विपरीत बुद्धी वापरून खेळ संपवण्यासाठी प्रयत्न करु नये अंगलट आला तर आश्चर्य वाटायला नको?
These politicians are not having any principles in life. Only money - money
सगळेच पवार एकच आहेत
म्हाताऱ्याला अख्ख्या महाराष्ट्राची वाट लावली, पांडुरंगा वाचव महाराष्ट्राला!
लय हसवतेस ताई
Jayant patil Ni Shahane Vhavi
मतलबी वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर यांना आघाडीत घेतले नाही नाही तर निकाल वेगळा असतो
Kayatri kara pan jantechi kam kara ani sthanikana pradhanya dya.. 🤦♂️
Aushyaccha shevati nidan rashtrapati pad tari he nase thodake baraka S. Pawar saheb
हे सर्वच डबल ढोलकी
योग्य वेळी भाकरी फिरवली नाही तर भाकर करपते तशीच काहीशी परिस्थिती पवार यांच्या पक्षात झालीय..म्हणून ही खटपट 😂
पवार यांनी आराम करावा
राजकारणाचा बट्याबोळ कुठ नेऊन ठेवलाय महाराट्र माझा
जाणता राजा...... जल बिन मछली.......
84,85 धक्कादायक वरीस
यांना मी लहानपणापासुन पहातो ते काहीपण करील . ते औषध म्हणुन असत .
Aas honar nahii
राष्ट्रपती राजवट
बातमी की भाजपची चाकरी 😢😢
अमित शहा यांनी शरद पवारांचे पाय धरले व नैवेंद्र मोदी यांनी सुद्धा शरद पवारांना शुभेच्छा दिल्या व नरेंद्र मोदी सुद्धा शरद पवारांचे पाय धरायला येणार आहेत यात काही शंका नाही बीजेपी वाले आधारले आहेत कारण महाराष्ट्रात नव्हतं इंडियामध्ये शरद पवार यांचाच वजन जास्त आहे
2:27
शरद पवार भाजप बरोबर गेलेच तर अजित पवारची किंमत कमी होईल,,कारण खासदार शरद गटाचे जास्त आहेत आणि मोदीना सद्या केंद्रात साथ देणारे खासदार हवे आहेत.कारण नायडू व नितिश वर अववलंबून रहावे लागत आहे.
सुपडा साफ झाला काहीच नाही पेक्षा काही तरी मिळेल या आशाळभूत नजरेने दिल्लीत गेले
पवारांची खेळी नसून हाताळत आहे पवारांच्या प्रत्येक गोष्ट आता बोलते इथून आणि त्रासातून झालेले कारण पवारांचा सूर्य मावळला राजकीय दृष्ट्या
पवार साहेब ऐक व्हा
साहेब bjp सोबत जाणार नाहीत.
काय हे...
राष्ट्रीय नेते...
एकनाथ शिंदेचा गेम केला.
Pawar केंद्रातील सरकार पाडा
कशाने पाडा 😂😂😂😂😂
@balajikawade6377 अदानी च तोंदांत घेऊन जसा मोदी नी घेतलाय
@@vishalgawari2215 पावाच घेता का तुम्ही मग
PAWAR KHELINE te PM honar
Sharad pawar BJP madhe gela tr Maharashtra madhe tyanche mahatva kami honar ani lok yachvar vishwas nahi thevnar😂😂😂
काका भाजपा मध्ये गेले नाहीतर दोन्हीकडच्या लोकांना आनंद होणार हे नक्कीच.
असा त्याच्यावर कोणाचा विश्वास आहे म्हणून तर 10 जागा दिल्या लोकांनी😂
@@सत्यपराजितनहीहोताएका इनोव्हा गाडीत बसतील एवढेच आमदार निवडून दिले जनतेनी 😂😂😂😂
सध्या त्यांना काय झाटा चे महत्व आहे ?
किती पैसे मिळाले बातमी साठी
60 वर्ष उपटून अडीच जिल्ह्यातील एक नेते आता तर 10 आमदार असलेले नेते झाले ,😂😂😂😂😂😂 एका टम टम मध्ये 10 आमदार बसतील
तुमच्या मताशी सहमत आहोत.. असे घडू शकते..
हे पदले तरी बिकाऊ मीडिया बॉम्ब फोडला असे म्हणणार😂