आज जेंव्हा महाराष्ट्रातील जवळपास 98% पत्रकार भाजपचे जोडे पुसत असतात त्यावेळी निरंजन टकले सारखा वाघ पत्रकार डरकाळ्या फोडत असतो.. निरंजन साहेब आपल्या निर्भीड पत्रकारितेला सलाम.
देश विरोधी डाव्या विचारांचे पुरोगामी विषारी साप हे अमेरिकेतील जॉर्ज सोरोस, क्लिंटन फाउंडेशन ह्यांच्या उकिरड्यावर जगणारे दरबारी चमचे असतात.... भारतातील संस्कृती परंपरा, प्रथा, धर्म नष्ट करण्यासाठी हे अमेरिकी डाव्या च्या संस्था चे खोटे रिपोर्ट दाखऊन लोकांना भ्रामक बातम्या पेरतात... टकले महाशय पण त्याच क्लिंटन , सोरोस फाउंडेशन चे दरबारी भाडोत्री पाकीट बाज आहे
साहेब तुमचं सगळं सत्य आहे पण याला इलाज काय जोपर्यंत त्यांचा हातात सत्ता आहे तोपर्यंत काय करणार आता सर्वाना कळतंय पण नैराश्य शिवाय हाती काहीच लागत नाहीं तुमची लेखणी च काहीतरीमार्ग काढेल
प्रत्येक जण विश्र्व गुरू म्हणून स्वतः प्रसिद्धी दिली जाते आहे, त्यामुळे जे खरोखरच विश्र्व गुरू होऊ शकत नाही ते विश्र्व गुरू म्हणून स्वतः घोषणा करतील त्याला जबाबदार कोण?
नरेंद्र मोदी यांनी स्वतः आपली प्रतिमा जगात खूप वाईट करून ठेवली आहे. मोदी म्हणजे "बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना " और "मान ना मान मै तेरा मेहमान" अशी परिस्थिती करून ठेवली आहे.
खूपच पोटतिडकीने आपण आपली भूमिका मांडली. शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र फार काळ उघड्या डोळ्यांनी पाहणार नाही. तो आपल्या अभ्यासू व वैचारिक भाषणानी खवळून उठेल. त्याकरता जास्तीत जास्त लोकांना सोशल मीडियावर ही लिंक आम्ही शेअर करत आहोत. खूप आभारी आहे टकले सर.
सर देशातील लाेकांच वाटाेळ झाल्यावर सत्य बाहेर येऊन काहीच फायदा नाही.महागाईमळे लाेक त्रस्त आहेत.भाजपला धर्माच्या नावाने मतदान करणारे लाेक या परिस्थितीला कारणीभूत आहे.
टकले साहेब आपण अशीच सत्य माहिती सांगत जा,फेकू,तडीपार,फसणवीस चे अज्ञानी ,विसराळू अंधभक्त काहीही बकवास करोत, तिकडे आजिबात लक्ष देउ नका,आम्ही सदैव आपल्यासोबत.
90%महाराष्ट्रचे मनातले संगीतले त्या बद्दल आपले आभार ।
माननिय निरंजन साहेब आपण खरोखरच योग्य बोललात त्या बद्दल आपले मनापासून अभिनंदन,
जय महाराष्ट्र.
निरंजन साहेब तूमच्या हिंमति ला सलाम खरच तुम्हि लोकांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करताय. त्याला एक दिवस नक्किच यश मिळेल.
आज जेंव्हा महाराष्ट्रातील जवळपास 98% पत्रकार भाजपचे जोडे पुसत असतात त्यावेळी निरंजन टकले सारखा वाघ पत्रकार डरकाळ्या फोडत असतो.. निरंजन साहेब आपल्या निर्भीड पत्रकारितेला सलाम.
सही कहां
@@mimumbaikar45
गाढवं रेकत डरकळ्या नाही फोडत
देश विरोधी डाव्या विचारांचे पुरोगामी विषारी साप हे अमेरिकेतील जॉर्ज सोरोस, क्लिंटन फाउंडेशन ह्यांच्या उकिरड्यावर जगणारे दरबारी चमचे असतात.... भारतातील संस्कृती परंपरा, प्रथा, धर्म नष्ट करण्यासाठी हे अमेरिकी डाव्या च्या संस्था चे खोटे रिपोर्ट दाखऊन लोकांना भ्रामक बातम्या पेरतात... टकले महाशय पण त्याच क्लिंटन , सोरोस फाउंडेशन चे दरबारी भाडोत्री पाकीट बाज आहे
EG निवुज चानलचा आणि निरंजन जी टंकले साहेब आपले खुप खुप धन्यवाद सर भाजपा डरपोक पार्टी आहे सर निडर निर्भिड आणि हिंमत ने पत्रकारिता करता सर 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
सत्य परिस्थिती सांगत आहात साहेब खरे वास्तव मांडत आहात मानाचा जय महाराष्ट्र
100% बरोबर आहे 🙏🙏👍
मा.टकले सर
आपले परखड विश्लेषण विचारोत्तेजक आहे. आमचे सदैव समर्थन आपणास आहे.कायम राहील. धन्यवाद सर
खूपच छान आणि निर्भिड विश्लेषण करता तुम्ही.तुमचे म्हणणे आज उद्या नक्कीच खरे होइल यात तिळमात्र शंका नाही.
12:25 12:25
👌👍❤️🌹🙏 बिलकुल सही और सच बात l वो सुबह कभी तो आयेगी l हर रात के पीछे , एक भोर होती ही है l❤️🌹👍
अगदी बरोबर आहे
रूपया घसरण्याचे खरे आणि सगळ्यात महत्वाचे कारण भिक्याच्या मेक इन इंडियाचे घोर अपयश हे आहे.
अगदी बरोबर बोललात सर 😊
Khup chhan sir 👌👍
आपला अभ्यास अभिमानास्पद. Great
साहेब तुमचं सगळं सत्य आहे पण याला इलाज काय जोपर्यंत त्यांचा हातात सत्ता आहे तोपर्यंत काय करणार आता सर्वाना कळतंय पण नैराश्य शिवाय हाती काहीच लागत नाहीं तुमची लेखणी च काहीतरीमार्ग काढेल
एक दिवस असा येईल की तडीपार पार मुळांसकट कोलमडून पडेल.जयभीम.
सर,एकदम छान विश्लेषन!!
निर्भीड, बेधडक!!
मी तुमचे विश्लेषन न चुकता ऐकतो. तुमचयासारखया लोकंमुळेच आपली लोकशाही अजूनपर्यंत जिवंत आहे.
जय महाराष्ट्र!!🚩🚩🚩
प्रत्येक जण विश्र्व गुरू म्हणून स्वतः प्रसिद्धी दिली जाते आहे, त्यामुळे जे खरोखरच विश्र्व गुरू होऊ शकत नाही ते विश्र्व गुरू म्हणून स्वतः घोषणा करतील त्याला जबाबदार कोण?
"रिक्षावाल्याच्या नादात फ्लाईट सोडायची नसते"
जबरदस्त 100%👌
नरेंद्र मोदी यांनी स्वतः आपली प्रतिमा जगात खूप वाईट करून ठेवली आहे. मोदी म्हणजे
"बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना "
और "मान ना मान मै तेरा मेहमान"
अशी परिस्थिती करून ठेवली आहे.
अगदी बरोबर सर मोदी आणि आर एस च्या अंधभकतांना उत्तरं देण्याची काहीच गरज नाही.
Niranjan sir.....सडेतोड......लाजवाब
जय महाराष्ट्र 🚩🚩निरंजन साहेब मी आपल्या सहमत आहे
खूपच पोटतिडकीने आपण आपली भूमिका मांडली. शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र फार काळ उघड्या डोळ्यांनी पाहणार नाही. तो आपल्या अभ्यासू व वैचारिक भाषणानी खवळून उठेल. त्याकरता जास्तीत जास्त लोकांना सोशल मीडियावर ही लिंक आम्ही शेअर करत आहोत.
खूप आभारी आहे टकले सर.
Ekdum kadak vishleshan 🫡
साहेब छान विश्लेषण करता .
जो पर्यंत ईव्हीएम आहे तो पर्यंत आपण कितीही लोकजागृती केली तरी काहीही फरक पडणार नाही. साहेब हे असैवेधनिक सरकार आहे.
Excellent Sir👌☸️🙏💯
अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात सर 👍
सर तुमच परखड बोलणे मला फार पटत
तुम्ही म्हणता ते ईश्वर कृपेने खरं व्हावे ही मनोकामना व्यक्त करतोय...
निरंजन सर तुमच्या धाडसाला मानाचा मुजरा ❤❤❤❤
अगदी सत्य आहे सर .
नमस्कार साहेब जय महाराष्ट्र
100%true
सर आपण एकदम योग्य बोलत आहात
। खर बोलले साहेब जय महाराष्ट्र जय भिम
उंदीर मामा शिर्डीत आला आणि बरगळून गेला .
💯% Correct Sir..
Thanks
मस्त पिसे काढलीत तडीपार आणि टरबुजाची
एकदम बरोबर बोलले निरंजन सर
यांना विश्र्वगुरू ही पदवी दिली कोणी? त्याचा दीक्षांत सोहळा कुठे आणि कधी झाला? आजपर्यंत कोणत्याही पेपर मधे याची बातमी कशी आली नव्हती?
त्याच्या पेड अंड भक्तांनी 😂😂
Thanks for your valuable news and analysis.
Saheb chan 1number
बस झालं साहेब अंध भक्त बेशुद्ध पडतिल😂😂
सुज्ञ मतदारांना कळलं असतं ना कोण मांडीवर बसलंय तर 132,57 आणि 41 आमदार निवडून दिले नसते!
सर, तुम्ही तुमचे कार्य चालूच ठेवा, चड्डी गँग काहीही म्हणू द्या,
काहि आसो शासनाने शेतकर्यांचे रक्त शोषन करू नय,सोयाबीनला भाव द्या फार कष्ट करावे लागतात सोयाबीन पिकवायला 😢😢
आर्थिक संकट सुरू 😢
निरंजन साहेब आपन सविस्तर आणि सत्य बोलता भाजपचे दिवस भरले आहेत हे माती मोल होनार आहे औषधाला राहणार नाहित
Takle sir Simply great
You are 100 % ✓
नायालय पण रखेल झाली आणि निवडणूक आयोग पण रखेल झाली...
Thank you sir for information .
सर देशातील लाेकांच वाटाेळ झाल्यावर सत्य बाहेर येऊन काहीच फायदा नाही.महागाईमळे लाेक त्रस्त आहेत.भाजपला धर्माच्या नावाने मतदान करणारे लाेक या परिस्थितीला कारणीभूत आहे.
महाराष्ट्रातील जनतेने आवाज उठविला पाहिजे पण जनता गप्पा आहे.
EVM हटाव देश बचाव....
टकले साहेब आपण अशीच सत्य माहिती सांगत जा,फेकू,तडीपार,फसणवीस चे अज्ञानी ,विसराळू अंधभक्त काहीही बकवास करोत, तिकडे आजिबात लक्ष देउ नका,आम्ही सदैव आपल्यासोबत.
True sir
नमस्कार .. ❤
Correct Explanation, Dashing Journalist, good one, MR, NIRANJAN SIR, JAI SANVIDHAN,🙏👌👌👍✌️👊💐
Right sir.hich sattya paristhiti ahe
अगदी बरोबर
क्रांती आणाविच लागेल, निरंजन सर पुन्हा एकदा स्वातंत्र्य संग्राम उभारावा लागेल!
अपेक्षित जळजळ😊
काय बिनधास्त आणि निडर होऊन बोलता सर तुम्ही...खरच ऐकतांना अंगात रक्त सळसळायला लागतं.हॅट्स ऑफ तुम्हाला 👍
निलंजम सदा सुखी. बीजीपी आणि संघ.
Very nice sir your speech
जबरदस्त साहेब☝🏻👍🏻🌹🙏🏻
Great reporter
सुंदर विश्लेषण
निरंजन साहेब, तुमच्या निर्भीड पत्रकारीतेस सॅल्युट. रिक्षावाल्या बरोबर भांडण्याच्या नादात फ्लाईट सोडायची नसते😂😂.
तडीपार ला हद्दपार करा, नाही तर भारत ला बुडविणार। आहे ।😮😅
निरंजन जी तुम्ही बरोबर बोलत आहात
Respect for you Sirji
तुमच्या धाडसाला सलाम!!! विरोधी पक्षसुध्दा ईडीमुळे घाबरतात त्याना!
Tadipaar se aur kya ummid ho sakti hai😅
Yes sir
निरंजन टकले सर,, हे प्रस्थापित सर्व पक्ष एकच आहेत...
केंद्रात आणि राज्यात जे होत आहे ते, प्रस्थापित पक्ष्यांच्या मनासारखं होत आहे😅😅😅😅😅
साहेब आडभकता ना नकोतिथे मिरची लागतेय
टकले साहेब खूप छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद जय.महाराष्ट्र
आता जे काही महाराष्ट्र मध्ये राहिले आहे ते विका आम्ही गुजरातमध्ये जातो रोजगार साठी
डोनाल्ड नाही सर डोलांड 😂😂😂
खरंच वाट लावली आहे महाराष्ट्राची .
डोकं सुन्न होत ऐकून
मी हा विडिओ शेवट्पर्यंत पहिला ऐकला.
जबरदस्त सर.
सर gret ❤
Khup chaan sir
Why congress does not raise this issue? 97 rupees per acre is big scam.
Sir you are absolutely right and brave but now govt. is running by strong Gujarati buisness lobby.
Thanks🙏
आपल्या पंतप्रधानांचा जगभरातील देशाशी मित्रत्वाचे संबंध तकलादू होते हे 100%
यापुढे इतर देश असेच वागतील याचं नवल वाटू नये.
Gratitude sir 🎉🎉
म्हणुनच या देशाला उच्चशिक्षीत पंतप्रधानाचा गरज आहे .
सत्य वचन.
सर 🚩🚩🙏🚩🚩
पैसे देऊन मते घेतली. कोर्ट व निडणूक आयोग ह्या गोष्टीना कुठल्या निषकावर मान्यता देती?
सर, सलाम तुम्हाला !! अत्यंत सत्य मांडणी करत आहात. 🙏