अतिशय माहितीपूर्ण आणि रोखठोक विश्लेषण ! आपले सत्यनिष्ठ व्हिडिओ पाहून आम्हालाही भरपूर शिकायला मिळतं. त्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या परीने इतरांना जागे करण्याचा प्रयत्न करतोय व EG NEWS चे व्हिडिओ पाहण्यासाठी उद्युक्त करतोय. आपण आपले हे देशसेवेचे काम असेच आमरण चालू ठेवा आणि झोपलेल्या भारतीयांना जागे करत रहा. आम्ही आपल्या सोबत आहोतच. धन्यवाद 🙏 जय हिंद 🚩 जय महाराष्ट्र
He is CHAMCHA of Congress n wants RS Seat He is idiot n doesn't know to respect our PM I can arrange PEON'S JOB IN PMO FOR HIM WHICH HE RICHLY DESERVES
देशाच्या धर्मांध तरुणांना आजच्या आर्थिक परिस्थितीशी,येणार्या आर्थिक संकटाबद्दल काहीही देणेघेणे नाही, आजची तरुण पिढी ही फक्त धर्म वाचवण्यासाठी धडपडत आहे.
यावर "middle class काय करू शकतात,रस्तावर उतरलो तर मारून टाकतील,मग दुसरा उपाय काय?आम्ही BJP la 14 वर्षात येक पण vote दिले नाही,पुर्ण पणे प्रामाणिक vagto आहे
तुम्ही फार फार तळमळीने आणि मनापासून बोलत आहेत साहेब, पण तुमच्या कडे लक्ष द्यायला या लोकांना वेळच मिळत नाही. पण तुमच्या सारख्या माणसांनीच आता देश वाचवला पाहिजे.
भारतात सर्वाधिक बीफ exporter हिंदू आणि त्यांच्या कंपनीचे नाव मात्र अल-कबीर, अल-दुवा. हे मस्त आहे, म्हणजे भारतात कुणी बीफ खायचे नाही ते आम्ही परदेशात खाण्यासाठी विकणार. व्वा..
@@ashokkhude3492 गाय कोणी कापत नाहित आता फक्त महशीच्या मासाला परवानगी आहे! त्याला पण बीफ किंवा बफ म्हणतात! पण तुमच्या सारखे लोक दिशाभूल होतात असले वीडियो बघून कारण टॉप फ्लोर वापरत नाहित आपला!
EG निवुज इंडिया चालन चा आणि निरंजन जी टंकले साहेब आपले खुप खुप धन्यवाद सर भाजपा हे गोधरा कांड मधुन निघालेली पिलावळ आहे हे भारत देश बर्बाद करत आहेत धन्यवाद सर 🎉❤🎉❤🎉❤🎉🎉❤🎉❤
खरंच निरंजन जी, असं वाटते कोण्या कोण्या जन्मातले पापें एकत्र झालीत अन २०१४ ला या अद्वितीय आजागळ प्राण्याला आपणचं निवडून दिले, की हा असा सगळा बदला घेतोय. 😔😔😔
आपले पासून सूरूवात करायला हवी. हो मी केली आहे ह्या गणपती उत्सवा पासून.गणपती आराध्य दैवत पण घरातच शांत बसून आराधना.वर्गणी नाकाली सोसायटीत. काय काय सहन केलं पण धर्माची अफू घेतली नाही
सध्याची देशाची राजकीय,आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक,कृषी, आणि धार्मिक क्षेत्रांची परिस्तिथी पाहता ,प्रश्न पडतो हा देश परत गुलामगिरीकडे वाटचाल करत आहे कि काय ?
मोदींचं पोट त्या काळ्या जॅकेट मध्ये अशा तऱ्हेने कोंबलेलं दिसतंय की किती वेळ त्यांना श्वास रोखावा लागला असेल😂😂😂 आणि इतकं करुन जॅकेट मधून पोट बाहेर डोकावून लोकांना दर्शन देतंय 😂 एका फोटो साठी म्हातारवयात किती तो जुलूम करुन घ्यायचा आपल्याच पोटावर 🤦😂
निरंजनसर आपण अत्यंत मेहनतीने जमवलेली माहिती दिली आहे पोटतिडकीने अभ्यासू पणे सत्य परिस्थिती सांगीतली आहे ही फॅसिस्टशाहीकडे वाटचाल सुरू आहे.
तुमची पत्रकारिता खुप भारताला गरजेचे आहे
आणी ज्या प्रकारे पंचनामा केला तेतर शब्द नाही सर्
फक्त एकच 🙏
निरंजन, तुमच्या प्रचंड धाडसाला कोटी कोटी प्रणाम ❤
खुप छान 👌👍👍👍
अतिशय माहितीपूर्ण आणि रोखठोक विश्लेषण ! आपले सत्यनिष्ठ व्हिडिओ पाहून आम्हालाही भरपूर शिकायला मिळतं. त्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या परीने इतरांना जागे करण्याचा प्रयत्न करतोय व EG NEWS चे व्हिडिओ पाहण्यासाठी उद्युक्त करतोय. आपण आपले हे देशसेवेचे काम असेच आमरण चालू ठेवा आणि झोपलेल्या भारतीयांना जागे करत रहा. आम्ही आपल्या सोबत आहोतच. धन्यवाद 🙏
जय हिंद 🚩 जय महाराष्ट्र
He is CHAMCHA of Congress n wants RS Seat He is idiot n doesn't know to respect our PM I can arrange PEON'S JOB IN PMO FOR HIM WHICH HE RICHLY DESERVES
He is s Sycophant of Pappu n eats his shit daily for breakfast
ज्या देशाचा राजा आय्याश असतो तिथली जनता गरीब झालीच म्हणून समजा.
@@bhugolguruji गेल्या 10 वर्षांत आणि त्या नंतर आपली आर्थिक स्थिति खालावली आहे का?
खुप भयाण परिस्थिती असेल यापुढे. मोदी ने वाट लावली आहे सगळी🤦
@@MadMax_83 तुमच सर्व ठिक आहे ना कि लागली वाट?
टकले साहेब , अर्थ व्यवस्थेबद्दल शून्य अक्कल असलेला माणूस म्हणजे नरेंद्र मोदी, अक्षरशः जोकर.
100 percent correct
खोट्या डीग्र्या असणारे देशाला भयकर आर्थिक संकटात टाकले आहे😢
निरंजन सर धन्यवाद...🙏🙏
येणारा काळ तर आणखीनच कठिण असणार आहे. हे भक्त आणि अडाणी सोडून सगळ्यांना कळलय आता.
सत्यासाठी बेधडक पत्रकार म्हणजे - निरंजन सर. गोदी मीडियाने बोध घ्यावा.
चाय बेचनेवाला अब देश बेच रहा है.
देशाचे प्रचंड नुकसान करत आहे हे सरकार.ना आर्थिक धोरण आहे यांच्याकडे,ना नियोजन सर्व अंधाधुंद कारभार चाललाय.
अतिशय मनापासून दिलेली माहिती....छान वीडियो....कृपया हिंदी मध्ये पण वीडियो बनवा
भारतात विषमता रहावी हिच आर एस एस ला तर हवे आहे यामुळेच देश चिंतेत आहे देशातील लोक चिंतेत आहेत व अस्वस्थ आहेत.
atta pratekala shivaaji houn rahav lagel
देशाची आर्थिक स्थिती डबघाईस आलेली आहे हे सत्य नाकारता येणार नाही.
खर आहे खूप बिकट परिस्थिती जाणवते येत्या काळात, याला फक्त नॉन biological जबाबदार आहे
देशाच्या धर्मांध तरुणांना आजच्या आर्थिक परिस्थितीशी,येणार्या आर्थिक संकटाबद्दल काहीही देणेघेणे नाही, आजची तरुण पिढी ही फक्त धर्म वाचवण्यासाठी धडपडत आहे.
@@DigitalPrabhodhan हेच तर दुर्दैव आहे
मोदी डॉलर दीडशे रु. नेऊन ठेवणार....अन त्याचं खापर काँग्रेस वर फोडणार 😂😂😂😂
नेहरूंवर
1 नंबर 👍👍
देश भीकेला लावणार हा मोदी,....पण अंधभक्त तर त्याची दाढी खाजवण्यातच जीवन संपवणार बहुतेक 😂😂😂
अजित डोवाल , गौतम अदानी दोघांविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर arrest warrant बजावली आहे
मोदी व अमीत शहा फडणवीस अजीत पवार यानी राजीनामा देना
सत्य बोलत रहा सर, यामुळे एक वेळ येईल नक्की लोक जागे होतील हि आशा कायम आहे सर
अब किसकी आबरू गिर रही मोदीजी... अब तो 1डॉलर की कीमत 86/ - रुपये पार कर चुकी है अब किसको शर्म आनी चाहिए मोदीजी.
Correct analysis
We are with you Niranjanji. Do keep it up.
जमीर जगावो, लोकतंत्र बचावो, देश बचावो।
जागो जनता जागो।
निर्मला सीतारामन एवढी निर्लज्ज अर्थमंत्री आहे कि या विषयावर कोणी लोकसभेत बोललं तर हसत असते चेहऱ्यावर अजिबात गांभीर्य दिसत नाही
देश का पी.एम.गिरा हुआ है क्यो की देश का रुपया 86.27 डालर तक गिर गया है.
यावर "middle class काय करू शकतात,रस्तावर उतरलो तर मारून टाकतील,मग दुसरा उपाय काय?आम्ही BJP la 14 वर्षात येक पण vote दिले नाही,पुर्ण पणे प्रामाणिक vagto आहे
मुर्खांचा राजा कसा असावा याचे उत्तम उदाहरण
अराजक दरवाजावर येत आहे
पहले चाय बेचा अब देश को बेच रहा है. सगळं दिसत असून सुद्धा लोकं शांत
सत्य माहिती विशद करता सर आपण आपले समाजावर फार मोठे उपकार आहेत सर
निरंजन जी आपण पोट तिडकिने विषय मांडत आहात.. पण अंध भक्ताच्या पचनी पडत नाही... जेव्हा समजेल त्यांना तो वर उशीर झाला असेल...
100% true
तुम्ही फार फार तळमळीने आणि मनापासून बोलत आहेत साहेब, पण तुमच्या कडे लक्ष द्यायला या लोकांना वेळच मिळत नाही. पण तुमच्या सारख्या माणसांनीच आता देश वाचवला पाहिजे.
ही तर फक्त 10% माहिती आहे, 90% माहिती अजून बाहेरच आली नाही, सगळी लपवा छापवी चालू आहे आणि गोदी सरकार लां काही पडलं नाही.
Excellent Explanation sir …
बेशरम लोकांना काहीही फरक पडत नसतो कारण तो बोला होता की मेरा क्या है मी झोला उठके चले जाऊंगा
THANKS for eye opening analysis and information,appeal to state and national Brethren to come for reformation
One and only EG News. No compramise with principle truth and journalism
भारतात सर्वाधिक बीफ exporter हिंदू आणि त्यांच्या कंपनीचे नाव मात्र अल-कबीर, अल-दुवा. हे मस्त आहे, म्हणजे भारतात कुणी बीफ खायचे नाही ते आम्ही परदेशात खाण्यासाठी विकणार. व्वा..
Extremely grateful for all your videos, which are based on THE FACTS.
Too good 👍 👌
Thank You, Sir.
You are absolutely spot on Sir!
देश का राजा देश को कंगाल करके ही छोरेगा.... झोला छाप..................
निर्लज्य आदमी ! घरवालों को फसाया, जनता को फसाया,अपनी खुद की पार्टी को भी फसाया ।
Nianji chhan maheyti dili❤
गाय कापनारे व व्यवसाय करनारे सर्व उच्चवर्णीय आहेत.
@@ashokkhude3492 गाय कोणी कापत नाहित आता फक्त महशीच्या मासाला परवानगी आहे! त्याला पण बीफ किंवा बफ म्हणतात! पण तुमच्या सारखे लोक दिशाभूल होतात असले वीडियो बघून कारण टॉप फ्लोर वापरत नाहित आपला!
मोदी जी के अमृत काल में rupee एसे गिर गया जैसे की बिना नाडा के पतलून....📈😂😂😂😂
बावळट भक्त गायब झालेत.
अतिशय दुःखद आणि चिंताजनक स्थिती आहे देशाची...मित्रहो जागृत व्हा प्लीज....
EG निवुज इंडिया चालन चा आणि निरंजन जी टंकले साहेब आपले खुप खुप धन्यवाद सर भाजपा हे गोधरा कांड मधुन निघालेली पिलावळ आहे हे भारत देश बर्बाद करत आहेत धन्यवाद सर 🎉❤🎉❤🎉❤🎉🎉❤🎉❤
नॉन बायोलोजिकल प्राणी नाही साहेब, जनावर ,
लोकाना जाग करून ऊपयोग नाही. लोक जागे झालेत. पण रस्त्यावर ऊथरायच धारीष्ट नाही. जनता रस्त्यावर ऊतरली तरच हे सरकार जाईल. बांगला देश प्रमाणे.
धर्माची अफीम पाजून जनतेला नागव केलं जात आहे.
True Sir..
रूपया गिरता है,
तो समझो पीएम गिरा हुआ है l
रुपया घसरत नाही तर राजकीय पुढार्यांची पत घसरली आहे.
सर ❤से सलाम आपको। जय हिंद सर
₹ हा डाॅलर च्या तुलनेत
120 रुपये पर्यंत पडणार आहे.....
शिपायांचे लायकीचे नाही तेआज ते रंगाबिंला देश चालवतात
Thanks God माझ्या कडे डॉलर ची अंडर व्हेअर हाय नाही तर रुपय ची असती तर खाली खाली घसरली असती 😂😂😂🎉🎉😅
सर्वात🎉 मोठी बदमाशी यानी नोट बंदी केली आणि त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत
खरंच निरंजन जी, असं वाटते कोण्या कोण्या जन्मातले पापें एकत्र झालीत अन २०१४ ला या अद्वितीय आजागळ प्राण्याला आपणचं निवडून दिले, की हा असा सगळा बदला घेतोय. 😔😔😔
लोक कधी शहाणी होणार छान माहिती सर 👌
Modi Hai To Ye Mumkin Hai
दारूण सत्य.
चाय बेचने वाला पुरा भारत बेच रहा है.................
वास्तविक मांडणी
Spoke from the heart
100% right
बेधडक पत्रकारिता....🎉🎉
खुप छान विश्लेषण केले सर
कुछ तो गड़बड़ है लोग परेशान है कमाई पढ़ाई कमजोर है देश मे
धन्यवाद सर
सर तुम्ही अत्यंत उपयुक्त माहिती देऊन तळमळीने जागृती करताय. परंतु धर्माची आफूची गोळी पिलेल्या अंधभक्तांचे कधी डोळे उघडणार?
आपले पासून सूरूवात करायला हवी.
हो मी केली आहे
ह्या गणपती उत्सवा पासून.गणपती आराध्य दैवत पण घरातच शांत बसून आराधना.वर्गणी नाकाली सोसायटीत. काय काय सहन केलं पण धर्माची अफू घेतली नाही
" मनोरुग्ण जोकर " जबरदस्त वर्णन...!!!👌
ह्याचे बोलणें बघुन हाच मनोरुग्ण झाल्या सारखा वाटतोय 😂
Manrugn tu aahe😂
असल्या पांचट कमेंट्स करण्यापेक्षा आपण त्यांचा मुद्दे खोडून दाखवा. आम्ही आपल्या ला संपूर्ण पाठिंबा देऊ😢
पहिली सुचना राजीनामा दे 😂😂😂😂😂😂😂
पंतप्रधान निधी ची काय अवस्था असेल कोण जाणे
geli,,,,,nig=dhi,,,,,,jholaa le ke chalaa jayega,,,,bangla desk ki PM ke saath hanry moon pe...
Saheb ...aapnas salam .. vastavikta sangitya baddal
This is important message for all the people
यांना मतदार निवडून देत नाही, इव्हीएम चुनाव आयोग,न्यायालय निवडून देते,नि बिजेपी मोदी शहा योगी सारखे नेते देशभर धिंगाणा घालत आहेत.
वाट लावली ecanomichi
सर्वना मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा .. 🎉
Correct analysis...!
याचे परिणाम प्रत्येकाला भोगावे लागतील मग तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही जाती धर्माचा असो .
Gratitude sir 🎉🎉
😂😂😂pahili suchana rajinama😂😂😂.. I liked this video very much.. Very well said.. True..
सध्याची देशाची राजकीय,आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक,कृषी, आणि धार्मिक क्षेत्रांची परिस्तिथी पाहता ,प्रश्न पडतो हा देश परत गुलामगिरीकडे वाटचाल करत आहे कि काय ?
बेरोजगारी वाढली कि गुन्हेगारी वाढेल
मनोरुग्ण पीएम 👍👍🤣
Sir hatts of you
सा-या धर्तीवर घान करीत आहेत हे लोक....हिंदू मुस्लिम करत रहा
निरंजन प्रेमी युवा मंच ❤❤❤
मोदींचं पोट त्या काळ्या जॅकेट मध्ये अशा तऱ्हेने कोंबलेलं दिसतंय की किती वेळ त्यांना श्वास रोखावा लागला असेल😂😂😂 आणि इतकं करुन जॅकेट मधून पोट बाहेर डोकावून लोकांना दर्शन देतंय 😂 एका फोटो साठी म्हातारवयात किती तो जुलूम करुन घ्यायचा आपल्याच पोटावर 🤦😂
Ek number
भक्तांना राग येणार
आर एस एस व भारतीय रूपया मध्ये शर्यत लागली आहे की कोण लवकर शंभरी गाढणार