कोणतंही कालवण चविष्ट बनविण्यासाठी - कणी मसाला | Kani Masala | Gavakadache Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 1,1 тыс.

  • @shilaalhat5504
    @shilaalhat5504 2 года назад +22

    आईची निधन बातमी कळाली खूप वाईट वाटले पण आई व्हिडिओ च्या मध्यम व्दारे प्रत्येकाच्या मनात राहतील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻

  • @shashikantkulkarni4538
    @shashikantkulkarni4538 3 года назад +17

    आई च्या मायेने केलेला मसाला अप्रतिमच असणार, तुम्ही भाग्यवान अहात🙏

    • @bhagwatdeore9285
      @bhagwatdeore9285 2 года назад

      आपली जुनी ग्रामीण संस्कृती खूपच छान होती.आजही त्यात असलेले माया,आपुलकी,जिव्हाळा जाणवतो.ते जाते,खलबत्ता,उखळ, चूल ग्रामीण भागात अजूनही जपून ठेवलेले आहे.हा व्हिडिओ बघून जुन्या आठवणी जाग्या होतात,मन भरून पावते. आजी,आजोबा,आई , वडील यांच्या आठवणी जाग्या होतात.
      खूप खूप धन्यवाद.

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 4 года назад +6

    कणीमसाला पहिल्यांदा पाहिला.करुन पहायलाच हवा.मावशींनी छान माहिती दिली.भाजणं ,वळणं,कुटणं,चालणं सगळे श्रमखूपच

    • @radhakalekar4309
      @radhakalekar4309 4 года назад +1

      कोणी मसाला खुप छान आहे

  • @shilpasawalakhe3442
    @shilpasawalakhe3442 4 года назад +2

    खूप छान. मी हा मसाला पहिल्यांदाच बघत आहे. आई तुमच्या छान समजावून सांगत आहेत. पारंपरिक पद्धतीने बनला असला कारणाने स्वादिष्ट झाला असेल. जात्यावर आणि खलबत्या मध्ये कुटल्याने चांगला स्वाद येतो. आईना नमस्कार. आणि आईने कॅमेरा आत्मविश्वासाने फेस केला..

    • @rupalinikam1326
      @rupalinikam1326 4 года назад

      Uttam khup chan sadhepana aahe aaji madhe

  • @Agro4u
    @Agro4u 4 года назад +21

    टाॅप चे युट्युबर सुद्धा फिक्के ठरतील.
    मावशींची मराठी ऐकायला गोड वाटते.
    मसाला सुद्धा तसाच असणार.👌

  • @ramchandrabadhe8581
    @ramchandrabadhe8581 3 года назад

    अभिंनंदन मावशी असेच सगळं पोरींना पण शिकवा.पुढच्या पिढिला कळेल तरी चव म्हणजे काय असतं. नाहीतर आता खाताहेत पुडीतले मसाले.राम राम.

  • @dhananjayarsule7456
    @dhananjayarsule7456 4 года назад +24

    इतकी मेहनत आता कोण करतंय..मन घालून केलेलं काम छान होतं.. शिकाव या आजी कडून

  • @namdevladke3797
    @namdevladke3797 3 года назад +1

    मी आज थोडा बनवून बघणार आहे... सर्व लिहून घेतले आहे... व साहित्य पण सर्व आहे... बघतो कसा होतोय ते... आईना माझा नमस्कार सांगा... तुमचे सर्व व्हीडिओ मी बघत असतो... 🙏जय आदिवासी....

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 4 года назад +46

    कणी मसाला एकदम भारी दादा.ह्याचा वापर करुन एखादी डीश दाखवा ना मावशी.व्हेज नाॅनव्हेज कोणतीहि चालेल.धन्यवाद.

  • @sonalimckenzie6774
    @sonalimckenzie6774 4 года назад

    खुप छान कणी मसाला , आजी तुम्हाला एवढ्या आनंदाने आणि प्रमाने बनविताना पाहुन मजा आली नक्कीच खुप दिवस पासुन जात्याचा उपयोग करायचा विचार मनात होता आता तो कणी मसाल्या द्वारे प्रत्यक्ष उपयोगात येईल.
    आजी आणि सहाय्यक परिवार अनेक धन्यवाद

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  4 года назад

      खुप खुप धन्यवाद 🙏🙏🤗
      नक्कीच करून पहा 🙏🙏🤗

  • @vijaykhandagale7174
    @vijaykhandagale7174 4 года назад +16

    खूपच मस्त वाटल आजकाल ही चव गायब झाली आहे .जुन्या गोष्टीत फारच दडलेल आहे ते तुम्ही दाखवले त्याबदधल मी आभारी आहे ..

  • @ujjwalak1132
    @ujjwalak1132 4 года назад

    अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवला मसाला, हे नाव पहिल्यांदाच माहिती झालयं, सगळ्या सामग्रीचा अंदाज सांगितला असता तर बर झाल असत, म्हणजे एक वाटी किंवा पाव किलो अस. एखादी रेसिपी सुद्धा दाखवा भाऊ. आईने खूप मेहनत घेतलीय. मस्त व्हिडिओ.

  • @nishigandhashinde8657
    @nishigandhashinde8657 4 года назад +24

    वाह!!! मावशी खूप मेहनत घेतली...👌👌👌😋😋 पहिल्यांदाच ऐकल कणी मसाला 👍👍😊

  • @ujjawalaekade2747
    @ujjawalaekade2747 3 года назад

    आजी खूपच सुंदर मसाला झाला मी थोडासा 😊मिक्सरमध्ये वाटून करून बघते माझ्याकडे जातं नाही आहे खूप खूप धन्यवाद ☺️☺️👍

  • @divinelife11
    @divinelife11 4 года назад +21

    किती मेहनत ..ती सुध्दा हसत हसत
    धन्य ती माऊली
    तुम्ही कधीच चूकू नाही शकत

    • @ashoklikhite7189
      @ashoklikhite7189 3 года назад

      ha masala kiti divas tikto?

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  3 года назад

      @@ashoklikhite7189 तसा वर्षभर टिकतो व्यवस्थित ठेवला तर. नाहितर ६-७ महिने सहज टिकतो.🙏🙏🤗

  • @dattarambamble9070
    @dattarambamble9070 3 года назад

    खूप छान आई तुम्ही बनलेला कणी मसाला खर सांगू आईच्या हातचा कणी मसाला आणिघरगुती गावच्या कणी मसाल्यांची चवच लय भारी 🙏आई 🙏

  • @latabule6436
    @latabule6436 4 года назад +39

    भाऊ खूप मस्त कणीमसाला बनवला आईने.मी पहिल्यांदाच पहिला अशा प्रकारे कणीमासाला .आईला माझ्याकडून धन्यवाद सांगणे.

  • @vidyashelkey3528
    @vidyashelkey3528 3 года назад

    कणी मसाला मी घरी करुन बघणार आहे आई ची नथ खुप छान दिसते बोलते पण खुप छान त्याचं बोलणं मला खुप आवडते nice video

  • @sonalikore7926
    @sonalikore7926 4 года назад +34

    खूप छान झालाय कणी मसाला ☺️ खलबत्त्यात हाताने कुटलेला 👌
    आज्जीची नथ खूप आवडली 🤭🤗🙏

    • @nandanasalvi
      @nandanasalvi 2 года назад

      हो ना?
      आई नेहमी नथ घालून असतात.
      किती सुंदर अणि नीट नेटक्या राहतात...

  • @ayushpore
    @ayushpore 4 года назад

    खूपच छान आजी... मी पहिलांदाचा बघितला कणी मसाला.....

  • @varshawarke1876
    @varshawarke1876 4 года назад +5

    खूप छान दादा
    पहिल्यांदाच पाहिला
    मस्त !👌👌👌

  • @sushilbhole5489
    @sushilbhole5489 3 года назад +2

    खुपच छान बनवीलाय कनी मसाला आजी ने आंभिनंदन खुप खुप छान आजीबाई मला खुप आवडला .गावरान कनी मसाला छान गावाकडचे मसाले खुपच छान आहेत .

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 4 года назад +5

    आईच्या हातची चव च न्यारी आहे तिला आई ची माया प्रेम घरातल्या लोकांसाठी स्वतः कष्ट करून त्याना छान खायला घालायची हौस या ही गोष्टी त्या पदार्थां त दिसत आहेत असे खायला मिळणं हे भाग्यच आहे शिक्षण फक्त पुस्तकात नसत अशा माणसांच्यात असत अशी माणसं हे खरे सुशिक्षित 👌🙏

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  4 года назад +2

      पुस्तकांप्रमाणे या जुन्या लोकांकडेही अफाट ज्ञान असते असे माझे सुध्दा मत आहे🙏🙏🤗

  • @harirajbihani1067
    @harirajbihani1067 3 года назад

    हा मसाला खुपच छान दिसतोय, खायला कसा ते मी बनवून पाहतो, पणं हा आपणं कीती कीलोचा बनवलाय, काय मेहनत हे बाप ,लय भारी ,मावशी

  • @hirkanichaburuj4373
    @hirkanichaburuj4373 4 года назад +8

    छान आहे. पण आईची नथ खुप छान आहे. लय भारी. इतकी जड घालतात धन्य आहे माऊली.

  • @vidyakelaskar4124
    @vidyakelaskar4124 4 года назад

    आता जाते कालबाह्य होत चालले आहे...पण जात्यावर दळायला खूप भारी वाटते..आमच्याकडे होते जाते...आंजीनी जुन्या आठवणी जाग्या केल्या..खूप छान आजी

  • @ashagambhire-waje4320
    @ashagambhire-waje4320 4 года назад +3

    मावशी मसाला लय भारी 👌👌एकच नंबर. वालाच्या सटकवण्याला व गोड वालाच्या आमटीला मस्त 👌👌👌तोंडाला पाणी आलं जालू भाऊ.

  • @sonalpuri6861
    @sonalpuri6861 3 года назад

    Yachi bhaji kashi banvaychi. म्हणजे kasa masala takaycha te pn dakhva yekada khup chan aahe masala aaji is the great 👌🏻👌🏻👌🏻

  • @BoysWithNature
    @BoysWithNature 4 года назад +4

    दादा खुपच छान

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 2 года назад

    Pakkad किती छान आहे आई च्या recipe खूपच veglya आहेत पौष्टिक

  • @coloursRangolii
    @coloursRangolii 4 года назад +17

    मी पहिल्यांदाच ऐकलं कणी मसाला
    खूपच छान👍

  • @savitajalandar3512
    @savitajalandar3512 3 года назад

    आई बोललेल्या लय मस्त वाटलं. माझी आजी करायची कणी मसाला आणी भाजी करून भाजीचे नाव डबरू घाटा सागांयची

  • @sunitabhakare1293
    @sunitabhakare1293 4 года назад +17

    आईची नथ खूपच छान आणि मोठी सुद्धा 👌👌😍🌹

  • @reenabrahmane43
    @reenabrahmane43 4 года назад

    कसे आहात जालू आणि फॅमिली
    खुप दिवसांनी तुम्हाला पाहिले. तुम्ही सगळे खुप कष्ट करता आणि त्यातून अश्या पारंपरिक अस्सल रेसिपी दाखवता म्हणून खुप खुप धन्यवाद्🙏🙏🙏 मी नक्की कणी मसाला बनवेल 👍👌👌👌💖

  • @VarsharaniBhujbal
    @VarsharaniBhujbal 4 года назад +7

    छान आवडला मसाला ,कणी मसाला माहिती नव्हता ,परंतु आज्जी तुमच्या मुळे कळला ,मी नक्की करून पाहणार आहे 👍👌💐👏

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  4 года назад

      नक्कीच करून पहा व कसा वाटला ते पण सांगा🙏🙏🤗

    • @sangeetapangare1880
      @sangeetapangare1880 4 года назад

      👌👌👌👌🙏🙏🙏

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 4 года назад +1

      Mazyakade Marathi font nahi ahe. mhanun ase lihite. Mala khoop awadla Kani Masala. Mi nakki karun bagheen. amchya chhotya kutumbala watiche praman gheun karawe lagel. Ya masalyane chaw taste tar chhan yenarach, pan kuthlahi rassa chhan datsar hoil. Bhari ahe! wahini chhan sangtat. tyanchi ek tawa tandul, teen tawa bajari hi praman sangnyachi padhhdhhat khoop awadli. Ekdam practical! ( mi 61 warshachi ahe mhanun wahini mhatale) Ankhihi wahininkadun shikayla awdel. Shubhechchha!

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  4 года назад +1

      @@mendgudlisdaughter1871 खुप खुप धन्यवाद 🙏🙏🤗

  • @seemabadve3231
    @seemabadve3231 4 года назад

    गावाकडच्या ब्लॉग मधला आजीचा आईचा मसाला खुपच भारी वाटला. आम्हा शहरातल्या स्त्रियांना गावाकडची मसाला बनवायची पद्धत कळली, आणि तो बनवताना किती मेहनत असते,गॅसवर सगळं सोपं वाटतं, पण ईतक्या मेहनतीने पण निखळ प्रेमाने चुलीवर बनवलेला मसाला नक्कीच कालवणाची चव वाढवत असणार. लय भारी आजी. नेमकं कशात वापरता हा मसाला ते सांगा. आणि झणझणीत काळा मसाला कसा बनवायचा नी प्रमाण पण सांगा.तुमची नथ नी तुमचा नक्षीदार चिमटा खुप आवडला.

  • @ranjanabhaliwade9104
    @ranjanabhaliwade9104 4 года назад +3

    मस्त 🙏🙏🙏

  • @shraddhashetye1011
    @shraddhashetye1011 4 года назад

    किती मेहनतीने कणी मसाला बनवलाय आईने! भाषा ऐकावीशी वाटते त्यांची. भाऊ, आई शिकली बरं कंमेट मधे टाका म्हणे मसाला कसा झालाय ते😀
    छान!
    आईला बघून त्यांच्या हातच्या पावसाळी भाज्या आठवल्या.
    मस्तच !

  • @sonal8795
    @sonal8795 4 года назад +4

    Hard working lady

  • @ashakawad1416
    @ashakawad1416 3 года назад

    आजि खुप मेहनतीने बनवलाय तुम्ही कनी मसालाआणि तुमचा अनुभव खुप मोठा आहे.त्या मुळे तुमचा मसाला कधीच चुकु शकत नाही..धन्य ती माऊली👏

  • @bharatikhade3510
    @bharatikhade3510 4 года назад +4

    खूप छान सांगितला आजी एखादी कणी मसाल्याची भाजी बनवून सांगा

    • @Guru_Bhakti_
      @Guru_Bhakti_ 4 года назад

      ruclips.net/video/VBDN12g-7Gw/видео.html

  • @prashantrane5299
    @prashantrane5299 4 года назад

    मसाला जास्त छान होणारच आईं चा आवाज आणि गोड भाषा एक अध्यात्मिक अनुभव.

  • @sunitamemane4860
    @sunitamemane4860 4 года назад +5

    आई तुम्ही जे बोलला कमेट मध्यें सांगा --लय भारी बोलली आई 👍आपल्या भाषेत सागू आई कणी मसाला पक्का चांगला झाला👍👍

  • @amitasule9995
    @amitasule9995 4 года назад

    मसाला खुप छान झालाय.बघूनच कळतंय.आजी ह्या वयातही किती कष्ट करतात हे बघून कौतुक वाटलं.👌👌👌👌👍

  • @sudarshanpalkhede4149
    @sudarshanpalkhede4149 4 года назад +4

    आई सांग भाऊ कणी मसाला लई भारी😋😋👌🏻 झालाय. कामेट मधे सागीतले ये .........🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @rv374
    @rv374 3 года назад

    आजी खूपच भारी मसाला दाखवला. मी तर पहिल्यांदाच ह्या मसाल्याचे नाव ऐकले. 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @premapawar8382
    @premapawar8382 4 года назад +10

    हा मसाला नक्की कोणत्या भागात बनवला जातो ? कोल्हापूर ? सांगली सातारा कि जुन्नर ?

    • @jyotipatil5262
      @jyotipatil5262 4 года назад +2

      आमच्या नाशिक भागात बनवतात .स्पेशली दिंडोरी तालुका

    • @premapawar8382
      @premapawar8382 4 года назад

      @@jyotipatil5262 धन्यवाद !

    • @vishalgawali2472
      @vishalgawali2472 4 года назад

      @@jyotipatil5262 सही बात है!

  • @sunandabhor1035
    @sunandabhor1035 3 года назад

    खूप छान मसाला पहिल्यांदाच बघितला खूप छान

  • @BharatPremi47
    @BharatPremi47 4 года назад +3

    खुप छान मसाला पद्धत आहे पण खुरसणी म्हणजे काय ते समजले नाही,तेवढे सांगा भाऊ,

    • @amrutakhadke4954
      @amrutakhadke4954 4 года назад +1

      कारळे

    • @sunitawasnik4097
      @sunitawasnik4097 4 года назад

      @@amrutakhadke4954 kale til

    • @erer782
      @erer782 3 года назад

      @@sunitawasnik4097 not kale til... karle til. Jiryasarakhe lamb asatat

  • @jyotipatil5262
    @jyotipatil5262 4 года назад

    आजी माझं माहेर आंबेवरखेडा आहे .माझी आई दर सहा महीन्यांनी कणी मसाला बनवुन देते .मी बहुतेक सगळ्या रसा भाजीत चमचाभर तरी वापरते पण नॉनव्हेज साठी जास्त वापरते .छान दाट रसा आणि चवही उत्तम लागते.

    • @saritad4013
      @saritad4013 4 года назад

      Joti tai kai msala bhajit fodnit takaycha ki ukadi aalyavr takaycha plise sanga mi vidhrbh ,Amravti mdhe rahate ikde nahi bnvt

  • @balasahebgumbade4985
    @balasahebgumbade4985 4 года назад +8

    भाऊ खरी खेडवळ माया दाखवतोस तु
    असे गावठी विडिआे पाहिल्यावर गावकीपणा जागी आहे असे वाटते आइला माझा नमस्कार

    • @ramam5991
      @ramam5991 4 года назад

      Ha masala kashat ghaltat?

  • @umanaik5956
    @umanaik5956 2 года назад

    ताई खूप मस्त मसाला, नक्कीच करुन बघणार

  • @pushpamore9080
    @pushpamore9080 4 года назад +3

    खूप छान आजी.हया मसाल्याचे नाव पहिल्यांदाच ऐकले.

  • @rajshribamble9764
    @rajshribamble9764 Год назад

    खुपचं छान आणि खूपच कष्टाचा आहे सलाम आईला 👌👌👌

  • @kamlapachange6402
    @kamlapachange6402 4 года назад +4

    Where is this place my mother wants to meet these people

  • @TheRohankalse
    @TheRohankalse 2 года назад

    खुप,,क्रूतीशील,आहेत,आई,परमेशवर,त्यांना,स्वस्थ,व,शतायूषी,,, करो,ही,परमेशवचरणी,प्रारथना,💐खुप,कष्टाळू, आहेत💐

  • @shamalbandivadekar9570
    @shamalbandivadekar9570 4 года назад +14

    कणी मसाला वापरुन एखादा रस्सा (पातळ आमटी किंवा सार ) दाखवला तर आवडेल

  • @anuradhapendharkar5166
    @anuradhapendharkar5166 3 года назад

    आई खूप मस्त व वेगळा मसाला आहे.नककी करून बघिन मी. दादा तुमची आई खरच खूप कष्टाळू आहे 👍

  • @manjushagite4982
    @manjushagite4982 4 года назад +4

    तेज पानाचे झाड कसे आहे तुमच्याकडे दाखवा एकदा मसाला छान झाला आजी खूप मेहनत घेतली

  • @pushpanjalishilewant3472
    @pushpanjalishilewant3472 2 года назад

    खूपच सुंदर ....आई ना नमस्कार

  • @swatijadhav1708
    @swatijadhav1708 4 года назад +5

    दादा आईंना हातावरच्या चपात्या बनवायला सांग ना.मी लहान असताना माझी आजी आमरस आणि हातावरच्या चपात्या बनवायची.pls आईंना येत असतील बनवायला तर सांगना pls

    • @alkapalkhe8973
      @alkapalkhe8973 4 года назад

      भाजी करताना मसाला कसा वापरायचा?

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  3 года назад

      👍👍🤗

  • @vandanatakle6636
    @vandanatakle6636 4 года назад

    मावशी म्हणाल्या ह्याचं प्रमाण नाही आपल्या अंदाजाने टाकायचं हे फार आवडलं.
    हा वेगळ्या प्रकाराचा मसाला आहे ह्याने भजीच्या रश्याला छान घट्ट पणा येत असेल कारण त्यात डाळ तांदूळ आणि ज्वारी आहे.
    मावशीचं बोललं फार प्रेमळ आहे. नथ तर फारच सुंदर आहे. त्यांच्या पर्यंत आमच्या ह्या प्रतिक्रिया पोहोचवा.

  • @abdulrazzakshaikh4955
    @abdulrazzakshaikh4955 4 года назад +3

    👌👌💯

  • @hemlatapatil5218
    @hemlatapatil5218 4 года назад +1

    मावशी नमस्कार
    तुम्ही किती छान बनवला कणी मसाला ?
    तुमचा उत्साह खूप कौतुकास्पद👌
    आम्ही येसूर बनवतो सर्व डाळी आणि त्यापेक्षा जास्त तांदूळ आणि त्यापेक्षा जास्त बाजरी असं प्रमाण असतं.
    आम्ही खान्देशात असतो .
    नाव फक्त वेगळे आहे पण पदार्थ रुचकर बनवायची पद्धत एकच!😊 आम्ही पण रस्सा दाट आणि रुचकर होण्यासाठीच हे अळण
    बनवतो.
    याला अळण पण म्हणतात ,आणि तुम्ही कणी मसाला बनवतात!
    धन्यवाद मावशी तुम्ही खूप सुन्दर आणि गोड हसतात .
    तुमची मेहनत पाहून थक्क झाले .
    देव तुम्हाला सुखी ठेवो आणि असेच छान 👌छान पदार्थ तुम्ही घरच्यांसाठी बनवत रहा😊👍
    खूप मनापासून अभिनंदन💐

  • @aaradhyapawar5469
    @aaradhyapawar5469 4 года назад +4

    Very nice video👌pls show how to use this masala very much interested and lots of love to aaji and her beautiful nath😎👍 very cute

  • @laxmansalok1305
    @laxmansalok1305 3 года назад

    धन्य ती माता
    युटुबपेक्ष्या भारी निसर्गरम्य परिसर स्वच्छ वातावरण

  • @faneradoyce7890
    @faneradoyce7890 4 года назад +3

    Zhakkaas

  • @jameskedari1677
    @jameskedari1677 3 года назад

    Aaji khoop chan masala ani khoopach premane samjavle dhanyawad

  • @latikakudale9461
    @latikakudale9461 4 года назад +6

    अशी आई माझी पण आहे

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 4 года назад +1

    खूप मेहनत घ्यावी लागली आहे .कणी मसाला तयार करण्यात.. धन्य ती आई...💐👏👏👏

  • @vijayakmeshram741
    @vijayakmeshram741 4 года назад +6

    या मसाल्याचे कोणकोणते पदार्थ बनवतात
    आई साहेब

  • @vilasnakhate5777
    @vilasnakhate5777 4 года назад

    आई खूप छान माहिती दिली, अशी साधीभोळी आई मिळायला भाग्य लागत, तुम्हाला पाहून आईची आठवण आली

  • @latapagar8990
    @latapagar8990 4 года назад +4

    मला आईची सांडशी खूप आवडली

  • @premasalunke660
    @premasalunke660 10 месяцев назад

    मी पहिल्यांदाच मसाला पाहिला खूप छान वाटलं

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 4 года назад +6

    प्रमाण कशाचेच बोलली नाही आजी
    परत एकदा रेसिपी टाका प्रमाण सांगून
    आजीला नमस्कार सांगा भाऊ तुम्हालाही

    • @rohineematange2446
      @rohineematange2446 4 года назад +3

      खरोखरच टाका भाऊ प्रमानसह रेसिपी टाक रे

    • @vikramshivprabha164
      @vikramshivprabha164 4 года назад +1

      सांगितले आहे की, प्रत्येक धान्य एक तवा बाजरी पाच तवा, ते आपण वाटीवरती पण ठरवु शकतो

  • @arinjaygamingworld434
    @arinjaygamingworld434 3 года назад

    खरच खुप खुप छान 👌👌👌🙏🙏 खूप मेहेनत घेतली आहे कष्टाला सलाम

  • @shubhambandewar666
    @shubhambandewar666 4 года назад +5

    आजी तुम्ही बनवा आणि आम्हाला विका, आम्ही घेऊ विकत

  • @bairagijaya1253
    @bairagijaya1253 3 года назад

    Far chan sangitli mahiti..ha masala me aajch karun pahate 👌👌

  • @RajPatil-cv8jf
    @RajPatil-cv8jf 4 года назад +8

    मी एक whatsapp group काढू शकतो का? ज्यात आपली ओळख वाढायला मदत होईल. कोणाची संमती 👍 असेल तर कळवा.

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 4 года назад

    अचानक तुमचा व्हिडिओ पाहिला आणि आईला पाहून खुप खुप छान भारी वाटले आनंद झाला आम्हाला सर्वांना खास फक्त आईचा व्हिडिओ बघायचा आहे आई कशी आहे हे स्वताआईनसागाव कणी मसाला कसा करावा हे कळले पण् आम्हाला वेळ नसल्याने तयार करून कथाही तुम्ही विकाल का

  • @dilippadher138
    @dilippadher138 4 года назад +9

    याचे उत्पादन करुन तुम्ही विक्री करु शकता

  • @लतागांगुर्डे
    @लतागांगुर्डे 4 года назад +1

    आजीच्या कमेंटस मुळे कॉमेंटस केल्याशिवाय राहवत नाही, कणीमसाला उत्तम प्रतीचा झालाय, आरोग्याच्या दृष्टीने खूप छान, कुठल्याही प्रकारचे प्रिझरवेटिव्ह नाहीत

  • @prafullkambleofficial1225
    @prafullkambleofficial1225 4 года назад +9

    प्रमाण कसे घेतले ते पूर्ण डिस्क्रिपशन मध्ये दिल तर बरं होईल

  • @रेखामोरे-च1छ
    @रेखामोरे-च1छ 4 года назад

    वा आई खूप छान कणी मसाला बनवला खरच पहिल्यांदाच नाव ऐकले खूप छान आहे आई खूप छान आहेत गावचा साधे पणा खूप भावला खरचं किती मेहनत घेतात आजही धन्यवाद आई 👌👌🙏🙏

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  4 года назад

      खुप खुप धन्यवाद 🙏🙏🤗

  • @RajPatil-cv8jf
    @RajPatil-cv8jf 4 года назад +5

    चांगल्या मनाची माणसं हा whatsapp group आहे ह

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 7 месяцев назад

    एकतर मी हे नावच आयुष्यात तुझ्या आईच्या व तुझ्या तोंडुन प्रथमच ऐकतेय ..कारण युट्युबवर रेसीपी बर्याच वर्षापासुन येतात .व कुणाचीही रेसीपी आपली म्हणुन दाखवतात तर खुप रीपिट ही दिसतात ..पण हा कणी मसाला विषेश करून प्रथमच ऐकला व बघितला हे विशेष
    अन मजेदार म्हणजे आईचे मेजरमेंट ..एक तवा गहु ,एक तवा बाजरी ...एक तवा ...हे म्हणजे मला अतिशय गोड व नवलाईचे मेजरमेंट शब्द वाटले ..किती सुरेख बोलते आई ..सगळ्यांची छुट्टी करते बघ ईतकं व्यवस्थित सांगत असते. ..😊
    आज त्या नाहीत हे खरंच खुप बोचणारं कडवं सत्य आहे ..😞

  • @vaishalichavhan7396
    @vaishalichavhan7396 4 года назад +3

    पॅक करून पाठवू शकाल का आम्हाला

  • @dipalijadhav4604
    @dipalijadhav4604 4 года назад

    मी सुद्धा पहिल्यांदा च मसाल्याचं नाव ऐकलं.. करून बघते.. खुप छान आई दिसत आहेत नथी मध्ये

  • @prajaktanikate5486
    @prajaktanikate5486 4 года назад

    खूप छान कणी मसाला ! भाऊ तुम्ही तुमची आई जुने संस्कार जुने चालीरीती , कमी खर्चात उत्तम योग्य उपयोगी चविष्ट गोष्टी !!!
    आईची नथ , डोक्यावरचा पदर सम्भाळ त कष्टाची कामे करणे आणि त्यात गॉड बोलणे भाषा गावरान एकूणच सगळं खूप खूप आवडते छान माहिती मिळते आईंना नमस्कार 🙏 तुमचे आभार 🙏
    सगळेच व्हिडिओ खूप छान !!!👍👍👌

    • @pushpalokhande952
      @pushpalokhande952 4 года назад

      गावाकडे अंदाजाने सर्व साहित्य घेऊन करतात त्यांना त्यांच् प्रमाण माहीत असते त्याप्रमाणे ते करतात.खुरासणीला काही लोक काळे तीळ, सोरट असे ही म्हणतात. व्हिडीओ मध्ये त्यांनी तव्याच माप सांगितले

  • @ramchandravarade31
    @ramchandravarade31 3 года назад

    खुपच छान ताई तुमचा प्रयोग लय भारी हाय खायाला खुप मजा येते 🙏🙏🌹🌹🙏

  • @sangeetadeepak9534
    @sangeetadeepak9534 4 года назад +2

    तुमची सांडसी चा कोरीव काम खूब छान आहे. ..कुठुन खरिदी केली

    • @sag4938
      @sag4938 4 года назад

      Gavogavi bazaraat karigar yetat.. rajasthani astat usually.. te nehmi firtivar astat..amchya gaavat aale hote mahina bhar ..saglyankade aahe almost sandshi hi .. diste chaan pann thodi risky vatte vaparayla .. grip nisatle asa notice kelay mi

  • @sheetaljadhav9666
    @sheetaljadhav9666 2 года назад

    खुप वाईट वाटले आई बद्दल ऐकून 😮‍💨

  • @madhukartidake7480
    @madhukartidake7480 3 года назад +1

    खूप छान बनवला आईने 🙏

  • @vandanaghodekar3338
    @vandanaghodekar3338 7 месяцев назад

    👌🏻👌🏻💐💐🙏🏻दादा आई सुगरण आहे 👍🏻tumhi😂कुठे राहता दादा 👍🏻

  • @sandhyaahire6167
    @sandhyaahire6167 4 года назад

    आजी खुपखुप सुंदर मसाला मी नेहमी असाच बनवते कालवण एकदम मस्त होते आजी धन्यवाद

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 Год назад

    फारच मस्त लागणार।

  • @laxmijadhav3624
    @laxmijadhav3624 Год назад

    ,आई विडिओ मुळे,आम्हास पहायला मिळते. खूप बरे वाटले

  • @MeenaSutar-dw1ut
    @MeenaSutar-dw1ut Месяц назад

    खूप छान आताच करून बघते

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 2 года назад

    एक च नंबर 🌹👍🏻👍🏻🌹👍🏻आई
    सुगरण आहे 😂🙏🙏👌🏻

  • @priyakamath886
    @priyakamath886 2 года назад

    First time come to know this kani masala.