लाळ आली भाजी बघुन खरंच रानातील भाजीची चवच काही और असते मस्त माठाची भाजी माय फेवरेट भाजी , लहान बाळ मस्त बोलतो त्याच्या साठी तर एक लाइक बनतोच त्याला बघुन खरंच मस्त वाटल निरागस बोलणे मनाला एका वेगळ्याच विश्वात घेउन गेले ( माझ्या बालपनात)
गावच आताच वातावरण खुपच आल्हाददायक आणि सुंदर आहे.भाऊ तूम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला वसुबारस व दिवाळीच्या खूप सा-या शुभेच्छा.तुमच्या या युटुब लिंकची अशीच प्रगती होत राहो.व असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा.
Bhaji mastach 👌👌
khup kashtalu Aai aahe tumchi👍👍👍
Aai chya hatchi nagli chi bhakar pan dakhva ki kashi karta ti
Chan ahey Video
छोटा पिल्लू कुणाचं आहे.
लाळ आली भाजी बघुन खरंच रानातील भाजीची चवच काही और असते मस्त माठाची भाजी माय फेवरेट भाजी , लहान बाळ मस्त बोलतो त्याच्या साठी तर एक लाइक बनतोच त्याला बघुन खरंच मस्त वाटल निरागस बोलणे मनाला एका वेगळ्याच विश्वात घेउन गेले ( माझ्या बालपनात)
धन्यवाद मित्रा 🙏🙏🤗
आई आणि हाषेद छान बुलतय
आई लसुण छान आहे
Aaini ashi konti sadi nesli nav kay
गावच आताच वातावरण खुपच आल्हाददायक आणि सुंदर आहे.भाऊ तूम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला वसुबारस व दिवाळीच्या खूप सा-या शुभेच्छा.तुमच्या या युटुब लिंकची अशीच प्रगती होत राहो.व असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा.
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏🤗
तुम्हाला देखील दिवळीच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🤗
Nice
किती गोड बाळ आहे
😊😊🙏🤗
माझी व कुटुंबातील सर्वांची आवडती भाजी
👍👍🙏🙏🤗
Wowwwwww yaar...
Beginning ❤❤❤❤❤❤❤❤❤❤😘😘😘😘😍😍🥰🥰🥰🥰😘🥰😘🥰😘🥰😍😍😘😘
मस्त व्हिडिओ भाऊ👌👌👌
धन्यवाद ताई 🙏🙏🤗
तुम्ही कॅमरा कोणता वापरता?
Nice 👌
Mast 👌🏻
आईच स्वतः च जग आहे ती खुश आहे
Dada tuzhya video mdhe aae la nehmi ghe thana pahun karc khup br vathy khup chan video 👍
धन्यवाद ताई 🙏🙏🤗. पण प्रत्येक वेळी शक्य नाही होत. 🙏🙏🤗
Morshend bhaji dakhava
खूपच भारी आई
👌👌भाजी बघून 😋😋
😀😀🙏🙏🤗
Amazing 🤩
धन्यवाद मित्रा 🙏🙏🤗
Khupch chhan video ahe 👌👌👌👌
धन्यवाद ताई 🙏🙏🤗
Hame aap ke video bhut ache lagte he
बहुत बहुत धन्यवाद 🙏🙏🤗
बर्फ हिमालय बघ न्या साठी माझे vidio बघा मित्रांनो भरपूर ट्रॅव्हल् माहिती मीळेल मी बाऱ्हे सुरगाणा. चा आहे,
खूप छान 👌👌👌
बाळ लय बोलत आहे घाबरत नाही
काटेरी माठाची नुसती पान पानच घ्यायची की टीक्या घेतल्या तर चालतात? पण टिक्या घेतल्यातर काटे पण येतील, काट्यासकट भाजी खुडली तर चालते का आई?
Lahan Babu khup bhari bolane,👍👍
😀😀🙏🤗
Mazi mummy amhi lahan hoto gavat tevha Asch sada takt Hoti sakali 😓😓😓
🙏🙏
आजींच बोलणं ऐकू येत नव्हते.कळतपण नाही
त्याबद्दल क्षमस्व ताई 🙏🙏
आपल्याकडे तशी साधणे नाहीत ज्यामुळे आवाज व्यवस्थित यावा. मोबाईलने शूटींग केल्यावर असाच आवाज येतो. 🙏🙏😊
Nice video 👌👌👌
लय भारी ❤
खून छान भाजी
🤭🤭
खूप छान
Te cut bal kon ahe
Mast...
Mast... 👍👍👍👍
,👌👌👌
Mast 👌👌👌
👌👌
दादा लय भारी 😋😋
धन्यवाद 🙏🙏🤗
Aie nice
Nice video
Pakka bhari
👍👍👍👍👍