Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
दादा तुमचे गावं निसर्गाने नटलेल आहे. खुप सुंदर वातावरण बघून खूप भारी वाटलं 👌👌👍
Chan ahey video bhau, Mulan chya mastya baghun khup chan vatta
लहान मुलांना खेळताना पाहिले की खुप खुप छान भारी वाटत एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बांद्रा ईस्ट मंगला निकाळजे बच्चे कंपनी कमाल खुप छान
व्हिडिओ पाहून दिवस छान जातो . चिल्ली पिल्ली व त्यांचं सहज सुलभ खेळने बागडणे पाहून छान वाटतं .
खुप छान
सुंदर व्हिडीओ दादा आणि निसर्ग पण अति सुंदर
Nice video Dada 👌👌👌👌
छान व्हिडिओ बनवता दादा तुम्ही 😊
धन्यवाद ताई 🙏🤗
दादा लहान मुलाची काळजी वाटते विहिरीवर लोखंडी जाळी लाऊन घ्या मुल खेळत खेळत कधी पण विहीरीकडे जातील खुप मोठी वहिर आहे. दादा Video खूप खूप भारी वाटला 👌👌👍
❤️👌
खूप छान विडिओ जालूभाऊ सोंगता सोंगता माणसं गप्प रायली कि आम्ही म्हणतो अरे लाईट गेली काय.
😀😀🙏
Lay bhari video dada ❤❤
Mi pan warungushich ahe , tumche video baghun lahan pana chi athvan yete ,
दादा तुमच्या किलबिल परिवार पाहून खूप छान वाटते व्हिडिओ छान होता
खुप खुप धन्यवाद 🙏🤗
खुपच छान वीडीओ आहे जालु भाऊ आम्हीपन शेतीच करतो आता कांदे लावले आहे आम्ही लाल कांदा आणी गहु पन आहे मला शेतीचीच आवड आहे
वाळ्या भारीये पण
हा😀😍
लहान लेकरं विहिरी जवळ जातात, हे बघून काळजी वाटते.
👍
हे सुख स्वर्गात आहे का?
स्वर्ग हाच आहे
वस पाईप नाहीये म्हणत जालू दादा डोगंळा पाईप म्हणतात
हा👍 तो डोंगळाच पईप हाये...🙏 पण ईहीरीतून पाणी काढाया मशिन बिशिन नय वापारली.. त्या उतारावं हाये मंग तसाच पाणी वशिताय म्हणून वसपईप😀🙏
दादा तुमचे गावं निसर्गाने नटलेल आहे. खुप सुंदर वातावरण बघून खूप भारी वाटलं 👌👌👍
Chan ahey video bhau, Mulan chya mastya baghun khup chan vatta
लहान मुलांना खेळताना पाहिले की खुप खुप छान भारी वाटत एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बांद्रा ईस्ट मंगला निकाळजे बच्चे कंपनी कमाल खुप छान
व्हिडिओ पाहून दिवस छान जातो . चिल्ली पिल्ली व त्यांचं सहज सुलभ खेळने बागडणे पाहून छान वाटतं .
खुप छान
सुंदर व्हिडीओ दादा आणि निसर्ग पण अति सुंदर
Nice video Dada 👌👌👌👌
छान व्हिडिओ बनवता दादा तुम्ही 😊
धन्यवाद ताई 🙏🤗
दादा लहान मुलाची काळजी वाटते विहिरीवर लोखंडी जाळी लाऊन घ्या मुल खेळत खेळत कधी पण
विहीरीकडे जातील खुप मोठी वहिर आहे.
दादा Video खूप खूप भारी वाटला 👌👌👍
❤️👌
खूप छान विडिओ जालूभाऊ सोंगता सोंगता माणसं गप्प रायली कि आम्ही म्हणतो अरे लाईट गेली काय.
😀😀🙏
Lay bhari video dada ❤❤
Mi pan warungushich ahe , tumche video baghun lahan pana chi athvan yete ,
दादा तुमच्या किलबिल परिवार पाहून खूप छान वाटते व्हिडिओ छान होता
खुप खुप धन्यवाद 🙏🤗
खुपच छान वीडीओ आहे जालु भाऊ
आम्हीपन शेतीच करतो आता कांदे
लावले आहे आम्ही लाल कांदा
आणी गहु पन आहे मला शेतीचीच आवड आहे