या दुर्मिळ रानभाजीसाठी आख्खा रतनगड पायाखाली घातला | रानभाजी शोध - कातरूड | Gavakadche Vlog
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- रानभाजी - कातरूड
कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात भेटणारी एक दुर्मिळ रानभाजी म्हणजे कात्रू किंवा कोथरूड. कुणी काथरूड पण म्हणतात कुणी कात्रूड पण म्हणतात. हीच रानभाजी शोधण्यासाठी आणि आणण्यासाठी आम्ही रतनगड परिसरात गेलो होतो. दिवसभर रतनकडे फिरून थोड्या प्रमाणात आम्हाला ही भाजी भेटली. रतनगड फिरण्यासाठी जितका वेळ नसता लागला त्याच्यापेक्षा जास्त वेळ आणि जास्त पायपीट करावी लागली.
ही रानभाजी म्हणजे मशरूम चाच एक प्रकार. करप आणि जांभळाच्या जुन्या झाडांना ही भाजी येते. ही रानभाजी शोधण्यासाठी किती पायपीट करावी लागली कसा संघर्ष करावा लागला हे या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत.
हॉटेल अमृतेश्वर, रतनवाडी
रामदास झडे - 9325325463
तुषार झडे - 9158651357
रानभाजी
Ranbhaji
कोदरू
कातरूड
कात्रूड
काथरूड
जंगली मशरुम
दादा व्हिडिओ बनविण्यासाठी खुपच कष्ट घेतले मित्रांबरोबर छान सफर झाली वनभोजन छान झाले भाजी दिसायला खुपच छान आहे भाजीची रेशीपी दाखवा रानमेव्याचा आनंद घेतला निसर्ग सौंदर्य खुपच छान
जालु ही भाजी मी खूप वेळा पाहिली आहे,मात्र हा भाजीचा प्रकार आहे हे मला आज तुझ्याकडून समजल...
Thanks a lot...
🙏🙏🤗
Nice👌🏻👌🏻💐💐🌹🌹
मशरूमचा प्रकार आहे..... मस्तच
छान, नवीन भाजी व रतनगड परीसराची माहिती झाली.
जालु भाऊ तुम्हा सर्वांना 🙏🙏🙏🙏 खुप मेहनत घेऊन ती भाजी आणलीत..👍👍 जमल्यास भाजी कशी केली त्याचा ही व्हिडिओ पाहायला आवडेल...
तुमच जेवण बघून तोंडाला पाणी सुटलं 😊
😀🙏🤗
Khup chan mahit deto dada
कातरुड भाजीची रेसिपी दाखवा!!!एकदा!!!!आमच्याकडे आहे खुप!!!!
Jalu kadhi tari sashancha pan video dhakhav
Khup chchan video ❤
Jalu raju dadala changlya doctorla dakhavayla sang tyancha tond utarlay
मध्येच कुठे गायब होतोस जालू .व्हिडीओ का येत नाहीत.
Khupch chan video ahe
1 no testie baji 😋🤤.pn kup duramil.kup varsh zala kahli .
Mast
खुप ला पक्की म्हणतात जालींधर सर आपल्यामुळे खूप भाजांची ओळख झाली
म्हणजेच पक्क्या भाजांची ओळख झाली🙏🙏😀🤗
Khupch chhan
Khupach bhari video dada
धन्यवाद🙏🤗
एकच नं जालिंदर 👌👌
जंगल सफर फारच छान.
मी ही भाजी बघितली आहे पण खातात हे आज समझलें. RR GAMANE
दादा आमच्याकडे आहे पाहिजे असेल सांगा
Video cha awaz khupach kami yet hota
Nabr pathva
जालु भाऊ मस्त व विडीओ
Jay adiwasi 🙏 khup chan video dada 🌟
धन्यवाद 🙏🙏🤗
आम्ही 15 दिवस झाले हरीचंद्र गडावर गेलतो तेव्हा आम्ही ही भाजी खाल्ली खूप छान लागते चिकन सारखी पण या भाजीला हवा लागल्यावर कडक होते
हो🙏
आमच्या रत्नांगिरीस ह्याची भाजी बनवतात हे कोणाला माहितीच नाही..
फार सुंदर विडिओ पण तुमचे हसू नाही ऐकू आले ते पण अनुभवू dya🙏
दादा रेशिपी पण दाखवा
Nice vlog dada
Thank you Tai🙏🤗
दादा येरी येरी व्हिडिओ बनवा मुलांन बरोबर
खूप छान व्हिडिओ ❤ आमच्या नशिबात नाही असं फिरणं
या आमच्याकडे कधी तरी मग🙏🤗
खूप छान आहे जंगल
🙏🙏🤗
Ganoderma mashroom आहे ते 5000 रुपये किलो आहे.
प्रतिकार शक्ती वाढते याने.
आमच्याकडे भरपूर आहे
अळीम सारखी आहे का ही भाजी हळीम पावसाळ्यात एखाद्या बाधावरं उगवते हे माहिती आहे पण आज पहिल्यादा अशी भाजी ही पाहिले चव.तर.अजीबात माहिती नाही निदान तुमच्या विडियो मुळे समजले तरी अशीही भाजी असते
रामराम! कातरुड तुटलेल्या व वाळलेल्या लाकडावरच उगवते काय?
नाही. कुजलेल्या ठिकाणी. जिवंत झाडाला जरी कुजलेला भाग असला तरी🙏🤗
कोणत्या झाडावर असते
जांभळा आणि करप🙏
Dada shala suru zali ki mg parta vlog band honar ka😒
हो ना😒
तुम्हच्या व्हिडिओआवाज च नाही आहे ऐकू येत नाही आहे
हे मला सगळं शुट करून घरी आल्यावकर समजले🙏😊
त्याला आत्ता काहीच नाही करू शकत🙏🤗
Video la avaj ahe dada
@@KM-wj8kt जेव्हा कॅमेरा माझ्याकडे आहे तेव्हा आवाज येतो. जेव्हा समोरचं दाखवत असताना बोलतो तेव्हा नाही येत🙏🤗
येतो आवाज.😊
कातरुडाची भाजी दाखवा दादा.कशी करतात.
🙏🙏🤗❤️