वडे | सांडगे | डांगाणातले पारंपारीक वडे |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • वडे/सांडगे
    वडे किंवा सांडगे हा संपूर्ण महाराष्ट्रात केला जाणारा एक पारंपारिक पदार्थ. पण प्रत्येक परिसरात उपलब्ध कडधान्यांनुसार वडे/सांडगे बनविण्याची पध्दत बदलते. आमच्या चाळीसगाव डांगाण परिसरात हुलावळ्याचे(हुलगे/कुळीद) वडे बनवले जातात. ते वडे कसे बनवले जातात ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.
    वडे बनविण्यासाठी कणी मसाला - 👉 • कोणतंही कालवण चविष्ट ब...
    #food
    #आई
    #marathi
    #cooking
    #village_life_vlog
    सांडगे
    वडे
    सांडगे रेसिपी मराठीमध्ये
    सांडगे कसे बनवायचे
    वडे कसे बनवायचे
    Sandage recipe marathi
    Vade recipe marathi
    Sandage
    Sandage recipe
    Sandage bhaji
    Sandage chi bhaji

Комментарии • 59

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 4 месяца назад +7

    दादा आई खूप कष्ट करायची पहिली माणस कोणतही काम मनापासून प्रमाणे मेहनतीने करायचे त्यांची माया त्या पदार्थात उतरायची त्यामुळे पदार्थ एकदम चवदार होतो. खूप छान सांडगे बनवले दोन हातानी सांडगे बनवले 🙏🙏👍👍दादा बरोबर बोले आईच्या हातची चव कधीच नाही. दादा आईवर तुमच खूप प्रेम होत 😢😢🙏🙏

  • @gitanjalighankute8643
    @gitanjalighankute8643 4 месяца назад +8

    आई खुप छान वडे घालतात आईची पद्धत साधी सोपी छान आहे व्हिडिओ छान होता

  • @RatnaPatil-vn4jn
    @RatnaPatil-vn4jn 4 месяца назад +5

    आई ऐक नंबर...दादा तू खुप प्रेम करायचा आई ला ती नक्की तुझा व्हिडिओ बगत असेल ..
    आई खुप छान होती.....

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 4 месяца назад +1

    खूप खूप छान🎉

  • @vijayaarathod
    @vijayaarathod 4 месяца назад +1

    आई जातं खूपच छान आहे. तू असतिस तर मी तुला माझ्या साठी जातं घ्यायला सांगितले असते आई तुझी आठवण म्हणून. ते जातं कायम माझ्या कडे राहील असत ते जातं.❤

  • @m.b.sagbhor6010
    @m.b.sagbhor6010 4 месяца назад

    मेडकरी.....
    लहान पनी लग्नाच्या वेळेस वराडाला मूळपाटीत जे वडे खाल्लेत ती चव म्हणजे अप्रतिमच...
    माझा आवडता प्रकार म्हणजे हुलग्याचे वडे...❤❤❤❤

  • @shailasupe2827
    @shailasupe2827 4 месяца назад +4

    हे असे वडे माझी आई पण करायची हुलगे पिकवायचे तेव्हा सेम हुलगे भिजवून मोड आणून वाळवून जात्यावर भरडायचे त्याचा कोंडा काढून पाखडून पुन्हा त्याचे पिठ करायचे आणि आई ने दाखवले तसे गरम मसाला सोडून लाल मिरची , लसुण,मिठ आणि मेथीची भाजी वाळवून बारीक करून टाकायची अशाप्रकारे पिठ भिजवून मग सांडगे करायचे पहीले पाच मुटकी पाच पांडव करायचे हळदी कुंकू लावून करायचे पाच बायका बोलवायच्या करायला आमच्याकडे पण लग्नासाठी हे वडे लागतातच मांडवा साठी ह्या हुलगयाचे मोडवणी ,हुलग्याचे वरण ,हुलगेचे बेसन , हुलग्याचे कढण आणि शेंगोळे हे भाजीचे प्रकार करता येतात आता राहील्या आठवणी कोणी जाते वापरेने झालेत घर घंटी गिरणी आल्या पासून मलापण खुप खुप आवडतात हुलग्याचे वडे/सांडगे 😋पण आता शहरात कुठून मिळणार ह्या गोष्टी आता कोणी एवढी मेहनत घेत नाही कोणी हुलगे पण पिकत नाही बाकी विडीओ चांगला होता आईकडे खुप गोष्टी होत्या शिकण्यासारखं आता फक्त आठवणींच्या रुपाने तुमच्या सोबत सदैव राहील

  • @sulbhabhosle4424
    @sulbhabhosle4424 4 месяца назад

    जालूभाऊ आईची खूप आठवण आली. छान झालाय VDO.

  • @Ispikya
    @Ispikya 4 месяца назад

    तुला परत पाहून आनंद झाला...keep it up..

  • @radhajadhav6327
    @radhajadhav6327 4 месяца назад +1

    दादा आईचं हसणं बोलणं किती छान वाटतं आहे आई असले की माणूस खूप श्रीमंत असतो आई गेली की माणूस खूप गरीब बनतो मला पण माझ्या आईची खूप आठवण येते

  • @rajeshkarkate1297
    @rajeshkarkate1297 4 месяца назад

    Khup chhan

  • @shakuntalagondane8828
    @shakuntalagondane8828 4 месяца назад +1

    खूप छान सांडगे बनवले आईने👌😊

  • @sangeetaahire3992
    @sangeetaahire3992 4 месяца назад

    Aai mast vade banavatey gane pan mast thodi aadhi vedio takala asatas tar un astana banvata aale aste na vade 👌👌❤

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 4 месяца назад

    आई कीती मेहनती आणि हुशार होती तीला बघितल की वाटत ती आजुन आहे

  • @KavitaBhalerao-yi7go
    @KavitaBhalerao-yi7go 3 месяца назад

    Khup mast

  • @lalitdhumvlog
    @lalitdhumvlog 4 месяца назад

    पारंपरिक गाणे आणि रेसिपी❤
    भारी❤❤❤

  • @sharada7444
    @sharada7444 4 месяца назад

    आई अशा व्हिडिओतून कायम सोबत राहतील,
    दादा,तुमच्या व्हिडिओ मुळे जुन्या चालीरीती ,परंपरा यांची खूप मौल्यवान माहिती मिळते.

  • @RupaliDhekane
    @RupaliDhekane 4 месяца назад

    दादा खूप छान झाले वडे

  • @aparnarandive9914
    @aparnarandive9914 4 месяца назад +1

    किती छान आहेत माझ्या आई

  • @anitamahapure7853
    @anitamahapure7853 4 месяца назад

    ❤❤❤❤❤❤ Aai

  • @manishabhat5745
    @manishabhat5745 4 месяца назад

    मेहनती आणि कष्टळू आई 🤗

  • @krupalimulye6538
    @krupalimulye6538 4 месяца назад +1

    Khup chaan banvile
    Aai la namskar 🎉🎉

  • @vandanachavan7418
    @vandanachavan7418 4 месяца назад

    खुप छान व्हिडीओ .डोळे पानावले आईच्या आठवनीने❤

  • @MariaRakshekar-qd2ci
    @MariaRakshekar-qd2ci 4 месяца назад

    Khup khup chhan vade banvile aaine God bless all of you with good health 👋👋🙏

  • @MariaRakshekar-qd2ci
    @MariaRakshekar-qd2ci 4 месяца назад

    Khup khup chhan vade banvile aaine God bless all of you with

  • @vijayaarathod
    @vijayaarathod 4 месяца назад +3

    जालू बच्चे कंपनी दाखव एकदा .किती मोठी झालीत. दादा नवीन घराचे बांधकाम चालू होते आई असताना ते घर पूर्ण झाले का.

  • @kanchankondawar2773
    @kanchankondawar2773 4 месяца назад

    Dada khup chchan vade aai chi khup mehnat❤❤

  • @yasterkurundwadkar5166
    @yasterkurundwadkar5166 4 месяца назад

    Dada bara zala aaiecha video dakhawalas Karan mi kevhatari aaiecha video pahila hota ,khup mehanati hoti

  • @bhausahebyewale9009
    @bhausahebyewale9009 4 месяца назад

    सर कणी मसाल्याचा आईचा व्हिडिओ टाका प्लीज. खूप प्रेमळ दयाळू आवाज होता

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 4 месяца назад

    दादा आमच्या कडे पण लग्नाच्या वेळी पहिला मुहूर्त वड्यांचा करतात

  • @seemapotdar4182
    @seemapotdar4182 4 месяца назад

    Kiti chan video ahe

  • @SadhanaKale-v6p
    @SadhanaKale-v6p 4 месяца назад

    👌👌

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 4 месяца назад

    खूप छान

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe 4 месяца назад

    Very good

  • @sandhyarapheal4284
    @sandhyarapheal4284 4 месяца назад

    Bhau me shudha majaya aai la khup miss kartey. Ticha haatha chi chavu konacha haata la nastey tey ekdum barobar... Pan dole band karun fakat tey sarv aathavan karat rahtey. Mag aase vatey aai khutey tari aaju bajula aahe.

  • @shantaramvidhate3350
    @shantaramvidhate3350 4 месяца назад

    😅

  • @arunathorat2637
    @arunathorat2637 4 месяца назад

    Ek nambar Dada video

  • @prathamzade550
    @prathamzade550 4 месяца назад

    Khup chaan 👍

  • @yasterkurundwadkar5166
    @yasterkurundwadkar5166 4 месяца назад

    Gyachi bhaji pun dakhav

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 4 месяца назад

    नमस्ते जालू भाऊ आजचा व्हिडिओ खुपच छान कारण आई कुठे गेली नाही ह्या व्हिडीओ द्वारे त्या आपल्यात च आहे त्यांनी जे हुलग्या चे व डे बनवले ते आप्रतिम ऐवढी मेहनत घेऊन त्याच्या प्रेमाचा ओला वा त्यात दिसतो पुढच्या वर्षा ला मी बनवून पाहीन त्याची रेशिपी लिहून ठेवते त्यांच्या सारखे नाही जमणार पण प्रयन्त नक्की करेन

  • @jyotigadekar3692
    @jyotigadekar3692 4 месяца назад

    खूप छान रेसिपी आहे दादा,
    पण तुमच्या आईला पाहून मला माझ्या सासु बाईंची आठवण झाली, त्याही अशाच प्रेमळ होत्या 🙏

  • @shwetapataliya9252
    @shwetapataliya9252 4 месяца назад

    Ashi ka me fakt aapli aaich karu shakete

  • @_-_528
    @_-_528 4 месяца назад

    आमच्याकडे मटकी हरबरा मुग उडीद मिक्स करतो

  • @Ranvatathevloger5663
    @Ranvatathevloger5663 4 месяца назад

    दादा जुने video पण टाक. त्याच बरोबर आताचे नवीन video सुद्धा टाक❤❤❤❤

  • @sunitabarve-et4jf
    @sunitabarve-et4jf 4 месяца назад

    Aai 😢😢🙏🙏

  • @arunathorat2637
    @arunathorat2637 4 месяца назад

    He navinch pahayla bhetle aamchyakde harbara dal aani matkichya daliche vade banvle jatat tyala aamhi sandge vade boltoy

  • @poonamsia
    @poonamsia 4 месяца назад

    aai😢😭

  • @YuvrajdSupe
    @YuvrajdSupe 4 месяца назад

    नमस्कार मी युवराज सुपे माझा मुलगा तुमचा खूप fan आहे घरी तुमचे videos पाहत असतो त्याच्या बरोबर आम्ही सगळेच बघतो मी पुण्यात मोशी येथे राहतो
    आपला नंबर मिळाला तर बोलता येईल

  • @pushpabarathe8187
    @pushpabarathe8187 4 месяца назад

    Kahi pan mhna pan ji chav aaichya hatala astina ti kunalach nahi

  • @KM-wj8kt
    @KM-wj8kt 4 месяца назад +1

    Mavshi khup mehnati hoty ,karan ha sagla kutana aj kal chi pidhi Karu baghat nahi

  • @sharadgabhale5292
    @sharadgabhale5292 4 месяца назад +2

    भाऊ तूमचा नंबर द्या

  • @BGGORE
    @BGGORE 4 месяца назад

    हुलावळे म्हणजे काय

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  4 месяца назад

      हुलावळे म्हणजेच हुलगे किंवा कुळीद🙏

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 4 месяца назад +1

    केव्हढे कश्ट घ्यावे लागतात. आईच करू शकते. आताच्या बायका करणार नाही

  • @ujwaladagale4292
    @ujwaladagale4292 4 месяца назад

    आमची आई देखील दोन्ही हातानी वडं करायची पण आताते वडे नाहीत आणी ती आपुलकी पण नाही मी पण बनवले हरबरची डाळ आणी मुगाच्या डाळ पण हुलावळे चया वडयाची चव नाही

  • @BGGORE
    @BGGORE 4 месяца назад

    व्हिडीओ बघून लहांपणाची आठवण झाली गावाकडची .

  • @PhotoUploads-s7k
    @PhotoUploads-s7k 4 месяца назад

    काही दिवसा पासून काही कारनास्तव विडियो बघु शकले नाही, चुकल्या सारखे वाटले. आईचा सांडगे बनवायचा स्पीड अफाट आहे 🙄R. R. Gamane NASHIK