आवणी करताना सापडले 'मोहाळ' (मधमाशांचे पोळे) | पंधाऱ्याचे धबधबे | Gavakadche Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 106

  • @LegalRights88
    @LegalRights88 2 года назад +3

    बाकीचे पायलीचे पन्नास volg वाले आहेत पण तुमचे volg एकदम मस्त आहेत..
    ना भंकस पना ना फलतूचे इमोशनल ना घरचे, स्वतः चे अडी अडचणी सांगून लोकांना इमोशनल करणे..
    ना फालतू titile देणे video ला ..
    ना घरचे उनिधूनी दाखुन video बनवणे...
    Sir तुम्ही एक दम मस्त व्हिडिओ बनवता
    आपली चाली रीती, संस्कृती, रान भाजी व ती बनवायची पद्धत. आपले ग्रामीण आदिवासी जीवन दाखून देतात.. एकदम गावाकडची आठवण येऊन जाते सर..
    असेच व्हिडिओ बनवता जा...
    बाकीच्या volg सारखा भापकापणा नसुन एकदम मस्त व्हिडिओ बनवत जा..
    व सर आम्ही तुमच्या मातृ शोकात सहभागी आहोत... हा प्रतेकाचा आयुष्यातील अत्यंत वाईट दिवस आहे.. देव तुम्हाला या दुःखातून लवकरात लवकर बाहेर kadho..

  • @vdrashmi
    @vdrashmi 2 года назад +7

    खुप shocking न्यूज आहे आईंची. देव आपणास सामर्थ्य देवो हे दुखः सहन करण्याचे....त्यांना खुप मिस करेल हा परिवार.

  • @rajendradesai5531
    @rajendradesai5531 2 года назад +1

    आईचे निघून जाणे खूप खूप चटका लावून गेले
    तिचे पारंपरिक जीवन व बोलीभाषा कायम स्मरणात राहील .आईस भावपूर्ण श्रद्धांजली.
    From
    सिंधुदुर्ग (कोकण)

  • @vidyaalhat7533
    @vidyaalhat7533 2 года назад +8

    आईला भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏 .....दादा आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत.... आईला खूपच miss करू

  • @nileshjadhav2101
    @nileshjadhav2101 2 года назад +10

    जालु भाऊ प्लिज काय झाले आईला ते सविस्तर सांग आम्ही कल्पसून खुप upset आहोत.अशी अचानक कधी जाऊ शकते आई

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 2 года назад +5

    आत्ताच तुमची आई स्वर्गवासी झाल्याची बातमी समजली, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो

  • @Housequeen1996
    @Housequeen1996 2 года назад +3

    दादा तुम्ह चे सर्व vedio छान असतात. गावाला असल्या चा अनुभव मिळतो. वेगळी संस्कृती पाहायला मिळते. धन्यवाद 🙏 दादा👍

  • @sanghamitrasalunke4006
    @sanghamitrasalunke4006 2 года назад +1

    आई ची बातमी कळली..
    खूप वाईट वाटलं...
    आई आम्हाला खूप आवडत होती...

  • @balutalpe6233
    @balutalpe6233 2 года назад +11

    आमच्या जुन्नर तालुक्यातील खूप सुंदर वातावरण आहे एकदा या मस्त विडिओ करु जय आदिवासी

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 Год назад

    आईचा व्हिडिओ पाहिला आणि खूप आनंद झाला खुप वाट पाहिली मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 2 года назад

    खुप छान भारी होता व्हिडिओ आवडला तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @latabule6436
    @latabule6436 2 года назад +2

    आईला भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ. तुझ्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. 🙏😢

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 4 месяца назад

    sheta bhovti dongar darya odha pahun man harkin gele agdi..ase vatate ki apanhi jave v ananad ghyava nisrgacha...😊

  • @sharadbarde9015
    @sharadbarde9015 2 года назад +3

    तुमच्या कडील निसर्ग खुपचं छान आहे. व्हिडिओ पाहताना वेगळीच भुरळ पडते.ह्या वर्षी पावसाचे प्रमाणही जास्त आहे.त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीला शेतकर्याला सामोरे जावेच लागते आणि हे सगळं शेतकरी च सहन करु शकतो.बाकी व्हिडिओ छानच झालाय.नविन बाळाच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा.हर्षद आणि आई लवकर बरे होवो.धन्यवाद काळजी घ्या

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  2 года назад

      खुप खुप धन्यवाद 🙏🤗❤️

  • @manishabhat5745
    @manishabhat5745 2 года назад +1

    सलाम दादा तुमचे कार्याला अणि डेअरिंग ला😇

  • @LegalRights88
    @LegalRights88 Год назад

    Sir तुमचे नवीन व्हिडिओ का येईना ?

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 2 года назад +2

    Khup chan ahey Video

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 2 года назад

    अप्रतिम वीडीओ पाहून समाधान झाले

  • @namdeobudhapardhi7342
    @namdeobudhapardhi7342 2 года назад +1

    झकास व्हिडिओ.

  • @jayshreekhurdal2024
    @jayshreekhurdal2024 2 года назад

    Bhavpurn shradhanjali

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 Год назад

    आईचा व्हिडिओ पाहिला आणि खूप बरे वाटले आनंदही झाला वाईट ही वाटले मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @ananda3166
    @ananda3166 2 года назад

    Khup Sundar aahe tumcha gaon. Mala yaycha aahe

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 2 года назад +3

    खुप खुप छान भारी होता व्हिडिओ आवडला तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  2 года назад +1

      खुप खुप धन्यवाद 🙏🤗
      प्रत्येक व्हिडीओला आपण कमेंट करता त्याबद्दल विषेश आभार🙏🙏🤗

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 Год назад

    जालू सर तुम्ही व्हिडिओ लवकर करा वाट पाहत आहोत मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @manishachincholkar514
    @manishachincholkar514 2 года назад +2

    आईंना भावपूर्ण श्रद्धांजली दादा

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 Год назад

    लवकर व्हिडिओ करा वाट पाहत आहोत मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 Год назад

    आईचा व्हिडिओ पाहिला खुप बरे वाटले अचानक व व्हिडिओ पाहिला खुप बरे वाटले आनंदही झाला मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @shardazute1243
    @shardazute1243 2 года назад +2

    आईला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @anjanadhindale9157
    @anjanadhindale9157 2 года назад

    Aaina bhavpurn shradhanjali 💐🙏

  • @balajishelke8136
    @balajishelke8136 9 месяцев назад +1

    विडिओ चालु करा धन्यवाद सर

  • @nayanpune4971
    @nayanpune4971 Год назад

    Hello dada, sagale vaat pahat ahet tumchya videos chi . Kase ahat ?

  • @ulhasdesai2146
    @ulhasdesai2146 2 года назад +2

    मस्त वीडियो 👍👌

  • @valudhande435
    @valudhande435 Год назад

    मस्त bhava

  • @harshkamdi6947
    @harshkamdi6947 2 года назад +2

    Mast video ahe sir

  • @jyotideshmukh5205
    @jyotideshmukh5205 Год назад

    सर आपल्या गावाकडील घेवड्याचे प्रकार दाखवा. मी राजूर ची आहे करमाळ्याजवळ जि.प.शाळेत आहे. पताडा घेवडा अवश्य दाखवा.

  • @aartishinde8633
    @aartishinde8633 2 года назад +1

    Khup chhan vedio👍👍👍

  • @nirmalatukaramkachare
    @nirmalatukaramkachare 2 года назад +1

    खुप छान वाटल दादा व्हिडिओ पाहून .आपल अकोले आहेच खूप छान

  • @beenadhavle8431
    @beenadhavle8431 2 года назад +2

    आईला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @nilamgode4605
    @nilamgode4605 2 года назад

    Miss you Aai

  • @BoysWithNature
    @BoysWithNature 2 года назад +3

    Superb Dada

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  2 года назад

      धन्यवाद भावा🙏🤗

  • @yogitajadhav9113
    @yogitajadhav9113 2 года назад

    Dada kay zal achanak.aai la

  • @ankushkadam5909
    @ankushkadam5909 2 года назад +1

    Chan video

  • @jagankhokale
    @jagankhokale 2 года назад +1

    लय भारी....

  • @mansi6693
    @mansi6693 2 года назад

    Ekdam bhari....

  • @Danganhulya
    @Danganhulya 2 года назад +2

    आव्नी कराय्ची टाकून निस्ता हिंडातायं,मोहाळा काढीतायं आणं हिडीवं काढीतायं मंग कसी व्हयीलं आव्नी .

  • @santoshjadav2819
    @santoshjadav2819 2 года назад +1

    दादा छान विडिओ आहे

  • @smitagumbade-sq7cq
    @smitagumbade-sq7cq Год назад

    व्हिडिओ टाकं ना

  • @vandanaughade6814
    @vandanaughade6814 2 года назад

    खूप छान दादा. जय आदिवासी

  • @ujwaladagale4292
    @ujwaladagale4292 2 года назад +2

    आवदां आमच्या क राबं नय झालं चिखल ऊती टाकलयात त्या सोईची नयं पोरा बाळा ली जिव लावा मावशीला ईचारलाल सागं

  • @dipalikhule4325
    @dipalikhule4325 2 года назад

    काय झालं आईला

  • @jyotideshmukh5205
    @jyotideshmukh5205 Год назад

    रानवेडी कवितेतील आपल्या कडील बुरांडीला इकडे कुरमुडी म्हणतात. चाई यांना माहिती नाही.

  • @gajananingale6061
    @gajananingale6061 2 года назад

    Lai bhari no 1

  • @sagarbhangare1164
    @sagarbhangare1164 2 года назад +1

    👍

  • @rameshborade2627
    @rameshborade2627 2 года назад +1

    ऐवढ्या लेट आवनी

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  2 года назад

      झालेय. व्हिडिओ लेट आला😀🙏

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 2 года назад +1

    👌👌👍

  • @cmundhe5984
    @cmundhe5984 2 года назад

    Nice video

  • @shradhalondhe1599
    @shradhalondhe1599 2 года назад +1

    👍👍

  • @ritikadeshmukh5576
    @ritikadeshmukh5576 2 года назад

    आई कशा गेल्या जालु भाऊ खुप वाईट वाटत खर वाटत नाही

  • @YTDnyanurere
    @YTDnyanurere 2 года назад +1

    Mast video❤️

  • @kiranmarodkar3312
    @kiranmarodkar3312 2 года назад

    Tumche gav konte

  • @sanjayshinde5411
    @sanjayshinde5411 2 года назад

    RIP💐💐💐💐😢😭

  • @pranav7637
    @pranav7637 2 года назад +1

    Namskar ,dada tumcha video chi vaat bagat aste roj video takat ja

    • @vijayabagul705
      @vijayabagul705 2 года назад

      आईचे व्हिडीओ मला खूप आवडायचे मी परत आईचे व्हिडीओ पहायला सुरवात केलीय खूप वाईट वाटतंय

  • @sandipghode8353
    @sandipghode8353 2 года назад +1

    मिरकुटा चावल्यावर संध्याकाळी झोप पण छान येते🤣🤣😃

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  2 года назад +1

      😀😀

    • @sandipghode8353
      @sandipghode8353 2 года назад

      मोकार खाजव येते अन् पक टेगुळ येतात

  • @gorakhgatir7693
    @gorakhgatir7693 2 года назад +1

    भाऊ मी नेहमी घोटीला असतो घोटीला आल्यावर फोन कर खूप इच्छा आहे भेटण्याची.

  • @minagorde833
    @minagorde833 2 года назад +1

    RIP 😭😭😭💐

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 2 года назад

    आम्हाला पण तुमची आईची आठवण येते

  • @nandakamble218
    @nandakamble218 2 года назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sulochanagode2446
    @sulochanagode2446 2 года назад

    Vdo mastch ,tumche vdo chanch astat,aaichi tbbet thik ahe na..

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  2 года назад

      हो. ठिक आहे🙏🤗❤️

  • @gangaramagiwale9958
    @gangaramagiwale9958 2 года назад

    दादा विडीओ खूप चांगला बनवला आहे अकोले कर

  • @chhayag.434
    @chhayag.434 2 года назад

    हे ठिकाण मागच्या एका व्हिडिओ त पाहिले होते आज लगेच लक्षात आला परिसर अस वाटल मी पण तुमच्या सोबत चालते

  • @mamtasoni8542
    @mamtasoni8542 2 года назад

    Nice video 😍

  • @maheshmemane4796
    @maheshmemane4796 2 года назад

    Tarapati धबधब्याचा video kadhi yenar ahe

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  2 года назад

      4-5 दिवस तरी लागतील आजून🙏🤗❤️

    • @amargadekar8501
      @amargadekar8501 2 года назад

      लय भारी परीसर आहे दादा

  • @mayagaikwad3099
    @mayagaikwad3099 2 года назад +1

    गूळ हळद एकत्र करून गोळ्या करून खाल्ल्या की सर्दी खोकला ताप कणकण काही येत नाही

  • @mariarakshekar9560
    @mariarakshekar9560 2 года назад

    Dada tumhi sagle khup Kam karatat dev sarvaanchi kalaji gehot hich prathana aahe maza phone number dila aahe mi sangmenarla yeil theva aaiha ani saglyana cha Bhetila yeil

  • @rohanp7177
    @rohanp7177 2 года назад +1

    Thanks for uploading such a nice video

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 2 года назад

    आता तुम्ही व्हिडिओ करनार नाही का बरोबर आहे तुम्हाला आईची आठवण येइल पण आईचे व्हीडीओ टाकत जा बगाय ला बरं वाटेल

  • @sureshpathave3811
    @sureshpathave3811 2 года назад

    नवीनच बसले होते.

  • @MiAdivasiVlogger
    @MiAdivasiVlogger 2 года назад

    Sir खुप दिवस ग्याप पडला.

  • @simaduadhawade7973
    @simaduadhawade7973 2 года назад +1

    Zali ka avani dada

  • @pushpakarbhal4547
    @pushpakarbhal4547 2 года назад

    He sarv achanak man manayala tayar nahi

  • @mayagaikwad3099
    @mayagaikwad3099 2 года назад

    तुम्ही शिक्षक आहात का हो

  • @PRATHMESH_BHOYE_
    @PRATHMESH_BHOYE_ 2 года назад

    tumchi bhasha hi thodi thodi Peth Surgana sarkhi vatate

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  2 года назад

      11 वर्ष झाली पेठमध्ये. प्रभाव तर पडणारच🙏🤗❤️

  • @Aryangaikar4142
    @Aryangaikar4142 Год назад

    Mala Tumcha Contact Number Pathava Na

  • @vitthaldighe1745
    @vitthaldighe1745 2 года назад

    आईला भावपूर्ण श्रद्धांजली