तुमचा वेळ आणि मोबाईल डेटा वाचवण्यासाठी जे भाग पहायचे त्या पुढील वेळेवर क्लिक करा • परिचय 00:00 • साहित्य 02:26 • सांडग्यासाठी पीठ कसे तयार करावे? 03:05 • इतर साहित्य 05:00 • पीठ कसे मळायचे ? 05:38 • सांडगे तोडताना कोणती काळजी घ्यायची? 07:44 • सांडगे करताना घेणारी काळजी आणि टिप्स 10:10
थँक्यू मॅडम उन्हातली न जाण्याची टीप तुमची खूप आवड ली कारण मला उन्हाचा त्रास आहे मला वाटायचं घरात सुकल्यावर खराब होते मी एक दिवस घरात सुख वेल नंतर उन्हात दोन-तीन दिवस सुख वेल थँक्यू सरिता ताई
खूप छान. मार्च-एप्रिल महिना आला की वाळवणाची आठवण येतेच. लहानपणीची आठवण झाली. खूप मज्जा यायची. अभ्यास करत वाळवणाची राखण करायची आणि कच्चे पीठ खायला पण जाम भारी वाटायचे.
मला तुमची ही गोष्ट आवडली की तुम्ही सांगितलात जर तुम्हाला ऊन मिळत नसेल तर अशावेळी तुम्ही फॅन खाली सांडगे सुकून दोन-तीन दिवसांनी मग शेवटच्या वेळी पराती मध्ये घालून तुमच्या जिथे जरा ऊन उपलब्ध होईल किंवा शेजारच्या ठिकाणी पण सुकवू शकता कारण आमच्या टेरेसवर पूर्ण आम्ही पत्र्याची शेड घातल्यामुळे सावलीसाठी ऊन आमच्याकडे कमी आहे मग तुमची हा उपाय ऐकून मला खूप आनंद वाटला माझ्या प्रॉब्लेम चे सोल्युशन झालं थँक्यू😊
खूप छान ताई. मी याचीच वाट बघत होते. मला सांडगे याची भाजी खूप आवडते. याच्या सोबत खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणी आजी सोबत एक खेळ म्हणुन आम्ही सांडगे घालायचो.
सरिता तुझ्या सर्व रेसिपी अप्रतिम असतात , मी तुला मागेच सांगितलं होतं की माझं हॉटेल बिझनेस आहे आणि मला तुझ्या रेसिपींची खूप मदत होते त्याबद्दल तुझे मनापासून आभार
हे दोन्ही प्रकार करते भिजून पण आणि अशे पण.. भिजऊन केलेले सांडगे लवकर शिजतात आणि असे थोडा वेळ लागतो शिजायला.. दाल भिजून केलेले असेच थोडे तेलावर भाजून खूप छान कुरकुरीत लागतात तसे हे सांडगे थोडे कडक होतात..
ताई, मि जॉब करते, पन न चुकता आईच्या मदतीने तुमच्या प्रमानेच साँड़गे करायचे,पन carona मधे आई गेल्यावर इच्छा होत नव्हती, पन आता पुन्हा करण्याचा हुरूप आला थैंक्स
Tai mi kalch mix daliche sandage search kele Ani Aaj tumchi video ala thanks Tai mi nakki tumchyach padhtine karnar mi ajun video baghtala pan nahi agodar comments karat ahe
तुमचा वेळ आणि मोबाईल डेटा वाचवण्यासाठी जे भाग पहायचे त्या पुढील वेळेवर क्लिक करा
• परिचय 00:00
• साहित्य 02:26
• सांडग्यासाठी पीठ कसे तयार करावे? 03:05
• इतर साहित्य 05:00
• पीठ कसे मळायचे ? 05:38
• सांडगे तोडताना कोणती काळजी घ्यायची? 07:44
• सांडगे करताना घेणारी काळजी आणि टिप्स 10:10
He chan ahe Data vachtoy😅
खुप छान रेसेपी दाखवली ताई ❤प्रत्येक घरात आठवडय़ात एकदातरी सांडगे बनवले जातात 👌👌
Khup Chan recipe sangitali thank u काळा मसाला कसा बनवायचा आहे त्याची पण रेसिपी दाखव
Vel vachto khup chan vichar kelay
👏👏👏
थँक्यू मॅडम उन्हातली न जाण्याची टीप तुमची खूप आवड ली कारण मला उन्हाचा त्रास आहे मला वाटायचं घरात सुकल्यावर खराब होते मी एक दिवस घरात सुख वेल नंतर उन्हात दोन-तीन दिवस सुख वेल थँक्यू सरिता ताई
खूप छान. मार्च-एप्रिल महिना आला की वाळवणाची आठवण येतेच. लहानपणीची आठवण झाली. खूप मज्जा यायची. अभ्यास करत वाळवणाची राखण करायची आणि कच्चे पीठ खायला पण जाम भारी वाटायचे.
Nice
Ho na
सरिता आजच ह्याच प्रमाणात मी डाळी आणल्या आहेत मला पण सांडगे करायचे आहेत मठकी च्या डाळीचे चव छान लागते धन्यवाद सरिता
खूप छान झाले ताई सांडगे. मी तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने बनवले .आणि तुम्ही माहिती सुध्दा छान समजून सांगता नवीन शिकणारी व्यक्ती सुद्धा चुकणार नाही.🙏
माझे पण छान झालेत. पण संडग्याची पातळ आमटी बनवली तरी खुप घट्ट होतेत 🥺.हे कसगा mule
खुप मस्त आहे ताई तुझी रेसिपी लहान पणी आई डाळी भिजत घालून सकाळी वाटून सांडगे करायची 👌👌👌
मला तुमची ही गोष्ट आवडली की तुम्ही सांगितलात जर तुम्हाला ऊन मिळत नसेल तर अशावेळी तुम्ही फॅन खाली सांडगे सुकून दोन-तीन दिवसांनी मग शेवटच्या वेळी पराती मध्ये घालून तुमच्या जिथे जरा ऊन उपलब्ध होईल किंवा शेजारच्या ठिकाणी पण सुकवू शकता
कारण आमच्या टेरेसवर पूर्ण आम्ही पत्र्याची शेड घातल्यामुळे सावलीसाठी ऊन आमच्याकडे कमी आहे मग तुमची हा उपाय ऐकून मला खूप आनंद वाटला माझ्या प्रॉब्लेम चे सोल्युशन झालं थँक्यू😊
Most welcome 😁🤗☺️
खूप छान ताई. मी याचीच वाट बघत होते. मला सांडगे याची भाजी खूप आवडते. याच्या सोबत खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणी आजी सोबत एक खेळ म्हणुन आम्ही सांडगे घालायचो.
Mast.. khup Chan..thanks
खुप छान मीसुद्धा असेच मटकीचे सांडगे करते खपच स्वादिष्ट होतात ही रेसिपी भाजी मी कुकर मध्ये 2 शिट्ट्या काढून करते कमी वेळात भाजी होते
खुप छान..thanks thank You
मी आज करून पाहिले खुप छान झाले.... भाजी पण दाखवा कशी करायची तर... खुप छान पद्धत असते तुमची ताई 🙏🏻💥💯
सरिता तुझ्या सर्व रेसिपी अप्रतिम असतात , मी तुला मागेच सांगितलं होतं की माझं हॉटेल बिझनेस आहे आणि मला तुझ्या रेसिपींची खूप मदत होते त्याबद्दल तुझे मनापासून आभार
Wow..thanks a ton 🩵. Amazing to hear that
खूप छान मिक्स डाळीचे सांडगे बनवले👌👌👍
लहानपणीच्या ❤आठवणी खूप छान 😊👌👍
खूप छान मिक्स डाळीचे सांडगे नमस्कार ताई धन्यवाद
Khup छान धन्यवाद
रेसिपी मध्ये जो भाग पाहायचा त्या वेळेवर क्लिक करायची आयडिया आवडली ..👌👌👌
खूप छान..हवे ते पाहणे ची सोय..🎉🎉🎉
मनापासून धन्यवाद आणि आभार,🩵🙏
आमच्या कडे पहिल्या दिवशी रात्री सर्व डाळी भिजवून दुसर्या दिवशी वाटून करतात तुमच्या पद्धतीने केले तर ते कडक होत असतील असं मला वाटतं
आजिबात कडक होत नाहीत. हे पसंत नसेल तर तुम्ही तुमच्या पध्दतीने करा.
हे दोन्ही प्रकार करते भिजून पण आणि अशे पण.. भिजऊन केलेले सांडगे लवकर शिजतात आणि असे थोडा वेळ लागतो शिजायला.. दाल भिजून केलेले असेच थोडे तेलावर भाजून खूप छान कुरकुरीत लागतात तसे हे सांडगे थोडे कडक होतात..
मनापासून धन्यवाद .आभारी आहे ताई माझी विनंती ऐकून तिखट सांडगेची रेसिपी शेअर केली
Most welcome:)
Khup chhan mazya maheri asech kartat aata vel kami aslane chaklixhya sachyane saral line babaun nantar chakune tukde karun karave lagtat ❤❤❤ recipe khup sundar nehmipramane
ताई मला तुमचे विडियो आवडतात मी तुमच्या सर्व रेसिपी पाहथे आणि करून पाहथे
खुप छान रेसेपी दाखवली ताई ❤ उन्हाळ्यात प्रत्येक घरी अंब्याचा रस पोळी व सोबत सांडग्याची भाजी असतेच 🎉🎉
Yes
खुप छान साडगे👌🏻👌🏻
ताई, मि जॉब करते, पन न चुकता आईच्या मदतीने तुमच्या प्रमानेच साँड़गे करायचे,पन carona मधे आई गेल्यावर इच्छा होत नव्हती, पन आता पुन्हा करण्याचा हुरूप आला थैंक्स
खूप छान रेसीपी आहे
डाळी भिजवून चांगले होतात वडे आणि शिजतात पण छान बाकी सर्व रेसिपी मस्त
खूप छान आहेत सांडगे मी पण दर वर्षी करते. सांडग्यांची भाजी खूप छान लागते
Yes.. thanks a ton 🩵
मी तूर डाळ, उडीद डाळ, हरभरा डाळ ,मूग डाळ अश्या डाळी मिक्स करून करते यावेळी तुझ्या पद्धतीचे पण करून पाहीन
खूप छान..नक्की प्रयत्न करा
Nakkich karu chan samajavales tai easy vatali recipe thanks for sharing 🙏❤
Khup chhan recipe. 😊khup chhan vatle recipe 😊😊tai
Thank u so much 😊
एकदम ताजा ताजा मूड😊👌👌
खूप छान रेसिपी बनवली आहे ताई अजून कोणती डाळ वापरू शकतो सागणा मला आणि तू हे सांडगे बनवले आहे हेची भाजी रेसिपी दाखव 👌👌👌😋
खूप छान सांडगे रेसिपी दाखवली टिप्सही छान दिल्यात, धन्यवाद ताई, सांडग्याची भाजीची रेसिपी दाखवालका plzz
आमच्याकडे डाळी बिजहून घेता खूप छान व्हिडीओ ताई अप्रतिम
Dhanyawad 🙂
Khup chan mahiti dilis tai
Me tumchya recipes follow karte.khup chan hotat sagle product.mulina khup aawdtat
Thanks a ton 🩵
Khup chan nakki karun baghen thanks
Thanks a lot
Tai mi kalch mix daliche sandage search kele Ani Aaj tumchi video ala thanks Tai mi nakki tumchyach padhtine karnar mi ajun video baghtala pan nahi agodar comments karat ahe
👌👌👌❤️❤️❤️
Thanks
आठवडय़ात एकदातरी सांडगे भाजी बनवली जाते 👌👌 छान रेसेपी दाखवली ताई ❤
Kupch chan tai 👌🏻
👌👌👌😋😋😋 खूपच सुरेख आहेत सांडगे.
Thanks a ton
छान ताई 👌👌👌👌👌👌👌
Thanks
मस्त 😍😍 सांडग्याची भाजी पण दाखवायला पाहिजे होती 😊
Thanks
खूप छान आणि सोपी आहे रेसिपी 😊
Thanks
खुप छान सांडगे रेसिपी!!
Khupch chan mast ❤
Nice recipe 👌👌👌
Thanks a lot
😋😋😋yummy
Thanks
Khup Chan recipe sangitali thank u mala kala masala karaycha ahe please recipe dakhav
मस्तच 👌👌
Thanks
Tumchi pratek recipi khupch chaan asate
धन्यवाद
Plz mango pickle receipe ekdam easy
खूप छान रेसिपी आणि खूप प्रेमाने समजून सांगितले आहे❤❤
खूप छान रेसीपी 👌👌
Thank u
खुप छान सांडगे झाले लाहाणपणी ची आठवण झाली ❤❤
Thanks a ton 🩵
मस्तच ताई खूप खूप छान ताई मी पण बनवून बघेन ताई खूप खूप छान 😊❤👌
Yes. नक्की प्रयत्न करा
ताई तुमच्या रेसिपी नेहमी try करते आणि त्या एकदम परफेक्ट बनतात...ही रेसिपी देखील खुप आवडली आता नक्की करणार...
Thanks for sharing video...❤
Thank You So Much 🙏😊🩵
Mi banale parva khup chan jhale❤
छान झालेत सांडग!!!👌👌👌
Thanks
पश्चिम महाराष्ट्रात अशीच पध्दत आहे आपल्याकडे 😊
Yes
Thanks
Khupach chan receipe
Khup chan❤😍
Thank You
Very good.
खूप छान 👌👌👌👌
Thank u
खूप छान रेसिपी आमच्या खानदेशात वडे म्हणतात दाळी पाण्यात भिजवतात
वा सरिता ताई सांडग्या ची नविन पध्दत सांगितली खुप धन्यवाद
Thanks a ton 🩵
Mast👌👌
Thanks 😊
खुप छान रेसिपी
Thanks
सरिता ताई तुम्ही खूप छान समजावून सांगितले आहे आम्ही लहानपणी हे सांडगे झाऱ्याने पण करत होतो त्याला मठा मुगाचे वडे पण म्हणतात
खूप छान.. धन्यवाद
खूप छान धन्यवाद ताई
आभार
ताई खूप छान ❤
खूप छान ताई 👌👌👍
Thanks
Chan sandge ani athavni sudhya chan
Khup chhan
Thanks
मस्तच झालेत सांडगे 👌👌👌
Bagnya aadhich like kely
Karan sandge recipe nakki uttamch asnare😊
मनापासून खूप खूप धन्यवाद
Must 👌👌
सांडगे मस्त ताई😊
Thanks
👍👍👌👌😊नेहमी प्रमाणे च😊
Thanks a ton 🩵
Awesome recipe mam, please show Maharashtrian mutton raan recipe dhaba style please please please
Will upload soon. Thanks
Mast thank u ❤
Welcome 😊
खुप छान
Thank You
एक किलो किंवा अर्धा मदे बिना मोहनची तांदळाची चकली दाखवा plz,मूग डाळ आमटी, मसूर डाळ, आणि अख्खा मसूर आमटी,मूग डाळ, तुर डाळ, चवळी उसळ, हरभरा, कबुले चणे उसळ दाखवा
Khup mast information dear ❤
Thanks
Tai mi hya recipe chi vaat baghat hoto.haa video aalach.thanks tai
मनापासून धन्यवाद आणि आभार 🙂🩵😊
Khup chhan mam
Thanks
Nice ❤
Thanks 🔥
Amchyakde pn fakt matkichya daliche sandge banavto❤😊
Chan
Thanks
Tai mulansathi nachani che biscuits banvnyachi recipe banva n
छान रेसिपी सांगितली.😊
मी पण डाळ भिजवून सांडगे बनवते.
पाहण्या आधीच लाईक ❤
Thanks a ton 🩵
,😊 mam jawariche ambil recipe dakhava
Ok
Bhajyanche sandge dakhav Pl.
Hari Om dear Sarita 🌷🙏
Please same yahi video Hindi mai bhej dejiye please 🙏
आमच्याकडे उडीद व मूग डाळीच्या वड्या करतात त्यापण खूप चविष्ट वाटतात
छान
Khup chan
Tai lasun nahi ghatali tar chalel ka
पुसून घेण्यापक्षा सर्व डाळी स्वच्छ दोनतीन पाण्यान धुऊन घेणे व उन्हामध्ये चांगल वाळवने व गिरणीतून भरड काढणे
Tehi chalele
खुप छान लागते सांडगे भाजी आमच्या कडे फक्त मटकी ची डाळ वापरतात
Ok..
Plz mango pickle receipe send kara plz mala banvyacha reply dya plz......
Khup Chan ...mala pan hya recipe pahije hote....asech summer madhle valavnache recipe det ja Sarita di...
Nakki.. thanks