*फार छान आणि अभिमान आहे की फादर दिब्रिटो यांचा की इतक्या मोठ्या साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष स्थानी ते आहेत. पण हे लोकांच्या एवढे काय पोटात दुखत आहे. काय गरज आहे विरोध करायची. ते तिथे काही ख्रिश्चन धर्म प्रसार आणि प्रचार करत नाहीत. साहित्यिक पण आहेत ते.*
मराठी भाषेत खूप गोडवा आहे. मराठी सुरुवातीपासून एक वेगळी भाषा आहे जी की पूर्णपणे हिंदी पासून वेगळी आहे. आपली एक लिखित लिपी होती जी की मोडी म्हणुन प्रचलित होती. राजकारणी लोकांच्या निष्काळजी पणा मुळे आनि हलगर्जीपणामुळे देवनागरी मराठी महाराष्ट्र मध्ये लागु केली. पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी मोडी मराठी लागु करण्याचा प्रयत्न केलाता पण हिंदी च्या प्रभावामुळे देवनागरी आत्मसात केली. आज तेलुगू, तामिळ सारखी आपली पण स्वतंत्र लिपी अणि बोली राहिली असती पण आज ती लागु करण्यासाठी strong leadership पाहिजे जी की आज दिसून येत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्देव म्हणावेच लागेल.
मला फादर ब्रिटोंचा अभिमान वाटायचा कारण त्यांनी काथोलिक धर्मगुरूंना आणि वसईकरांना फार उंचावर नेलं आहे. त्यांचा मनापासून हेवा वाटतो कारण त्यांच्यासारखं मी स्पष्ट, कडक पण मृदू मी लिहू शकत नाही.
Sahitya sammelan madhun kay kele jate darroj che vrutankan tv and newspapers madun ale pahije tasech pratyek schoolmadhye tyachi studens and teacher yanchyat charcha zali pahije ani june and navin sahitykache vaishist puraskar prapt pustkanvar savistar charcha zali pahije dhanyvad.
मग का बरं तुळजापूरहून आलेल्या महंत मावजीनाथ महाराजांना मंचावर येऊन आपला सत्कार आणि अभिनंदन करू दिले नाही...आई तुळजाभवानीची प्रतिमा पण आपल्याला आयोजकांनी देऊ दिली नाही...कशाची भीती वाटत होती..उलट उर्मट पणे नाकारले...विचारा केसकर यांना त्यांची आणि त्यांच्या सारख्यांची तर खरंच एकाद्या चांगल्या साहित्या च्या माध्यमातून विचार प्रभोधन करण्याची गरज आहे... संस्कार विसरले आहेत..आणि लोकांना काय ज्ञान देताय..आणि आपण दिब्रेटो सर मंचावरून कर सगळे बघत होतात तर मग न घाबरता सत्कार करून घ्यायचा होता..कशाची भीती वाटली...तेव्हडीच दोन धर्म गुरूंची एकमेकांशी भेट झाली असती.. का फक्त सांगायचं एक आणि वागायचं एक आणि लिहायचं एक...
फारच छान मराठी भाषेत खूप गोडवा आहे मराठी सुरुवातीपासून एक वेगळी भाषा आहे फादर फ्रान्सिस दिब्रिटो अभिनंदन
*फार छान आणि अभिमान आहे की फादर दिब्रिटो यांचा की इतक्या मोठ्या साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष स्थानी ते आहेत. पण हे लोकांच्या एवढे काय पोटात दुखत आहे. काय गरज आहे विरोध करायची. ते तिथे काही ख्रिश्चन धर्म प्रसार आणि प्रचार करत नाहीत. साहित्यिक पण आहेत ते.*
आम्हाला पण कळू द्या त्यांचे साहित्य.
@@remabarveबरोबर आहे
भाषण सुद्धा खूप छान आहे.
Christian loka dharmaprasar yashivay kahihi karu shakat nahi, jithe mother teresa ni suddha tech kela tevha aasale father dusre kay karnar.
RIP Fr.Francis Dbrito 💐💐💐
वा खूप सुंदर ! किती छान भाषण🤗👏
मराठी भाषेत खूप गोडवा आहे. मराठी सुरुवातीपासून एक वेगळी भाषा आहे जी की पूर्णपणे हिंदी पासून वेगळी आहे. आपली एक लिखित लिपी होती जी की मोडी म्हणुन प्रचलित होती. राजकारणी लोकांच्या निष्काळजी पणा मुळे आनि हलगर्जीपणामुळे देवनागरी मराठी महाराष्ट्र मध्ये लागु केली. पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी मोडी मराठी लागु करण्याचा प्रयत्न केलाता पण हिंदी च्या प्रभावामुळे देवनागरी आत्मसात केली. आज तेलुगू, तामिळ सारखी आपली पण स्वतंत्र लिपी अणि बोली राहिली असती पण आज ती लागु करण्यासाठी strong leadership पाहिजे जी की आज दिसून येत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्देव म्हणावेच लागेल.
वास्तवाला धरून भाषण . सार्वागिक भाषण .
सुंदर !
आमचे फादर❤
परखड भाषण 👌
वा वा, काय दमदार साहित्यिक मूल्य असणारं विद्वत्तापूर्ण भाषण आहे!!!
पुढच्या वर्षी रजनीकांतला साहित्य संमेलनाध्यक्ष करावे. तो ही मराठीत बोलतो.
😂😂
Sanghachya shakhetun boltos ka?
खूप छान
संत ज्ञानेश्वर संत तुकाराम साहीत्तीकांचे बाप आहेत खुपछान सर अभिनंदन सर.
👌👌👌👌
अमर आणि अकबर यांच्यात भांडणे लावून ऍंथनी मजा बघत बसलाय...
मला फादर ब्रिटोंचा अभिमान वाटायचा कारण त्यांनी काथोलिक धर्मगुरूंना आणि वसईकरांना फार उंचावर नेलं आहे. त्यांचा मनापासून हेवा वाटतो कारण त्यांच्यासारखं मी स्पष्ट, कडक पण मृदू मी लिहू शकत नाही.
हा गोरगरीब हिंदू, आदिवासी लोकांना ख्रिश्चन करायचा.
"वेदांनी सांगितलंय की सर्व धर्म समान आहेत."
कुठल्या वेदात कुठे सांगितलंय हे पण सांगा पिताजी 😊😊😊
Sahitya sammelan madhun kay kele jate darroj che vrutankan tv and newspapers madun ale pahije tasech pratyek schoolmadhye tyachi studens and teacher yanchyat charcha zali pahije ani june and navin sahitykache vaishist puraskar prapt pustkanvar savistar charcha zali pahije dhanyvad.
मग का बरं तुळजापूरहून आलेल्या महंत मावजीनाथ महाराजांना मंचावर येऊन आपला सत्कार आणि अभिनंदन करू दिले नाही...आई तुळजाभवानीची प्रतिमा पण आपल्याला आयोजकांनी देऊ दिली नाही...कशाची भीती वाटत होती..उलट उर्मट पणे नाकारले...विचारा केसकर यांना त्यांची आणि त्यांच्या सारख्यांची तर खरंच एकाद्या चांगल्या साहित्या च्या माध्यमातून विचार प्रभोधन करण्याची गरज आहे... संस्कार विसरले आहेत..आणि लोकांना काय ज्ञान देताय..आणि आपण दिब्रेटो सर मंचावरून कर सगळे बघत होतात तर मग न घाबरता सत्कार करून घ्यायचा होता..कशाची भीती वाटली...तेव्हडीच दोन धर्म गुरूंची एकमेकांशी भेट झाली असती.. का फक्त सांगायचं एक आणि वागायचं एक आणि लिहायचं एक...
असं काय काय लिहिलंय पिताजींनी आम्हाला पण कळू द्या. 😊😊
ग्रंथ पूजन करायचं म्हणल्यावर मणक्याच्या विकारामुळे लूत भरणारच.
वैचारिक दारिद्र्य
@@suniladeshmukh7479 शीख लोकांना सर्वात जास्त अपयश का येत
Bharat ahe he
????
Sahityacha manchavar fakt rajkaran disat ahe