हेल्मेटसक्ती नक्की कशाकरता ? - अ‍ॅड. तन्मय केतकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 37

  • @balajimagar1455
    @balajimagar1455 2 дня назад +4

    तन्मय सर तुम्ही स्पष्ट आणि योग्य मत मांडल आहे, धन्यवाद !

  • @dipakkharate6071
    @dipakkharate6071 2 дня назад +4

    बरोबर बोललात तुम्ही 👍👍 या पेक्षा सरकार ने चांगले हॉस्पिटल शाळा रस्ते आनि इतर सुविधांच्या कडे लक्ष द्यायला हवे

  • @vikaszagade4885
    @vikaszagade4885 2 дня назад +5

    सर तुमचे म्हणणे 100% बरोबर आहे. जर सरकारला जनतेची काळजी आहे, तर प्रथम खड्डे मुक्त रस्ते करा.

    • @zhingaru518
      @zhingaru518 День назад +1

      रस्तेमुक्त खड्डे करतील.

  • @SangitaDolare-fp8if
    @SangitaDolare-fp8if 2 дня назад +1

    Sir, you are so correct, thanks. You are honest & so straight forward, why won't people's like you comes into politics because it becomes a necessity so as to come into politics so as to save real democracy, value based politics, sovereignty & integrity, eradication of cast system & thereby strengthen this country.

  • @virajpatil5601
    @virajpatil5601 День назад

    💯 agree more content like this is welcome ❤

  • @vishaljadhav3644
    @vishaljadhav3644 2 дня назад

    खूपच छान सर, तुम्ही अगदी वास्तविक माहिती सांगितली

  • @kishor-zl9gz
    @kishor-zl9gz 2 дня назад +2

    सर खूप छान.🎉

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 дня назад

      धन्यवाद, कृपया व्यक्त व्हा इतरांनाही व्यक्त व्हायला सांगा

  • @sureshlad4428
    @sureshlad4428 2 дня назад +6

    शासनाला लोकांच्या जीवाची काळजी असेल तर मुंबई गोवा हायवे मागील 17 वर्ष का रखडला.

  • @rajeshzende1499
    @rajeshzende1499 2 дня назад +2

    Sir, Govt. only interested in revenue. Nothing else.

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 дня назад +1

    True

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 дня назад

      धन्यवाद, कृपया व्यक्त व्हा इतरांनाही व्यक्त व्हायला सांगा

  • @arvinddamle8933
    @arvinddamle8933 День назад

    Respected sir, I think , On this, hon., Suprime court has been given decision

  • @NDD6755
    @NDD6755 День назад

    सर रस्ते एवढे सुपरफास्ट बनवलेत त्यावर स्पीड ब्रेकर बसवायला हवेत याबद्दल कोणतेही सरकार काळजीवाहू नाही.

  • @DattaPansare-fu8sh
    @DattaPansare-fu8sh День назад

    साध्या वेशातील पोलिस आपल्यावर कारवाई करू शकतात का ते पेलिस नकली आसेल तर

  • @NDD6755
    @NDD6755 День назад

    उद्यापासून ज्यांच्या घरी टॉयलेट नाही त्यांना जेलमध्ये सरकारने टाकावे.

  • @dnyaneshwarbangar6588
    @dnyaneshwarbangar6588 2 дня назад +3

    खड्डेमुक्त रस्ते कधी होणार?

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 дня назад

      धन्यवाद, कृपया व्यक्त व्हा इतरांनाही व्यक्त व्हायला सांगा

    • @zhingaru518
      @zhingaru518 День назад

      @@dnyaneshwarbangar6588 थोडा धीर धरा, सरकार रस्ते मुक्त खडृडे करणार आहेत.निविदा कधी मागवतात बघू या.

  • @ramakantpatil6494
    @ramakantpatil6494 22 часа назад

    रूपये काढण्याचे काम फक्त

  • @नानानाना-य9स
    @नानानाना-य9स День назад

    १००℅√√√√

  • @jayantkul8957
    @jayantkul8957 День назад

    सेफ्टी महत्वाची नाही का? थायलंडसारख्या छोट्या देशांमध्येही प्रत्येक दुचाकीस्वार हेल्मेट वापरतो .

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  День назад +1

      तुलना सर्वच बाबतीत व्हावी निवडक तुलना म्हणजे लबाडी

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  День назад

      बाकी सगळ जाऊ द्या त्याचं चलन आपल्यापेक्षा अडीच पट आहे

    • @zhingaru518
      @zhingaru518 День назад

      सेफ्टी महत्वाची आहे च आहे.पण सिग्नल यंत्रणा, रस्ता दुभाजक, गर्दी चे व्यवस्थापन याकडे डोळेझाक का?
      RTOचे कारभार दिसत नाहीत का कोणाला ?
      तन्मयजींचे सगळे च विडीओ अप्रतिम असतात.म् मजेत समाजाभिमुख असतात.
      वकील, डॉ क्टर अशांनी त्यांच्या विद्वत्तेचा शिक्षणाचा उपयोग असा केला पाहिजे.
      १.रस्ता ओलांडताना जाइए अधिक वेळ ठेवा.
      २. रस्ता दुभाजक ची रूंदी वाढवा.
      ३.फुटपाथ रिकामी करा म्हणजे वाटसरू रस्त्यावरून न चालता फुटपाथवर चालू शकतील.
      अशा अनेक सूचना मी समितीचे लोकांना केली होती पण त्यांना अशा प्रश्नांची उत्तरे कोणाला शोधायला हवीत?
      तन्मयजीं,👍🙏 मी तुमच्या विचारांशी सहमत आहे.

    • @zhingaru518
      @zhingaru518 День назад +2

      सेफ्टी महत्वाची आहे च आहे.पण सिग्नल यंत्रणा ,रस्ता दुभाजक, गर्दीचे व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष का?
      रस्ता दुभाजक रूंद करणे,
      जाइए अधिक वेळ ठेवणे.
      फुटपाथ लोकांना वापरणेसाठी रीकामी करणे.
      या गोष्टी सरकार का करत नाही?
      तन्मयजीं 👍🙏