दोघांची गरज आहे भाजपला … फडणवीस यांची bargaining power काय? शिंदे bargaining power = ७ खासदार + ५७ आमदार + मराठा + लोकप्रिय व्यक्तिमत्व + पालिका निवडणुका तोंडावर+ लाडकी बहीणींची मागणी+ दरेगावाची ताकद+ स्थानिक स्वराज्य संस्थेत गरज + हिंदू वोटबैंक + नितिश नायडू यांची ताकद वाढु नये…। आता बोला काय करायचे
मतमोजणी झाल्यापासून आज पर्यंत मुंबई ते दिल्ली अशा विमानाच्या किती फेऱ्या झाल्या ? त्यासाठी किती खर्च झाला ? विमानाला लागलेले डिझेल आणि झालेले प्रदूषण याला जबाबदार कोण ? विमानाचा खर्च तुम्ही आम्ही भरलेल्या टॅक्स मधून केला जातो.
9:17 tapola yethe.. Khadiche pani?? Tapola is in western Maharashtra aassish..how can it have creek water??..u deserve noble prize for this discovery :-D
एक है तो सेफ है 🚩
Next P M should be from Maharashtra,
राज्यपालांना जागे करा, किंवा कोशियरी यांना बोलवा.
फडणीस हे मुख्यमंत्री होतील आणि कोणाचाही विरोध होणार नाही हे स्पष्ट आहे
🚩🚩🏹🏹🏹🙏शिंदे साहेब इथेच राजकारण फिरणार आहे.व.फरनडीस.बस🚩🚩
आशिष जाधव सर ... शिंदे साहेब हे मोदी/शाह यांच्या कुबड्या नी शक्य नाही कारण उध्दव साहेब वन मॅन आर्मी आहेत हे विसरू नका.
अजित दादा दिल्ली दरबारी आणि शिंदे अजून आपल्याच घरी. हा कसला न्याय?
E v m machin ne 132 zaga
Jinle aahet sir
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या माणसाला तुम्ही एकही मंत्री पद देऊ नका फक्त सीबीआय आणि ईडी यांच्यामागे लावा तुम्हाला फुकट पाठिंबा देतील हे
दोघांची गरज आहे भाजपला … फडणवीस यांची bargaining power काय? शिंदे bargaining power = ७ खासदार + ५७ आमदार + मराठा + लोकप्रिय व्यक्तिमत्व + पालिका निवडणुका तोंडावर+ लाडकी बहीणींची मागणी+ दरेगावाची ताकद+ स्थानिक स्वराज्य संस्थेत गरज + हिंदू वोटबैंक + नितिश नायडू यांची ताकद वाढु नये…। आता बोला काय करायचे
😂😂😂😂😂😂
राष्ट्रपती राजवट लावावी
माननीय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी च परत परत व्हायला पाहिजे
फार छान विश्लेशन करत असतात आशिष सर .
शिंदे सेनेतील बरेच अजित पवार गटात जाणार आहे अशी बातमी
तुम्ही दोघे गुवाहाटीला कधी जाणार
😂😂😂
एकनाथ शिंदे साहेब हेच योग्य मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत
बंद दारा आड काहि ठरले होते का?
नमस्कार जाधव सर
भाजपाने उद्धव ठाकरे चा पाठिंबा घ्यावा आणि अजित पवार एकनाथ शिंदे यांना पूर्णपणे बाहेर ठेवावे
😂😂😂😂😂
मतमोजणी झाल्यापासून आज पर्यंत मुंबई ते दिल्ली अशा विमानाच्या किती फेऱ्या झाल्या ? त्यासाठी किती खर्च झाला ? विमानाला लागलेले डिझेल आणि झालेले प्रदूषण याला जबाबदार कोण ? विमानाचा खर्च तुम्ही आम्ही भरलेल्या टॅक्स मधून केला जातो.
पत्रकारांचे चांगले दिवस आलेले आहेत
अगोदर जरंगेच्या मागे आणि आता शिंदे साहेब जिंकले तर साहेबांच्या मागे वारे चोंगे. आता कोणीही नाही बोलेना 50 खोके एकदम ओके.
आशिष सर.. असं ऐकुन आहे की पाठीच्या मनक्यानी आत्ता पासूनच कुरबुर करायला सुरुवात केली आहे 😂😂😂😂😂
दोघं मिळून अजित दादाचा गेम करण्याच्या तयारीत आहेत
अहो शिंदे सेनेचा गेम अजित पवारांनी केला.
अजित पवार यांचा गेम स्वप्नात पहावा लागेल भाजपला.
Only Eknatha shinde
😮
Bjp cha cm honar😊 100%
यापुढे पाच वर्षाचा मुख्यमंत्री विसरा
या वानखेडे चे एक भाकीत सांगा जे खरे ठरले
राज्यपाल झोपेत आहे काय
Hai sarw panyawaracha bulbudecha anailysis aahai
पाच वर्षे मुख्यमंत्री विसरा आता
अशीष तुम्ही पत्रकार आहेत एक्सपर्ट तर ज सांगना ?
तुम्ही दोघे जण वेगवेगळ्या ठिकाणावरून बोलत आहेत असे दिसते.
आवो आषिश जाधव भाजपची चाल आहे लगेच मिरीट वर येतात मीरीट प्रमाने शिंदेने मंत्रीपद मिळालतील
9:17 tapola yethe.. Khadiche pani?? Tapola is in western Maharashtra aassish..how can it have creek water??..u deserve noble prize for this discovery :-D
लूट का माल कैसा बॅटने का... ये चालू आहे... 😂😂😂😂😂👹👹👹👹👹👹
तुम्ही कुठे आहात 2दिवस
मा. फडणवीस साहेबच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झालेच पाहिजेत.
एक ऊप मुख्य मंत्री पद कोकण विभागीय रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांचें साठी देण्यास हरकत नाही
joke chalu ahe
शकतो शिंदे गटाचे सर्व खासदारांच्या राजिनामा देण्याच्या तयारीत.
केंद्र सरकार धोक्यात.
इडी...सीबीआय ला कशाला डिवचताय
only bjp cm no Shinde no tailent
मिंधे ला वगळून सरकार स्थापन करा
शिंदेना वगलुन चालणार नाही
भाजपा + अजित पवार पूर्ण बहुमत
@sameermarket काही फरक पडणार नाही
@ शिंदे यांच्यामागे शिवसेनेच्या मतदारांची ताकद आहे आणि जरा पण दगाफटका झाला तर पुढील निवडणुकीत भाजप चा सुपडा साफ़
खरे तर भाजपाने या अजित पवार एकनाथ शिंदे यांना विनाकारण सुद्धा महत्त्व देणे फक्त 10-15 माणसं जमा करावी आणि स्वतः भाजपाने सरकार तयार करावी
Maharashtra ka chugatue delhi darbarat
Swatache koutuk thambawa. Baki che kahi bola.
मैजिक कार्टून😅😮😢🎉😂❤
Obc समाजाला davalu नये
Mul vishay bajula rahtoy tumhi fapat pasaraboltay
Fapat pasara boltay
अजित पवार
OBC चेहरा हवा
मुख्यमंत्री फक्त एकनाथ शिंदेच पाहिजे 🚩🚩
Eknath shinde CM ZHALEY PAHIJE
फालतू
एकटा बास 🔥.. कट्टर हिंदुत्ववादी मुख्यमंत्री श्री एकनाथ भाई शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत ✌️🔥❤️🚩
# श्री एकनाथ भाई शिंदे ✌️
EVM ghotala zaknyasathi midiya bhatkvat aahet.he sarv noutanki ,natak aahe.