खोटे दिलासे देवू नका - तन्मय केतकर
HTML-код
- Опубликовано: 2 дек 2024
- खोटे दिलासे देवू नका - तन्मय केतकर #supremecourtofindia #highcourt
संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
सल्ला फी - ३०००/-
विशेष काही देण्यासारखे नसेल तर दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो. वैयक्तिक पातळीवर हे ठिक, पण अधिकृत आणि न्यायालयीन पातळीवर हे कितपत योग्य आहे ? या विषयावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची थोडक्यात माहिती
जामीन, फौजदारी कायदा, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, तन्मय केतकर, क कायद्याचा, मराठी, criminal law, criminal justice, criminal jurisprudence, bai, bail application, high court, supreme court, tanmay ketkar, k kayadyacha, Marathi, law, legal, awareness, criminal trial
7/12 वरती इतर अधिकारात विहीर साठी 3 गुंठे. क्षेत्र नोंद झाली आहे तरी सदर क्षेत्र भोगवटादार म्हणून लागेल का?
❤
पिडीत निकाल लवकर लागावा म्हणून प्रयत्न करतात पण प्रतिवादी , वकील तारीख पे तारीख करतात याला विलाज काय?
माझ्या बाबतीत देखील असेच होत आहे
चेक बाउन्स केस किती वर्ष चालते