वकिलाची चुक हे विलंब माफीस कारण नाही - अ‍ॅड तन्मय केतकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 31

  • @sadanandgote5544
    @sadanandgote5544 21 час назад +12

    कोर्टाची काहीच जबाबदारी नाही का?. तारीख पे तारीख देऊन कोर्ट वेळ घालवितात त्याचे काय? त्यांना कोणीही विचारणारे नाही.

  • @prasannawalke3283
    @prasannawalke3283 17 часов назад +1

    बरोबर

  • @karanjankar8319
    @karanjankar8319 20 часов назад +1

    100%बरोबर

  • @phsawantsawant6858
    @phsawantsawant6858 17 часов назад +3

    अहो वकिल साहेब, बर्याच वकिलांना कायद्यचे बारकावे माहीत नसतात, त्यावेळी ही जबाबदारी पक्षकाराची का ?..

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 часа назад

      तुमचे म्हणणे खरे आहे, पण दुर्दैवाने अंतीम जबाबदारी पक्षकाराचीच

  • @chhayaawate4954
    @chhayaawate4954 9 часов назад +1

    पण खालच्या कोर्टाने जर एखादी गंभीर स्वरूपाची चुक केली असेल पण वकिलांनी त्याकडे दुर्लक्ष केले असेल व ते पक्षकाराच्या हायकोर्टात सुनावणी चालू असताना लक्षात आलं तर आपले मत पक्षकार मांडू शकतो का?

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 20 часов назад

  • @yashbhandari5424
    @yashbhandari5424 19 часов назад

    Could u plz share details of the judgement sir?

  • @rajarampatil5238
    @rajarampatil5238 11 часов назад

    छान मार्गदर्शन

  • @rameshjadhav6639
    @rameshjadhav6639 17 часов назад +3

    आपण म्हणता पक्षकराची स्टेटस वि. जाणून घेण्याची जरूर आहे. पण अमुक वकील तर फोन सुद्धा घेत नाही की मॅसेज चां उत्तर सुद्धा देत नाहीत.मग ह्यात पक्षकरची काय चूक?

    • @bharatdeokar9692
      @bharatdeokar9692 4 часа назад +2

      e court app घ्या त्यावर केस चे स्टेटस कळते व काही ऑर्डर झाल्यास ऑर्डर पाहता येते

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 часа назад +1

      पाठपुरावा करु शकता किंवा आता ऑनलाईन बरीचशी माहिती मिळते ती बघू श्कता

    • @rameshjadhav6639
      @rameshjadhav6639 2 часа назад

      @@bharatdeokar9692 हो बरोबर,दिवाणी न्यायालय च कळत. प्रांत किंवा जिल्हा न्यायालयाची app आहे का ? Pl असेल तर कळवा., धन्यवाद.

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 7 часов назад +1

    Sir, Judges and advocates are students and learn till they relinquish job or practice. And both of them normally adamants and thick headed because both of them always feel that whatever they do is correct and legally and others are wrong. 🥰🥰🥰🥰

  • @Shadow1957
    @Shadow1957 Час назад

    Nice

  • @shrishaildeshmane1344
    @shrishaildeshmane1344 21 час назад

    🙏

  • @MangeshLambade-u7c
    @MangeshLambade-u7c 21 час назад +1

    आज मला आपल्या मराठी भाषेतला झुजबी हा शब्द कळला धन्यवाद बाकी तुमची माहिती तर खूपच थोर

  • @navnathtoke5402
    @navnathtoke5402 21 час назад

    Nice 👍

  • @ShriramGovindLakhe
    @ShriramGovindLakhe 41 минуту назад

    ९०℅ वकिलांना सीपीसी आणि सी आर पी सी विषयी आणि केसच्या सबंधित कायदे व जजमेंट विषयी माहिती अपुरी आहे.

  • @SaDa-kn3ni
    @SaDa-kn3ni 19 часов назад

    केस टायटल सुद्धा नमूद करावे ही विनंती

  • @RajendraPawar-g4f
    @RajendraPawar-g4f 9 часов назад +1

    साहेब नमस्कार,आपला वकील, प्रतिवादीच्या चुकीच्या गोष्टींना आक्षेप घेत नाहीत आणि पक्षकारांना बोलण्याचे अधिकार नसतात तेंव्हा काय करावे?

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 часа назад +1

      पक्षकार बोलू शकतात, किमान वकिल बदलायची मागणी करुच शकतात

    • @sadanandgote5544
      @sadanandgote5544 2 часа назад

      @@TanmayKetkarपक्षकाराला जज्ज व वकील बोलू देत नाहीत. अगदी जुजबी बाब असेल तरी कोर्ट सांगते की वकिलांना बोलवा. बरेच वकील केस च्या फॅक्टस चा नीट अभ्यास करत नाहीत. काहीतरी उलट सुलट बोलतात.

  • @RajendraPawar-g4f
    @RajendraPawar-g4f 7 часов назад

    साहेब पक्षकार विधितज्ञ नसतो म्हणून वकील नेमतो.तर पक्षकाराची चुक कशी काय?

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 часа назад

      तुमचे म्हणणे अगदी रास्त आहे, पण शेवटी प्रतिनिधी आणी त्याची नेमणुक करणारा यात अंतीम जबाबदारी नेमणुक करणार्‍यावरच येते, नाईलाज.